RNI No. MAHBIL/2009/37831

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

+ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É

´É¹ÉÇ 6, +ÆEòú 127]

¤ÉÖvÉý´ÉÉ®ú, Êb÷ºÉå¤É®ú 16, 2020/+OɽþɪÉhÉ 25, ¶ÉEäò 1942

[{ÉÞ¹`ä 2, ËEò¨ÉiÉ : ¯û{ɪÉä 9.00

+ºÉÉvÉÉ®úhÉ Gò¨ÉÉÆEòú 311

|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉÉxÉä ¨É½þÉ®úɹ]Åõ +ÊvÉÊxɪɨÉÉÆx´ÉªÉä iɪÉÉ®ú Eäò±Éä±Éä

(¦ÉÉMÉ BEò, BEò-+ +ÉÊhÉ BEò-±É ªÉÉÆ¨ÉvªÉä |ÉʺÉrù Eäò±Éä±Éä ÊxÉªÉ¨É ´É +Énäù¶É ªÉÉÆ´ªÉÊiÉÊ®úCiÉ) ÊxÉªÉ¨É ´É +Énäù¶É.

सहकार, पणन व वÎĝोǏोग िवभाग

मंĝालय िवÎतार, मुंबई 400 032, िदनांक 16 िडसȂबर 2020

संदभ« .– पणन संचालक, महाराÍĘ रा¶य , पुणे यांचे Ďमांक पणन-5/

कृउबास/हमीभाव/शेतमाल/बा.फी/सवलत/20/3167

िदनांक 25 सÃटȂबर, 2020 चे पĝ.

आदेश

महाराÍĘ रा¶य कृिष उ¾पÂन पणन (िवकास व िविनयम) अिधिनयम, 1963 आिण िनयम, 1967.

Ďमांक सपस.2020/Ģ.Ď. 173/24-स.–¶याअथȓ, कȂ ğ शासनाने घोिषत केलेÊया िकमान आधारभूत

िकमतीपे©ा शेतमालाचे बाजारातील दर कमी रािहÊयास, कȂ ğ शासना´या Price Support Scheme (PSS)

या योजनȂतग«त कडधाÂय व तेलिबया संबंिधत शेतमालाची हमीभावाने नाफेड´यावतीने आतापयȊत खरेदी केली

जात आहे.

¶याअथȓ, हंगाम 2020-21 मÁयेही रा¶यात िकमान आधारभूत िकमतीने कडधाÂये व तेलिबया खरेदीची

योजना राबिव½यास कȂ ğ शासनाने माÂयता िदली आहे. ¾यानुसार नाफेड´या वतीने महाराÍĘ रा¶य सहकारी

पणन महासंघ मयɕ., मुंबई, िवदभ« सहकारी पणन महासंघ मयɕ., नागपूर व महाएफपीसी, पुणे या संÎथा

“ रा¶य नोडल संÎथा ” Çहणून आिण ¾यांनी िनयु¯त केलेÊया सब एजंट संÎथा ̾य© खरेदीसाठी रा¶यात

काय«रत असणार आहेत, आिण

¶याअथȓ, बाजार सिमती´या बाजार ©ेĝात होणाÉया खरेदी-िवĎीवर महाराÍĘ रा¶य कृिष उ¾पƐ पणन

(िवकास व िविनयम) अिधिनयम, 1963, कलम 31(1) मधील तरतुदीनुसार बाजार फी आकार½याचे अिधकार

बाजार सिमतीस ĢाÃत आहेत.

भागचार-ब-३11-१

(१)

2

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, Êb÷ºÉå¤É®ú 16, 2020/+OɽþɪÉhÉ 25, ¶ÉEäò 1942

¶याअथȓ, रा¶यातील हमीभावाने खरेदीची बहुतांश खरेदी कȂ ğे ही कृिष उ¾पƐ बाजार सिमती´या

आवारात काय«रत असÊयामुळे हमीभावाने खरेदीचे कामकाज बाजार©ेĝात होणार आहे. पिरणामी, सदर

खरेदी-िवĎीवर बाजार सिमतीकडून कलम 31(1) मधील तरतुदीनुसार बाजार फी तसेच कलम 34(अ) मधील

तरतुदीनुसार देखरेख शुÊक इ¾यादी आकार½यात येणार आहे.

¶याअथȓ, कȂ ğ शासनाने ऑ¯टोबर,2018 मÁये Ģधानमंĝी अƐदाता आय सुर©ा (PM-AASHA) अिभयान

या योजनȂतग«त िकमान आधारभूत िकमतीवर PSS योजनȂतग«त खरेदीसाठी िनग«िमत केलेÊया सुधािरत

माग«दश«क सूचनांमÁये िकमान आधारभूत दराने PSS योजनȂतग«त होणाÉया खरेदी´या कामकाजासाठी रा¶य

कोणतीही फी, सेवाशुÊक व कर यामÁये सुट देईल. यासाठी, संबंिधत रा¶य शासन/ कȂ ğ शािसत Ģदेशाने

अिधसूचना िनग«िमत कर½याचे सूिचत केले आहे.

¶याअथȓ, िकमान आधारभूत िकमतीवर होणारी खरेदी ही कȂ ğ शासना´या PSS योजनȂतग«त होणारी

खरेदी असÊयामुळे, यासाठी रा¶यात आकार½यात येणारे सव« सेवाशुÊक व करामÁये सुट देणे आवÌयक आहे,

अशी शासनाची खाĝी झालेली आहे.

¾याअथȓ, महाराÍĘ कृिष उ¾पƐ पणन (िवकास व िविनयमन) अिधिनयम, 1963 चे कलम 59 अÂवये,

शासनास असलेÊया अिधकाराचा वापर कǘन (हंगाम 2020-21 साठी) रा¶यात िकमान आधारभूत िकमतीवर

PSS योजनȂतग«त कडधाÂये व तेलिबया खरेदी´या कामकाजासाठी (खरेदी, वाहतूक, साठवणूक व िवĎी)

महाराÍĘ रा¶य कृिष उ¾पƐ पणन (िवकास व िविनयम) अिधिनयम, 1963 चे कलम 31(1), 34(अ) व 34(ब)

मधील तरतुदीनुसार सूट देऊन बाजार फी व अÂय सव« सेवा कर / शुÊक माफ कर½यास या आदेशाǎारे शासन

माÂयता दे½यात येत आहे.

महाराÍĘाचे रा¶यपाल यां´या आदेशानुसार व नावाने,

का. गो. वळवी,

शासनाचे उप सिचव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.