(१)
भाग एक-ल-४३–१
RNI No. MAHBIL /2009/31747
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-ल
वर्ष ७, अंक ३५]
मंगळवार, डिसेंबर ७, २०२१/अग्रहायण १६, शके १९४३
[पृष्ठे ८, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक ४३
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालीील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमधये प्रसिद्ध केलेलया अधिसूचना, आदेश व निवाडेे यांव्यतिरिकत)
अधिसूचना, आदेश व निवाडेे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतातमा राजगुरू चौक,
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ डिसेंबर २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र खाजगीी सुरक्ा रक्षक (नोोकरीीचे नियमन व कलयाण) अधिनियम, १९८१.
क्रमांक संकीर्ण. २०२१/प्र.क्र.३०/काम-५.—जयाअर्थी, महाराष्ट्र खाजगी सुरक्ा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम,
१९८१ (१९८१ चा महा. ५८) चया कलम ६ मधील तरतुदीस अनुसरून विशिष्ट क्ेत्ातील सुरक्ा रक्षकांकरीता खालील तक्त्यायात
दर्शविलेलया रकाना (३) मधील नमूद सुरक्ा रक्षक मंडळ घटटीत करणे अशकय असलयाचे व मंडळांवर सदसयांचे नामनिर्देशन करणयास
काही कालावधी लागणार असलयाचे, महाराष्ट्र शासनास दिसून येईल ;
आणि, जयाअर्थी उकत अधिनियमाचया कलम ६ अनवये यथोचितरितया मंडळ गठित करणयात येईल तोपर्यंत, पद धारण करणयास
व अधिनियमाद्ारे किंवा तद्न्वये मंडळास प्रदान करणयात आलेलया सर्व अधिकारांचा वापर करणयासाठी आणि तयावर लादलेली कर्तवय
आणि कामे पार पाडणयासाठी खालील तक्त्यायातील रकाना (२) मधये दर्शविलेलया वयकतींची रकाना (३) मधये नमूद मंडळासमोर नियुकती
करणयाचे ठरविले आहे ;
आता, तयाअर्थी, महाराष्ट्र खाजगी सुरक्ा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ चे कलम ७ चे पोटट-कलम
(१) अनवये प्रदान करणयात आलेलया अधिकारांचा वापर करून, राजय शासन याद्ारे उकत अधिनियमाचया कलम ६ अनवये यथोचितरितया
मंडळ घटटीत होईपर्यंत, रकाना (२) मधये नमूद केलेलया वयकतींची रकाना (३) मधये नमूद केलेलया मंडळावर पद धारण करणयास व
अधिनियमाद्ारे किंवा तद्न्वये मंडळास प्रदान करणयात आलेलया सर्व अधिकारांचा वापर करणयासाठी आणि तयावर लादलेली कर्तवय
आणि कामे पार पाडणयासाठी नियुकती करत आहे.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर ७, २०२१/अग्रहायण १६, शके १९४३
तकता
अ. क्र.
(१)
नाव व पदनाम
(२)
सुरक्ा रक्षक मंडळाची नावे
(३)
१
श्ी. चं. अ. राऊत,
कामगार उप आयुकत, औरंगाबाद.
औरंगाबाद सुरक्ा रक्षक मंडळ
२
श्ी. अ. ल. डोके,
कामगार उप आयुकत.
बृहनमुंबई व ठाणे सुरक्ा रक्षक मंडळ, मुंबई
३
श्ी. विशाल घोडके,
सहायक कामगार आयुकत, पुणे.
सोलापूर जिलहा सुरक्ा रक्षक मंडळ
४
श्ी. स .शि. चव्हाण,
सहायक कामगार आयुकत, रायगड.
रायगड जिलहा सुरक्ा रक्षक मंडळ
५
श्ी. राजदीप धुर्वेे,
सहायक कामगार आयुकत, नागपूर.
चंद्रपूर जिलहा सुरक्ा रक्षक मंडळ
६
श्ी. नि. कृ .कवले,
सहायक कामगार आयुकत,अहमदनगर.
अहमदनगर जिलहा सुरक्ा रक्षक मंडळ
७
श्ी. प्र. रा. महाले,
सरकारी कामगार अधिकारी,अमरावती.
