(१)
भाग एक (को.वि.पु)-७४–१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७, अंक ५४]
मंगळवार, नोवहेंबर २३, २०२१/अग्रहायण २, शके १९४३
[पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ७४
प्राधिकृत प्रकाशन
उप विभागीय अधिकारी, पालघर उप विभाग, पालघर यांजकडून
अधिसूचना
क्रमांक पीडी/भू.सं./हायसपीड रेल/अधिसूचना/कावि-७६८/२०२१.—भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत, करताना उचित भरपाई
मिळणयाचा आणि पारदर्शकतेचा हकक अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यामधील कलम ३ चा खंड (इ) चया द्ारे परंतुकाद्ारे
प्रदान करणयात आलेलया अधिकाराचा वापर करून काढणयात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक संकिर्ण
११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उकत अधिसूचना ” असा करणयात आला आहे.)
याद्ारे असे अधिसूचित केले आहे की, उकत अधिनियमाचा कलम ३ खंड (झेड ए) मधये वयाखया केलेलया सार्वजनिक प्रयोजनासाठी
एखाद्ा जिल्ह्ातील ५०० हेक्टर अधिक नसेल इतकया क्ेत्ाकरिता जमीन संपादन करणयाचया संबंधात अशा जिल्ह्ाचा अधिकारी हा
उकत अधिनियमाचया प्रयोजनासाठी समुचित शासन असलयाचे मानणयात येईल ;
आणि जयाअर्थी, उकत अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेलया पालघर जिल्ह्ाचया जिल्हाधिकाऱयास या सोबत जोडलेलया
अनुसूचि एक मधये अधिक तपशिलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जयाचा निर्देश “ उकत जमीन ” असा करणयात आला आहे).
सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे जयाचा निर्देश उकत “ सार्वजनिक प्रयोजन ” असा करणयात आला आहे) आवशयक आहे अथवा
तिची आवशयकता भासणयाची शकयता आहे असे वाटटते. जयाचया स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेलया अनुसूचि दोन मधये दिलेले आहे
अाणि म्हणूनच उकत अधिनियमाचया कलम ११ चया पोटटकलम (१) चया तरतुदी अन्वये याद्ारे असे अधिसूचित करणयात येते की उकत
जमिनीची उकत सार्वजनिक प्रयोजनासाठी आवशयकता भासणयाची शकयता आहे ;
आणि जयाअर्थी, प्रसतावित भूमिसंपादनाचया अनुषंगाने बाधित वयक्तंचे विस्थापन करणयास भाग पडणारी कारणे, यासोबत जोडलेलया
अनुसूची तीन मधये दिलेली आहेत ;
आणि जयाअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेलया अनुसूचि चार मधये दिलेला आहे ;
आणि जयाअर्थी, कलम ४३ चया पोटटकलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुकत केलेलया प्रशासकाचा
तपशील यासोबत जोडलेलया अनुसूची पाच मधये दिलेला आहे.
तयाअर्थी आता, असे घोषीत करणयात येत आहे की, उकत अधिनियमाचया कलम ११ चा पोटटकलम ४अ नुसार कार्यवाही पूर्ण
होईल. तया कालावधीपर्यंत उकत जमिनीचा अथवा तिचया भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उकत जमिनीवर कोणताही भार
निर्माण करणार नाही.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, नोवहेंबर २३, २०२१/अग्रहायण २, शके १९४३
परंतू, उकत जमिनीचया अथवा तिचया भागाचया मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱयास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद
करून, अशा मालकास उपरोकत तरतुदीचया प्रवर्तनातून सूटट देता येईल.
परंतू, आणखी असे की, जर कोणतयाही वयकतीने या तरतुदीचे बुद्ी पुरसपर उललंघन केलयामुळे तिला झालेलया कोणतयाही हानीची
किंवा क्षर्तीीची जिल्हाधिकाऱयाकडून भरपाई दिली जाणार नाही.
तसेच उकत अधिनियमाचया कलम ११ चया पोटनियम (५) नुसार जिल्हाधिकारी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना
उचित भरपाई मिळणयाचा आणि पारदर्शकतेचा हकक (महाराष्ट्र) नियम १४ (यात यापुढे जयाचा निर्देश उकत नियम असा करणयात आला
आहे). यांचया नियम १० चया उप नियम (३) द्ारे विहित केलयाप्रमाणे भूमिअभिलेखाचया अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असलयाचे
व पूर्ण करणार असलयाचे देखिल घोषित करणयात येत आहे.
आणि जयाअर्थी, उकत अधिनियमाचया कलम ३ चा खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेलया जिल्हाधिकारी, उकत
अधिनियमाखालील, जिल्हाधिकाऱयाची कार्य पार पाडणयासाठी उप विभागीय अधिकारी, पालघर उप विभाग, पालघर यांस पदनिर्देशित
केले आहे.
अनुसूची एक
अ.क्र.
गावाचे नाव
भूमापन किंवा गटट क्र.
(नवीन)
भूमापन किंवा गटट क्र. (जूना)
अंदाजित क्षेत्र हे.आर मधये
(खाजगी)
(१)
(२)
(३)
(४)
(५)
१
शिगाव
१७४
४६५/१५०/५४५/५४६/५४८/५४९
१.६२००
२
६८
४३३
०.१६१५
३
११४
४४९
०.२०८७
४
६७/८६
४६४/८६
३.००५४
६७/१६६
४६४/१६६
६७/२७७
४६४/२७७
६७/२५४
४६४/२५४
५
६४
४४७
०.०८१९
६
३२३
१९५
०.१६२९
७
३०६
४९३
०.१०६८
८
३०८
४९५
०.०२८३
९
३१६
४९६
०.४५४०
१०
३१७
४७६
०.५२२१
११
२१०
१७०
०.४०४३
१२
२१८
१९०
०.२६१८
१३
२११
१७२
०.१२३०
१४
२१३
१६१
०.०८८०
१५
२१५
१९२
०.१०८८
१६
३१५
४७०
०.०९४९
एकूण (खाजगी) (अ)
७.४३२४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, नोवहेंबर २३, २०२१/अग्रहायण २, शके १९४३
3
अनुसूची एक
अ.क्र.
