RNI No. MAHBIL/2009/31733
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
+ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-+
´É¹ÉÇ 7, +ÆEòú 21]
ºÉÉä¨É´ÉÉ®ú, ¨ÉÉSÉÇ 8, 2021/¡òɱMÉÖxÉ 17, ¶ÉEäò 1942
[{ÉÞ¹`ä 10, ËEò¨ÉiÉ : ¯û{ɪÉä 15.00
+ºÉÉvÉÉ®úhÉ Gò¨ÉÉÆEòú 35
|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉÉxÉä EåòpùÒªÉõ +ÊvÉÊxɪɨÉÉÆx´ÉªÉä iɪÉÉ®ú Eäò±Éä±Éä
(¦ÉÉMÉ BEò, BEò-+ +ÉÊhÉ BEò-±É ªÉÉÆ¨ÉvªÉä |ÉʺÉrù Eäò±Éä±Éä ÊxÉªÉ¨É ´É +Énäù¶É ªÉÉÆ´ªÉÊiÉÊ®úCiÉ) ÊxÉªÉ¨É ´É +Énäù¶É.
सावर्जिनक आरोग्य िवभाग
गोकुळदास तेजपाल Ǘग्णालय संकुल, १० वा मजला,
नवीन मंतर्ालय, मुंबई ४०० ००१, िदनांक 27 फेबȀवारी, 2021
अिधसूचना
भारताचे संिवधान.
कर्मांक सेपर्िन-२०१9/शुशर्ृषा/पर्.कर्. 140/सेवा-५.---भारताच्या संिवधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे पर्दान केलेल्या अिधकारांचा
वापर कǘन आिण याबाबतीत केलेले सवर् िवद्यमान िनयम, आदेश, शासन िनणर्य िंकवा अनुदेश अिधकर्िमत कǘन, महाराष्टर्ाचे राज्यपाल, याद्वारे,
शासनाच्या सावर्जिनक आरोग्य िवभागाच्या अिधपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातील व राज्य कामगार िवमा योजनेतील महाराष्टर् पिरचयɕ
सेवेतील “सहायक अिधसेिवका, पाठ्यिनदȃिशका, सावर्जिनक आरोग्य पिरचािरका िनदȃिशका, सावर्जिनक आरोग्य पिरचािरका, मनोǗग्ण तज्ञ
पिरचािरका, बालǗग्ण तज्ञ पिरचािरका, पिरसेिवका, अिधपिरचािरका” (गट-क) या पदांच्या सेवापर्वेशाचे िविनयमन करणारे पुढील िनयम करीत
आहेत. जसे :---
1.
या िनयमांस, शासनाच्या सावर्जिनक आरोग्य िवभागाच्या अिधपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातील व राज्य कामगार िवमा
योजनेतील महाराष्टर् पिरचयɕ सेवेतील “सहायक अिधसेिवका, पाठ्यिनदȃिशका, सावर्जिनक आरोग्य पिरचािरका िनदȃिशका, सावर्जिनक
आरोग्य पिरचािरका, मनोǗग्णतज्ञ पिरचािरका, बालǗग्णतज्ञ पिरचािरका, पिरसेिवका, अिधपिरचािरका” (गट-क) महाराष्टर् पिरचयɕ सेवा
(सेवापर्वेश) िनयम, 2०21” असे संबोधण्यात यावे.
2.
या िनयमांमध्ये संदभɕनुसार दुसरा अथर् आवश्यक नसेल तर, -
(क) “बेसीक बॅचलर ऑफ सायन् स-निसȊग” याचा अथर्, भारतीय पिरचयɕ पिरषदेने व इतर कोणत्याही संिविधक िवद्यापीठाने िदलेली
बेसीक बॅचलर ऑफ सायन् स-निसȊग पदवी, असा आहे ;
(ख) “पिरचयɕ महािवद्यालय” याचा अथर्, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या अिधपत्याखालील पिरचयɕमधील पदिवका, पदवी
व पदव्युत्तर पदवी पर्माणपतर् देणारे महािवद्यालय, असा आहे ;
(ग)
“आयुक्त” याचा अथर्, आयुक्त, आरोग्य सेवा तथा अिभयान संचालक, राष्टर्ीय आरोग्य अिभयान, महाराष्टर् राज्य असा आहे ;
(घ)
“आयुक्तालय” याचा अथर्, आरोग्य सेवा आयुक्तालय व राज्य कामगार िवमा योजना आयुक्तालय, महाराष्टर् राज्य, असा आहे ;
(ङ)
“िवभाग” याचा अथर्, महाराष्टर् शासनाच्या अिधपत्याखालील सावर्जिनक आरोग्य िवभाग, असा आहे ;
भाग चार-अ---35-1 (1)
2
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-+, ¨ÉÉSÉÇ 8, 2021/¡òɱMÉÖxÉ 17, ¶ÉEäò 1942
(च) “जनरल निसȊग ॲण्ड िमडवायफरी पदिवका” याचा अथर् भारतीय पिरचयɕ पिरषदेच्या व महाराष्टर् पिरचयɕ पिरषदेच्या
मान्यतेनुसार पिरचयɕ क्षेतर्ातील शासकीय संस्थेतून िमळवलेले जनरल निसȊग ॲण्ड िमडवायफरी पदिवका पर्माणपतर्, असा
आहे ;
(छ)
“शासन” याचा अथर्, महाराष्टर् शासन, असा आहे ;
ज)
“भारतीय पिरचयɕ पिरषद” याचा अथर्, भारतीय पिरचयɕ पिरषद अिधिनयम, 1947 (1947 चा 48) याच्या कलम ३ च्या
पोट-कलम (१) अन्वये गिठत केलेली पिरषद, असा आहे ;
(झ)
“मास् टर ऑफ सायन् स-निसȊग” याचा अथर्, भारतीय पिरचयɕ पिरषदेने िंकवा इतर कोणत्याही संिविधक िवद्यािपठाने िदलेली
मास् टर ऑफ सायन् स-निसȊग पदवी, असा आहे ;
(ट)
“महाराष्टर् पिरचयɕ पिरषद” याचा अथर्, महाराष्टर् पिरचािरका अिधिनयम, १९66 (1966 चा महा. 40) याच्या कलम ३ च्या पोट-
कलम (१) अन्वये गिठत केलेली पिरषद, असा आहे ;
(ठ)
“मान्यता पर्ाप्त संस्था” याचा अथर्, भारतीय पिरचयɕ पिरषदेने, महाराष्टर् पिरचयɕ पिरषदेने, महाराष्टर् राज्य ¶ÉÖ¸ÉÖ¹ÉÉ व परावैद्यक
िशक्षण मंडळाने, आरोग्य िवज्ञान िवद्यापीठाने व शासकीय व शासनमान्यतापर्ाप्त िवद्यापीठाने मान्यता िदलेली संस्था, असा आहे.
3.
(१) सहायक अिधसेिवका/सहायक अिधसेवक या पदावरील िनयुक्ती, पिरसेिवका िंकवा सावर्जिनक आरोग्य पिरचािरका िंकवा
मनोǗग्णतज्ञ पिरचािरका िंकवा बालǗग्णतज्ञ पिरचािरका हे पद धारण करणाऱ्या व या पदावर िकमान ३ वषȝपेक्षा कमी नाही इतकी
िनयिमत सेवा पूणर् केलेल्या व्यक्तींमधून, योग्यतेस अधीन राहून, सेवा जेष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल.
(२) पोट-िनयम (१) मध्ये नमूद केलेल्या पदावरील िनयुक्ती, पिरसेिवका, सावर्जिनक आरोग्य पिरचािरका, मनोǗग्णतज्ञ पिरचािरका व
बालǗग्णतज्ञ पिरचािरका यांच्यामधून अनुकर्मे ६०:१०:१५:१५ या पर्माणात पदोन्नतीने करण्यात येईल.
4.
(१) पाठ्यिनदȃिशका/पाठ्यिनदȃशक या पदावरील िनयुक्ती, एकतर, -
(क) आयुक्तालयाच्या अखत्यारीतील पिरसेिवका, सावर्जिनक आरोग्य पिरचािरका, मनोǗग्णतज्ञ पिरचािरका व बालǗग्णतज्ञ
पिरचािरका हे पद धारण करणाऱ्या व या पदावर िकमान ३ वषȝपेक्षा कमी नाही इतकी िनयिमत सेवा असणाऱ्या आिण मास् टर
ऑफ सायन् स-निसȊग धारण करणाऱ्या व्यक्तींमधून, योग्यतेस अधीन राहून, सेवाजेष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने
िनयुक्ती करण्यात येईल, िंकवा
(ख) अिधपिरचािरका/अिधपिरचारक या पदावर िकमान ३ वषȝपेक्षा कमी नाही इतकी िनयिमत सेवा पूणर् असणाऱ्या व मास् टर ऑफ
सायन् स-निसȊग धारण करणाऱ्या आिण पाठ्यिनदȃिशका/पाठ्यिनदȃशक या पदाच्या िवभागीय परीक्षेद्वारे (िवभागीय पिरक्षेमध्ये
Ǘग्णसेवा व अध्यापन कौशल्ये यांचा अंतभɕव असेल) गुणवत्तेच्या आधारे िनयुक्ती करण्यात येईल, िंकवा
(ग) जे उमेदवार,-
(एक) अठरा वषȝपेक्षा कमी आिण अडतीस वषɕपेक्षा अिधक वयाचे नाहीत; परंतु राखीव पर्वगɕतील उमेदवारांच्या बाबतीत, उच्च
वयोमयɕदा पाच वषɕपयȊत िशिथल करण्यात येईल;
परंतु असे की, अगोदरच शासनाच्या िनयिमत सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत उच्च वयोमयɕदा पाच
वषɕपयȊत िशिथल करण्यात येईल;
(दोन) मास् टर ऑफ सायन् स-निसȊग धारण करतात; आिण
(तीन) शासकीय िंकवा खाजगी Ǘग्णालयातील Ǘग्णांची सेवा िंकवा ¶ÉÖ¸ÉÖ¹ÉÉ करण्याचा िकमान तीन वषȝचा अनुभव धारण करतात
अशा उमेदवारांमधून नामिनदȃशनाने करण्यात येईल.
