¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
1
RNI No. MAHBIL/2009/37831
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
+ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É
´É¹ÉÇ 5, +ÆEòú 19]
¨ÉÆMɳý´ÉÉ®úú, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
[{ÉÞ¹`ä 20, ËEò¨ÉiÉ : ¯û{ɪÉä 9.00
+ºÉÉvÉÉ®úhÉ Gò¨ÉÉÆEòú 38
|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉÉxÉä ¨É½þÉ®úɹ]Åõ +ÊvÉÊxɪɨÉÉÆx´ÉªÉä iɪÉÉ®ú Eäò±Éä±Éä
(¦ÉÉMÉ BEò, BEò-+ +ÉÊhÉ BEò-±É ªÉÉÆ¨ÉvªÉä |ÉʺÉrù Eäò±Éä±Éä ÊxÉªÉ¨É ´É +Énäù¶É ªÉÉÆ´ªÉÊiÉÊ®úCiÉ) ÊxÉªÉ¨É ´É +Énäù¶É.
सहकार, पणन व वÎतर्ोǏोग िवभाग
मादाम कामा मागर्, हुतात्मा राजगुरू चौक,
मंतर्ालय (िवÎतार), मुंबई 400 032, िदनांक 5 फेĤुवारी 2019.
अिधसूचना
महाराÍटर् कृिष उत्पन्न पणन (िवकास व िविनयमन) अिधिनयम, 1963.
कर्मांक िशकाना.0718/Ģ.कर्.4/21-स.—महाराÍटर् कृिष उत्पन्न पणन (िवकास व िविनयमन) अिधिनयम, 1963
(1964 चा महा. 20) याचे कलम 5ई तसेच कलम 60 चे पोट-कलम (1) आिण पोट-कलम (2) चे खंड (अ-3), (अ-4),
(अ-5), (अ-6) व (ब-1) यांǎारे Ģदान करण्यात आलेÊया अिधकारांचा आिण याबाबतीत त्यास समथर् करणाऱ्या इतर
सवर् अिधकारांचा वापर करून, महाराÍटर् शासनाने महाराÍटर् कृिष उत्पन्न पणन (िवकास व िविनयमन) िनयम, 1967 यांमध्ये
आणखी सुधारणा करण्यासाठी, करण्याचे योिजलेÊया िनयमांचा पुढील मसुदा हा, त्यामुळे बाधा पोचण्याची शक्यता असलेÊया
सवर् Ëयक्तींच्या मािहतीकिरता, उक्त अिधिनयमाच्या कलम 60 च्या पोट-कलम (3) ǎारे आवÌयक असÊयाĢमाणे याǎारे Ģिसlj
करण्यात येत आहे आिण याǎारे अशी नोटीस देण्यात येत आहे की, उक्त मसुदा, महाराÍटर् शासनाकडून िदनांक 4 माचर् 2019
रोजी िंकवा त्यानंतर िवचारात घेण्यात येईल.
2. पणन संचालक, महाराÍटर् राज्य, नवीन मध्यवतीर् इमारत, 3 रा मजला, पुणे 411 001 यांच्याकडे उपरोक्त िदनांकापूवीर्,
उक्त मसुǏासंदभार्त कोणत्याही Ëयक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती व सूचना ĢाÃत होतील त्या शासन िवचारात घेईल.
िनयमांचा मसुदा
1.
या िनयमांना महाराÍटर् कृिष उत्पन्न पणन (िवकास व िविनयमन) (पिहली सुधारणा) िनयम, 2019 असे Çहणावे.
2.
महाराÍटर् कृिष उत्पन्न पणन (िवकास व िविनयमन) िनयम, 1967 (यात यापुढे ज्यांचा िनदȃश “मुख्य िनयम” असा
करण्यात आला आहे) यांच्या िनयम 4 मध्ये ,–
Ģकरण - एक ब नंतर पुढील Ģकरण समािवÍट करण्यात येईल :—
भाग चार-ब-38—1
2
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
“ Ģकरण–एक क
इलेक्टर्ॉिनक Ëयापाराǎारे पणन
4-प. इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ Îथापन करणे / त्याचे Ģचालन करणे.— (1) राज्य शासन िंकवा शासकीय
अिभकरणे िंकवा कोणतीही Ëयक्ती, ई-Ëयापाराकिरता सुरिक्षत वेबआधािरत पोटर्ल (वेबआधािरत सॉÄटवेअर उपयोजन) व
यथायोग्य ĥमणध्वनी उपयोजन यांच्या Îवरूपात इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ (ईटीपी) िवकिसत करील व त्यावर जागा उपलÅध
करून देईल. या इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठाची िकमान वैिशÍǷे पुढीलĢमाणे असतील :—
(अ) वेब आधािरत पोटर्ल (दालन) आिण यथायोग्य ĥमणध्वनी उपयोजन यांस मािहती तंतर्ज्ञान अिधिनयम, 2000
(2000 चा 21) व त्याखाली केलेले िनयम यांन्वये, आिण त्या त्या वेळी अंमलात असलेÊया इतर कोणत्याही कायǏान्वये
आवÌयक असÊयाĢमाणे सवर् सुरक्षािवषयक अनुपालने (जसे की, ई-Ģशासन धोरण, डÅÊयू 3 सी, इनिकर्Ãशन, एस एस एल
Ģमाणपतर्, इत्यादी) असतील.
(ब) इतर इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठांसोबत आंतर-कायर्शीलता.
(क) ऑनलाईन ई-Ģदानांसाठीचे एकाित्मक Ģदान गेटवे.
