(१)
भाग दोन-१००–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराđł शासन राजपŇ
असाधारण भाग दोन
वषɑ ७, अंक ६४]
गुȠवार, िडसɞबर २, २०२१/अĺहायण ११, शकɁ १९४३
[पृđठ १, िकȽमत : ȟपये १२.००
असाधारण ĸमांक १००
Ōािधकȵत Ōकाशन
पाचोरा नगरपȫरषद कायाɑलय, पाचोरा
ĸमांक बांध/१९६३/सन २०२१
महाराđł Ōादेिशक व नगररचना अिधिनयम, १९६६ चे कलम ३७ अąवये अिधसूचना
पाचोरा शहराची दुसरी सुधारीत + वाढीव हNjीची िवकास योजना महाराđł शासन नगरिवकास िवभाग, िनणɑय ĸमांक टीपीएस-
३५१०/२७७२/Ō.ĸ.१८६/२०११/निव-९, िदनांक ३ एिŌल २०१२ अąवये भागशः तसेच िनणɑय ĸमांक टीपीएस-३५१२/३०१(न)/
Ō.ĸ.३२(ब)/२०१३/निव-९, िदनांक २० फɁŎुवारी २०१५ अंितम माąयता िमळाली असून सदर भागशः मंजूर िवकास योजना िदनांक
१५ मे २०१२ पासून अंमलात आलेली आहे.
नगरपरीषद सवɑसाधारण सभा ठराव ĸ. १३२ िदनांक ३ ऑगĒट २०२१ अąवये सदर मंजूर िवकास योजनेमĄये महाराđł Ōादेिशक
व नगररचना अिधिनयम, १९६६ चे कलम ३७ अąवये खालील Ōमाणे िकरकोळ बदल करणेचे ठरिवले आहे.
पाचोरा शहरा÷या दुसरी सुधारीत + वाढीव हNjी÷या मंजूर िवकास योजनेतील सďहɨ नंबर ३५ पैकी (गट नं.१०८ पैकी) खाजगी
मालकी÷या जिमनीवर आरȦण ĸ. ४१ नुसार “ Ćले ĺाऊȽड ” वापरासाठी ०.९० हेòटर ȦेŇाचे ŌĒतािवत आरȦण वगळȴन सदर जिमनीचा
वापर रिहवास Ōयोजनासाठी करĀयाचा इरादा आहे.
नगरपरीषदेने ŌĒतािवत कɁलेला बदल दशɑिवणारा नकाशा म.अĄयȦांचे सही, िशòòयािनशी व िदनांक सिहत नगरपरीषद कायाɑलयीन
वेळɂत जनते÷या अवलोकनाथɑ ठɂवणेत आला आहे. āयाबाबत कोणास सूचना अथवा आȦेप õयावयाचे असतील āयांनी ही नोटीस महाराđł
शासन राजपŇ तसेच Ēथािनक व िजčहा पातळीवरील वृƫपŇात Ōिसnj झालेपासून एक मिहąयाचे आत िनĊन ĒवाȦरीकार यांचेकडɂस
लेखी पाठवाďयात. वरील मुदतीमĄये आलेčया हरकती व सुचनांचा िवचार ŌĒतािवत बदल महाराđł शासनाकडɂ मंजुरीसाठी पाठिवĀयापूवȯ
नगरपरीषदेमाफɒत करĀयात येईल.
संजय नाथालाल गोिहल,
Ŗीमती शोभा भगवान बािवĒकर,
पाचोरा,
अĄयȦ,
मुóयािधकारी,
िदनांक २ िडसɞबर २०२१.
पाचोरा नगरपȫरषद, पाचोरा.
पाचोरा नगरपȫरषद, पाचोरा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.