(१)

भाग एक (को.वि.पु.)-६७–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्ट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक ५१]

शुक्रवार, नोवहेंबर १२, २०२१/कार्तिक २१, शके १९४३

[पृष्ठे ५, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ६७

प्राधिकृत प्रकाशन

उपविभागीय अधिकारी, पालघर उपविभाग पालघर, यांजकडून

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकलपासाठी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना, करताना वाजवी

भरपाई मिळणयाचा आणि पारदर्शकतेचा हकक अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम ११ (१) ची

अधिसूचना

क्र. पीडी/भूसं/हायसपीड रेल/अधिसूचना/कावि. ७५०/२०२१.—भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत, करताना उचित भरपाई

मिळणयाचा आणि पारदर्शकतेचा हकक अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यामधील कलम ३ चा खंड (इ) चयाद्ारे परंतुकाद्ारे

प्रदान करणयात आलेलया अधिकाराचा वापर करून काढणयात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण

११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२/दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उकत अधिसूचना असा करणयात आला आहे.)

याद्ारे असे अधिसूचित केले आहे की, उकत अधिनियमाचा कलम ३ खंड (झेड ए) मधये वयाखया केलेलया सार्वजनिक प्रयोजनासाठी

एखाद्ा जिल्ह्ातील ५०० हेक्टर अधिक नसेल इतकया क्ेत्ाकरिता जमीन संपादन करणयाचया संबंधात अशा जिल्ह्ाचा अधिकारी हा

उकत अधिनियमाचया प्रयोजनासाठी समूचित शासन असलयाचे मानणयात येईल.

आणि जयाअर्थी, उकत अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेलया पालघर जिल्ह्ाचया जिल्हाधिकाऱयास या सोबत जोडलेलया

अनुसूची एकमधये अधिक तपशिलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जयाचा निर्देश “ उकत जमीन ” असा करणयात आला आहे).

सार्वजनिक प्रयोजनसाठी (यात यापुढे जयाचा निर्देश उकत “ सार्वजनिक प्रयोजन ” असा करणयात आला आहे) आवशयक आहे अथवा

तीची आवशयकता भासणयाची शकयता आहे असे वाटटते. जयाचया स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेलया अनुसूची दोनमधये दिलेले आहे

आणि म्हणूनच उकत अधिनियमाचया कलम ११ चया पोटट-कलम (१) चया तरतुदी अन्वये याद्ारे असे अधिसूचित करणयात येते की उकत

जमिनीची उकत सार्वजनिक प्रयोजनासाठी आवशयकता भासणयाची शकयता आहे ;

आणि जयाअर्थी, प्रसतावित भूमिसंपादनाचया अनुषंगाने बाधित वयक्तंचे विस्थापन करणयास भाग पडणारी कारणे, यासोबत

जोडलेलया अनुसूची तीनमधये दिलेली आहेत.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, नोवहेंबर १२, २०२१/कार्तिक २१, शके १९४३

आणि जयाअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेलया अनुसूची चारमधये दिलेला आहे ;

आणि जयाअर्थी, कलम ४३ चया पोटट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहात या प्रयोजनासाठी नियुकत केलेलया प्रशासकाचा

तपशील यासोबत जोडलेलया अनुसूची पाचमधये दिलेला आहे ;

तयाअर्थी आता, असे घोषित करणयात येत आहे की, उकत अधिनियमाचया कलम ११ चा पोटट-कलम ४अ नुसार कार्यवाही पूर्ण

होईल. तया कालावधीपर्यंत उकत जमिनीचा अथवा तिचया भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उकत जमिनीवर कोणताही भार

निर्माण करणार नाही ;

परंतु, उकत जमिनीचया अथवा तिच भागाचया मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱयास विषेश परिस्थितीची कारणे लेखी नमूद

करून, अशा मालकास उपरोकत तरतुदीचया प्रवर्तनातून सूटट देता येईल :