(ड) िहतसंबंिधत Ëयक्तींना लघु संदेशाǎारे मािहती Ģसािरत करण्याकिरता एकाित्मक लघु संदेश गेटवे .
(ई) िहतसंबंिधत Ëयक्तींना मािहती िंकवा अहवाल Ģसािरत करण्यासाठी ई-मेल सुिवधा.
(फ) िवषयसंबंिधत व आलेखी अहवाल यांकिरता डॅशबोडर्.
(ग) इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठाशी संबंिधत सहाÈयासाठी मदतकक्ष सुिवधा.
(ह) सवर् िहतसंबंिधतांसाठी Ģिशक्षण सुिवधा.
(आय) इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठिवषयक कायर्चालनात्मक मागर्दशर्क सूचना िंकवा Ģणाली Ģलेखन.
(2) ई-Ëयापार करण्याकिरता सुरिक्षत वेब आधािरत पोटर्ल (वेब आधािरत सॉÄटवेअर उपयोजन) आिण यथायोग्य
ĥमणध्वनी उपयोजन यांच्या Îवरूपातील इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठामध्ये पुढील कृितकायर्कर्मही असतील :—
(अ) िहतसंबंिधत Ëयक्तींची नȗदणी ;
(ब) इलेक्टर्ॉिनक Ëयापाराकिरता आगाऊ बुिंकग सुिवधा ;
(क) कृिष उत्पन्न आवकचा अिभलेख ठेवणे ;
(ड) मापदंड व Ģमाणपतर् िनधार्रणाचा अिभलेख ठेवणे ;
(ई) कृिष उत्पन्नाच्या गुणवDŽेनुसार यथोिचत ËयवÎथापन (lot management) ;
(फ) कृिष उत्पन्नाच्या इलेक्टर्ॉिनक Ëयापारास Ģारंभ करण्याकिरता बोलीिवषयक तयारी करणे ;
(ग) िंकमत बोलीची सुिवधा, िजच्यामध्ये खरेदीदार बँकेने संबंिधत Ëयापाऱ्यास िंकवा खरेदीदारास बोलीच्या वेळी
पुरिवलेली बँक हमी-िन-गितशील पत-कजर् मयार्दा Ģदिर्शत करण्याची ËयवÎथा असेल ;
(ह) इलेक्टर्ॉिनक माध्यमांतून िंकमतीची मािहती Ģसािरत करणे [जसे दशर्कफलक (एल एफ डी), लघु संदेश
(एस.एम.एस.) इ.] ;
(आय) एकाित्मक इलेक्टर्ॉिनक वजन मापन यंतर्ाǎारे कृिष उत्पन्नाचे Ģत्यक्ष वजन िमळिवणे ;
(जे) िवकर्ी करार, िवकर्ी देयक आिण इतर देयके िंकवा बीजक िंकवा पावत्या तयार करणे ;
(के) एकाित्मक Ģदान (गेटवे) पljतीचा (जसे. डेिबट काडर्, कर्ेिडट काडर्, नेटबँिंकग, आरटीजीएस, एनईएफटी इ.)
वापर करून िहतसंबंिधत Ëयक्तींना ई-Ģदान करणे ; आिण
(ल) कृिष उत्पन्न जावकचा अिभलेख ठेवणे.
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
3
4-क्यू. इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ Îथापन करण्यासाठी लायसन देणे.—(1) कृिष उत्पन्नाचा Ëयापार करण्यासाठी
इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ Îथापन करण्यास व चालवण्यास इच्छुक असलेली कोणतीही Ëयक्ती, लायसन िमळण्यासाठी िंकवा
त्याचे नवीकरण करण्यासाठी, उप िनयम (2) मध्ये नमूद केलेÊया लायसन फीसह, नमुना-जे मध्ये उक्त नमुन्यात िविनिर्दÍट
केलेÊया कागदपतर्ासह संचालकाकडे िंकवा त्याने Ģािधकृत केलेÊया अिधकाऱ्याकडे लेखी Îवरूपात अजर् करील.
(2) इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ Îथापन करण्यासाठीची लायसन फी रुपये 50,000 इतकी असेल.
(3) इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ Îथापन करण्यासाठीच्या लायसनकिरता अजर् करताना, रुपये 20 लाख इतकी बँक हमी
पतदारी Ģमाणपतर्ासह जमा केली जाईल.
अशा बँकहमीची मुदत संपण्यापूवीर् ितचे वेळोवेळी नवीकरण करण्यात येईल आिण नवीकरण केलेली बँकहमी
संचालकाकडे सादर केली जाईल. तसे न केÊयास, इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ Îथापन करण्यासाठीचे लायसन िनलंिबत केले
असÊयाचे मानण्यात येईल.
(4) इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ Îथापन करण्यास व चालिवण्यास इच्छुक असलेली कोणतीही Ëयक्ती, परीक्षण
सुिवधा, साठवण सुिवधा, लॉिजिÎटक सुिवधा यांसाठी पायाभूत सुिवधांची तरतूद करील आिण ितने कृिष उत्पन्नाचे इलेक्टर्ॉिनक
पljतीने वजन, रकमेचे Ģदान व पोचवणी करण्याबाबतच्या सेवांची तरतूद केली पािहजे.