गावाचे नाव
भूमापन किंवा गटट क्र.
अंदाजित क्षेत्र हे.आर मधये
(खाजगी)
(१)
(२)
(३)
(४)
१
शिगाव
नाला
०.२५४६
२
रसता
०.०३७४
३
रसता
०.०३७५
४
रसता
०.००५८
५
गावठाण
०.४८८८
६
रसता
०.०१४०
७
कॅनल
०.०१५७
८
रसता
०.००८६
एकूण (खाजगी) (अ)
०.८६२४
एकूण (खाजगी + सरकारी)
(अ + ब)
८.२९४८
अनुसूची-२
सार्वजनिक प्रयोजन स्वरुपाचे विवरण
प्रकलपाचे नाव
मुंबई - अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकलप
प्रकलपाचे वर्णन
मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकलप हा एकूण ५०८.१० कि.मी. चा प्रकलप आहे. तयापैकी
महाराष्ट्रातील एकूण १५५.७६ कि.मी. व केंद्रशासीत प्रदेश दादरा आणि नगर हवेलीमधये - ४.३० कि.मी.
व गुजरातमधये ३४८.०४ कि.मी. आहे.
समाजाला मिळणारे लाभ
मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकलपामुळे जलदगती रेल्वे प्रकलप बांधकाम करणे, तयाचा वापर
करणे व देखभाल करणे याकामी रोजगाराचया संधी उपलब्ध होणार आहेत.
स्थानिक लोकांना तयांचे कौशलय आणि अनुभव यानुसार तया जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगाराचया
संधी मिळतील.
तसेच तया प्रकलपामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि सामाजिक
दृष्टीटीने सर्वकष विकास, मोठ्ा प्रमाणात रोजगार निर्मिती पर्यावरण स्थिरता ह्ा बाबी अभिप्रेप्रेत आहेत.
अनुसूची तीन
बाधीत वयकतींचे विस्ापन करणयास भाग पाडणारी कारणे.
१. प्रकलपाचे बांधकाम
२. प्रकलपाचे परिचालन
३. प्रकलपाची देखभाल
या कारणाकरिता जमिनीची आवशयकता.
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, नोवहेंबर २३, २०२१/अग्रहायण २, शके १९४३
अनुसूची चार
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभयास करणाऱया अधिकाऱयाने दिलेलया सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)
शासन महसूल व वनविभाग मंत्ालय मुंबई - ३२ यांनी तयांचे अधिसूचना क्र. संकीर्ण - ०१/२०१५, प्र.क्र.३/अ-२/दि.१३/०३/२०१५
द्ारे भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळणयाचा आणि पारदर्शकतेचा हकक अधिनियम, २०१३ (२०१३ चा
३०) या मधये कलम १० समाविष्ट केले असून, तयामधये अशी तरतुद केली आहे की, समुचित शासनाला जनहिताचया दृष्टीटीने अधिसूचनेद्ारे,
उकत अधिनियमाचया प्रकरण दोन व प्रकरण तीन यांचया तरतुद लागू करणयापासून सूटट देता येते. तयानुसार महाराष्ट्र शासन राजपत्र,
असाधारण क्रमांक १२९, दिनांक ३० मे २०१९ नुसार उकत फरक प्रकलपाला जनहिताचया दृष्टीटीने लोकहितकारी प्रकलप असलयाकारणाने
प्रकरण दोन आणि प्रकरण तीनचया तरतुदी लागू करणयापासून उकत प्रकलपाला सूटट देणयात आली आहे.
अनुसूची पाच
नियुकत केलेलया प्रशासकाचा तपशील
अ.
प्रशासक म्हणून नियुकत करणयात
आलेलया अधिकाऱयाचे पदनाम
उप जिल्हाधिकारी पुनर्वसन पालघर
ब.
प्रशासकाचया कार्यालयाचा पत्ा
उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन) जिल्हाधिकारी कार्यालय, रुम नं. ११४,
पहिला मजला, कोळगांव, बोईसर रोड, पालघर, ता. व जि. पालघर,
ता. जि. पालघर पिन कोड - ४०१ ४०४.
क.
जया अधिसूचनेद्ारे प्रशासकाची नियुकती
करणयात आली आहे. तया अधिसूचनेचा
तपशील
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब वर्ष, ५,अंक ९२(२)
गुरुवार, जुलै ११, २०१९/आषाढ २०, शके १९४१, महसुल व वनविभाग,
अधिसूचना दिनांक ९ जुलै २०१९ अन्वये उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन),
जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, यांची प्रशासक, पुनर्वसन व पुनर्स्थापना म्हणून
नियुकती करणेत आली आहे.
सदर अधिसूचनेद्ारे जया जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवशयकता आहे किंवा आवशयकयता भासणयाचा संभव असलयाचे
कायद्ाचे ११ चे उप-कलम (१) खाली अधिसूचीत करणयात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेचया तारखेपासून ६० दिवसांचया आत
उप विभागीय अधिकारी, भुसंपादन अधिकारी, पालघर यांचे कार्यालयात आक्ेप नोंदविणेत येईल.
धनाजी तोरसकर,
पालघर,
उप विभागीय अधिकारी,
üदिनांक २२ नोवहेंबर २०२१.
पालघर उप विभाग, पालघर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.