(२ )
पोट-िनयम (१) मध्ये नमूद केलेल्या पदावरील िनयुक्ती, पदोन्नतीने, िवभागीय परीक्षेद्वारे व नामिनदȃशनाद्वारे 50:25:25 या पर्माणात
करण्यात येईल.
५.
सावर्जिनक आरोग्य पिरचारीका िनदȃिशका/सावर्जिनक आरोग्य पिरचारक िनदȃशक या पदावरील िनयुक्ती, आयुक्तालयाच्या
अिधपत्याखालील सावर्जिनक आरोग्य पिरचािरका/पिरचारक या पदावर िकमान तीन वषȝपेक्षा कमी नाही इतकी िनयिमत सेवा पूणर्
असणाऱ्या व्यक्तींमधून योग्यतेच्या अधीन राहून सेवा जेष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल.
६.
(१) सावर्जिनक आरोग्य पिरचािरका/पिरचारक या पदावरील िनयुक्ती, एकतर,-
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-+, ¨ÉÉSÉÇ 8, 2021/¡òɱMÉÖxÉ 17, ¶ÉEäò 1942
3
(क) अिधपिरचारीका/अिधपिरचारक हे पद धारण करणाऱ्या व या पदावर िकमान तीन वषȝपेक्षा कमी नाही इतकी िनयिमत सेवा
असणाऱ्या आिण
(एक) मान्यतापर्ाप्त संस्थेमधून कम्युिनटी हेल्थ निसȊग यामधील िवशेषता असलेली मास् टर ऑफ सायन् स-निसȊग ; िंकवा
(दोन) मान्यतापर्ाप्त संस्थेमधून पोस्ट बेिसक िडप्लोमा इन पȎब्लक हेल्थ निसȊग (११ मिहने) यासह मान्यतापर्ाप्त संस्थेमधून बेिसक
बॅचलर ऑफ सायन्स-निसȊग िंकवा जनरल निसȊग ॲण्ड िमडवायफरी धारण करणाऱ्या व्यक्तींमधून योग्यतेस अधीन राहून
सेवाजेष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल ; िंकवा
(ख) जे उमेदवार,-
(एक) अठरा वषȝपेक्षा कमी आिण अडतीस वषɕपेक्षा अिधक वयाचे नाहीत ;
परंतु, राखीव वगɕतील उमेदवारांच्या बाबतीत, उच्च वयोमयɕदा पाच वषɕपयȊत िशिथल करण्यात येईल ;
परंतु असे की, अगोदरच शासनाच्या िनयिमत सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत, उच्च वयोमयɕदा पाच
वषɕपयȊत िशिथल करण्यात येईल ; आिण
(दोन) मान्यतापर्ाप्त संस्थेमधून कम्युिनटी हेल्थ निसȊग यामध्ये िवशेषता असलेली मास् टर ऑफ सायन् स-निसȊग धारण
करतात; िंकवा मान्यतापर्ाप्त संस्थेमधून पोस्ट बेिसक िडप्लोमा इन पȎब्लक हेल्थ निसȊग (११ मिहने) यासह
मान्यतापर्ाप्त संस्थेमधून बेिसक बॅचलर ऑफ सायन्स-निसȊग िंकवा जनरल निसȊग ॲण्ड िमडवायफरी धारण
करतात ; आिण
(तीन) शासकीय/खाजगी Ǘग्णालयातील Ǘग्णांची सेवा िंकवा ¶ÉÖ¸ÉÖ¹ÉÉ करण्याचा िकमान तीन वषȝचा अनुभव असेल, अशा
उमेदवारांमधून नामिनदȃशनाने करण्यात येईल.
(२) पोट - िनयम (१) मध्ये नमूद केलेल्या पदावरील िनयुक्ती, पदोन्नतीने व नामिनदȃशनाने, अनुकर्मे 75:25 या पर्माणात करण्यात येईल.
7. (१) मनोǗग्णतज्ञ पिरचािरका/पिरचारक या पदावरील िनयुक्ती एकतर, -
(क) आयुक्तालयाच्या अिधपत्याखालील अिधपिरचारीका/ अिधपिरचारक या पदावर िकमान तीन वषȝपेक्षा कमी नाही इतकी
िनयिमत सेवा असणाऱ्या आिण
(एक)
मान्यतापर्ाप्त संस्थेमधून सायकॅटर्ीक निसȊग मधील िवशेषता असलेली मास्टर ऑफ सायन्स-निसȊग ; िंकवा
(दोन) मान्यतापर्ाप्त संस्थेमधून पोस्ट बेिसक िडप्लोमा इन सायकॅटर्ीक निसȊग (११ मिहने) यांसह मान्यतापर्ाप्त संस्थेमधून
बेिसक बॅचलर ऑफ सायन्स-निसȊग िंकवा जनरल निसȊग ॲण्ड िमडवायफरी अहर्ता धारण करणाऱ्या व्यक्तींमधून
योग्यतेस अधीन राहून जेष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल; िंकवा
(ख) जे उमेदवार, -
(एक)
अठरा वषȝपेक्षा कमी आिण अडतीस वषɕपेक्षा अिधक वयाचे नाहीत ;
परंतु, राखीव वगɕतील उमेदवारांच्या बाबतीत, उच्च वयोमयɕदा पाच वषɕपयȊत िशिथल करण्यात येईल ;
परंतु असे की, अगोदरच शासनाच्या िनयिमत सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत उच्च वयोमयɕदा पाच
वषɕपयȊत िशिथल करण्यात येईल ; आिण
(दोन) मान्यतापर्ाप्त संस्थेमधून सायकॅटर्ीक निसȊग यामधील िवशेषता असलेली मास्टर ऑफ सायन्स-निसȊग; िंकवा
मान्यतापर्ाप्त संस्थेमधून पोस्ट बेिसक िडप्लोमा इन सायकॅटर्ीक निसȊग (११ मिहने) यांसह मान्यतापर्ाप्त संस्थेमधून
बेिसक बॅचलर ऑफ सायन्स-निसȊग िंकवा जनरल निसȊग ॲण्ड िमडवायफरी धारण करतात ; आिण
(तीन) शासकीय/खाजगी Ǘग्णालयातील Ǘग्णांची पिरचयɕ िंकवा शुशȀषा करण्याचा िकमान तीन वषȝचा अनुभव आहे, अशा
उमेदवारांमधून नामिनदȃशनाने करण्यात येईल.