(5) उप-िनयम (1) अन्वये केलेला अजर् ĢाÃत झाÊयानंतर, संचालक िंकवा त्याने Ģािधकृत केलेला अिधकारी, नमुना डी-1
मध्ये तयार केलेÊया नȗदवहीमध्ये असा अजर् ĢाÃत झाÊयाचा िदनांक नमूद करील. अजार्ची तपासणी केÊयानंतर आिण आवÌयक
लायसन फी जमा केली असÊयाची िनिÌचती केÊयानंतर, संचालक िंकवा त्याने Ģािधकृत केलेला अिधकारी, अजार्सोबत सादर
केलेÊया सवर् कागदपतर्ांची पडताळणी करील आिण वरील उप िनयम (4) मध्ये तरतूद केÊयानुसार िनमार्ण केलेÊया पायाभूत
सुिवधांची पडताळणी केÊयानंतर, अजर् ĢाÃत झाÊयापासून 30 िदवसांच्या कालावधीच्या आत अजर्दारास नमुना-के मध्ये लायसन
जारी करील.
4-र. इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठाच्या लायसनधारकाचे दाियत्व.—(1) इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ लायसन-
धारक, वेळच्या वेळी सवर् Ëयवहारांची नȗद करील आिण महाराÍटर् राज्य कृिष पणन मंडळाच्या पोटर्लवर, ॲगमाकर् नेटवर िंकवा
संचालकाने िविहत केलेÊया समतुÊय नमुन्यात बाजाराची मािहती Ģदिर्शत करील.
(2) इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ लासनधारक, कोणताही भेदभाव न करता अथवा अनुगर्ह न ठेवता, Ëयापार
लायसनसाठीचा अजर् ĢाÃत झाÊयापासून 7 िदवसांच्या आत, Ëयापार लायसन सवर् पातर् Ëयापाऱ्यांना िनगर्िमत करील.
4-स. कलम 5ह खालील अजर्.— भारत सरकारच्या ई-Ëयासपीठाशी संलग्न होण्यास इच्छुक असणारा, िनयम 4-क्यू
खालील लायसनधारक, त्या शासनाकडून िविहत करण्यात येईल अशा नमुन्यात व अशा रीतीने अजर् करील.”
3. मुख्य िनयमांच्या िनयम 6 नंतर, पुढील िनयम समािवÍट करण्यात येईल :—
“6अ.
इलेक्टर्ॉिनक Ëयापारासाठी Ëयापार लायसन.—(1) िनयम 6 मध्ये काहीही अंतभूर्त असले तरी,
इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठावरील Ëयापारी Çहणून, काम करू इिच्छणारी कोणतीही Ëयक्ती, नȗदणी Ģमाणपतर्ासाठी िंकवा,
यथािÎथित, त्याच्या नवीकरणासाठी संचालक, पणन, याने िविनिर्दÍट केलेÊया परंतु Ģती इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ रुपये 500
पेक्षा अिधक असणार नाही इतक्या फीचे Ģदान करून नमुना-ल मध्ये ऑनलाईन अजर् करील आिण नȗदणीसाठीची पुढील मािहती
देखील संगणकावर (अपलोड) टाकील :—
(अ) अजर्दाराचे आधार काडर् कर्मांक (यूआयएडीआय काडर्) ;
भाग चार-ब-38—1अ
4
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
(ब) भागीदारी संÎथा / कंपनी / न्यास / सोसायटी यांच्याबाबतीत, नȗदणी Ģमाणपतर् आिण अजर्दाराचे Ģािधकार पतर् ;
(क) पॅनकाडर्ची Ģत ;
(ड) त्याच्या Ëयवसायाच्या िठकाणाचा सवर्साधारण पDŽा ;
(ई) Ëयापार करावयाचे कृिष उत्पन्न साठिवण्याकिरता वखारीचा पDŽा ; आिण
(फ) वÎतू व सेवा कर नȗदणीचा (जीएसटी) पुरावा.
(2) खाजगी बाजारासह कोणत्याही बाजार सिमतीने लायसन िदलेले सवर् अडते (किमशन एजंट) यांना बाजार
सिमतीकडून, िंकवा, यथािÎथित, खाजगी बाजाराकडून, इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठासाठी सूिचबlj करण्यात येईल. तथािप,
Ëयापारी Çहणून सहभाग घेऊ इिच्छणाऱ्या अडत्याला (किमशन एजंटला), या िनयमाच्या उप-िनयम (1) मध्ये नमूद केÊयाĢमाणे
Îवत:ची नȗदणी करून घ्यावी लागेल.
(3) इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठावरील Ëयापाराकिरता, बाजार सिमतीमधील िंकवा खाजगी बाजारामधील दलालीची
पljत, याǎारे बंद करण्यात आली आहे.
(4) संचालक, पणन िंकवा त्याने Ģािधकृत केलेला अिधकारी हा Ëयापाऱ्यांची नȗदणी करण्यासाठीचा सक्षम Ģािधकारी
असेल.
(5) तीन वषार्ंसाठी वैध असलेले िडिजटल Îवरूपात Îवाक्षरी केलेले नȗदणी Ģमाणपतर् व नȗदणीच्या नवीकरणाबाबतचे
Ģमाणपतर्, नमुना-म मध्ये सक्षम Ģािधकाऱ्याकडून िनगर्िमत करण्यात येईल.”
4. मुख्य िनयमांच्या िनयम 20 मध्ये उप िनयम (3) नंतर, पुढील उप िनयम जादा दाखल करण्यात येईल :—
“(4) (अ) ई-Ëयासपीठामाफर्त Ëयापार केÊया गेलेÊया कृिष उत्पन्नाच्या रकमेचे Ģदान हे, िवकर्ेत्याला वेळच्या वेळीच
Çहणजे िवकर्ीचा Ëयवहार केला असेल त्याच िदवशी िंकवा जाÎतीत जाÎत त्याच्या दुसऱ्या िदवशी इलेक्टर्ॉिनक
Ëयासपीठाच्या माध्यमातून करण्यात येईल.
(ब) िवकर्ेत्याला रक्कम Ģदानाची पljती ही, सुरिक्षत Ģदान Ģवेशǎार (गेटवे) अशा Ģकारची असेल, ती Çहणजे,–
(एक) शासकीय ĥमणध्वनी (उपयोजन) ॲपǎारे ;
(दोन) डेिबट िंकवा कर्ेिडट काडार्ǎारे ; िंकवा
(तीन) एनइएफटी / आरटीजीएस याǎारे आधार Ģमाणीकरण पध्दतीने.”.
5. मुख्य िनयमांस जोडलेÊया नमुना-ड नंतर, पुढील नमुना समािवÍट करण्यात येईल :—
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
5
“ नमुना ड–1
[ िनयम 4 क्यू (5) पहा ]
कृिष उत्पन्नाच्या थेट पणनासाठी आिण इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ Îथापन करण्यासाठी लायसनधारकांची नȗदवही
अनुकर्मांक
अजर्दाराचे
व
इलेक्टर्ॉिनक
Ëयापार
Ëयासपीठाचे
नाव व पDŽा
लायसनसाठी
अजर् ĢाÃत
झाÊयाचा
िदनांक
बँक हमी
देण्याचा
िदनांक व
ितच्या
नवीकरणाचा
िदनांक
पतदारी
Ģमाणपतर्ाचा
िदनांक
िनगर्िमत
केÊयाचा
िदनांक
लायसन फी
(रुपयांमध्ये)
चलान
कर्मांक
लायसन
कर्मांक
व
िदनांक
लायसनची
मुदत
शेरा
सही
1
2
3
4
5
6
7
8
9
10
.”.
6. मुख्य िनयमांस जोडलेÊया नमुना-आय नंतर, पुढील नमुने समािवÍट करण्यात येतील :—
6
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
“ नमुना जे
[ िनयम 4-क्यू (1) पहा ]
इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ Îथापन करण्याकिरता लायसनच्या मंजुरीसाठी िंकवा त्याच्या नवीकरणासाठी अजर्
िदनांक :
Ģित,
संचालक, पणन,
महाराÍटर् राज्य, पुणे.
मी/आÇही ……………………………………… (नाव)………………………………………. (पDŽा) ………………………………………… (दूरध्वनी
कर्मांक) इमेल पDŽा.............................. इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ Îथापन करण्यासाठी लायसन मंजूर करण्यासाठी िंकवा
लायसनचे नवीकरण करण्यासाठी अजर् करीत आहे/आहोत. त्याकिरता आवÌयक असलेली कागदपतर्े या सोबत जोडली आहेत.
मी वर उÊलेिखलेले लायसन िमळण्यासाठी िनयमांनुसार आवÌयक ती रु. ……… इतकी लायसन फी भरण्यास तयार व इच्छुक
आहे. कृपया लायसन मंजूर करावे, ही िवनंती.
आपला िवÌवासू ,
(अजर्दार).
या अजार्सोबत पुढील कागदपतर्े सादर केली आहेत :—
1. िविधसंÎथापन िंकवा नȗदणी Ģमाणपतर् ;
2. संÎथापन समयलेख िंकवा संÎथापन िनयमावली ;
3. कायर्चालन आिण कामकाजिवषयक मागर्दशर्क तत्त्वे (अजर्दाराकडून पुरिवण्यात येत असलेÊया पायाभूत सोयी व सेवा
आिण त्यांच्या वापरासाठीचे आकार) ;
4. सवर् मालक िंकवा भागीदार िंकवा संचालक यांचे नाव, पDŽा व संपकार्चा तपशील ;
5. लायसन फी भरÊयाच्या पुÍǷथर् कोषागार चलान ;
6. पॅन काडर् ;
7. पतदारी Ģमाणपतर् ;
8. िनयमांमध्ये तरतूद करण्यात आलेली बँक हमी ; आिण
9. अजर्दार अिधिनयमाच्या आिण त्याखाली करण्यात आलेÊया िनयमांच्या सवर् तरतुदींचे पालन करील आिण त्यांचा भंग
केÊयास लायसन रLj होण्यासह अन्य कारवाईस तो पातर् असेल अशा आशयाचे हमीपतर् िंकवा शपथपतर्.
* लागू नसेल ते खोडावे.
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
7
नमुना के
[ िनयम 4 क्यू (5) पहा ]
इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ Îथापन करण्यासाठी लायसन
................................................................................... (पDŽा) येथे इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ Îथापन
करण्यासाठी रु. ................................ एवढी रक्कम Ģदान केÊयावर ......................................................................
(नाव) .............................................. (पDŽा) ............................................ दूरध्वनी कर्मांक .................................
(यात यानंतर ज्याचा िनदȃश लायसनधारक असा करण्यात आला आहे) यास महाराÍटर् कृिष उत्पन्न पणन (िवकास व िविनयमन)
अिधिनयम, 1963, महाराÍटर् कृिष उत्पन्न पणन (िवकास व िविनयमन) िनयम,1967 यांच्या तरतुदींस अधीन राहून, पुढील
शतीर्वर याǎारे लायसन देण्यात येत आहे. त्या शतीर् Çहणजे,—
1. लायसनधारक हा उक्त अिधिनयमाच्या तरतुदींचे आिण त्याकिरता लागू असलेÊया िनयमांचे आिण मािहती
तंतर्ज्ञान अिधिनयम, 2000 (2000 चा 21) याच्या तरतुदींचे त्याखाली केलेÊया िनयमांचे तसेच त्या त्या वेळी अंमलात
असलेÊया अन्य कोणत्याही कायǏाचे आिण लायसनधारकाने िदनांक .......... रोजी संचालक, पणन याच्याबरोबर केलेÊया
कराराच्या शतीर्चे पालन करण्यास बांधील असेल.
