RNI No. MAHBIL/2009/37831
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
+ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É
´É¹ÉÇ 7, +ÆEòú 141]
¤ÉÖvÉ´ÉÉ®ú, xÉÉä´½åþ¤É®ú 17, 2021/EòÉÌiÉEò 26, ¶ÉEäò 1943
[{ÉÞ¹`ä 8, ËEò¨ÉiÉ : ¯û{ɪÉä 9.00
+ºÉÉvÉÉ®úhÉ Gò¨ÉÉÆEòú 341
|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉÉxÉä ¨É½þÉ®úɹ]Åõ +ÊvÉÊxɪɨÉÉÆx´ÉªÉä iɪÉÉ®ú Eäò±Éä±Éä
(¦ÉÉMÉ BEò, BEò-+ +ÉÊhÉ BEò-±É ªÉÉÆ¨ÉvªÉä |ÉʺÉrù Eäò±Éä±Éä ÊxÉªÉ¨É ´É +Énäù¶É ªÉÉÆ´ªÉÊiÉÊ®úCiÉ) ÊxÉªÉ¨É ´É +Énäù¶É.
सहकार, पणन व वस्ĝोǏोग िवभाग
मंĝालय (िवस्तार), मादाम कामा मागर्, हुतात्मा राजगुǘ चौक,
मुंबई 400 032, िदनांक 15 नोव्हेंबर 2021.
+ÊvɺÉÚSÉxÉÉ
महाराष्Ę सहकारी संस्था अिधिनयम, 1960.
Ďमांक सीएसआर-0818/Ģ. Ď. 83/ 13-स.— महाराष्Ę सहकारी संस्था अिधिनयम, 1960 (1961 चा महा. 24) च्या
कलम 165 च्या पोट-कलम (1) व (2) याǎारे Ģदान केलेल्या आिण याबाबतीत त्यास समथर् करणाऱ्या इतर सवर् अिधकारांचा वापर
कǘन, महाराष्Ę शासन याǎारे, महाराष्Ę शासन राजपĝ, असाधारण, भाग चार-ब, िदनांक 5 फेĤुवारी, 2021 यामध्ये Ģिसlj
केलेली शासकीय अिधसूचना, सहकार पणन व वस्तर्ोǏोग िवभाग, Ďमांक सीएसआर. 0818/Ģ.Ď.83/13-स, िदनांक 5 फेĤुवारी,
2021 अन्वये मागिवलेले आक्षेप व सूचना िवचारात घेतल्यानंतर, महाराष्Ę सहकारी संस्था (सिमतीची िनवडणूक) िनयम, 2014,
यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील िनयम करीत आहे :—
1. या िनयमांस, महाराष्Ę सहकारी संस्था (सिमतीची िनवडणूक) (सुधारणा ) िनयम, 2019 असे म्हणावे.
2. महाराष्Ę सहकारी संस्था (सिमतीची िनवडणूक) िनयम, 2014; यामध्ये यापुढे ज्याचा िनदȃश, “मुख्य िनयम” असा केला
आहे याचा िनयम 2 मध्ये, खंड; 16 मधील, “संस्थांची िनवडणूक” या शब्दानंतर, “आिण Ģकार “ई” संस्थांच्या बाबतीत िनवडणूक
िनणर्य अिधकारी याचा अथर् िनवडणूक घेण्याकिरता, राज्य सहकारी िनवडणूक Ģािधकरणाने मान्यता िदलेल्या नािमकेमधून, ितच्या
सिमतीने िंकवा िनबंधकाने िनयुक्त केलेली व्यक्ती, असा आहे”. हा मजकूर दाखल करण्यात येईल.
3. मुख्य िनयमांच्या िनयम 4 मध्ये,—
(क) खंड (तीन) मधील,“क” वगɕतील संस्था या शीषɕखालील नोंद 4 मध्ये , “200 िंकवा 200 पेक्षा जास्त सभासद” या
अंक व अक्षरी मजकुराऐवजी, “दोनशे पƐासहून जास्त सभासद” हा मजकूर दाखल करण्यात येईल.
(ख) खंड (चार) मधील, “ड” वगɕतील संस्था या शीषɕखालील नोंद (1) वगळण्यात येईल.
(ग) खंड (चार) नंतर, पुढील खंड जादा दाखल करण्यात येईल, म्हणजेच :—
“ (पाच) “ई” वगɕतील संस्था.-
मागील वषɕच्या 31 माचर् रोजी दोनशे पƐास पेक्षा कमी िंकवा िततके सभासद असणाऱ्या गृहिनमɕण संस्था.
भाग चार-ब-३४१-१
2
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, xÉÉä´½åþ¤É®ú 17, 2021/EòÉÌiÉEò 26, ¶ÉEäò 1943
४. मुख्य िनयमांच्या भाग-दहा नंतर, पुढील भाग समािवष्ट करण्यात येईल, म्हणजेच:-
“भाग -10-1अ”
“ई” वगर् Ģकाराच्या संस्थांच्या सिमतीच्या िनवडणुकीच्या बाबतीतील तरतुदी
76-ए. वगर् “ई” Ģकाराच्या संस्थांच्या सिमतीची िनवडणूक - या भागाच्या तरतुदी, िनयम 4 च्या खंड (पाच) मध्ये िविनȌदष्ट
केलेल्या वगर् “ई” Ģकाराच्या संस्थांच्या सिमतीच्या िनवडणुकींबाबत लागू असतील.
76-बी. िनवडणूक घेण्यासाठी िनवडणूक िनणर्य अिधकाऱ्याची िनयुक्ती - राज्य सहकारी िनवडणूक Ģािधकरणाने मंजूर
केलेल्या व िवभागीय सह िनबंधकाने ठेवलेल्या िनवडणूक िनणर्य अिधकाऱ्यांच्या नािमकेमधून िवǏमान सिमतीचा कायर्काळ समाप्त
होण्याच्या साठ िदवस अगोदर िंकवा संस्थेच्या अशा सभासदांमधून जे सभासद िनवडणूक लढिवण्यास इच्छूक नाहीत, अशा
संस्थांच्या व्यवस्थापन सिमतीकडून िनवडणूक िनणर्य अिधकाऱ्याची िनयुक्ती करण्यात येईल व तसे िनबंधकास कळिवण्यात येईल.
परंतु, अशा संस्थेच्या मावळत्या व्यवस्थापन सिमतीचा कोणताही, लेखापरीक्षक, कमर्चारी िंकवा कोणताही सभासद यांची
अशा सिमतीची िनवडणूक घेण्यासाठी िनवडणूक िनणर्य अिधकारी म्हणून िनयुक्ती करता येणार नाही.
परंतु, आणखी असे की, अशाĢकारे िनयुक्त केलेला िनवडणूक िनणर्य अिधकारी, शासनाने वेळोवेळी अिधसूिचत केलेल्या
कोणत्याही िजल्हा गृहिनमɕण सहकारी महासंघातून िंकवा कोणत्याही Ģिशक्षण संस्थेतून िनवडणुकीशी संबंिधत Ģिशक्षण घेईल.
परंतु, आणखी असे की, जर अशा संस्थेची सिमती िनवडणूक िनणर्य अिधकाऱ्याची िनयुक्ती करण्यास िनष्फळ ठरली तर,
िनबंधक त्याच्याकडील नामतािलकेमधून िनवडणूक िनणर्य अिधकाऱ्याची िनयुक्ती करतील.
76-सी. मतदार यादी तयार करणे :-
(1) ज्या वषȓ अशा संस्थेची िनवडणूक घेण्याचे िनिǙत करण्यात आले आहे, त्या वषɕतील िनवडणुकीसाठी िकमान
साठ िदवस अगोदर अशा Ģत्येक संस्थेकडून एक तात्पुरती मतदार यादी तयार करण्यात येईल व ती Ģिसlj करण्यात येईल.
(2) तात्पुरत्या मतदार यादीमध्ये, महाराष्Ę सहकारी संस्था िनयम, 1961 च्या नमूना “आय” मध्ये अशा संस्थेने
ठेवलेल्या सभासद नोंदवहीनुसार आिण नमूना “जे ” मध्ये ठेवलेल्या सभासद सूचीनुसार तात्पुरती मतदार यादी Ģिसlj
करण्याच्या िदनांकास असलेल्या सवर् सभासदांचा समावेश असेल.
(3) ज्या Ģकरणी सिमती अिधĎिमत केलेली आहे अशा Ģकरणी, अशा संस्थेचा सिचव िंकवा िनबंधकाने िनयुक्त केलेला
Ģािधकृत अिधकारी, संस्थेच्या सूचना फलकावर मतदारांची तात्पुरती यादी Ģिसlj करील आिण अशा यादीची एक Ģत
िनबंधक कायɕलयास ितची Ģत सूपुदर् करील आिण ती पोचपावतीसह लेखी सूचनेसह िंकवा इतर कोणत्याही इलेक्Ęॉिनक
माध्यमाǎारे सवर् सभासदांना देखील उपलब्ध कǘन देईल.
76-डी. तात्पुरत्या मतदार यादीमध्ये समािवष्ट करण्यात यावयाचा तपशील :-
तात्पुरत्या मतदार यादीत, सभासदांची ओळख पटिवण्यासाठी आवश्यक असेल अशा इतर तपशीलासह मतदार म्हणून
नोंदणी करण्यास हक्कदार असलेल्या Ģत्येक व्यक्तीची नमूना ई-3 मधील सभासदांच्या नोंदवहीत नोंदिवल्याĢमाणे आडनाव, नाव,
विडलांचे िंकवा पतीचे नाव, वय, िंलग (वणɕनुĎमे) पǃयासह अंतभूर्त असेल.
76- ई. तात्पुरत्या मतदार यादीबाबत दावे व आक्षेप आिण अंितम मतदार यादी :-
(1) जेव्हा दावे व आक्षेप मागिवण्यासाठी कोणतीही तात्पुरती मतदार यादी Ģिसlj केली गेली असेल तेव्हा, यादीतील नाव,
पDŽा िंकवा इतर कोणताही तपशील याबाबतीतील कोणतीही वगळणूक िंकवा ĝुटी असल्यास संबंिधत संस्थेच्या कोणत्याही सहयोगी
िंकवा सह िंकवा तात्पुरत्या सभासदास, तात्पुरती मतदार यादी Ģिसlj केल्याच्या िदनांकापासून दहा िदवसांच्या आत कामकाजाच्या
वेळेत ती, संस्थेच्या िनवडणूक िनणर्य अिधकाऱ्याच्या लेखी िनदशर्नास आणून देता येईल.
(2) Ģत्येक दावा, आक्षेप िंकवा दुǘस्ती ही, लेखी स्वǗपात दाखल करण्यात येईल आिण त्यात ज्यावर दावा आधािरत आहे
िंकवा यथाȎस्थती, आक्षेप ज्या कारणावǘन घेतला गेला आहे, ती कारणे नमूद करण्यात येतील.
(3) संस्थेचा िनवडणूक िनणर्य अिधकारी, याबाबत त्यास आवश्यक वाटेल अशी चौकशी केल्यानंतर असे दावे, आक्षेप िंकवा
दुǘस्त्या िवचारात घेईल आिण दावे िंकवा आक्षेप Ģाप्त झाल्याच्या अंितम िदनांकापासून दहा िदवसांच्या आत, त्यावरील त्यांचा
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, xÉÉä´½åþ¤É®ú 17, 2021/EòÉÌiÉEò 26, ¶ÉEäò 1943
3
िनणर्य संबंिधत व्यक्तींना लेखी देतील आिण नमूना ई-3(1) मध्ये दावे व आक्षेप Ģाप्त झाल्याच्या शेवटच्या िदनांकापासून दहा
िदवसांच्या कालावधीत अंितम मतदारयादी Ģिसlj करील. सवर् दावे आिण आक्षेपावर िनणर्य िदल्यानंतर, िनवडणूक िनणर्य
अिधकाऱ्याने िनिǙत केलेली यादी ही अंितम मतदार यादी असेल.
(4) अंितम मतदार यादीच्या Ģती, त्या तयार केल्यानंतर दोन िदवसांच्या कालावधीत संस्थेच्या सूचना फलकावर ĢदȌशत
करण्यात येतील.
76-एफ. मतदानाच्या हक्कासंबंधात लेखी संमती:-
(1)
संस्थेचा कोणताही सभासद त्याचा मतदानाचा हक्क कोणत्याही सहयोगी िंकवा सह सदस्याकडे, हस्तांतिरत
करण्यासंबंधीची संमती, तात्पुरती मतदार यादी Ģिसlj केल्याच्या िदनांकापासून दहा िदवसांच्या कालावधीत िनवडणूक
िनणर्य अिधकाऱ्याकडे लेखी सादर करेल.
(2) त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायǏान्वये घिटत केलेली कंपनी िंकवा भागीदारी संस्था िंकवा इतर
कोणताही िनगम िनकाय िंकवा स्थािनक Ģािधकरण िंकवा व्यक्तींचा कोणताही संघ िंकवा कोणतीही कायदेशीर संस्था
यांचेबाबतीत, कोणताही Ģािधकृत संचालक िंकवा व्यक्ती िंकवा भागीदारी संस्थेने िनयुक्त केल्याĢमाणे, भागीदारांपैकी
कोणताही भागीदार, त्याचेवतीने िनवडणुकीत मतदान करण्यासाठी यथोिचतरीत्या Ģािधकृत केलेल्या Ģितिनधीचे नाव,
तात्पुरती मतदार यादी Ģिसlj केलेल्या िदनांकापासून दहा िदवसांच्या आत, िनवडणूक िनणर्य अिधकाऱ्याकडे पाठवील.
76-जी. िविवध टप्प्यांचे कायर्Ďम जाहीर कǘन िनवडणूक घेणे :-
(1) िनवडणूक िनणर्य अिधकारी, संस्थेची अंितम मतदार यादी ĢदȌशत केल्याच्या िदनांकापासून 7 िदवसांच्या आत,
िनवडणुकीचे िविवध टप्पे तयार करतील व त्या टप्यांचा कायर्Ďम घोिषत करतील, अशा Ģकारे तयार केलेले टप्पे
पूढीलĢमाणे असतील :-
(एक) िनवडणूक कायर्Ďम जाहीर करण्याचा िदनांक
Ģत्येक टप्प्यासाठी िदनांक व वेळ यासह िनवडणूक
कायर्Ďम जाहीर करण्याच्या वेळी घोिषत करणे.
(दोन) नामिनदȃशन पĝे भरण्याचा अंितम िदनांक
िनवडणूक कायर्Ďम जाहीर केल्याच्या िदनांकापासून
5
िदवस.
(तीन) Ģाप्त झालेल्या नामिनदȃशन पĝांची यादी
Ģिसlj करण्याचा िदनांक
नामिनदȃशनपĝे सादर करण्यासाठी िनिǙत केलेल्या अंितम
िदनांकापयȊत जसे Ģाप्त होतील त्याĢमाणे.
(चार) नामिनदȃशन पĝाची छाननी करण्याचा िदनांक
नामिनदȃशपĝे सादर करण्याच्या अंितम िदनांकाच्या नंतरचा
पुढील िदवस
(पाच) नामिनदȃशन पĝांची छाननी केल्यानंतर वैध
नामिनदȃशन पĝांची सूची Ģिसlj करण्याचा िदनांक
छाननी पूणर् झाल्याच्या िदनांकानंतरचा पूढील
िदवस.
(सहा) ज्या िदनांकापयȊत उमेदवारी मागे घेता येईल तो
िदनांक.
नामिनदȃशन पĝांच्या छाननी नंतर वैध
नामिनदȃशन पĝांची सूची Ģिसlj केल्याच्या
िदनांकापासून
15
िदवसांच्या आत.
(सात) िनवडणूक लढिवणाऱ्या उमेदवारांची अंितम सूची
Ģिसlj करण्याचा व िनवडणूक िचन्हांचे वाटप करण्याचा
िदनांक
उमेदवारी मागे घेण्यासाठी िनिǙत केलेल्या
शेवटच्या िदवसाच्या लगत नंतरचा िदवस.
(आठ) ज्या िवशेष सवर्साधारण बैठकीमध्ये मतदान घेण्यात
येईल िंकवा िबनिवरोध िनवडणूक घोिषत करण्यात येईल
त्या बैठकीचा िदनांक व वेळ आिण िठकाण
िनवडणूक लढिवणाऱ्या उमेदवारांची अंितम सूची
Ģिसlj केल्याच्या िदनांकापासून
7
िदवसांपेक्षा आधी नसेल
परंतु त्यापेक्षा िदवस नंतर नसेल.
(िनवडणूक िनणर्य अिधकाऱ्याने िनिǙत करावयाची वेळ व
िठकाण)
(नऊ) मतमोजणीचा िदनांक, वेळ व िठकाण
ज्या िदनांकास मतदान घेण्यात येईल त्या
िदनांकापासून तीन िदवसांपेक्षा नंतरचा नसेल.
भाग चार-ब-३४१-१अ
4
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, xÉÉä´½åþ¤É®ú 17, 2021/EòÉÌiÉEò 26, ¶ÉEäò 1943
(िनवडणूक िनणर्य अिधकाऱ्याने िनिǙत
करावयाची वेळ व िठकाण).
(दहा) मतदानाचा िनकाल घोिषत करण्याचा िदनांक
मतमोजणी नंतर लगेच.
(2) िनवडणूक कायर्Ďम Ģिसlj करण्याची पljती:-
(क) िनवडणूक िनणर्य अिधकारी, गृहिनमɕण संस्थेच्या सूचना फलकावर िनवडणूक कायर्Ďम Ģिसlj करतील आिण तो
कायर्Ďम सवर् सभासदांना इलेक्Ęॉिनक पljतीने िंकवा हातबटवǹाने िंकवा नोंदणीकृत डाकेने िंकवा कुरीअरने आवश्यक
असेल तर ज्या िवशेष सवर्साधारण बैठकीमध्ये िनवडणूक घेण्यात येईल त्या बैठकीचा िदनांक, वेळ व स्थळ या बाबतीतील
सूचनेसह, पाठिवण्यात येईल.
(ख) सूचनापĝांत पुढील मािहती अंतभूर्त असेल :-
1. िनवडणुकीने भरावयाच्या िरक्त जागांची संख्या.
2. अिधिनयम व उपिविध नुसार राखीव असलेल्या जागांची संख्या.
76-एच. उमेदवारांचे नामिनदȃशन :-
(1)
िनवडणुकीसाठी उमेदवाराचे नामिनदȃशन पĝ नमूना ई-5 मध्ये करण्यात येईल व सदरचा नमूना िनवडणूक
िनणर्य अिधकाऱ्याकडून सभासदांना िवनामूल्य पुरिवण्यात येईल.
(2)
ज्या सभासदांची नावे मतदारांच्या अंितम यादीमध्ये अंतभूर्त असतील, अशा दोन सभासदांच्या स्वाक्षऱ्या Ģत्येक
नामिनदȃशन पĝावर असतील. या दोन सभासदांपैकी एका सभासदाची स्वाक्षरी उमेदवाराच्या नामिनदȃशन पĝाचा सूचक
म्हणून तर दुसऱ्या सभासदाची स्वाक्षरी त्या उमेदवाराच्या नामिनदȃशन पĝाचा अनुमोदक म्हणून असेल.
(3)
नामिनदȃशन पĝामध्ये िनवडणुकीसाठी उभे राहू इȎच्छणाऱ्या उमेदवाराने स्वाक्षरी केलेले Ģितज्ञापĝ सुध्दा दाखल
करावयाचे आहे. कलम 73-ब नुसार राखीव जागांसाठी िनवडणूक लढिवणाऱ्या उमेदवाराच्या नामिनदȃशन पĝासोबत सक्षम
Ģािधकाऱ्याने िदलेल्या जात Ģमाणपĝाची Ģत देखील जोडण्यात येईल.
(4)
ज्या िनवडणूक िनणर्य अिधकाऱ्याला नामिनदȃशनपĝ Ģाप्त होतील तो िनवडणूक िनणर्य अिधकारी,
नामिनदȃशनपĝांवर त्यांचे अनुĎमांक देईल आिण ज्या वेळेस व िदनांकास त्यांना असे नामिनदȃशन पĝ Ģाप्त झाले असेल तो
िदनांक व वेळ Ģमािणत करेल आिण नामिनदȃशन पĝ Ģाप्त झाल्याची लेखी पोचपावती तात्काळ देईल.
(5)
िनवडणूक िनणर्य अिधकारी, नामिनदȃशन पĝे Ģाप्त करण्यासाठी िनिǙत केलेली वेळ समाप्त झाल्यावर, त्यास
Ģाप्त झालेल्या नामिनदȃशन पĝांची सूची तयार करील आिण नामिनदȃशन पĝे सादर करण्यासाठी िनिǙत केलेल्या अंितम
िदनांकापयȊत ती जसजशी Ģाप्त होतील त्यानुसार ती जाहीर करेल.
(6)
कोणतीही व्यक्ती उमेदवार म्हणून नामिनदȃिशत केली जाणार नाही जर,-
(एक)
त्या व्यक्तीचे नाव, अंितम मतदार यादीमध्ये अंतभूर्त नसेल; िंकवा
(दोन) ती व्यक्ती अिधिनयम, िनयम िंकवा उपिविधतील तरतुदीन्वये सिमतीचा सभासद म्हणून अनहर् ठरिवण्यात
आली असेल तर, अशी व्यक्ती िनवडणुकीसाठी उमेदवार म्हणून नामिनदȃिशत केली जाणार नाही.
76-आय. िनवडणूक िनशाण्या :-
1. िनवडणूक िनणर्य अिधकारी, राज्य सहकारी िनवडणूक Ģािधकरणाने, (एससीईए ने) ज्या िनशाण्या िविनȌदष्ट केल्या
आहे त्या िनवडणूक िनशाण्यांमधून िनवडणुकीच्या वेळी उमेदवारांकडून ज्या िनशाण्या िनवडण्यात येतील अशा िनवडणूक
िनशाण्या िविनȌदष्ट करील. परंतू ज्या िनशाण्या मान्यताĢाप्त राजकीय पक्षाशी संबंिधत असतील अशा कोणत्याही िनवडणूक
िनशाण्यांचे वाटप करणार नाही.
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, xÉÉä´½åþ¤É®ú 17, 2021/EòÉÌiÉEò 26, ¶ÉEäò 1943
5
76 जे. अनामत रक्कम :-
उमेदवार, त्याने याखाली िविनȌदष्ट केलेले नामिनदȃशन शुल्क िनवडणूक िनणर्य अिधकाऱ्याकडे जमा केल्याखेरीज िंकवा
जमा करण्याची व्यवस्था केल्याखेरीज त्या उमेदवारास संबंिधत मतदार संघामधून िनवडणुकीसाठी यथोिचतिरत्या नामिनदȃिशत
केला गेला असल्याचे समजण्यात येणार नाही.
अनुसूिचत जाती/अनुसूिचत जमाती Ģवगɕव्यितिरक्त अन्य उमेदवारासाठी अनामत
रक्कम -
Ǘ. 500
अनुसूिचत जाती /अनुसूिचत जमाती Ģवगɕतील उमेदवारांसाठी अनामत रक्कम -
Ǘ. 200
76- के. नामिनदȃशन पĝाची छाननी करणे :-
1. िनवडणूक िनणर्य अिधकारी िनयत वेळी नामिनदȃशन पĝाची छाननी करील आिण नामिनदȃशन पĝांची तपासणी
करेल आिण कोणत्याही नामिनदȃशन पĝाच्या बाबतीत कोणत्याही उमेदवाराकडून िंकवा त्याच्या सूचकाकडून िंकवा
अनुमोदकाकडून ज्या कोणत्याही हरकती घेण्यात आल्या असतील त्या सवर् हरकतींवर िनणर्य घेईल आिण एकतर घेण्यात
आलेल्या हरकतींवǘन िंकवा त्याच्या स्वत:च्या Ģस्तावावǘन, त्यास आवश्यक वाटेल अशी संिक्षप्त चौकशी केल्यानंतर
एकतर नामिनदȃशन पĝाचा स्वीकार करील िंकवा कोणतेही नामिनदȃशन पĝ नाकारील.
2. िनवडणूक िनणर्य अिधकारी, वणर्लेखन वा लेखनदोष, मतदार यादी Ďमांक यासारख्या महǃवाच्या स्वǘपाचा
नसलेला कोणताही दोष असल्याच्या कारणांवǘन कोणतेही नामिनदȃशन पĝ नाकारणार नाही.
3. िनवडणूक िनणर्य अिधकारी, लेखी कारणे नोंद कǘन पुढील पैकी कोणत्याही कारणांवǘन नामिनदȃशन पĝ
नाकारील, म्हणजेच :-
(अ) जर नामिनदȃशन पĝावर स्वाक्षरी केली नसेल िंकवा नामिनदȃशन पĝ भरले नसेल तर; िंकवा
(ब) जर संस्थेच्या अिधिनयम, िनयम िंकवा उपिविध यान्वये उमेदवार िनवडणूक लढिवण्यास अपाĝ ठरला असेल
तर,
76-एल. नामिनदȃशन मागे घेणे :-
कोणत्याही उमेदवारास त्याने नामिनदȃशन पĝ सादर केल्यानंतर कोणत्याही वेळी परंतु अशी उमेदवारी मागे घेण्यासाठी
िनवडणूक कायर्Ďमात िविनȌदष्ट केलेल्या वेळेच्या आत, त्याने स्वाक्षरी केलेल्या आिण नमूना ई-6 मध्ये िनवडणूक िनणर्य
अिधकाऱ्यास सुपूदर् केलेल्या लेखी सूचना देऊन त्याची उमेदवारी मागे घेता येईल. िनवडणूक िनणर्य अिधकारी, ज्यांनी उमेदवारी
मागे घेतली आहे अशा उमेदवारांची एक सूची तयार करेल. उमेदवारी मागे घेण्याची एकदा िदलेली सूचना संबंिधत उमेदवारास
बदलता येणार नाही.
76-एम. िनवडणूक लढिवणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करणे :-
(1) िनवडणूक िनणर्य अिधकारी, िनवडणूक लढिवणाऱ्या उमेदवारांची यादी नमुना ई-7 मध्ये तयार करेल आिण ती
संस्थेच्या कायɕलयातील सूचना फलकावर जाहीर करेल.
(2) उक्त यादीत, मतदारांची यादी ज्या भाषेत व िरतीने तयार करण्यात आलेली असेल त्या भाषेतील वणɕनुĎमानुसार
व त्या िरतीने उमेदवारांच्या नावांतील िनदȃशांसह त्यांची नावे, आडनावे आिण अन्य उमेदवारांची योग्य नावे तसेच नामिनदȃशन
पĝामध्ये िदल्याĢमाणे िनवडणूक लढिवणाऱ्या उमेदवारांचे पDŽे अंतभूर्त असतील.
(3) मतदान घेणे आवश्यक असेल त्याबाबतीत िनवडणूक िनणर्य अिधकारी, िनवडणूक लढिवणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या
नामिनदȃशन पĝामध्ये व्यक्त केलेल्या िनशाण्यांच्या पसंतीवर िवचार करेल, आिण,—
(अ) िनवडणूक लढिवणाऱ्या Ģत्येक उमेदवारास शक्यतो व्यवहायर् असेपयȊत, त्याच्या पसंतीनुǘप वेगवेगळ्या
िनशाण्यांचे वाटप करील ;
6
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, xÉÉä´½åþ¤É®ú 17, 2021/EòÉÌiÉEò 26, ¶ÉEäò 1943
(ब) जर िनवडणूक लढिवणाऱ्या एकापेक्षा अिधक उमेदवारांनी एकाच िनशाणीसाठी आपली पसंती दशर्िवली
असेल तर, “Ģथम आलेल्याला Ģथम Ģाधान्य” या तǃवावर िनशाणी वाटप करण्यात येईल आिण असे िनयतवाटप
अंितम असेल ; आिण
(क) जर िनवडून Ǐावयाच्या एकूण जागांच्या 30 टक्क्यांपेक्षा अिधक उमेदवारांनी एकĝ येऊन त्यांचा वेगळा गट
तयार केला असेल आिण अशा सवर् संबंिधत उमेदवारांनी सǩा केलेल्या सामूिहक लेखी अजɕǎारे एकाच िनशाणीची
मागणी केली असेल तर िनवडणूक िनणर्य अिधकारी त्या सवर् उमेदवारांना एकच सामाियक िनशाणी वाटप कǘ शकेल.
(4) Ģत्येक उमेदवारास त्याला वाटप केलेल्या िनशाणीबाबत तात्काळ कळिवण्यात येईल आिण राज्य सहकार Ģािधकरणाने
िदलेल्या त्या िनशाणीचा नमूना िनवडणूक अिधकाऱ्याकडून त्या उमेदवारास पुरिवण्यात येईल.
76- एन. मतदान :-
(1) जर, ज्या मतदार संघासाठी िनवडणूक घ्यावयाची आहे अशा कोणत्याही मतदार संघासाठी ज्या उमेदवारांची
नामिनदȃशन पĝे वैध असल्याचे घोिषत करण्यात आले आहे, अशा उमेदवारांची एकूण संख्या ही, त्या मतदार संघासाठी
िनवडून Ǐावयाच्या उमेदवारांच्या संख्येपेक्षा अिधक नसेल तर, िनवडणूक िनणर्य अिधकारी, िनवडणूक घेण्याच्या Ģयोजनाथर्
बोलिवलेल्या सवर्साधारण सभेत, ते उमेदवार, व्यवस्थापकीय सिमतीसाठी यथोिचतिरत्या िनवडून आले असल्याचे घोिषत
करेल.
(2) ज्या उमेदवारांची नामिनदȃशन पĝे वैध ठरली आहेत त्या उमेदवारांची संख्या, कोणत्याही मतदार संघासाठी िनवडून
Ǐावयाच्या उमेदवारांच्या संख्येपेक्षा अिधक असेल तर, िनवडणूक िनणर्य अिधकारी, या Ģयोजनाथर् िनिǙत केलेल्या िदनांकास
व वेळेत आवश्यक असलेले मतदान घेण्याची व्यवस्था करेल.
(3) िनवडणूक िनणर्य अिधकाऱ्याला, मतदान घेण्यासाठी आवश्यक वाटेल तेवǺा मतदान अिधकाऱ्यांची िनयुक्ती
करता येईल.
(4) ज्या िठकाणी िनवडणुका घ्यावयाच्या आहेत त्या िठकाणी कोणत्याही व्यक्तीǎारे िनवडणुकीचा Ģचार करण्यास
Ģितबंध करण्यात येईल.
(5) िनवडणूक िनणर्य अिधकारी, मतदानास Ģारंभ करण्याच्या लगतपूवȓ त्यावेळी तेथे उपȎस्थत असतील अशा व्यक्तींना
िरकामी मतपेटी दाखवेल आिण त्यानंतर अशाĢकारे ती मतपेटी कुलूपबंद करेल आिण मोहर (सील) तोडल्याखेरीज ती
उघडली जाऊ शकणार नाही अशािरतीने िनवडणूक िनणर्य अिधकारी त्यावर स्वत:ची मोहोर उमटवेल. उमेदवाराला देखील,
त्याची तशी इच्छा असल्यास, त्याची स्वत:ची मोहोर उमटवता येईल.
(6) मतदानाचा हक्क बजावू इȎच्छणाऱ्या Ģत्येक सभासदाला, सोयीनुसार मुिğत केलेली, टंकिलखीत केलेली िंकवा
नक्कल केलेली वणर्Ďमाने मांडणी केलेली, िनवडणूक लढिवणाऱ्या उमेदवारांची नावे अंतभूर्त असलेली मतपिĝका
पुरिवण्यात येईल. मतपिĝकेवर संस्थेची मोहोर देखील उमटिवलेली असेल, आिण मतपिĝकेच्या मागील बाजूस िनवडणूक
िनणर्य अिधकाऱ्याची अǏाक्षरे देखील असेल आिण मतदार ज्यास मतदान कǘ इȎच्छत असेल त्या व्यक्तीच्या नावापुढे िंकवा
नावांपुढे “ X” हे िचन्ह उमटवण्याकिरता मतदारासाठी आणखी एक स्तंभ असेल.
(7) सभासद, त्यास मतपिĝका Ģाप्त झाल्यावर लगेच,—
(एक) मतदान कक्षांपैकी कोणत्याही एक मतदान कक्षात जाईल ;
(दोन) त्यानंतर, तो ज्या उमेदवारास मतदान कǘ इȎच्छत असेल त्या उमेदवाराच्या मतपिĝकेवरील िचन्हावर
िंकवा जवळ, त्या Ģयोजनासाठी पुरिवलेल्या साधनाने िचन्हांकन करेल, तसेच Ģत्येक मतदार, जेवǺा जागा
भरावयाच्या आहेत तेवढी मते देण्यास हक्कदार असेल.
(तीन) त्याची मतपिĝका झाकली जाईल अशािरतीने मतपिĝकेची घडी करेल.
(चार) घडी केलेली मतपिĝका मतपेटी मध्ये टाकेल.
(पाच) मतदान केंğाबाहेर जाईल. आिण
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, xÉÉä´½åþ¤É®ú 17, 2021/EòÉÌiÉEò 26, ¶ÉEäò 1943
7
(सहा) एखादा मतदार मतदान कक्षात असताना इतर कोणत्याही मतदारास मतदान कक्षात Ģवेश करण्यास
मनाई करण्यात येईल.
(8) ज्याचे नाव अंितम मतदार यादीत नोंदिवण्यात आले असेल आिण जो मतदान करण्यास पाĝ असेल अशा
कोणत्याही सभासदाच्या ओळखीबाबत कोणत्याही उमेदवाराने आक्षेप घेतल्यास िनवडणूक िनणर्य अिधकारी त्याबाबत संिक्षप्त
चौकशी करेल आिण ओळखीबाबत घेतलेल्या आक्षेपावर िनणर्य घेईल.
(9) मतदान समाप्त होण्यापूवȓ मतदान पिरसरात उपȎस्थत असणाऱ्या सवर् मतदारांना मतपिĝका देण्यात येतील व
त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात येईल.
(10) जर मतदानाच्या कोणत्याही टप्प्यावर कोणताही दंगा िंकवा दंगल या कारणामुळे मतदान करण्याच्या कायर्वाहीत,
आडकाठी िंकवा अडथळा येत असेल तर, िंकवा जर कोणत्याही पुरेशा कारणामुळे अशा या िनवडणुकीमध्ये मतदान घेणे शक्य
होत नसेल तर िनवडणूक िनणर्य अिधकाऱ्याला, अशा कायर्वाहीसाठी त्याची कारणे नोंदवून मतदान स्थिगत करण्याचा
अिधकार असेल.
(11) जेव्हा खंड (१०) अन्वये मतदान थांबिवले असेल तेव्हा िंकवा मतदान पेǷा नष्ट झाल्याच्या िंकवा गहाळ झाल्याच्या
कारणावǗन िंकवा कोणत्याही अन्य पुरेशा कारणावǘन मत मोजणी करणे शक्य नसेल तेव्हा अशा बाबतीत िनवडणूक िनणर्य
अिधकारी, संस्थेच्या इितवृDŽ पुस्तकात अशा कारवाईची कारणे नोंदवून मतदान पुढे ढकलेल आिण यासंबंधीची सूचना
संस्थेच्या सूचना फलकावर ĢदȌशत करेल व त्याबाबतची मािहती िनबंधकास देईल.
76- ओ. मतमोजणी करणे व िनकाल जाहीर करणे :-
(1)
िनवडणूक िनणर्य अिधकारी, जाहीर केलेल्या िनवडणूक कायर्ĎमाĢमाणे मतदान पूणर् झाल्यानंतर लगेच
मतमोजणी सुǘ करील. िनवडणूक िनणर्य अिधकारी, Ģत्येक उमेदवारास Ģाप्त झालेली वैध मतांची संख्या, अवैध मतांची
संख्या यांची मोजणी करील आिण यशस्वी उमेदवारांची नावे घोिषत करेल.
(2)
जेव्हा एकतर राखीव िंकवा िबगर राखीव जागांसाठी कोणत्याही उमेदवारांस समान मते पडली असल्याचे
आढळून आले असेल तेव्हा, िनवडून आल्याचे घोिषत करावयाच्या कोणत्याही उमेदवाराला जास्तीचे एक मत देण्यात येईल,
ज्या व्यक्तीस िंकवा व्यक्तींना असे अितिरक्त मत देण्यात आले असल्याचे मानण्यात येईल त्या व्यक्तीचे िनधɕरण, िनवडणूक
िनणर्य अिधकाऱ्याच्या व उपȎस्थत राहू इȎच्छणाऱ्या उमेदवारांच्या उपȎस्थतीत, िनवडणूक िनणर्य अिधकारी िनधɕिरत करील
अशारीतीने िचठ्ठ्या टाकून संबंिधत उमेदवारास िवजयी घोिषत करण्यात येईल.
(3)
िनवडणूक िनणर्य अिधकारी, ज्या उमेदवाराला सवɕिधक वैध मते पडलेली असतील तो उमेदवार िनवडून आला
असल्याचे घोिषत करेल आिण नमूना ई-17 मध्ये िनवडणुकीचा िनकाल Ģमािणत करील आिण िनकाल घोिषत केल्यापासून
दोन िदवसांच्या आत तो िनणर्य िनबंधकास सादर करील. तसेच तो िनकाल संस्थेच्या सूचना फलकावर ĢदȌशत करेल.
त्यानंतर िनबंधक, िनवडणूक िनणर्य अिधकाऱ्याकडून त्यांना नमूना ई-17 Ģाप्त झाल्यापासून 15 िदवसांच्या आत सिमती
घिटत करील.
76-पी. िनवडणूकांशी संबंिधत असणाऱ्या कागदपĝांची अिभरक्षा :-
िनवडणुकीशी संबंिधत सवर् अिभलेख, िनवडणूक िनणर्य अिधकाऱ्याǎारे पेटीत यथोिचतिरत्या कुलूपबंद केलेल्या, मोहोरबंद
केलेल्या Ȏस्थतीत संस्थेच्या सिचवाकडे िंकवा Ģािधकृत केलेल्या अिधकाऱ्याकडे सुपूदर् करण्यात येईल आिण असा अिभलेख
िनवडणुकीचा िनकाल जाहीर झाल्यापासून सहा मिहन्यांपयȊत काळजीपूवर्क जतन कǘन ठेवण्यात येईल आिण त्यानंतर तो नष्ट
केला जाईल. तथािप, जर िनवडणुकीचा िनकाल िववािदत असेल तर, िनवडणुकीशी संबंिधत अिभलेख संबंिधत िववादाचा अंितम
िनणर्य होईपयȊत जतन कǘन ठेवण्यात येईल.
76- क्यु. िनवडणूक िनणर्य अिधकारी, पदािधकाऱ्यांची िनवड करण्यासाठी िनवडून आलेल्या सिमतीच्या सदस्यांची
िनयत केलेल्या िदनांकास बैठक बोलावतील आिण त्यासाठी िनिǙत केलेल्या िदनांकापूवȓ िकमान सात िदवस अगोदर लेखी पोच
घेऊन त्याबाबतची सूचना Ģत्येक सदस्यास देण्यात येईल. अशा सूचनेमध्ये,-
(एक) िनवडावयाच्या पदािधकाऱ्यांची संख्या; आिण
8
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, xÉÉä´½åþ¤É®ú 17, 2021/EòÉÌiÉEò 26, ¶ÉEäò 1943
(दोन) बैठकीचा िदनांक, िठकाण व वेळ, अंतभूर्त असलेल्या बैठकीमध्ये झालेल्या कामकाजाची नोंद, संस्थेच्या इितवृDŽ
पुस्तकामध्ये करण्यात येईल आिण ते िनबंधकास कळिवण्यात येईल.
76- आर. (1) वरील तरतुदींखेरीज या िनयमांच्या िनयम 1,2,4,14,70,72,78 ते 86 मधील तरतुदी “ई” वगɕत
मोडणाऱ्या संस्थांच्या सिमतीच्या िनवडणुकीच्या बाबतीत देखील लागू असतील.
या िनयमांच्या िनयम 3,5 ते 13,15 ते 69,71 व 73 ते77 च्या तरतुदी , “ई” वगɕत मोडणाऱ्या संस्थांच्या सिमतीच्या
िनवडणुकीच्या बाबतीत लागू असणार नाहीत.
महाराष्Ęाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनुप कुमार,
शासनाचे Ģधान सिचव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.