अमरावती जिलहा सुरक्ा रक्षक मंडळ
महाराष्ट्राचे राजयपाल यांचया आदेशानुसार व नावाने,
डॉ. श्रीकांत ल. पुलकुंडवार,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर ७, २०२१/अग्रहायण १६, शके १९४३
3
In pursuance of Clause (3) Articles 348 of the Constitution of India, the following translation
in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department,
No. SANKIRN-2021/ C.R.30/ LAB-5, dated 7th December 2021is hereby published under the authority
of the Governor.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
Dr. SHRIKANT L. PULKUNDWAR,
Deputy Secretary (Labour) to Government.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 7th December 2021
NOTIFICATION
Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981.
No. SANKIRN-2021/ C.R.30/ LAB-5.—Whereas, it appears to the Government of Maharashtra
that it is unable to reconstitute the Boards for Security Guards in certain areas mentioned in column
(3) of the Schedule appended hereto in accordance with the provisions of section 6 of the Maharashtra
Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981 (Mah. LVIII of 1981),
as it will take some more time to nominate members on the said Boards ;
And whereas, the Government of Maharashtra has decided to appoint the persons mentioned in
column (2) of the Schedule appended hereto against the said Boards mentioned in column (3) thereof
to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions
conferred and imposed upon the said Boards, respectively, by or under the said Act until the said
Boards are duly reconstituted under section 6 of the said Act ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 7 of the
Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981 (Mah.
LVIII of 1981), the Government of Maharashtra hereby appoints the persons mentioned in column
(2) of the Schedule appended hereto against the said Boards mentioned in column (3) thereof to hold
office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions conferred and
imposed upon the said Boards by or under the said Act until the said Boards are duly reconstituted
under section 6 of the said Act.
SCHEDULE
Sr. No.
(1)
Name of the person
(2)
Name of the Board
(3)
1
Shri. C. A. Raut,
Deputy Commissioner of Labour
Aurangabad.
Aurangabad Security Guard Board
2
Shri. A. L. Doke,
Deputy Commissioner of Labour
Security Guard Board for Brihan Mumbai
and Thane District
भाग एक-ल-४३–१अ
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर ७, २०२१/अग्रहायण १६, शके १९४३
Sr. No.
(1)
Name of the person
(2)
Name of the Board
(3)
3
Shri Vishal Ghodake,
Assistant Commissioner of Labour,
Pune
Solapur District Security Guard Board
4
Shri S. S. Chavhan, Assistant
Commissioner of Labour, Raigad
Raigad District Security Guard Board
5
Shri Rajdeep Dhurve,
Assistant Commissioner of Labour,
Nagpur
Chandrapur District Security Guard Board
6
Shri N. K. Kavale,
Assistant Commissioner of Labour,
Ahmadnagar
Ahmadnagar District Security Guard Board
7
Shri P. R. Mahale, Government
Labour Officer, Amravati
Amravati District Security Guard Board
By order and in the name of the Governor of Maharashtra,
Dr. SHRIKANT L. PULKUNDWAR,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर ७, २०२१/अग्रहायण १६, शके १९४३
5
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतातमा राजगुरू चौक, मंत्ालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ डिसेंबर २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र माथाडीी, हमाल व इतर श्रमजीीवीी कामगार (नोोकरीीचे नियमन व कलयाण) अधिनियम, १९६९.
