RNI No. MAHBIL/2009/37831
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
+ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É
´É¹ÉÇ ६, +ÆEòú 133]
ºÉÉä¨É´ÉÉ®úú, Êb÷ºÉå¤É®ú 28, 2020 / {ÉÉè¹É 7, ¶ÉEäò 1942
[{ÉÞ¹`ä 2, ËEò¨ÉiÉ : ¯û{ɪÉä 9.00
+ºÉÉvÉÉ®úhÉ Gò¨ÉÉÆEò 323
|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉÉxÉä ¨É½þÉ®úɹ]Åõ +ÊvÉÊxɪɨÉÉÆx´ÉªÉä iɪÉÉ®ú Eäò±Éä±Éä
(¦ÉÉMÉ BEò, BEò-+ +ÉÊhÉ BEò-±É ªÉÉÆ¨ÉvªÉä |ÉʺÉrù Eäò±Éä±Éä ÊxÉªÉ¨É ´É +Énäù¶É ªÉÉÆ´ªÉÊiÉÊ®úCiÉ) ÊxÉªÉ¨É ´É +Énäù¶É.
गृहिनमɕण िवभाग
मादाम कामा माग«, हुता¾मा राजगुǗ चौक, मंĝालय, मुंबई-32, िदनांक 28 िडसȂबर, 2020
अिधसूचना
महाराÍĘ गृहिनमɕण व ©ेĝिवकास अिधिनयम, 1976.
Ďमांक सेĢिन-2020/Ģ.Ď.113/गृिनभू.— महाराÍĘ गृहिनमɕण व ©ेĝिवकास अिधिनयम, 1976 (सन 1977 चा महाराÍĘ-28)
यां´या कलम 184 ´या पोट-कलम (2) ´या खंड (एक) आिण कलम 19´या पोट-कलम (5) ǎारे Ģदान कर½यात आलेÊया
अिधकारांचा तसेच ¾या बाबतीत समथ« करणाÉया सव« इतर अिधकारांचा वापर कǘन, शासनाने कर½याचे ĢÎतािवत केलेÊया
महाराÍĘ गृहिनमɕण व ©ेĝिवकास Ģािधकरणा´या आÎथापनेवरील “भू-ËयवÎथापक, मुंबई गृहिनमɕण व ©ेĝिवकास मंडळ” या
पदावरील सेवा Ģवेश िनयम िविनयिमत करणाÉया िनयमांचा पुढील मसुदा, उ¯त अिधिनयमा´या कलम 184 ´या पोट-कलम (3) ǎारे
आवÌयक असÊयाĢमाणे ¾याǎारे बाधा पोहोच½याचा संभव असलेÊया सव« Ëयȏ¯त´या मािहतीसाठी याǎारे ĢिसÁद कर½यात येत आहे
आिण याǎारे अशी नोटीस दे½यात येते की, उ¯त मसुदा शासनाकडून िद. 15 जानेवारी, 2021 रोजी ȋकवा ¾यानंतर िवचारात
घे½यात येईल.
2. उ¯त मसुǏाबाबत कोण¾याही ËयȎ¯तकडून ¶या हरकती वा सूचना Ģधान सिचव, गृहिनमɕण िवभाग, महाराÍĘ शासन,
मंĝालय, मुंबई 400 032 यां´याकडे उपरो¯त िदनांकास ȋकवा ¾यापुवȓ ĢाÃत होतील, ¾या हरकती वा सूचना शासनाकडून िवचारात
घे½यात येतील.
सेवा Ģवेश िनयमाचा मसुदा
महाराÍĘ गृहिनमɕण व ©ेĝिवकास अिधिनयम, 1976.
Ďमांक सेĢिन-2020/Ģ.Ď.113/गृिनभू.- महाराÍĘ गृहिनमɕण व ©ेĝिवकास अिधिनयम, 1976 (सन 1977 चा महाराÍĘ-28)
यां´या कलम 184 ´या पोट-कलम (2) ´या खंड (एक) आिण कलम 19´या पोट-कलम (5) ǎारे Ģदान कर½यात आलेÊया
अिधकारांचा तसेच ¾याबाबतीत समथ« करणाÉया सव« इतर अिधकारांचा वापर कǘन व याबाबतीत कर½यात आलेले सव« िवǏमान
भागचार-ब—323-1
(1)
2
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, Êb÷ºÉå¤É®ú 28, 2020 / {ÉÉè¹É 7, ¶ÉEäò 1942
िनयम, आदेश ȋकवा अनुदेश यांचे अिधĎमण कǗन महाराÍĘ शासन याǎारे, महाराÍĘ गृहिनमɕण व ©ेĝिवकास Ģािधकरणा´या
आÎथापनेवरील “भू-ËयवÎथापक मुंबई गृहिनमɕण व ©ेĝिवकास मंडळ” या पदावरील सेवा Ģवेश िविनयिमत करणारे पुढील िनयम
करीत आहे, ते असे:-
1. या िनयमांना, “महाराÍĘ गृहिनमɕण व ©ेĝिवकास Ģािधकरणातील भूËयवÎथापक मुंबई गृहिनमɕण व ©ेĝिवकास मंडळ (सेवा
Ģवेश) िनयम, 2020” असे Çहणावे.
2. या िनयमांमÁये, संदभɕनुसार दुसरा अथ« अपेि©त नसेल तर,—
(अ) “शासन” याचा अथ«, महाराÍĘ शासन असा आहे.
(ब) “Ģािधकरण” Çहणजे महाराÍĘ गृहिनमɕण व ©ेĝिवकास अिधिनयम, 1976 (सन 1977 चा महाराÍĘ 28) या´या
कलम 3 अÂवये Îथापन कर½यात आलेले महाराÍĘ गृहिनमɕण व ©ेĝिवकास Ģािधकरण.
(क) “िवभाग” Çहणजे महाराÍĘ शासनाचा गृहिनमɕण िवभाग असा आहे.
3. Ģािधकरणा´या आÎथापनेवरील “भूËयवÎथापक मुंबई गृहिनमɕण व ©ेĝिवकास मंडळ” या पदावरील िनयु¯ती, महसूल
िवभागातील िजÊहा अिध©क, भूिम अिभलेख ȋकवा त¾सम समक© पदावर काय«रत असणाÉया अिधकाÉयामधून, शासना´या
Ģितिनयु¯ती धोरणानुसार तसेच िवभागाने वेळोवेळी शासन िनण«य/ पिरपĝक/ आदेश इ¾यादी अÂवये िविहत केलेÊया
Ģितिनयु¯ती´या काय«पljतीनुसार कर½यात येईल.
शासना´या अÂय Ģशासकीय िवभागाकडून अथवा कायɕलयाकडून या पदावर गृहिनमɕण िवभागा´या माÂयतेिशवाय/
संमतीिशवाय परÎपर िनयु¯ती देता येणार नाही.
महाराÍĘाचे रा¶यपाल यां´या आदेशानुसार व नावाने,
रा. कȗ. धनावडे,
शासनाचे उप सिचव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE,
PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF
GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE.