¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, VÉÉxÉä´ÉÉ®úÒ 10, 2019/{ÉÉè¹É 20, ¶ÉEäò 1940

1

RNI No. MAHBIL/2009/37831

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

+ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É

´É¹ÉÇ 5, +ÆEò ú7 (2)]

MÉÖ¯û´ÉÉ®ú, VÉÉxÉä´ÉÉ®úÒ 10, 2019/{ÉÉè¹É 20, ¶ÉEäò 1940

[{ÉÞ¹`ä 5, ËEò¨ÉiÉ : ¯û{ɪÉä 9.00

+ºÉÉvÉÉ®úhÉ Gò¨ÉÉÆEòú 14

|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉÉxÉä ¨É½þÉ®úɹ]Åõ +ÊvÉÊxɪɨÉÉÆx´ÉªÉä iɪÉÉ®ú Eäò±Éä±Éä

(¦ÉÉMÉ BEò, BEò-+ +ÉÊhÉ BEò-±É ªÉÉÆ¨ÉvªÉä |ÉʺÉrù Eäò±Éä±Éä ÊxÉªÉ¨É ´É +Énäù¶É ªÉÉÆ´ªÉÊiÉÊ®úCiÉ) ÊxÉªÉ¨É ´É +Énäù¶É.

सहकार, पणन व वस्ĝोǏोग िवभाग

मंĝालय (िवस्तार), मादाम कामा मागर्,

हुतात्मा राजगुǘ चौक, मुंबई 400 032, िदनांक 10 जानेवारी 2019

अिधसूचना

महाराष्Ę सहकारी संस्था अिधिनयम, 1960.

Ď.ससंिन.0518/Ģ.Ď.57/13सी.—महाराष्Ę सहकारी संस्था अिधिनयम, 1960 (1961 चा महा. 24) याच्या कलम 165

च्या पेाट-कलम (1) आिण (2) तसेच कलम 144-20 अ याǎारे Ģदान करण्यात आलेल्या अिधकारांचा वापर कǘन, राज्य

शासन महाराष्Ę सहकारी संस्था िनयम, 1961 यामध्ये आणखी सुधारणा करण्याकिरता पुढील िनयमाचा मसुदा, त्यामुळे बाधा

पोचण्याची शक्यता असलेल्या सवर् व्यक्तींच्या मािहतीकिरता, उक्त अिधिनयमाच्या कलम 165 च्या पोट-कलम (3) ǎारे

आवश्यक असल्याĢमाणे याǎारे Ģिसlj करण्यात येत आहे, आिण याǎारे अशी सूचना देण्यात येते की, उक्त मसुदा, महाराष्Ę

शासनाकडून िदनांक 10 फेĤुवारी 2019 रोजी िंकवा त्यानंतर िवचारात घेण्यात येईल.

2. उक्त कालावधीत उक्त मसुǏाच्या संबंधात ज्या कोणत्याही हरकती िंकवा सूचना Ģधान सिचव (सहकार), सहकार,

पणन व वस्ĝोǏोग िवभाग, मादाम कामा मागर्, हुतात्मा राजगुǘ चौक, मंĝालय (िवस्तार), मुंबई 400 032 यांच्याकडे Ģाप्त

होतील त्या, शासन िवचारात घेईल.

भाग चार-ब–14-1

(1)

2

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, VÉÉxÉä´ÉÉ®úÒ 10, 2019/{ÉÉè¹É 20, ¶ÉEäò 1940

िनयमाचा मसुदा

1. या िनयमांना, महाराष्Ę सहकारी संस्था (पिहली सुधारणा) िनयम, 2018, असे म्हणावे.

2. महाराष्Ę सहकारी संस्था िनयम, 1961 यांच्या Ģकरण अकरा-नऊ नंतर, पुढील मजकूर समािवष्ट करण्यात येईल :-

È Ģकरण अकरा अ Š

िनयामक मंडळाचे कामकाज चालिवणे

106ब- महाराष्Ę राज्य िबगर कृिष सहकारी पतसंस्था िनयामक मंडळाची बैठक, गणपूतȓ आिण त्यांचे कामकाज

चालिवण्यासंबंधीची कायर्पljती,–

(1)

िनयामक मंडळाची Ģत्येक दोन मिहन्यांतून िकमान एकदा बैठक होईल.

(2)

िनयामक मंडळाचा सिचव, त्या िनयामक मंडळाच्या अध्यक्षाच्या सांगण्यावǘन बैठक बोलावील.