(२)
पोट - कलम (१) मध्ये नमूद केलेल्या पदावरील िनयुक्ती, पदोन्नतीने व नामिनदȃशनाने अनुकर्मे 75:25 या पर्माणात करण्यात
येईल.
भाग चार-अ---35-2
4
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-+, ¨ÉÉSÉÇ 8, 2021/¡òɱMÉÖxÉ 17, ¶ÉEäò 1942
8. (१) बालरोग तज्ञ पिरचािरका/पिरचारक या पदाची िनयुक्ती एकतर, -
(क) आयुक्तालयाच्या अिधपत्याखालील अिधपिरचारीका/अिधपिरचारक या पदावर िकमान तीन वषɕपेक्षा कमी नाही इतकी
िनयिमत सेवा असणाऱ्या आिण, -
(एक) मान्यतापर्ाप्त संस्थेमधून पेिडॲटर्ीक्स निसȊग यामधील िवशेषता असलेली मास्टर ऑफ सायन्स-निसȊग; िंकवा
(दोन) मान्यतापर्ाप्त संस्थेमधून पोस्ट बेसीक िडप्लोमा इन पेिडॲटर्ीक्स निसȊग (११ मिहने) यांसह मान्यतापर्ाप्त संस्थेमधून
बेिसक बॅचलर ऑफ सायन्स-निसȊग िंकवा जनरल निसȊग ॲण्ड िमडवायफरी धारण करणाऱ्या व्यक्तींमधून योग्यतेस
अधीन राहून जेष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल; िंकवा
(ख) जे उमेदवार,-
(एक) अठरा वषȝपेक्षा कमी आिण अडतीस वषɕपेक्षा अिधक वयाचे नाहीत;
परंतु राखीव वगɕतील उमेदवारांच्या बाबतीत, उच्च वयोमयɕदा पाच वषɕपयȊत िशिथल करण्यात येईल;
परंतु असे की, अगोदरच शासनाच्या िनयिमत सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत उच्च वयोमयɕदा पाच
वषɕपयȊत िशिथल करण्यात येईल; आिण,
(दोन
मान्यतापर्ाप्त संस्थेमधून पेिडॲिटर्क्स निसȊग यामधील िवशेषता असलेली मास्टर ऑफ सायन्स-निसȊग; िंकवा
मान्यतापर्ाप्त संस्थेमधून पोस्ट बेसीक िडप्लोमा इन पेिडॲिटर्क्स निसȊग (११ मिहने) यांसह मान्यतापर्ाप्त संस्थेमधून
बेिसक बॅचलर ऑफ सायन्स-निसȊग िंकवा जनरल निसȊग ॲण्ड िमडवायफरी धारण करतात; आिण
(तीन) शासकीय/खाजगी Ǘग्णालयातील Ǘग्णांची पिरचयɕ िंकवा शुशȀषा करण्याचा िकमान तीन वषȝचा अनुभव आहे, अशा
उमेदवारांमधून नामिनदȃशनाने करण्यात येईल.
(२)
पोट-िनयम (१) मध्ये नमूद केलेल्या पदावरील िनयुक्ती, पदोन्नतीने व नामिनदȃशनाने अनुकर्मे 75:25 या पर्माणात करण्यात
येईल.
9.
पिरसेिवका/पिरसेवक या पदावरील िनयुक्ती, आयुक्तालयातील अिधपिरचारीका/अिधपिरचारक हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावर
िकमान तीन वषȝची िनयिमत सेवा असणाऱ्या व्यक्तीमधून संबंिधत पिरमंडळाच्या उप संचालकाद्वारे योग्यतेच्या अधीन राहून सेवा
जेष्ठतेच्या आधारे पदोन्नतीने करण्यात येईल.
10.