क्रमांक संकीर्ण. २०२१/प्र.क्र. ३०/काम-५.— जयाअर्थी, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व
कल्याण) अधिनियम, १९६९ (१९६९ चा महा. ३०) चया कलम ६ मधील तरतुदीस अनुसरून विशिष्ट अनुसूची नोकरीकरिता खालील
तक्त्यायात दर्शविलेलया रकाना (३) मधील नमूद माथाडी मंडळ घटटीत करणे अशकय असलयाचे व मंडळांवर सदसयांचे नामनिर्देशन करणयास
काही कालावधी लागणार असलयाचे, महाराष्ट्र शासनास दिसून येईल ;
आणि जयाअर्थी, उकत अधिनियमाचया कलम ६ अनवये यथोचितरितया मंडळ गठित करणयात येईल तोपर्यंत, पद धारण करणयास
व अधिनियमाद्ारे किंवा तद्न्वये मंडळास प्रदान करणयात आलेलया सर्व अधिकारांचा वापर करणयासाठी आणि तयावर लादलेली कर्तवय
आणि कामे पार पाडणयासाठी खालील तक्त्यायातील रकाना (२) मधये दर्शविलेलया वयकतींची रकाना (३) मधये नमूद मंडळासमोर नियुकती
करणयाचे ठरविले आहे ;
आता तयाअर्थी, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ चे कलम
६(अ) चे पोटट-कलम (१) अनवये प्रदान करणयात आलेलया अधिकारांचा वापर करून, राजय शासन याद्ारे उकत अधिनियमाचया कलम
६ अनवये यथोचितरितया मंडळ घटटीत होईपर्यंत, रकाना (२) मधये नमूद केलेलया वयकतींची रकाना (३) मधये नमूद केलेलया मंडळावर पद
धारण करणयास व अधिनियमाद्ारे किंवा तद्न्वये मंडळास प्रदान करणयात आलेलया सर्व अधिकारांचा वापर करणयासाठी आणि तयावर
लादलेली कर्तवय आणि कामे पार पाडणयासाठी, नियुकती करत आहे.
तकता
अ. क्र.
(१)
नाव व पदनाम
(२)
माथाडी मंडळाची नावे
(३)
१
श्ी. चं. अ. राऊत, कामगार उप आयुकत,
औरंगाबाद.
औरंगाबाद माथाडी आणि असंरक्षित कामगार
मंडळ.
२
श्ीमती सु. वि. म्हैसकर,
कामगार उप आयुकत.
कापड बाजार आणि दुकाने मंडळ, मुंबई
३
श्ी. आ. सं. खरात,
कामगार उप आयुकत
माल वाहतुक कामगार मंडळ, मुंबई
४
श्ी. संकेत कानडे,
सहायक कामगार आयुकत, पालघर.
खोका मेकिंग अॅण्ड टिंबर मार्केटट लेबर बोर्ड,मुंबई
५
श्ी. दिनेश दाभाडे,
सहायक कामगार आयुकत, पुणे.
रेलवे गुड्स क्लिअरिंग अॅण्ड फॉरवडींग
एस्टाब्लिशमेंटट लेबर बोर्ड, मुंबई
६
श्ी. आर. बी. आडे,
सहायक कामगार आयुकत, भिवंडी.
धातू व कागद बाजार कामगार मंडळ, मुंबई
७
श्ी. यु. स. पडियाल,
सहायक कामगार आयुकत,औरंगाबाद.
जालना जिलहा माथाडी आणि असंरक्षित कामगार
मंडळ, जालना
८
श्ी. विशाल घोडके,
सहायक कामगार आयुकत, पुणे.
सोलापूर माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ
९
श्ी. अ. उ. कुटटे,
सहायक कामगार आयुकत, ठाणे.
क्लिअरिंग अॅण्ड फॉरवडींग असंरक्षित कामगार
मंडळ, मुंबई.
6
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर ७, २०२१/अग्रहायण १६, शके १९४३
अ. क्र.
(१)
नाव व पदनाम
(२)
माथाडी मंडळाची नावे
(३)
१०
श्ी. अ. उ. कुटटे,
सहायक कामगार आयुकत, ठाणे.
महाराष्ट्र मच्ीमारी उद्ोगातील मच्ीमारी आणि
इतर श्रमजीवी कामगार मंडळ, मुंबई
११
श्ी. नि. कृ. कवले,
सहायक कामगार आयुकत,अहमदनगर.
अहमदनगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ
१२
श्ी. प्र. रा. महाले, सरकारी कामगार
अधिकारी,अमरावती
अमरावती जिलहा माथाडी व असंरक्षित कामगार
मंडळ
१३
श्ी. रा. रा. काळे,
सरकारी कामगार अधिकारी,अमरावती.
यवतमाळ माथाडी आणि असंरक्षित कामगार
मंडळ.
