¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ BEò---¨ÉvªÉ ={É-ʴɦÉÉMÉ, ºÉ{]åõ¤É®ú 7, 2020/¦ÉÉpù 16, ¶ÉEäò 1942 1
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
+ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ BEòú -- ¨ÉvªÉ ={É-ʴɦÉÉMÉ
´É¹ÉÇ 6, +ÆEòú 34]
ºÉÉä¨É´ÉÉ®úú, ºÉ{]åõ¤É®ú 7, 2020 / ¦ÉÉpù 16, ¶ÉEäò 1942
[{ÉÞ¹`ä 2, ËEò¨ÉiÉ : ¯û{ɪÉä 4.00
+ºÉÉvÉÉ®úhÉ Gò¨ÉÉÆEòú 41
|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ
सामाÂय Ģशासन िवभाग
राजिशÍटाचार शाखा, ३रा मजला, मंĝालय, मुंबई 400 032, िदनांक ७ सÃटȂबर 2020
अिधसूचना
Ďमांक डीआयपी. २०२०/Ģ.Ď. ९३/३०.—महाराÍĘ रा¶याचे माजी मु°यमंĝी डॉ. िशवाजीराव भाऊराव
पाटील-िनलंगेकर यांचे बुधवार, िदनांक ५ ऑगÎट २०२० रोजी पुणे येथे झालेÊया दु:खद िनधनाबLjल रा¶य
मंिĝमंडळाने खालीलĢमाणे ठराव पािरत कǗन Ǜljांजली अप«ण केली.
महाराÍĘ रा¶याचे माजी मु°यमंĝी डॉ. िशवाजीराव भाऊराव पाटील-िनलंगेकर यांचे बुधवार,
िदनांक ५ ऑगÎट २०२० रोजी पुणे येथे िनधन झाले. डॉ. पाटील यां´या िनधनाबLjल रा¶य मंिĝमंडळ तीĨ शोक
Ëय¯त करीत आहे. ¾यां´या िनधनाने देशा´या ÎवातंĂय संĐामासह, हैğाबाद मु¯तीसंĐामात योगदान देणारे, कणखर,
रा¶या´या िवकासाची तळमळ असणारे दूरदशȓ, दोन िपǺांना जोडणारे माग«दश«क नेतृ¾व रा¶याने गमावले आहे.
डॉ. पाटील यांचा जÂम िदनांक ९ फेĤुवारी १९३१ रोजी िनलंगा येथे झाला. ते उ´चिवǏा िवभूिषत होते.
¾यांनी एम.ए. रा¶यशाǥ आिण िविध शाखेची (एल.एल.बी.) पीएच.डी. संपादन केली होती. सेवा दल संघटना,
आय« सभा, महाराÍĘ पिरषद यां´या माÁयमातून ¾यांनी ÎवातंĂय संĐामातही सहभाग घेतला होता. हैğाबाद मु¯ती
संĐामातही ते सĎीय होते.
¾यांनी िदनांक ३ जून १९८५ ते िदनांक ७ माच« १९८६ या कालावधीत महाराÍĘ रा¶याचे मु°यमंĝीपद
भुषिवले होते. िविधमंडळात ते १९६२ ते ६७, १९६७ ते ७२, १९७२ ते ७८, १९७८ ते ८०,१९८० ते ८५, १९८५ ते
८६, १९८७ ते ९०, १९९० ते ९५, १९९९ ते २००४ आिण २००९ ते २०१४ असे दहा वेळा ते िवधानसभा सदÎय
Çहणून िनवɕिचत झाले होते. डॉ. पाटील यांनी महसूल व पुनव«सन व संसदीय कायदा रा¶यमंĝी आिण ¾यापुढे
जलȋसचन, साव«जिनक बांधकाम, साव«जिनक आरो±य व कुटुंब कÊयाण मंĝी, संसदीय काय«, कायदे व ÂयाÈय
आिण सहकार, पशुसंवध«न, दु±धिवकास, म¾Îय उǏोग, तंĝ िश©ण आिण Ģिश©ण, Ďीडा व युवक कÊयाण, ©ेĝ
िवकास Ģािधकरण, पुनव«सन अशा िविवध खा¾यांचे मंĝी Çहणून मंिĝमंडळात काम केले आहे.
RNI No. MAHBIL /2009/31745
¦ÉÉMÉ BEò (¨É.=.Ê´É.)-41-1
2
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ BEò---¨ÉvªÉ ={É-ʴɦÉÉMÉ, ºÉ{]åõ¤É®ú 7, 2020/¦ÉÉpù 16, ¶ÉEäò 1942
िनलंगा येथे महाराÍĘ िश©ण सिमतीची Îथापना कǘन पिरसरात िविवध शाखांचे िश©ण देणाÉया २६
शै©िणक शाखांची उभारणी केली आहे. जलȋसचनात ¾यांनी रा¶यातील अनेक मोǸा व लघु ĢकÊपांची िनȌमतीत
योगदान िदले आहे. िकÊलारी सहकारी साखर कारखाना (अंबुलगा बु.), जवाहर सहकारी सुतिगरणी (लातूर)
यां´या माÁयमातून सहकार ©ेĝातही संÎथांचे जाळे िनमɕण केले आहे. मु°यमंĝी पदा´या कालावधीत ¾यांनी
मराठवाडा, कोकण आिण िवदभ« यां´यासाठी िवकास काय«Ďम राबिवणे सुǘ केले होते. रोजगार हमीवरील
मजुरांना मजुरी सोबतच दररोज अधɕ िकलो ¶वारी दे½याची योजनाही ¾यांनी राबिवली. लोकÂयायालयांची Îथापना,
Ģशासकीय Âयायािधकरणाची Îथापना, तालु¯यां´या िठकाणी औǏोिगक वसाहतȒची िनȌमती यामÁये ¾यांचा
पुढाकार होता. लातूर आिण जालना िजÊǩांची िनȌमती, औरंगाबाद येथे उ´च Âयायालयाचे खंडपीठ Îथापना यातही
¾यांचे योगदान होते. मुंबई शहरा´या समÎया सोडिव½यासाठी´या उपाययोजना आख½यात ते पुढे होते. काँĐेस
प©ाचे ĢदेशाÁय© Çहणूनही ¾यांनी संघटना¾मक पातळीवरही काम केले होते.
माजी मु°यमंĝी डॉ. िशवाजीराव भाऊराव पाटील-िनलंगेकर यां´या िनधनाबLjल हे मंिĝमंडळ तीĨ दु:ख
Ëय¯त करीत आहे आिण ¾यां´या कुटुंबीयां´या दुःखात सहभागी आहे. ¾यां´या िनधनाचे दु:ख सहन कर½याची
ताकद कुटुंबीयांमÁये येवो, अशी Ģाथ«ना कर½यात येत आहे. रा¶य मंिĝमंडळाने Ëय¯त केलेÊया भावना डॉ.पाटील
यां´या कुटुंबीयांना कळिव½यात याËयात.
महाराÍĘाचे रा¶यपाल यां´या आदेशानुसार व नावाने,
संजय कुमार,
शासनाचे मु°य सिचव.
ON
BEHALF
OF
GOVERNMENT
PRINTING,
STATIONERY
AND
PUBLICATION,
PRINTED
AND
PUBLISHED
BY
DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI
400
004
AND
PUBLISHED
AT
DIRECTORATE
OF
GOVERNMENT
PRINTING,
STATIONERY
AND
PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.