(3)

िनयामक मंडळाच्या बैठकी ǩा साधारणपणे सहकार आयुक्त व िनबंधक, सहकारी संस्था, महाराष्Ę राज्य, पुणे

यांच्या कायɕलयात िंकवा िनयामक मंडळाने िनȎश्चत केलेल्या इतर कोणत्याही िठकाणी घेण्यात येतील.

(4)

(अ) िनयामक मंडळाच्या बैठकीचा अध्यक्ष हा िनयामक मंडळाचा अध्यक्ष िंकवा त्याच्या अनुपȎस्थतीत,

िनयामक मंडळाने िनयुक्त केलेला अिधकारी असेल िंकवा त्याच्या अनुपȎस्थतीत कलम 144-14अ च्या (ब) या खंडान्वये

िनबंधकाने िनयुक्त केलेला अिधकारी असेल, आिण अध्यक्ष व असे अिधकारी या दोघांच्या अनुपȎस्थतीत, िनयामक

मंडळाची बैठक रLj करण्यात येईल.

(5)

िनयामक मंडळाची बैठक बोलावण्यासाठी त्यांच्या सदस्यांना साधारणत: सात िदवस अगोदर सूचना देणे

सामान्यपणे आवश्यक असेल.

(6)

िनयामक मंडळाचा सिचव आपल्या स्वाक्षरीने, मंडळाच्या सदस्यांना िनयामक मंडळाच्या बैठकीची सूचना

पुढीलपैकी कोणत्याही एका पljतीने देईल.

(अ) सदस्याच्या पत्यावर नोंदणीकृत टपालाǎारे िंकवा शीđ टपालाǎारे ; िंकवा

(ब) ई-मेलǎारे ; िंकवा

(क) सदस्याच्या ĥमणध्वनी Ďमांकावर लघुसंदेशाǎारे िंकवा संदेशाǎारे ; िंकवा

(ड) हात बटवǹाǎारे.

(7) िनयामक मंडळाच्या बैठकीसाठी आवश्यक असलेली गणसंख्या ही पाच इतकी असेल. त्या गणसंख्येच्या

Ģयोजनाथर्, िनयामक मंडळाच्या सिचवाची उपȎस्थती गणण्यात येणार नाही.

(8) गणपूतȓ होत नसेल तर, िनयामक मंडळाची बैठक, अशा बैठकीच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीकडून

ठरिवण्यात येईल अशा िदनांकापयȊत स्थिगत करण्यात येईल.

(9) िनयामक मंडळाच्या बैठकीचे कायर्वृDŽ, त्या Ģयोजनाथर् ठेवावयाच्या कायर्वृDŽ पुȎस्तकेमध्ये िनयामक मंडळाच्या

सिचवाकडून नेांदिवण्यात येईल.

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, VÉÉxÉä´ÉÉ®úÒ 10, 2019/{ÉÉè¹É 20, ¶ÉEäò 1940

3

(10) िनयामक मंडळाचा सिचव, Ģत्येक बैठकीच्या कायर्वृDŽाच्या मसुǏास अशा बैठकीच्या िदनांकापासून सात

िदवसांच्या आत अंितम ǘप देईल आिण त्यावर िनयामक मंडळाच्या अध्यक्षाची स्वाक्षरी घेईल. िनयामक मंडळ सदस्यांचे

कोणतेही म्हणणे असेल तर ते िवचारात घेतल्यानंतर त्यांच्या नंतरच्या बैठकीत िनयामक मंडळाच्या सिचवाकडून कायर्वृDŽ

पुȎस्तकामध्ये ते म्हणणे नोंदवून घेईल.

(11) िनयामक मंडळाच्या बैठकीमधील सवर् िवषय, उपȎस्थत सदस्यांच्या साध्या बहुमताने व बैठकीमधील मतदानाǎारे

िनȎश्चत करण्यात येतील. समसमान मते पडल्यास, त्याबाबतीत अशा बैठकीच्या अध्यक्षपदस्थ व्यक्तीस एक िनणɕयक मत

देण्याचा अिधकार असेल.

(12) िनयामक मंडळाच्या बैठकीत, िनयामक मंडळाच्या Ģत्येक सदस्याला फक्त एकच मत देण्याचा अिधकार

असेल आिण ते मत देण्याच्या अिधकाराचा वैयȎक्तकिरत्या वापर करण्यात येईल आिण Ģितिनधीǎारा मत देण्याचा

अिधकाराचा वापर केला जाणार नाही.

(13) जर कोणत्याही ठरावावर िनयामक मंडळाच्या सदस्यांची मत िवभागणी झाली असेल तर अशा बैठकीच्या

अध्यक्षपदावरील व्यक्ती तो ठराव मतदानासाठी ठेवील. मतदान हात उंचावून करण्यात येईल.