परंतु, आणखी असे की, जर कोणतयाही वयकतीने या तरतुदीचे बुद्ीपुरसपर उललंघन केलयामुळे तीला झालेलया कोणतयाही हानीची

किंवा क्षर्तीीची जिल्हाधिकाऱयाकडून भरपाई दिली जाणार नाही :

तसेच उकत अधिनियमाचया कलम ११ चया पोटट-नियम (५) नुसार जिल्हाधिकारी भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना

उचित भरपाई मिळणयाचा आणि पारदर्शकतेचा हकक (महाराष्ट्र) नियम १४ (यात यापुढे जयाचा निर्देश उकत नियम असा करणयात आला

आहे). यांचया नियम १० चया उपनियम (३) द्ारे विहित केलयाप्रमाणे भूमिअभिलेखाचया अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असलयाचे

व पूर्ण करणार असलयाचे देखील घोषित करणयात येत आहे.

आणि जयाअर्थी, उकत अधिनियमाचया कलम ३ चा खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेलया जिल्हाधिकारी, उकत

अधिनियमाखालील, जिल्हाधिकाऱयाची कार्य पार पाडणयासाठी उपविभागीय अधिकारी पालघर उपविभाग पालघर यांस पदनिर्देशित केले

आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, नोवहेंबर १२, २०२१/कार्तिक २१, शके १९४३

3

अनुसूची एक

अ.क्र.

गावाचे नाव

भूमापन किंवा गटट क्र.

अंदाजित क्षेत्र हे.आर मधये

(खाजगी)

(१)

(२)

(३)

(४)

१

वाळवे

८२+८४/६/प्लॉटट नं. /३६

०.११०६

८२+८४/१३/ प्लॉटट नं./ २७

०.२५२८

८२/७

०.२८१६

८२+८४/११/ प्लॉटट नं. /१४

०.१४०७

८२+८४/१०/ प्लॉटट नं./ १३

०.१०५३

८२+८४/९/ प्लॉटट नं. /१०

०.१६९३

८२/६

०.३९३९

८२+८४/१४ प्लॉटट नं. /४

०.०२०९

८२/३

०.११४५

८४/ब/१

०.२६९२

८६/२/२

०.१६६८

८६/१/७/ प्लॉटट नं. / १७

०.०१६८

८६ पै

०.२०२१

एकूण (अ)

२.३८५०

अ.क्र.

गावाचे नाव

भूमापन किंवा गटट क्र.

अंदाजित क्षेत्र हे.आर मधये

(खाजगी)

(१)

(२)

(३)

(४)

१

वाळवे

नाला

०.०२१२

रसता

०.०२३३

रसता

०.०१७२

रसता

०.०३५२

रसता

०.०२३४

रसता

०.०२६९

खुले क्षेत्र

०.११६९

रसता

०.००४५

खुले क्षेत्र

०.४२९०

एकूण (ब)

०.६९७६

एकूण क्ेत्र (अ + ब)

(२.३८५० + ०.६९७६)

३.०८२६

भाग एक (को.वि.पु.)-६७–२

4

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, नोवहेंबर १२, २०२१/कार्तिक २१, शके १९४३

अनुसूची - २

सार्वजनिक प्रयोजन स्वरूपाचे विवरण

प्रकलपाचे नाव

मुंबई - अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकलप

प्रकलपाचे वर्णन

मुंबई - अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकलप हा एकूण ५०८.१० कि.मी. चा प्रकलप आहे. तयापैकी

महाराष्ट्रातील एकूण १५५.७६ कि.मी. व केंद्रशासीत प्रदेश दादरा आणि नगर हवेलीमधये - ४.३०

कि.मी. व गुजरातमधये ३४८.०४ कि.मी. आहे.

समाजाला मिळणारे लाभ

मुंबई - अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकलपामुळे जलदगती रेल्वेप्रकलप बांधकाम करणे, तयाचा वापर

करणे, व देखभाल करणे याकामी रोजगाराचया संधी उपलब्ध होणार आहेत.

