(१)

भाग एक-ल-४७–१

RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्ट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक-ल

वर्ष ७, अंक ३७]

सोमवार, डिसेंबर १३, २०२१/अग्रहायण २२, शके १९४३

[पृष्ठे १०, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक ४७

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालीील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमधये प्रसिद्ध केलेलया अधिसूचना, आदेश व निवाडेे यांव्यतिरिकत)

अधिसूचना, आदेश व निवाडेे.

उद्ोग, ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा रोड, हुतातमा राजगुरू चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ डिसेंबर २०२१

सूचना

महाराष्ट्र माथाडीी, हमाल व इतर श्रमजीीवीी कामगार (नोकरीीचे नियमन व कलयाण) अधिनियम, १९६९.

क्रमांक युडब्लयुए-२०१९/प्र.क्र.२३४/कामगार-५.—महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व

कल्यायाण) अधिनियम, १९६९ (याला “ सदर अधिनियम ” महणून संबोधित केले आहे) चया कलम २२ अनवये, महाराष्ट्र शासनाकडून

खालील मसुदा अधिसूचना निर्गमित करणयाचे प्रस्तावित आहे. जयामधये मेसर्स किर्लोसकर ब्रदर्स लिमिटेड, किर्लोसकरवाडी, ता.पलुस,

जि. सांगली या आसथापनेचया, माल चढविणे, उतरविणे, थपपी लावणे, वाहतूक करणे, वजन करणे, मोजणी करणे, भरणे, शिवणे,

विल्हेहेवारी लावणे, सवच्छ करणे किंवा अशा कामाचया पूर्व तयारीचे किंवा तदनुषंगिक कामाशी संबंधित असंरक्षित कामगारांना सदर

अधिनियमाचया व तयाखालील सांगली जिल्हाहा माथाडी हमाल व इतर असंरक्षित कामगार(नोकरीचे नियमन व कल्यायाण) योजना, १९८४

(यापुढे “ सदर योजना ” संबोधणयात येईल.) मधील सर्व तरतूदीतून सूट मिळणयाबाबतचा प्रसताव अंतर्भूत असून, सदर अधिनियमातील

कलम २२ चया प्रथम परंतुकानुसार यामुळे परिणामीत होणाऱया सर्व वयकतींचया माहितीसाठी खालील मसुदा अधिसूचना याद्ारे प्रसिद्ध

करणयात येत असून, महाराष्ट्र शासन राजपत्रात सदर अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध केल्यायानंतर एक महिनयाची मुदत संपल्यायानंतर

सदर मसुदा शासन विचारार्थ घेईल.

२.  सदर मसुदा अधिसूचनेचया अनुषंगाने एखाद्ा वयकतीकडून विहित मुदतीत हरकती आणि सूचना कामगार आयुकत, कामगार

भवन, सी-२०, ई ब्लॉक, बांद्ा-कुर्ला कॉॉम्प्लेलेकस, बांद्ा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेकडे प्रापत झाल्यायास शासनामार्फत तयांचा विचार

केला जाईल.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर १३, २०२१/अग्रहायण २२, शके १९४३

मसूदा अधिसूचना

क्रमांक युडब्लयुए. २०१९/प्र.क्र.२३४/कामगार-५.—जयामधये मेसर्स किर्लोसकर ब्रदर्स लिमिटेड, किर्लोसकरवाडी, ता. पलुस,

जि.सांगली या आसथापनेचया, माल चढविणे, उतरविणे, थपपी लावणे, वाहतूक करणे, वजन करणे, मोजणी करणे, भरणे, शिवणे,

विल्हेहेवारी लावणे, सवच्छ करणे किंवा अशा कामाचया पूर्वतयारीचे किंवा तदनुषंगिक कामाशी संबंधित असंरक्षित कामगारांना जयांची

नांवे यासोबत जोडलेल्याया अनुसूची-१ मधील सतंभ (२) मधये दर्शविली आहेत. (यापुढे सदर असंरक्षित कामगार महणून संबोधित

केले आहे.) तयांना महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्यायाण) अधिनियम, १९६९ चया

कलम २२ अनवये सदर अधिनियमाचया व तयाखालील सांगली जिल्हाहा माथाडी हमाल व इतर असंरक्षित कामगार(नोकरीचे नियमन

व कल्यायाण) योजना, १९८४ ( यापुढे सदर योजना संबोधणयात येईल.) मधील सर्व तरतुदीतून सूट मिळणयाबाबतचा प्रसताव महाराष्ट्र

शासनास प्रापत झालेला आहे.

आणि, जयाअर्थी, सदर असंरक्षित कामगारांना मिळणाऱया फायद्यांांची तपासणी केल्यायानंतर व सल्लालागार समितीशी सल्लालामसलत

केल्यायानंतर महाराष्ट्र शासनाचे असे मत झाले आहे की, सदर अंसरक्षित कामगार जया सुविधांचा/ फायद्यांांचा लाभ घेत आहेत तया

सुविधा सदर अधिनियम व योजनेद्ारे देणयात येणाऱया सुविधा/फायद्यांांपेक्षा कमी अनुकुल नाहीत ;

सबब, तयाअर्थी, उकत अधिनियमाचया कलम-२२ अनवये प्रदान करणयात आलेल्याया अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन,

सदर अधिनियम व योजनेचया सर्व तरतुदींपासुन यासोबतचया अनुसूची-२ मधये विनिर्दिष्टष्ट केलेल्याया अटी व शर्तींचया अधीन राहून

सदर अधिसूचना अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यायापासून तीन वर्षांचया कालावधीसाठी सूट देत आहे :—

अनुसूचीी-१

अ.क्र.

असंरक्षित कामगाराचे नाव

(१)

(२)

१

अभिजित बाळासाहेब पाचोरे

२

अविनाश भिमराव सावंत

३

बाळासाहेब बाबा पुजारी

४

भारत दादासो पाटील

५

चंद्रकांत मनोहर कुडाळकर

६

दिपक शंकर नाईकडे

७

दिगंबर बाबुराव मोटे

८

सुरेश शिवाजी डुके

९

गणेश सुभाष तांदळे

१०

जयसिंग भानुदास कदम

११

किशोर दत्तात्रय टकाळे

१२

मारुती विष्णूष्णू चवहाण

१३

नितीन बाजीराव यादव

१४

प्रविण गणपती यादव-पाटील

१५

राजाराम विठ्ठल गावडे

१६

रमजान निजाम शेख

१७

रोहित राजेंद्र बोरगे

१८

राजाराम मारुती सोळवंदे

१९

सुरेश दौलतराव फणसकर

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर १३, २०२१/अग्रहायण २२, शके १९४३

3

(१)

(२)

२०

तुळशीदास अरुण जाधव

२१

उत्तम शंकर हिरवडेकर

२२

वसंत गोविंद शिंगाडे

२३

विजय रघुनाथ पाटील

२४

विजय शिवाजी पवार

२५

विजय विलास पवार

अनुसूची-2

१.  सूट दिलेल्याया आसथापनेने व तयाचया मालकाने सूट देणयात आलेल्याया कामगारांना माथाडी अधिनियमाचया व तयाअंतर्गत

तयार केलेल्याया योजनेद्ारे दिल्याया जाणारे कल्यायाणकारी फायद्यांांपेक्षा कमी कल्यायाणकारी फायदे देणयात येऊ नयेत.

२.  उकत मालक/आसथापना यांनी सूट दिलेल्याया कामगारांचया संदर्भात दिलेल्याया वेतनाचा तपशील, रजेचा तपशील तसेच उकत

आसथापनेस लागू असलेल्याया इतर कामगार कायद्यांांतर्गत देणयात येणारे कल्यायाणकारी फायदे तसेच सवलती यांचे दसताऐवज अभिलेख

महणून जतन करावेत व सदर अभिलेख मंडळाचया सक्षम प्राधिकरणाने मागितल्यायानंतर सादर करावेत.

३.  उकत आसथापनाने सूट दिलेल्याया कामगारांना किमान वेतन अधिनियम, १९४८, वेतन प्रदान अधिनियम, १९३६, उपदान

प्रदान अधिनियम, १९७२, भविष्यष्य निर्वाह निधी अधिनियम, १९५२ आणि कंत्ाटी कामगार अधिनियम (नियमन व निर्मुलन) अधिनियम,

१९७० मधील लागू असलेल्याया तरतुदींची पूर्ता करावी.

४.  उकत मालक/आसथापना सूट दिलेल्याया कामगारांना वेतन अदा करील, जे मंडळाचया नोंदित कामगारांना दिल्याया जाणाऱया

वेतन, इतर भत्े व इतर सेवासवलतीपेक्षा कमी नसेल.

५.  उकत मालक/ आसथापना यांनी प्रतयेक आर्थिक वर्ष संपल्यायानंतर ३० जून रोजी किंवा तत्पूर्वीी वार्षिक वैधानिक लेखापरीक्षण

अहवाल शासनास सादर करावा.

६.  पोलीस तपासणी – सूट दिलेल्याया आसथापनेचया मालकाने तयांचयाकडे काम करीत असलेल्याया माथाडी कामगारांनी भारतीय

दंडविधान संहीता, १८६० अनवये पूर्व इतिहासाबाबत पोलीस पडताळणी दाखला सदर अधिसूचना जाहीर केल्यायापासून तीन महिनयांचया

आत संबंधित पोलीस प्राधिकाऱयांकडून मंडळास सादर केला असल्यायाची खात्ी करून घेणे आवशयक असेल.

७.  वेतन व इतर कायदेशीर सवलती- उकत मालक आसथापनेने सूट दिलेल्याया माथाडी कामगारांचे राष्ट्रीयकृत बँकेमधये खाते

उघडावे व सूट दिलेल्याया कामगारांचया देय वेतनाचया रकमेइतका रेखांकित धनादेश अथवा बँक ट्रान्सफरद्ारे दर महिनयाचया ७ तारखेपर्यंंत

माथाडी कामगारांना वेतन द्ावे. माथाडी कामगारांना दिलेल्याया वेतनाबाबतचे सविसतर तपशील परिशिष्टष्ट-अ मधील विवरणपत्ामधये भरुन

माथाडी मंडळास दर महिनयाचया १० तारखेपर्यंंत पाठवावे. मालकाने खाली दर्शविल्यायापेक्षा कमी नाही असे लाभ माथाडी कामगारांना

द्ावेत :-

सानुग्रह अनुदान : वेतनाचया १० टकके

उपदान : वेतनाचया ४ टकके

भरपगारी रजा : वेतनाचया ६ टकके

भरपगारी सुट्टी : वेतनाचया १ टकका

मालकाने लागू असलेल्याया भविष्यष्य निर्वाह निधी व कामगार राजय विमा योजना इतयादी वैधानिक लाभांचया वजाती संबंधित

प्राधिकरणाकडे जमा करावयात आणि तयाचे चलन माहितीसाठी मंडळास सादर करावे. मालकाने/ आसथापनाने पावतया माथाडी

कामगारांना नियमितपणे देऊन तया संदर्भातील एकत्रित तपशील शासनास, कामगार आयुकत कार्यालयास व माथाडी मंडळास प्रतयेक

६ महिनयांनी सादर करावा. मालकाने तयांचया आसथापनेत कार्यरत असलेल्याया माथाडी कामगारांना योजनेतील तरतुदीनुसार कमी नाही

असे वेतन व लाभ मिळत आहेत याची खात्ी करून घेणे बंधनकारक असेल, असे न केल्यायास मालक आसथापनेस जबाबदार धरुन

दिलेली सूट रद्द करणयात येईल.

भाग एक-ल-४७–२

4

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर १३, २०२१/अग्रहायण २२, शके १९४३

८.  अतिकालिक भत्ा- माथाडी कामगारांना मिळणारा अतिकालिक भत्ा हा मंडळाने नियुकत केलेल्याया माथाडी कामगारांचया

धर्तीीवर तयावेळी लागू असलेल्याया दरानुसार वेतन दराचया दुपपट दरापेक्षा कमी नसावा.