2. हे लायसन अहÎतांतरणीय असेल.
3. हे लायसन, उक्त अिधिनयमाच्या तरतुदींनुसार आिण त्याखाली केलेÊया िनयमांनुसार िनलंिबत िंकवा रLj केले
जाईल.
4. हे लायसन िनलंिबत िंकवा रLj करण्यात आÊयास, ते संचालक, पणन यांच्याकडे परत करण्यात यावे.
5. संचालक िनदेश देईल अशा पljतीने लायसनधारक, पुÎतके, नȗदवǩा आिण अिभलेख ठेवील आिण तो, ती
पुÎतके, नȗदवǩा आिण अिभलेख संचालकाला िंकवा त्याने Ģािधकृत केलेÊया Ëयक्तीला तपासणीसाठी उपलÅध करून
देईल.
6. लायसनधारक, संचालकाकडून वेळोवेळी मागणी करण्यात येईल अशी मािहती व िववरणे त्याला सादर करील.
7. लायसनधारक कोणताही Ëयापार भDŽा आकारणार नाही िंकवा वसूल करणार नाही.
8. लायसनधारक, लायसनधारकाच्या रचनेतील कोणत्याही बदलाबाबत संचालकाला कळिवल. लायसनधारक,
वेळोवेळी बँक हमीकिरता केलेÊया िनयमांनुसार ितचे नवीकरण करील.
िठकाण:
िदनांक:
संचालक िंकवा अिधकारी, कृिष पणन,
महाराÍटर् राज्य.
लायसनचे नवीकरण
नवीकरणाचा िदनांक
ज्या कालावधीसाठी नवीकरण केले
तो कालावधी
संचालकाची Îवाक्षरी व िदनांक
संचालक िंकवा अिधकारी, कृिष पणन,
महाराÍटर् राज्य.
8
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
नमूना ल
[ िनयम 6 ए (1) पहा ]
नȗदणी Ģमाणपतर्ासाठी ऑनलाईन अजर्
Ģित,
इ-Ëयापार Ëयासपीठ ...............
वैयिक्तक मािहती
कर्मांक
तपशील
मािहती
1
पिहले नाव
2
मधले नाव
3
शेवटचे नाव
4
िंलग
5
आधार काडर् कर्मांक
6
आधार काडार्शी संलग्न ĥमणध्वनी कर्मांक
7
जन्म तारीख
8
यांचा मुलगा/मुलगी/पत्नी
9
पDŽा (रÎता)
10
शहर/गाव
11
पोÎट
12
िपन कोड
13
राज्य
14
िजÊहा
15
तहसील
16
ओळखपतर् Ģकार
17
ओळखपतर् कर्मांक
18
Ëयापार करावयाच्या कृिष उत्पन्नाच्या
साठवणुकीसाठीच्या गोदामांचा पDŽा
कंपनी/Ëयापाऱ्यांची मािहती
19
नȗदणी Îतर
राज्य कृ.उ.बा.स. (एपीएमसी)
20
नȗदणी Ģकार
राज्य (महाराÍटर्)
21
कडे नȗदणी
तालुका
22
कंपनी/Ëयापाऱ्याचे नȗदणीकृत नाव
(संचालक, पणन यांच्याकडे नȗदणी
केÊयाĢमाणे)
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
9
23
पॅन कर्मांक
24
जीएसटी कर्मांक
25
संचालक, पणन यांचे लायसन कर्मांक
26
संचालक, पणन यांचे लायसन Ģकार
27
ĥमणध्वनी/दूरध्वनी कर्मांक
28
उपयोगकतार् ओळख
29
परवलीचा शÅद (पासवडर्)
30
कायार्लयीन इ-पतर् पDŽा
31
नȗदणी पोच
लघु संदेश ĢाÃत करा इ-मेल ĢाÃत करा
32
बँक खाते नाव (बँकेच्या तपिशलानुसार)
33
बँकेचे नाव
34
बँक खाते कर्मांक
35
Îथायी खाते कर्मांक
36
आय एफ एस सी संकेतांक (कोड)
37
या
पृÍǸथर्
खातेपुÎतक/रLj
केलेÊया
धनादेशाची Ģत अपलोड करावी
आपला िवÌवासू ,
(अजर्दार).
भाग चार-ब-38—2
10
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
नमुना म
[ िनयम 6 अ (5) पहा ]
नȗदणी Ģमाणपतर्
महाराÍटर् कृिष उत्पन्न पणन (िवकास व िविनयमन) अिधिनयम, 1963, आिण महाराÍटर् कृिष उत्पन्न पणन (िवकास व
िविनयमन) िनयम, 1967 यांच्या तरतुदींना अधीन राहून, पुढील शतीर्वर महाराÍटर् राज्यात, इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठ
चालिवण्यासाठी रु. ……………………….......... इतकी रक्कम Ģदान केÊयावर …..………………………………………………………….………
(नाव) ……………………………………………………. (पDŽा) ………………………………………… (यात यापुढे ज्याचा उÊलेख Ģमाणपतर्धारक असा
करण्यात आला आहे) यास याǎारे इलेक्टर्ॉिनक Ëयापार Ëयासपीठाचा Ëयापारी Çहणून नȗदणी Ģमाणपतर् मंजूर करण्यात येत आहे.
त्या शतीर् पुढीलĢमाणे आहेत :—
1. Ģमाणपतर्धारक उक्त अिधिनयमाच्या तरतुदींचे व िनयमांचे आिण मािहती तंतर्ज्ञान अिधिनयम, 2000
(2000 चा 21) याचे आिण त्याखाली केलेÊया िनयमांचे व त्या त्या वेळी अंमलात असलेÊया इतर कोणत्याही कायǏाचे
पालन करण्यास बांधील असेल.