(१) अिधपिरचािरका/अिधपिरचारक पदावरील िनयुक्ती, जे उमेदवार,-
(एक)
अठरा वषȝपेक्षा कमी आिण अडतीस वषɕपेक्षा अिधक वयाचे नाहीत;
परंतु राखीव वगɕतील उमेदवारांच्या बाबतीत, उच्च वयोमयɕदा पाच वषɕपयȊत िशिथल करण्यात येईल;
(दोन) मान्यतापर्ाप्त संस्थेतील बेिसक बॅचलर ऑफ सायन्स-निसȊग िंकवा जनरल निसȊग ॲण्ड िमडवायफरी धारण करतात,
अशा उमेदवारांमधून, नामिनदȃशनाद्वारे करण्यात येईल.
(२)
पोट-िनयम (१) मध्ये नमूद केलेल्या पदावरील िनयुक्ती, शासकीय पिरचयɕ महािवद्यालयामधून व खाजगी पिरचयɕ
महािवद्यालयामधून, अनुकर्मे ५०:५० या पर्माणात करण्यात येईल.
11. िनयम ४, ६, ७, ८ व १० मध्ये नमूद केलेल्या पदांपैकी कोणत्याही पदावर सरळसेवेने िनयुक्तीसाठी स्तर्ी व पुǗष यांचे पर्माण अनुकर्मे
90:१० इतके असेल.
12. िनयम ३ ते १० मध्ये नमूद केलेल्या पदांपैकी कोणत्याही पदावर िनयुक्त केलेल्या व्यक्तीने महाराष्टर् पिरचारीका अिधिनयम, १९६६
(1966 चा महा. ४०) अन्वये त्याची स्वत:ची िंकवा ितची स्वत:ची िनयुक्तीपूवȓ नोंदणी केली नसेल तर, पदासाठी अजर् करण्यापूवȓ नोंदणी
करणे आवश्यक असेल. उक्त अिधिनयमात िविनȌदष्ट केलेला कालावधी पूणर् होण्यापूवȓ त्याने/ितने वेळोवेळी अशा नोंदणीचे
नूतनीकरण करणे आवश्यक असेल.
13. भारतीय पिरचयɕ पिरषदेच्या िनकषानुसार, दुरस्थ िशक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त िवद्यापीठातून यात िविनȌदष्ट केलेली पिरचयȃमधील
अहर्ता धारण करणारा तसेच दूरस्थ िशक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त िवद्यािपठातून पिरचयȃमधील अशी अहर्ता पर्ाप्त केल्यानंतर ज्याने
मान्यता पर्ाप्त िवद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण केली आहे असा उमेदवार, िनयम ३ ते १० मध्ये नमूद केलेल्या अशा पदांकिरता
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-+, ¨ÉÉSÉÇ 8, 2021/¡òɱMÉÖxÉ 17, ¶ÉEäò 1942
5
िनयुक्तीसाठी पातर् असणार नाही.
14. (१) िनयम ४, ६, ७, ८ व १० मध्ये नमूद केलेल्या पदांपैकी कोणत्याही पदावर सरळसेवेने िनयुक्त केलेली व्यक्ती, एक वषɕच्या
कालावधीसाठी पिरवीक्षेवर असेल. पिरवीक्षा कालावधी, जास्तीत जास्त एक वषɕपयȊत वाढिवता येईल. सदर पदावर िनयुक्ती केलेल्या
व्यक्तीने, पिरवीक्षा कालावधी समाधानकारकिरत्या पूणर् करणे आवश्यक असेल. पिरवीक्षा कालावधी पूणर् होण्यासाठी, Ǘग्णसेवेसाठी
60 गुण व लेखी परीक्षेसाठी 40 गुण यांचा समावेश असणारी िजल्हा Ǘग्णालयाने घेतलेली िवभागीय परीक्षा उत्तीणर् होणे अिनवायर्
असेल. जर त्याने/ितने पिरवीक्षा कालावधी समाधानकारकिरत्या पूणर् न केल्यास अथवा िविहत पिरवीक्षा कालावधीत तो/ती, त्या
पदासाठी योग्य असल्याचे आढळून न आल्यास, तो/ती सेवा समाप्त करण्यास पातर् असेल.
(2) िनयम ४, ६, ७, ८ व १० मध्ये नमूद केलेल्या पदांपैकी कोणत्याही पदावर सरळसेवेने िनयुक्त केलेली व्यक्ती, पिरवीक्षाधीन
कालावधी, िजल्हा Ǘग्णालयात सहा मिहने Ǘग्णसेवा कǘन पूणर् करील.
15. िनयम ३ ते १० मध्ये नमूद केलेल्या पदांपैकी कोणत्याही पदावर िनयुक्त झालेल्या व्यक्तीने िवभागीय परीक्षा (िवहीत केलेली असल्यास
कोणतीही) आिण याबाबतीत केलेल्या िनयमांनुसार तो िंकवा ती, िंहदी व मराठी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीणर् झालेला नसेल अथवा या
परीक्षा उत्तीणर् होण्यापासून त्याला िंकवा ितला सूट िमळालेली नसेल तर, या दोन्ही उत्तीणर् होणे आवश्यक असेल.
16. िनयम ३ ते १० मध्ये नमूद केलेल्या पदांपैकी कोणत्याही पदावर िनयुक्त केलेली व्यक्ती, शासनाच्या मािहती व तंतर्ज्ञान
संचालनालयाने वेळोवेळी िवहीत केलेले संगणक चालवण्याचे पर्माणपतर् धारण करील.