महाराष्Ęाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

आभा शुक्ला,

Ģधान सिचव (सहकार).

भाग चार-ब–14-2

4

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, VÉÉxÉä´ÉÉ®úÒ 10, 2019/{ÉÉè¹É 20, ¶ÉEäò 1940

CO-OPERATION, MARKETING AND TEXTILES DEPARTMENT

Mantralaya, (Annex), Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 10th January 2019

NOTIFICATION

MAHARASHTRA CO-OPERATIVE SOCIETIES ACT, 1960.

No. Sansani 0518/C.R.57/13-C.—The following draft or rules further to amend the Maharashtra

Co-operative Societies Rules, 1961, which the Government of Maharashtra proposes to make in

exercise of the powers conferred by sub-section (1) and (2) of section 165 read with section 144-20A

of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 (Mah. XXIV of 1961) is hereby published as

required by sub-section (3) of section 165 of the said Act, for the information of all persons likely to be

affected thereby; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the

Government of Maharashtra, on or after the 10th February 2019.

2. Any objection or suggestion which may be received, with respect to the said draft, by the

Principal Secretary (Co-operation ) Co-operation, Marketing and Textile Department, Madam Cama

Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, (Annex), Mumbai 400 032, within the said period will be

considered by the Government.

DRAFT RULES

1. These rules may be called the Maharashtra Co-operative Societies (First Amendment)

Rules, 2018.

2. After CHAPTER-IX of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, the following shall

be inserted, namely:-

“CHAPTER XI A”

CONDUCT OF BUSINESS OF THE REGULATORY BOARD

106-B - The meeting, quorum and procedure regarding transaction of the business of the

Maharashtra State Non-Agricultural Co-operative Credit Societies Regulatory Board,–

(1) The Regulatory Board shall meet at least once in every two months.

(2) The Secretary of the Regulatory Board shall convene the meeting at the instance of the

Chairman of the Regulatory Board.

(3) The meetings of the Regulatory Board shall normally be held at the office of the

Commissioner for Co-operation and Registrar for Co-operative Societies, Maharashtra State,

Pune or at any other place decided by the Regulatory Board.

(4) The meetings of the Regulatory Board shall be presided over by the Chairman of the

Regulatory Board or in his absence by the officer appointed by the Regulatory Board or in his

absence, by the officer appointed by the Registrar under clause (b) of section 144-14A and in the

absence of both the Chairman and such officer, the meeting of the Regulatory Board shall be

cancelled.

(5 ) Seven days prior notice to its members shall ordinarily be necessary for convening the

meeting of the Regulatory Board.

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, VÉÉxÉä´ÉÉ®úÒ 10, 2019/{ÉÉè¹É 20, ¶ÉEäò 1940

5

(6) The Secretary of the Regulatory Board by his signature shall issue the notice of meeting

of the Regulatory Board to the members of the Board by one of the following modes :

(a) by Registered Post or Speed Post at the address given by the member; or

(b) by e-mail; or

(c) by S.M.S. or message on the Mobile phone number given by the member ; or

(d) by hand delivery.

(7) Necessary quorum for the meeting of the Regulatory Board shall be five. For the purpose

of the quorum, the presence of the Secretary of the Regulatory Board shall not be counted.

(8) If there is no quorum, the meeting of the Regulatory Board shall be adjourned to such a

date as decided by the person presiding such meeting.

(9) The proceeding of meetings of the Regulatory Board shall be recorded, by the Secretary

of the Regulatory Board in the minute’s book to be kept for this purpose.

(10) The Secretary of the Regulatory Board shall finalise the draft minutes of every meeting

within seven days from the date of such meeting and get it signed by the Chairman of the

Regulatory Board. The Regulatory Board, at its subsequent meeting after taking into

consideration the observations, if any, made by the members, cause them to be recorded in the

minute’s book maintained by the Secretary of the Regulatory Board.

(11) All subjects in the meeting of the Regulatory Board shall be decided by a simple

majority of members present and voting at the meeting.

In case of equality of votes, the person presiding such meeting shall have a casting vote.

(12) At the meeting of the Regulatory Board, every member of the Regulatory Board shall

have only one vote and right to vote shall be exercised personally and not by proxy.

(13) When the members of the Regulatory Board are divided on any resolution, the person

presiding such meeting shall put the resolution for voting. Voting shall be by show of hands.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ABHA SHUKLA,

Principal Secretary (Co-operation).

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT

GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING,

STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.