2. हे Ģमाणपतर् अहÎतांतरणीय असेल.
3. हे Ģमाणपतर्, उक्त अिधिनयमाच्या तरतुदीनुसार आिण त्याखाली केलेÊया िनयमांनुसार िनलंिबत िंकवा रLj केले
जाईल.
4. हे Ģमाणपतर् िनलंिबत िंकवा रLj करण्यात आÊयास संचालक, पणन यांच्याकडे ते परत करण्यात येईल.
5. Ģमाणपतर्धारक, संचालक िनदेश देईल अशा पljतीने पुÎतके, नȗदवǩा आिण अिभलेख ठेवील आिण तो, ती
पुÎतके, नȗदवǩा आिण अिभलेख संचालकाला िंकवा त्याने Ģािधकृत केलेÊया Ëयक्तीला तपासणीसाठी उपलÅध करून
देईल.
6. Ģमाणपतर्धारक, संचालकाकडून वेळोवेळी मागणी करण्यात येईल अशी मािहती व िववरणे त्याला सादर करील.
7. Ģमाणपतर्धारक, कोणताही Ëयापार भDŽा आकारणार नाही िंकवा वसूल करणार नाही.
8. Ģमाणपतर्धारक, Ģमाणपतर्धारकाच्या रचनेतील कोणत्याही बदलाबाबत संचालकास कळवील.
िठकाण :
िदनांक :
संचालक, कृिष पणन,
महाराÍटर् राज्य.
Ģमाणपतर्ाच्या नवीकरणाकिरता
नवीकरणाचा िदनांक
ज्या कालावधीसाठी नवीकरण केले तो
कालावधी
संचालकाची Îवाक्षरी व िदनांक
संचालक, कृिष पणन,
महाराÍटर् राज्य.”.
महाराÍटर्ाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनूप कुमार,
शासनाचे Ģधान सिचव.
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
11
CO-OPERATION, MARKETING AND TEXTILES DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya Annex, Mumbai 400 032, dated the 5th February 2019
NOTIFICATION
MAHARASHTRA AGRICULTURAL PRODUCE MARKETING (DEVELOPMENT AND REGULATION) ACT,1963.
No. Shikana-0718/C.R.4/21-C.—The following draft of rules further to amend the Maharashtra
Agricultural Produce Marketing (Development and Regulation) Rules, 1967, which the Government of
Maharashtra proposes to make in exercise of the powers conferred by sub-section (1) and clauses (a-
3), (a-4), (a-5), (a-6) and (b-1) of sub-section (2) of section 60 read with section 5E of the Maharashtra
Agricultural Produce Marketing (Development and Regulation) Act, 1963 (Mah. XX of 1964) and of all
other powers enabling it in that behalf, is hereby published as required by sub-section (3) of section 60
of the said Act, for the information of all persons likely to be affected thereby; and notice is hereby
given that, the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra on or after
the 4th March, 2019.
2. Any objection or suggestion, which may be received by the Director (Marketing), Maharashtra
State, New Central Building, 3rd Floor, Pune 411 001, from any person with respect to the said draft
before the aforesaid date, will be considered by the Government.
DRAFT RULES
1. These rules may be called the Maharashtra Agricultural Produce Marketing (Development
and Regulation), (First Amendment) Rules, 2019.
2. In rule 4 of the Maharashtra Agricultural Produce Marketing (Development and Regulation)
Rules, 1967 (hereinafter referred to as “the principal Rules”), after Chapter-IB, the following Chapter
shall be inserted, namely :—
“CHAPTER-IC
Marketing Through Electronic Trading
4-P. Establishment or promotion of Electronic trading platform.— (1) The State Government or
the Government agencies or any person shall get developed and hosted Electronic trading platform
(E.T.P.), in the form of secured web based portal (web based software application) and suitable mobile
application therefor. This electronic trading platform shall have the following minimum features,
namely :—
(a)
web based portal and suitable mobile application therefor shall have all security
compliances as required under Information Technology Act, 2000 (21 of 2000) and the rules
made thereunder and any other law for the time being in force, (e.g. eGovernance policy, w3c,
encryption, SSL certificate, etc.) ;
(b)
interoperability with other electronic trading platforms;
(c)
integrated payment gateway for online e-Payments;
(d)
integrated SMS gateway for dissemination of information to stakeholders through SMS;
(e)
e-mail facility for dissemination of information or reports to stakeholders;
(f)
dashboard for textual and graphic reports;
12
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
(g)
help desk facility for support related to electronic trading platform;
(h)
training facility to all stakeholders; and
(i)
operational Guidelines or system documentation of electronic trading platform.
(2) Electronic trading platform in the form of secured web based portal (web based software
application) and suitable mobile application therefor shall also have the following functionality for
conducting trading thereon, namely :—
(a)
registration of stakeholders;
(b)
advance Booking facility for electronic trading;
(c)
record keeping of arrivals of agricultural produce;
(d)
record keeping of assaying parameters and certificate;
(e)
lot management as per the quality of agricultural produce;
(f)
bid preparation to initiate electronic trading of agricultural produce;
(g)
facility of price bidding which shall have feature of displaying (at the time of auction), Bank
Guarantee-cum-dynamic Cash Credit limit provided by buyers Bank to the respective trader or
buyer;
(h)
dissemination of price information through electronic media (e.g. display boards (LFD),
SMS, etc.);
(i)
capturing actual weight of agricultural produce through integrated electronic weighing
scale;
(j)
generation of sale agreement, sale bill and other bills or invoice or receipts;
(k)
e-Payment to stakeholder using integrated payment gateway (e.g. debit card, credit card,
net banking, RTGS, NEFT, etc.); and
(l)
record keeping of dispatch of agricultural produce.