17. िनयम ३ ते ८ मध्ये नमूद केलेल्या पदांपैकी कोणत्याही पदावर िनयुक् त झालेली व्यक् ती महाराष्टर्ात कोठेही बदलीस पातर् असेल, तसेच
िनयम ९ व १० मध्ये नमूद केलेली पदे पिरमंडळात बदलीस पातर् असतील.
18. िनयम ४, ६, ७, ८ व १० मध्ये नमूद पदावर सरळसेवेने िनयुक्त
झालेल्या
व्यक्तीने, महाराष्टर् नागरी सेवा (लहान कुटुंबांचे पर्ितज्ञापतर्)
िनयम, २००५ यानुसार शासनाने वेळोवेळी िविहत केलेले लहान कुटुंबाचे पर्माणपतर् िनयुक्तीच्या वेळी सादर करावयाचे आहे, अन्यथा ती
व्यक्ती शासकीय सेवेसाठी अपातर् ठरेल.
19. िनयम ३ ते १० मध्ये नमूद केलेल्या पदांपैकी कोणत्याही पदावर िनयुक्ती करण्यासाठी िविहत केलेल्या शैक्षिणक अहर्ता, अनुभव व अन्य
शतȓ, भारतीय पिरचयɕ पिरषदेकडून वेळोवेळी सुधारणा केल्यापर्माणे व मान्यता िदल्यापर्माणे लागू होतील.
20. िनयम ३ ते १० मध्ये नमूद केलेल्या पदांपैकी कोणत्याही पदावर िनयुक् त झालेली व्यक् ती, आवश्यकतेनुसार भारतीय संरक्षण सेवेअंतगर्त
सेवा करण्यास पातर् असेल.
महाराष्टर्ाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. पर्दीप व्यास,
शासनाचे पर्धान सिचव.
भाग चार-अ---35-2अ
6
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-+, ¨ÉÉSÉÇ 8, 2021/¡òɱMÉÖxÉ 17, ¶ÉEäò 1942
PUBLIC HEALTH DEPARTMENT
G.T. Hospital Complex Building, 10th floor, New Mantralaya,
Mumbai 400 001, dated 27th February, 2021.
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No. RR-2019/Nursing/C.R.140/Seva 5.—In exercise of the powers conferred by the proviso
to article 309 of the Constitution of India and in supersession of all existing rules, orders,
Government Resolutions or instruments made in this behalf, the Governor of Maharashtra is
hereby pleased to make the following rules regulating recruitment to the posts of Assistant
Matron, Tutor, Public Health Nurse Instructor, Public Health Nurse, Psychiatric Nurse, Pediatric
Nurse, Incharge Sister and Staff Nurse (Group C) in the Maharashtra Nursing Services in the
Commissionarate of Health Services and Employees State Insurance Scheme, under the Public
Health Department of the Government, namely:—
1. These rules may be called the Assistant Matron, Tutor, Public Health Nurse Instructor,
Public Health Nurse, Psychiatric Nurse, Pediatric Nurse, Incharge Sister and Staff Nurse (Group
C) in the Maharashtra Nursing Services in the Commissionarate of Health Services and
Employees State Insurance Scheme, under the Public Health Department of the Government
(Recruitment) Rules, 2021.
2. In these rules, unless the context requires otherwise,—
(a) “Basic Bachelor of Science (Nursing)” means a degree of Basic Bachelor of Science
(Nursing) issued by the Indian Nursing Council or any other statutory university ;
(b) “College of Nursing” means the College of Nursing providing diploma, degree and post
degree certificate in Nursing, under the Commissionerate of Health Services, Mumbai ;
(c) “Commissioner” means the Commissioner of Health Services Cum Director of National
Rural Health Mission, Maharashtra State ;
(d) “Commissionarate” means the Commissionarate of Health Services and Commissionarate
of Employees State Insurance Scheme, Maharashtra State ;
(e) “Department” means the Public Health Department, under the Government of
Maharashtra ;
(f) “General Nursing and Midwifery Diploma” means the General Nursing and Midwifery
Diploma certificate, obtained from a Government Institution in the field of Nursing as per
the approval of the Indian Nursing Council and Maharashtra Nursing Council ;
(g) “Government” means the Government of Maharashtra ;
(h) “Indian Nursing Council” means the Indian Nursing Council constituted under
sub-section (1) of section 3 of the Indian Nursing Council Act, 1947 (48 of 1947) ;
(i) “Master of Science (Nursing)” means a degree of Master of Science (Nursing) issued by the
Indian Nursing Council or any other statutory university ;
(j) “Maharashtra Nursing Council” means a Council constituted under sub-section (1) of
section 3 of the Maharashtra Nurses Act 1966 (Mah. XL of 1966) ;
(k) “recognized institute” means a institute recognized by the Indian Nursing Council,
Maharashtra Nursing Council, the Maharashtra State Board of Nursing and Paramedical
Education, the Maharashtra University of Health Science, the Government and
Government recognized University.
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-+, ¨ÉÉSÉÇ 8, 2021/¡òɱMÉÖxÉ 17, ¶ÉEäò 1942
7
3. (1) Appointment to the post of Assistant Matron shall be made by promotion of a suitable
person on the basis of seniority subject to fitness from amongst the persons holding the post of In-
charge Sister or Public Health Nurse or Psychiatric Nurse or Pediatric Nurse having minimum
three years regular service on that post.