महाराष्ट्राचे राजयपाल यांचया आदेशानुसार व नावाने,
डॉ. श्रीकांत ल. पुलकुंडवार,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर ७, २०२१/अग्रहायण १६, शके १९४३
7
In pursuance of Clause (3) Articles 348 of the Constitution of India, the following translation in
English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. SANKIRN-
2021/C.R.30/LAB-5, dated 7th December 2021 is hereby published under the authority of the Governor.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
Dr. SHRIKANT L. PULKUNDWAR,
Deputy Secretary (Labour) to Government
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 7th December 2021.
NOTIFICATION
Maharashtra Mathadi, Hamal and Other Manual Workers (Regulation of Employment and Welfare)
Act, 1969.
No. SANKIRN-2021/C.R. 30/LAB-5.—Whereas, it appears to the Government of Maharashtra
that it is unable to reconstitute the Boards for certain scheduled employments mentioned in column
(3) of the Schedule appended hereto in accordance with the provisions of section 6 of the Maharashtra
Mathadi, Hamal and other Manual Workers (Regulation of Employment and Welfare) Act, 1969
(Mah. XXX of 1969), as it will take some more time to nominate members on the said Boards.
And whereas, the Government of Maharashtra has decided to appoint the persons mentioned in
column (2) of the Schedule appended hereto against the said Boards mentioned in column (3) thereof
to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions
conferred and imposed upon the said Boards, respectively, by or under the said Act until the said
Boards are duly reconstituted under section 6 of the said Act ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 6A of the
Maharashtra Mathadi, Hamal and other Manual Workers (Regulation of Employment and Welfare)
Act, 1969 (Mah. XXX of 1969), the Government of Maharashtra hereby appoints the persons
mentioned in column (2) of the Schedule appended hereto on the said Board mentioned in column
(3) thereof to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and
functions conferred and imposed upon the said Boards by or under the said Act until the said Boards
are duly reconstituted under section 6 of the said Act.
Schedule
Sr. No.
(1)
Name of the Person
(2)
Name of the Board
(3)
1
Shri. C. A. Raut,
Deputy Commissioner of Labour,
Aurangabad.
Aurangabad Mathadi and Unprotected
Labour Board.
2
Shrimati S. V. Mhaiskar,
Deputy Commissioner of Labour
Cloth Market and Shops Board, Mumbai
3
Shri A. S. Kharat,
Deputy Commissioner of Labour,
Aurangabad.
Goods Transport Labour Board, Mumbai
4
Shri Sanket Kanade,
Assistant Commissioner of Labour,
Palghar.
The Khoka Making and Timber Market
Labour Board, Mumbai.
8
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर ७, २०२१/अग्रहायण १६, शके १९४३
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Sr. No.
(1)
Name of the Person
(2)
Name of the Board
(3)
5
Shri Dinesh Dabhade,
Assistant Commissioner of Labour,
Thane.
Railway Goods Clearing and Forwarding
Establishment Labour Board, Mumbai.
6
Shri R. B. Ade,
Assistant Commissioner of Labour,
Bhiwandi.
Metal and Paper Market Labour Board,
Mumbai.
7
Shri U. S. Padiyal,
Assistant Commissioner of Labour,
Aurangabad.
Jalna District Mathadi and Unprotected
Labour Board.
8
Shri Vishal Ghodake,
Assistant Commissioner of Labour,
Pune.
Solapur Mathadi and Unprotected Labour
Board.
9
Shri A. U. Kute,
Assistant Commissioner of Labour,
Thane.
Clearing and Forwarding Unprotected Dock
Labour Board, Mumbai.
10
Shri A. U. Kute,
Assistant Commissioner of Labour,
Thane.
Maharashtra Fishing Industries Labour Board
for Fishermen and other Manual Workers.
11
Shri N. K. Kawale,
Assistant Commissioner of Labour,
Ahmadnagar.
Ahmadnagar Mathadi and Unprotected
Labour Board.
12
Shri P. R. Mahale,
Government Labour Officer,
Amravati.
Amravati District Mathadi and Unprotected
Labour Board.
13
Shri R. R. Kale, Government Labour
Officer, Amravati.
Yavatmal Mathadi and Unprotected Labour
Board.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
Dr. SHRIKANT L. PULKUNDWAR,
Deputy Secretary to Government.