(१)
भाग एक-अ (को.वि.पु)-२१–१
RNI No. MAHBIL /2009/35574
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ—कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७, अंक १९]
गुरुवार, नोवहेंबर ११, २०२१/कार्तिक २०, शके १९४३
[पृष्ठे ४, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक २१
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मधये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत तयांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिलहा
परिषदा व पंचायत समितया, ग्ामपंचायती, नगरपरिषदा, प्ाथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
प्ादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त,
कोकण विभाग, कोंकण भवन, नवी मुंबई यांचेकडून
आदेश
क्रमांक/नपा-२/प्र.क्र./२२०/२०२१.—महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२)
मधील तरतुदीनूसार सन २०११ ची जनगणनेची लोकसंखया विचारात घेऊन पालघर जिल्ह्ातील विक्रमगड नगरपंचायतीसाठी एकूण
निवडून द्यावयाची सदसय संखया सोबतचे परिशिष्ट “अ” नुसार निश्चित करणयात आली आहे.
तयाचप्रमाणे नागरीकांचा मागास प्रवर्ग व राखून ठेवावयाची स्त्ी सदसय संखया आरक्षणासह तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित
जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदसय संखया सन २०११ चया जनगणनेचया लोकसंखयेनुसार निश्चित केलेली आहे.
या आदेशाप्रमाणे सोबतचया परिशिष्ट “अ” नुसार विक्रमगड नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–कोकण विभागीय पुरवणी, नोवहेंबर ११, २०२१/कार्तिक २०, शके १९४३
परिशिष्ट “अ”
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड नगरपंचायतीची आरक्षणनिहाय सदसय संखया
नगर
पंचायतीचे
नाव
नगर
पंचायतीचे
क्षेत्र
नगर
पंचायतीचा
वर्ग
निवडून
द्यावयाची
सदसय संखया
राखून ठेवलेल्या सदसयांची संखया
रकाना ५ पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागेची विभागणी
(१)
(२)
(३)
(४)
(५)
(६)
(७)
(८)
(९)
(१०)
(११)
(१२)
सर्वसाधारण
अनुसूचित
जातीसाठी
अनुसूचित
जमातीसाठी
नागरीकांचया
मागासवर्ग
प्रवर्गासाठी
सर्वसाधारण
महिला
अनुसूचित
जातीसाठी
(रकाना
६ पैकी)
अनुसूचित
जमातीसाठी
(रकाना ७ पैकी)
नागरीकांचया
मागासवर्ग
प्रवर्गासाठी
(रकाना ८
पैकी)
विक्रमगड
विक्रमगड
नगरपंचायत
नगरपंचायत
१७
०६
००
११
००
०३
००
०६
००
नवी मुंबई,
दिनांक ११ नोवहेंबर २०२१.
विलास ब. पाटटील,
विभागीय आयुकत तथा
प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन,
कोकण विभाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–कोकण विभागीय पुरवणी, नोवहेंबर ११, २०२१/कार्तिक २०, शके १९४३
3
BY THE REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION AND DIVISIONAL
COMMISSIONER, KONKAN DIVISION, KONKAN BHAVAN, NAVI MUMBAI
Order
NO.NP-2/CR- 220/2021.—Under Section 9 (2) of The Maharashtra Municipal Councils, Nagar
Panchayats and Industrial Township Act, 1965, taking into consideration 2011 Census Population,
the number of councillors to be elected in respect of Vikramgad NagarPanchayat, District Palghar
has been determined.
For determining the number of seats to be reserved for women and backward class of citizens
and the number of seats to be reserved with respect to Scheduled Caste and Scheduled Tribes, the
census population of 2011 has been taken into consideration. The details of determined seats are
given in the accompanying schedule.
The general election of Vikramgad NagarPanchayat for the seats mentioned in the
accompanying Schedule “A” should be held as per this order.
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–कोकण विभागीय पुरवणी, नोवहेंबर ११, २०२१/कार्तिक २०, शके १९४३
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Schedule ‘A’
Total Number of Seats of Vikramgad Nagarpanchayat, Dist. Palghar.
Name of
Nagarpan
chayat
Limits of
Nagarpan
chayat
Class of
Nagarpan
chayat
Total Number
of Councillors
To be elected
Reservation of Member of councillor
out of Column 5 Reservation of Woman
(1)
(2)
(3)
(4)
(5)
(6)
(7)
(8)
(9)
(10)
(11)
(12)
General
For
Scheduled
Caste
For
Scheduled
Tribes
For
Backward
Class of
Citizens
General
Woman
For
Scheduled
Caste
(out of
col. 6)
For
Scheduled
Tribes
(out of
col .7)
For Backward
Class of Citizens
(out of col. 8)
Vikramgad
Vikramgad
Nagarpan
chayat
Nagar
panchayat
17
06
00
11
00
03
00
06
00
Navi Mumbai,
dated the 11th November 2021.
VILAS B. PATIL,
Divisional Commissioner And
Regional Director,Municipal Administration,
Konkan Division.