4-Q Issuance of Licence to establish Electronic trading platform.— (1) Any person desiring to
establish and run an Electronic trading platform for trading in agricultural produce shall make an
application in writing to the Director or the officer authorized by him in FORM-J for grant of a License
or renewal thereof, alongwith document specified in the said Form, with license fee as mentioned in
sub-rule (2).
(2) The License fee for establishing an Electronic trading platform shall be Rs. 50,000.
(3) A Bank Guarantee worth Rs. 20 lakh shall be deposited with the Director, while applying for
License to establish an Electronic trading platform alongwith solvency certificate.
Such Bank Guarantee shall be renewed, from time to time, before its expiry and the renewed
Bank Guarantee shall be submitted to the Director. In case of failure to do so, the licence for E-trading
platform shall be deemed to be suspended.
(4) Any person desiring to establish and run an Electronic trading platform shall provide the
infrastructure for assaying facilities, storage facilities, logistic facilities and should provide for services
of electronic weighing, payment and delivery of the agriculture produce.
(5) On receipt of the application made under sub-rule (1), the Director or the officer authorized
by him shall record the date of receipt of such application in the Register maintained in FORM D-1.
On examination of the application and ascertaining that the necessary license fee has been deposited,
the Director or the officer authorized by him shall verify all the documents submitted along with the
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
13
application and after verifying infrastructure which has been created as provided in sub-rule (4) above,
shall issue the license in FORM-K to the applicant within a period of thirty days from the date of receipt
of the application.
4-R. Obligation of Licensee of Electronic trading platform.— (1) The Electronic trading platform
license-holder shall record all the transactions on real time basis and display market information on
portal of the Maharashtra State Agricultural Marketing Board, Ag Mark Net or equivalent in the format
prescribed by the Director.
(2) The Electronic trading platform license-holder shall issue trading licenses to all the eligible
traders without discrimination or favour within a period of seven days from its receipt of an application
therefor.
4-S. Application under section 5H.— The license-holder under rule 4Q desiring to link to the
E-Platform of the Government of India shall make an application in the form and manner as may be
fixed by that Government.”.
3.
After rule 6 of the principal rules, the following rule shall be inserted :—
“ 6A. Trading Licences for Electronic trading.– (1) Notwithstanding anything contained in rule 6,
any person desiring to operate as a trader on the Electronic trading platform shall make an online
application for certificate of registration or renewal thereof, as the case may be, in FORM-L alongwith
online payment of the fees specified by the Director of Marketing, but not being in excess of Rs. 500
per electronic trading platform and shall also upload the following information for registration,
namely :—
(a) Aadhar Card Number (UIADI Card) of applicant;
(b) in case of a firm/company/trust/Society, the Certificate of Registration and Authority
Letter to applicant;
(c) copy of PAN Card;
(d) address of ordinary place of his business;
(e) address of warehouse for storage of agriculture produce to be traded; and
(f) proof of Goods and Services Tax Registration (GST) Number.
(2) All commission-agents licensed by any Market Committee including a Private Market shall
be listed on Electronic trading platform by the Market Committee or the Private Market, as the case
may be. However, a Commission Agent, who wants to participate as a trader shall have to register
himself as mentioned in sub-rule (1) of this rule.
(3) The system of broker is hereby discontinued in Market Committee or Private Market for
trading on Electronic trading platform.
(4) Competent Authority for registering traders shall be Director of Marketing or the officer
authorized by him.
(5) Digitally Signed Certificate of Registration, valid for three years and also renewal of
registration thereof, shall be issued by Competent Authority in FORM-M.
भाग चार-ब-38—3
14
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
4. In rule 20 of the principal rules, after sub-rule (3), the following sub-rule shall be added,
namely:—
“(4) (a) The payment of agricultural produce traded on E- platform shall be made on the same day
of the sale transaction to the seller on real time basis or in the maximum on next day through
electronic platform.
(b) Mode of payment to the seller shall be through Secured Payment Gateway i.e.,—
(i)
by Government Mobile APPs;
(ii) by Debit or Credit Card; or
(iii) with Aadhar Authentication mode by NEFT or RTGS.”.
5. After FORM-D appended to the principal rules, the following FORM shall be inserted,
namely: —
“FORM D-1
[See rule 4-Q (5)]
Register of licence holders for direct marketing of agricultural produce and establishing Electronic
Trading Platform.
Sr.
No.
Name
and
Address
of
applicant
and E-
trading
platform
Date of
Receipt of
application
for licence
Bank
Guarantee,
date of
issue and
date of
renewal
Solvency
Certificate
date
Date of
Issuance
Licence
fee Rs.
Challan
No.
Licence
No.
and
date
Licence
period
Remarks
Signature
(1)
(2)
(3)
(4)
(5)
(6)
(7)
(8)
(9)
(10)
.”.
6. After FORM-I appended to the principal rules, the following FORMS shall be inserted,
namely :—
“FORM J
[See rule 4-Q (1)]
Application for grant or renewal of license to establish Electronic Trading Platform :
Date:
To,
The Director of Marketing,
Maharashtra State, Pune.
I/We, …………………………..……………… (Name) ………………………………………. (Address)
………………………… (Phone No.) ……………… having e-mail address ……………………… *
am/are making an application for the * grant/renewal of License to establish Electronic trading
platform. The necessary documents as required are enclosed herewith. I am ready and willing to pay
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
15
the necessary License fee of Rs……………, as per Rules, for obtaining the above mentioned license.