(2) Appointment to the post mentioned in sub-rule (1) shall be made by promotion from amongst
In-charge Sister, Public Health Nurses, Psychiatric Nurses and Pediatric Nurses in the ratio of
60:10:15:15, respectively.
4. (1) Appointment to the post of Tutor shall be made either,—
(a) by promotion of a suitable person on the basis of seniority subject to fitness from amongst
the persons holding the post of In-charge Sister, Public Health Nurses, Psychiatric
Nurses and Pediatric Nurses under the Commissionarate, having minimum three years
regular service on that post and possessing a degree in Master of Science (Nursing) ; or
(b) by the Departmental Examination (a Departmental exam shall comprise of patient care
and teaching skills) of Staff Nurses on the basis of merit and having minimum three
years regular service on that post and possessing a degree in Master of Science
(Nursing) ; or
(c) by nomination from amongst the candidates who,—
(i) are not less than eighteen years of age and not more than thirty-eight years of age:
Provided that, the upper age limit shall be relaxed upto five years in case of candidates
belonging to reserved category :
Provided also that, the upper age limit shall be relaxed upto five years in the case of
candidates who are already in the service of Government ;
(ii) shall possess a degree in Master of Science (Nursing) ; and
(iii) shall have minimum three years’ experience of patient care or nursing care in the
Government or private Hospital.
(2) Appointment to the post mentioned in sub-rule (1) by promotion, Departmental
Examination and nomination shall be made in the ratio of 50:25:25, respectively.
5. Appointment to the post of Public Health Nurse Instructor shall be made by promotion of a
suitable person on the basis of seniority subject to fitness from amongst the persons holding the
post of Public Health Nurse under the Commissionarate having minimum three years regular
service on that post.
6. (1) Appointment to the post of Public Health Nurse shall be made either,—
(a) by promotion of a suitable person on the basis of seniority subject to fitness from amongst
the persons holding the post of Staff Nurse under the Commissionarate having minimum three
years regular service on that post and possessing,—
(i) a degree in Master of Science (Nursing) in speciality in Community Health Nursing
from recognized institute ; or
(ii) a Basic Bachelor of Science (Nursing) degree or General Nursing and Midwifery
Diploma from recognized institute along with Post Basic Diploma in Public Health Nursing
(11 month) from recognized institute ; or
(b) by nomination from amongst the candidates who,—
(i) are not less than eighteen years of age and not more than thirty-eight years of age :
Provided that, the upper age limit shall be relaxed upto five years in case of candidates
8
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-+, ¨ÉÉSÉÇ 8, 2021/¡òɱMÉÖxÉ 17, ¶ÉEäò 1942
belonging to reserved category :
Provided also that, the upper age limit shall be relaxed upto five years in the case of
candidates who are already in the service of Government ; and
(ii) possesses a degree in Master of Science (Nursing) in speciality in Community Health
Nursing from recognized institute ; or
possesses a Basic Bachelor of Science (Nursing) degree or General Nursing and Midwifery
Diploma from recognized institute along with Post Basic Diploma in Public Health Nursing
(11 months) from recognized institute ; and
(iii) shall have minimum three years’ experience of patient care or nursing care in
Government or private Hospital.
(2) Appointment to the post mentioned in sub-rule (1) by promotion and nomination shall be
made in the ratio of 75:25, respectively.
7. (1) Appointment to the post of Psychiatric Nurse shall be made either,—
(a) by promotion of a suitable person on the basis of seniority subject to fitness from amongst
the persons holding the post of Staff Nurse under the Commissionarate, having minimum three
years regular service on that post and possessing , —
(i) a degree in Master of Science (Nursing) in speciality in Psychiatric Nursing from
recognized institute ; or
(ii) a Basic Bachelor of Science (Nursing) degree or General Nursing and Midwifery
Diploma from recognized institute along with Post Basic Diploma in Psychiatric Nursing (11
months) from recognized institute ; or
(b) by nomination from amongst the candidates who, —
(i) are not less than eighteen years of age and not more than thirty-eight years of age :
Provided that, the upper age limit shall be relaxed upto five years in case of candidates
belonging to reserved category :
Provided also that, the upper age limit shall be relaxed upto five years in the case of
candidates who are already in the service of Government ; and
(ii) possesses a degree in Master of Science (Nursing) in speciality in Psychiatric Nursing
from recognized institute ; or
possesses a Basic Bachelor of Science (Nursing) degree or General Nursing and
Midwifery Diploma from recognized institute along with Post Basic Diploma in Psychiatric
Nursing (11 months) from recognized institute ; and
(iii) shall have minimum three years’ experience of patient care or nursing care in the
Government or private Hospital.
(2) Appointment to the post mentioned in sub-rule (1) shall be made by promotion and
nomination in the ratio of 75:25, respectively.