स्थानिक लोकांना तयांचे कौशलय आणि अनुभव यानुसार तया जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगारचया

संधी मिळतील.

तसेच तया प्रकलपामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि सामाजिक

दृष्टीटीने सर्वकष विकास, मोठ्ाप्रमाणात रोजगार निर्मिती पर्यावरण स्थिरता ह्ा बाबी अभिप्रेप्रेत आहेत.

अनुसूची तीन

बाधीत वयक्तींचे विस्थापन करणयास भाग पाडणारी कारणे.

(१)  प्रकलपाचे बांधकाम

(२)  प्रकलपाचे परिचालन

(३)  प्रकलपाची देखभाल

या कारणाकरिता जमिनीची आवशयकता.

अनुसूची चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभयास करणाऱया अधिकाऱयाने दिलेलया सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश )

शासन महसूल व वन विभाग मंत्ालय मुंबई - ३२ यांनी तयांचे अधिसूचना क्र. संकीर्ण - ०१/२०१५ प्र.क्र.३/अ-२/दि.१३ मार्च

२०१५ द्ारे भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळणयाचा आणि पारदर्शकतेचा हकक अधिनियम, २०१३

(२०१३ चा ३०) या मधये कलम १० समाविष्ट केले असून, तयामधये अशी तरतुदी केली आहे की, समुचित शासनाला जनहिताचया

दृष्टीटीने अधिसूचनेद्ारे, उकत अधिनियमाचया प्रकरण दोन व प्रकरण तीन यांचया तरतुदी लागू करणयापासून सूटट देता येते. तयानुसार महाराष्ट्र

शासन राजपत्र, असाधारण क्रमांक १२९, दि. ३० मे, २०१९ नुसार उकत फरक प्रकलपाला जनहिताचया दृष्टीटीने लोकहितकारी प्रकलप

असलयाकारणाने प्रकरण दोन आणि प्रकरण तीनचया तरतुदी लागू करणयापासून उकत प्रकलपाला सूटट देणयात आली आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, नोवहेंबर १२, २०२१/कार्तिक २१, शके १९४३

5

अनुसूची पाच

नियुक्त केलेलया प्रशासकाचा तपशील

अ.

प्रशासक म्हणून नियुकत करणयात आलेलया

अधिकाऱयाचे पदनाम

उप जिल्हाधिकारी पुनर्वसन पालघर

ब.

प्रशासकाचया कार्यालयाचा पत्ा

उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन) जिल्हाधिकारी कार्यालय, रुम नं.११४, पहिला

मजला, कोळगांव, बोईसर रोड, पालघर, ता. व जि.पालघर ता.जि.पालघर

पिन कोड ४०१ ४०४

क.

जया अधिसूचनेद्ारे प्रशासकाची नियुकती

करणयात आली आहे. तया अधिसूचनेचा

तपशील

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब वर्ष ५,अंक ९२(२) गुरुवार,

जुलै ११, २०१९/आषाढ २०, शके १९४१, महसूल व वन विभाग, अधिसूचना

दि. ०९ जुलै २०१९ अन्वये उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन), जिल्हाधिकारी

कार्यालय पालघर, यांची प्रशासक, पुनर्वसन व पुनर्स्थापना म्हणून नियुकती

करणेत आली आहे.

सदर अधिसूचनेद्ारे जया जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवशयकता आहे किंवा आवशयकयता भासणयाचा संभव असलयाचे

कायद्ाचे ११ चे उप कलम (१) खाली अधिसूचित करणयात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेचया तारखेपासून ६० दिवसांचया आत

उपविभागीय अधिकारी भूसंपादन अधिकारी पालघर यांचे कार्यालयात आक्ेप नोंदविणेत येईल.

धनाजी तोरस्कर,

पालघर,

उपविभागीय अधिकारी,

दिनांक ११ नोवहेंबर २०२१.

पालघर उपविभाग,पालघर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.