You are requested to grant the license.
Yours faithfully
(Applicant)
The following documents are submitted with this application :-
1. Certificate of Incorporation or Registration,
2. Memorandum of Association or Articles of Association,
3. Operational and working guidelines (Infrastructure and services being provided by applicant
and charges towards its usage ),
4. Name, address and contact details of all owners or partners or directors.
5. Treasury challan in support of having paid the license fee,
6. PAN Card,
7. Solvency Certificate,
8. Bank Guarantee as provided in the Rules, and
9. Undertaking or Affidavit that the applicant shall abide by all the provisions of the Act and rules
made thereunder and in case of violation he shall be liable for action including cancellation of
license.
* Strike out which is not necessary.
भाग चार-ब-38—3अ
16
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
FORM K
[See rule 4-Q (5)]
Licence for Establishment of Electronic Trading Platform
Licence
is
hereby
granted
to
……………………………(Name)…………….
(Address)
………………………Ph.No.………………… (hereinafter referred to as the licencee) ……………………
on payment of Rs………… for establishment of Electronic Trading Platform at ……
(address)…………..……, subject to the provisions of the Maharashtra Agricultural Produce Marketing
(Development and Regulation) Act, 1963, the Maharashtra Agricultural Produce Marketing
(Development and Regulation) Rules, 1967, on the following conditions, that is to say :
1. The licencee shall abide by the provisions of the said Act and the rules applicable therefor and
the Information Technology Act, 2000 (21 of 2000) and the rules made thereunder and any other law
for the time being in force, and the conditions of agreement entered into by the licencee
on…………with the Director of Marketing.
2. This licence is not transferable.
3. This licence may be suspended or cancelled in accordance with the provisions of the said Act,
and the rules made thereunder.
4. In the event of suspension or cancellation of this licence, it shall be surrendered to the Director
of Marketing.
5. The licencee shall maintain books, registers and records in the manner, required by the
Director and shall make them available for inspection to the Director or person authorized by him.
6. The licencee shall furnish information and returns to the Director as may be required by him
from time to time.
7. The licencee shall not make or recover any trade allowance.
8. The licencee shall inform the Director of any change in the constitution of the licencee.The
licencee shall, from time to time, renew the Bank Guarantee as per the rules made therefor.
Place :
Date :
Director or Officer of Agricultural Marketing,
Maharashtra State.
For renewal of Licence.
Date of Renewal
Period for which renewal
Signature of Director and Date
Director or Officer of Agricultural Marketing,
Maharashtra State.
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
17
Form L
[See rule 6A (1)]
Online Application for Certificate of Registration
To,
E-Trading Platform………….
Personal Information
No.
Particulars
Information
1
First Name
2
Middle Name
3
Last Name
4
Gender
5
Aadhar Card No
6
Mobile No linked with Aadhar Card
7
Date of Birth
8
Son/Daughter/Wife of
9
Address (Street)
10
City/Village
11
Post
12
Pin code
13
State
14
District
15
Tehsil
16
Photo Id Type
17
Photo ID Number
18
Address of Warehouses for storage
of agriculture produce to be traded.
Company/Trader Information
19
Registration Level
State APMC
20
Registration Type
State (Maharashtra)
21
Registering with
Taluka
22
Registered Name of Company/ Trader
(As Registered with DoM)
23
PAN No
24
GST No
25
DOM License No
26
DOM License Type
27
Mobile /Landline No.
28
User ID
29
Password
30
Official Email ID
31
Registration Acknowledgement
Get SMS Get Email
18
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
32
Bank Account Name(As per bank
details)
33
Bank Name
34
Bank Account No
35
Confirm Account No
36
IFSC Code
37
Upload Copy Of Passbook/ Cancelled
Check in Support
Yours faithfully,
(Applicant)
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
19
FORM M
[See rule 6A(5) ]
Certificate of Registration
Certificate of Registration as trader for electronic trading platform
..………………………………..……… is hereby granted to …………………………………….
(Name) …………………………………………… (Address)………...……………… (hereinafter referred to
as the Certificate holder) …………………… on payment of Rs………. to operate on the Electronic
Trading Platform in the State of Maharashtra, as a trader, subject to the provisions of the Maharashtra
Agricultural Produce Marketing (Development and Regulation) Act, 1963 and the Maharashtra
Agricultural Produce Marketing (Development and Regulation) Rules, 1967, on the following
conditions, that is to say :
1. The Certificate Holder shall abide by the provisions of the Act and the rules and the
Information Technology Act, 2000 (21 of 2000) and the rules made thereunder and any other law for
the time being in force.
2. This Certificate is not transferable.
3. This Certificate may be suspended or cancelled in accordance with the provisions of the said
Act, and the rules made thereunder.
4. In the event of suspension or cancellation of this certificate, it shall be surrendered it to the
Director of Marketing.
5. The Certificate Holder shall maintain books, registers and records in the manner, required by
the Director and shall make them available for inspection to the Director or person authorized by him.
6. The Certificate Holder shall furnish information and returns to the Director as may be required
by him from time to time.
7. The Certificate Holder shall not make or recover any trade allowance.
8. The Certificate Holder shall inform the Director of any change in the constitution of the
Certificate Holder.
Place :
Date :
Director of Agricultural Marketing,
Maharashtra State.
20
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, ¡äò¥ÉÖ´ÉÉ®úÒ 5, 2019/¨ÉÉPÉ 16, ¶ÉEäò 1940
For renewal of Certificate.
Date of Renewal
Period for which renewal
Signature of Director and Date
Director of Agricultural Marketing,
Maharashtra State.”.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANOOP KUMAR,
Principal Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR
DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.