९.  विवणपत्र सादर करणे-भविष्यष्य निर्वाह निधी व राजय कामगार विमा योजनेची वर्गणी मालकाने नियमित भरुन संबंधित

माथाडी कामगारांना तयासंबंधी वेळोवेळी पावतया द्ावयात व प्रतयेक वर्षीी तसे केल्यायाबाबतचा अहवाल शासनास, कामगार आयुकत व

माथाडी मंडळास द्ावा.

(१)  यापूर्वीीचया भविष्यष्य निर्वाह निधीचया रकमा व राजय कामगार विमा योजनेची वर्गणी भरल्यायाबाबतचा पुरावा

शासनाकडे सदर अधिसूचना निर्गमित झाल्यायापासून तीन महिनयांचया आत सादर करावा, अनयथा संबंधित माथाडी कामगारांना

देणयात आलेली सूट रद्द करणयात येईल.

(२)  वार्षिक विवरणपत्र- प्रतयेक मालकाने, सनदी लेखापाल यांनी प्रमाणित केलेले वार्षिक विवरणपत्र सोबत जोडलेल्याया

परिशिष्टष्ट-ब मधये दरवर्षीी ३० जून पर्यंंत शासनास तसेच मंडळास सादर करावे, जयात मालकाने माथाडी कामगारांचा जमा केलेला

भविष्यष्य निर्वाह निधी व कामगार राजय विमयाबाबतचया चलनाचया प्रती व इतर तपशील असेल.

१०.  ओळखपत्र व हजेरीी कार्ड देणे – आसथापनेचया मालकाने तयांचयाकडे नियुकती केलेल्याया माथाडी कामगारांना नियुकत

केल्यायापासून ३० दिवसांचया आत ओळखपत्र व हजेरी कार्ड देईल.

११.  एखाद्ा माथाडी कामगारास तयाचया निवाससथापासून ५० कि.मी. चया त्रिजयेपेक्षा अधिक अंतरावर काम करणयासाठी

पाठविल्यायास मालकाने तयाचया एकूण वेतनाचया २० टकके रककम तयाला भत्ा महणून द्ावी.

१२.  माथाडी कामगारांचया फायद्ासंदर्भात शासनाने किंवा मंडळाने भविष्यष्यकाळात घातलेल्याया अटी व शर्तींचे पालन करणे

मालकाला बंधनकारक राहील.

१३.  मालकाचया आसथापनेस लागू असलेल्याया कामगार कायद्यांांचया तरतुदींचा अवलंब केल्याशिवाय मालक कोणतयाही

कामगाराला कामावरुन कमी करणे किंवा कामावरुन काढून टाकणे किंवा कामगाराला बडतर्फ करणे या प्रकारची कोणतीही कारवाई

करणार नाही.

१४.  सूट दिलेल्याया आसथापनेचया मालकाने उकत अटी व शर्तींचा भंग केल्यायास सदर मालकास अधिसूचनेनवये दिलेली सूट

रद्द करणयास अथवा काढून घेणयास तो पात्र राहील.

परिशिष्ट-अ

मालकाने वेतन प्रदानाबाबत मंडळास सादर करावयाचे विवरणपत्र.

वेतन प्रदानांचा महिना :

मालकांचे नाव व पत्ा :

बँकेचे नाव (शाखा व पत्ा ) :

अ.क्र.

माथाडी कामगारांचे नाव

धनादेश क्रमांक व दिनांक

रककम

(१)

(२)

(३)

(४)

प्राधिकृत सवाक्षरीीकर्ता,

( नाव आणि हुद्दा )

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर १३, २०२१/अग्रहायण २२, शके १९४३

5

परिशिष्ट-ब

मालकाने सादर करावयांचे वार्षिक विवरणपत्र

वार्षिक विवरणपत्राचे आर्थिक वर्ष :

दिनांक :

मालकांचे नाव व पत्ा :

अधिसूचना क्रमांक व दिनांक :

अ.क्र.

