(१)

भाग एक-अ (को.वि.पु)-१९–१

RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ—कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक १७]

मंगळवार, ऑक्ोबर २६, २०२१/कार्तिक ४, शके १९४३

[पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक १९

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मधये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत तयांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिलहा

परिषदा व पंचायत समितया, ग्ामपंचायती, नगरपरिषदा, प्ाथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी तथा जिलहादंडाधिकारी, पालघर यांजकडून

अधिसूचना

क्रमांक/सामान्य/प्रशासन/कक्ष-१/टे-१/जि.प.पं. पोट नि./गट स्ा. कावि-७४८.—महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता

निययम, १९८७ चे कलम ४(३) अन्वयये प्रापत झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर यया प्रगटनाद्ारे असे

जाहीर करतो की, श्ीम. सुरेखा विठ्ठल थेतले, गटनेता, भारतीय जनता पा्टी ययांची दिनांक १३ ऑकटोबर २०२१ रोजीचे पत्ानुसार

त्यांनी खालील तकत्यात सतंभ क्र. ३ मध्ये विनिर्दिष्टष्ट केलेल्या जिलहा परिषद गटातील सतंभ क्र. ५ मध्ये विनिर्दिष्टष्ट केले प्रमाणे गट स्ापन केला

असून सदर गटात सतंभ क्र. ४ मध्ये विनिर्दिष्टष्ट केलेल्या जिलहा परिषद सदस्यांची नोंद यया कार्यालययाचे अभिलेखात करण्यात आली आहे.

अ.क्र.

तालुका

गटाचा क्रमांक व नाव

सदस्याचे नाव

जिलहा परिषद गटाचे नाव

गटनेत्याचे नाव

क्रमांक

जिलहा परिषद गटाचे नाव

(१)

(२)

(३)

(४)

(५)

(६)

१

तलासरी

२

सुत्रकार

कुऱहाडा शेलू जितेश

“भारतीयय जनता पार्टी”

श्ीम. सुरेखा

विठ्ठल थेतले

२

डहाणू

६

बोर्डीी

पाटील ज्योती प्रशांत

३

१३

जामशेत

वळवी कली बाबु

४

१४

कैनाड

डोंगरकर जयवंत दामु

५

१५

सरावली

माच्ी सुनिल दामोदर

६

जवहार

२५

न्याहाळे

थेतले सुरेखा विठ्ठल

७

मोखाडा

३०

खोडाला

झोले कुसूम सुरेश

८

पालघर

४०

बोईसर

भोणे महेंद्र चंद्रकांत

९

४१

बोईसर वंजारपाडा

धोडी चेतन दिलीप

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–कोकण विभागीय पुरवणी, ऑक्ोबर २६, २०२१/कार्तिक ४, शके १९४३

अ.क्र.

तालुका

गटाचा क्रमांक व नाव

सदस्याचे नाव

जिलहा परिषद गटाचे नाव

गटनेत्याचे नाव

क्रमांक

जिलहा परिषद गटाचे नाव

(१)

(२)

(३)

(४)

(५)

(६)

१०

वसई

५८

अर्नाळा

चवहाण आशा नितेश

११

विक्रमगड

२३

आलोंडे

पावडे संदीप दूदु

१२

डहाणू

१८

वणई

कोरे पंकज दिनेश

१३

१७

चिंचणी

शिंगडे देवानंद सुरेश

पालघर,

डॉ. माणिक गुरसळ,

दिनांक २५ ऑकटोबर २०२१

जिल्हाधिकारी, पालघर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.