8. (1) Appointment to the post of Pediatric Nurse shall be made by either,—
(a) by promotion of a suitable person on the basis of seniority subject to fitness, from
amongst the persons holding the post of Staff Nurse in the Commissionarate, having minimum
three years regular service on that post and possessing, —
(i) a degree in Master of Science (Nursing) in speciality in Pediatric Nursing from
recognized institute ; or
(ii) a Basic Bachelor of Science (Nursing) degree or General Nursing and Midwifery
Diploma from recognized institute along with Post Basic Diploma in Pediatric Nursing (11
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-+, ¨ÉÉSÉÇ 8, 2021/¡òɱMÉÖxÉ 17, ¶ÉEäò 1942
9
months) from recognized institute ; or
(b) by nomination from amongst the candidates who, —
(i) are not less than eighteen years of age and not more than thirty-eight years of age :
Provided that, the upper age limit shall be relaxed upto five years in case of candidates
belonging to reserved category :
Provided also that, the upper age limit shall be relaxed upto five years in the case of
candidates who are already in the service of Government ; and
(ii) possesses a degree in Master of Science (Nursing) in speciality in Pediatric Nursing
from recognized institute ; or
possess a in Bachelor of Science (Nursing) degree or General Nursing and Midwifery
Diploma from recognized institute alongwith Post Basic Diploma in Pediatric Nursing
(11 months) from recognized institute ; and
(iii) shall have minimum three years’ experience of patient care or nursing care in the
Government or private Hospital.
(2) Appointment to the post mentioned in sub-rule (1) shall be made by promotion and
nomination in the ratio of 75:25, respectively.
9. Appointment to the post of Sister Incharge shall be made by promotion of a suitable person
on the basis of seniority subject to fitness, from amongst the persons holding the post of Staff
Nurse in the Commissionarate, having minimum three years regular service on that post through
the concerned Deputy Director of that Circle.
10. (1) Appointment to the post of Staff Nurse shall be made by nomination from amongst the
candidates who, —
(i) are not less than eighteen years of age and not more than thirty-eight years of age:
Provided that, the upper age limit shall be relaxed upto five years in case of candidates
belonging to reserved category ; and
(ii) Possesses a Basic Bachelor of Science (Nursing) degree or General Nursing and Midwifery
Diploma from recognized institute.
(2) Appointment to the post mentioned in sub-rule (1) shall be made from the Government
nursing colleges and the private nursing colleges in the ratio of 50:50, respectively.
11. The ratio for female and male for the posts mentioned in rules 4, 6, 7, 8 and 10 by
nomination shall be 90:10, respectively.
12. A person appointed on any of the posts mentioned in rules 3 to 10 shall be required to get
himself or herself registered under the Maharashtra Nurses Act, 1966 (Mah. XL of 1966) before
applying for the post, unless he/she has already registered. He/she shall be required to renew such
registration, from time to time, before completion of the period specified in the said Act.
13. As per the norms of the Indian Nursing Council, candidate possessing qualification in
Nursing specified herein from any Open University by Distance Education as well as those who
have after obtaining such qualification in Nursing from any open University by Distance
Education possess a post graduation degree from recognized university shall not be eligible for
such posts mentioned in rules 3 to 10.
14. (1) A person appointed on any of the posts mentioned in rules 4, 6, 7, 8 and 10 by
nomination shall be on probation for a period of one year. Probation period may be extended
maximum upto one year. A person appointed to the post shall be required to complete the
probation period satisfactorily. Clearance of Departmental Examination conducted at District
Hospital consisting of 60 marks for patient care and 40 marks written, shall be mandatory for
10
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-+, ¨ÉÉSÉÇ 8, 2021/¡òɱMÉÖxÉ 17, ¶ÉEäò 1942
completion of the probation period. If he does not complete the probation period satisfactorily or
not found suitable for the post, during the probation period, he shall be liable to be terminated
from the service.
(2) A person appointed on any of the posts mentioned in rules 4, 6, 7, 8 and 10 by nomination
shall complete six months patient care in District Hospital during the probation period.
15. A person appointed on any of the posts mentioned in rules 3 to 10 shall be required to pass
the Departmental Examination (if any prescribed) and examinations in Marathi and Hindi
languages according to the rules made in that behalf, unless he or she has already passed or has
been exempted from passing those examinations.
16. A person appointed on any of the posts mentioned in rules 3 to 10 shall possess a
Certificate in Computer Operations prescribed by the Directorate of Information and Technology,
Government, from time to time.
17. A person appointed on any of the posts mentioned in rules 3 to 8 shall be liable for
transfer anywhere in the State of Maharashtra, whereas posts mentioned in rules 9 and 10 shall
be liable for transfers within the Circle.
18. A person appointed by nomination to the posts mentioned in rules 4, 6, 7, 8 and 10 has to
submit the certificate of Small Family as per the Maharashtra Civil Services (Small Family
Certification) Rules, 2005 by the Government from time to time, otherwise he will be disqualified
for the Government service.
19. The educational qualifications, experience and other conditions prescribed for
appointment to the posts mentioned in in rules 3 to 10 shall remain applicable as revised and
approved by the Indian Nursing Council, from time to time.
20. A person appointed on any of the posts mentioned in rules 3 to 10 shall be liable to serve
Indian Defence Services as per requirement.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. PRADEEP VYAS,
Principal Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI
400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI
SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-+, ¨ÉÉSÉÇ 8, 2021/¡òɱMÉÖxÉ 17, ¶ÉEäò 1942
11