महिने

( एप्रिल ते मार्च)

एकूण नियुकत

माथाडी

कामगारांची

संखया

माथाडी

कामगारांना

अदा केलेले

एकूण वेतन

सूट प्रापत माथाडी कामगारांचया भविष्यष्य

निर्वाह निधी खाती जमा केलेली एकूण

रककम

सूट प्रापत माथाडी

कामगारा करिता

राजय कामगार

विमा योजना

खाती एकूण जमा

रककम

माथाडी

कामगारांचा

हिससा

मालकांचा

हिससा

एकूण

१

२

३

४

५

६

७

८

प्राधिकृत सवाक्षरीीकरिता,

( नाव आणि हुद्दा )

महाराष्ट्राचे राजयपाल यांचया आदेशानुसार व नावाने,

डॉ. श्री. ल. पुलकुंडवार,

शासनाचे उप सचिव.

भाग एक-ल-४७–२अ

6

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर १३, २०२१/अग्रहायण २२, शके १९४३

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated the 13th December 2021

NOTICE

Maharashtra Mathadi, Hamal and other Manual Workers (Regulation of Employment and Welfare)

Act, 1969.

No.UWA-2019/C.R.234/Labour-5.—The following draft of Notification, which the Government of

Maharashtra proposes to issue in exercise of the powers conferred by section 22 of the Maharashtra

Mathadi, Hamal and other Manual Workers (Regulation of Employment and Welfare) Act, 1969

(Mah. XXX of 1969) (hereinafter referred to as “the said Act”), to exempt unprotected workers

employed in Scheduled employment i.e. in connection with loading, unloading, stacking, carrying,

weighing, measuring, filling, stitching, sorting, cleaning or such other work including work

preparatory or incidental to such operations in M/s. Kirloskar Brothers Limited, Kirloskarwadi,

Taluka Palus, District Sangli, from the operation of all the provisions of the said Act and

the Sangli District Mathadi, Hamal and Other Manual Workers (Regulation of Employment and

Welfare) Scheme, 1984 (hereinafter referred to as “ the said Scheme”), is hereby published, as

required by the first proviso of said section 22, for the information of all persons likely to be

affected thereby; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration

by the Government of Maharashtra, after expiry of a period of one month from the date of its

publication in the Maharashtra Government Gazette.

2.  Any objections or suggestions which may be received by the Commissioner of Labour,

Kamgar Bhavan, C-20, E-Block, Bandra-Kurla Complex, Bandra(East), Mumbai 400 051, from

any person with respect to the said draft within, the aforesaid period, will be considered by the

Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर १३, २०२१/अग्रहायण २२, शके १९४३

7

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated the 13th December 2021

DRAFT NOTIFICATION

No.UWA-2019/C.R.234/Labour-5.—Whereas, the Government of Maharashtra has received

an application for grant of exemption under section 22 of the Maharashtra Mathadi, Hamal and

other Manual Workers (Regulation of Employment and Welfare) Act, 1969 (Mah. XXX of 1969)

(hereinafter referred to as “the said Act”) to the unprotected workers, whose names are mentioned

in column (2) of Schedule-I appended hereto (hereinafter referred to as “the said unprotected

workers”), employed in Scheduled employment viz employment in connection with loading,

unloading, stacking, carrying, weighing, measuring, filling, stitching, sorting, cleaning or such

other work including work preparatory or incidental to such operations in M/s. Kirloskar Brothers

Limited, Kirloskarwadi, Taluka Palus, District Sangli, from the operation of all the provisions of

the said Act and the Sangli District Mathadi, Hamal and Other Manual Workers (Regulation of

Employment and Welfare) Scheme, 1984 (hereinafter referred to as “ the said Scheme”) ;

And whereas, the Government of Maharashtra, after consultation with the Advisory Committee

and after verification of the benefits enjoyed by the said unprotected workers, is of the opinion

that they are in enjoyment of benefits which are on the whole not less favourable to them than

the benefits provided by or under the said Act and the said Scheme ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by section 22 of the said Act the Government

of Maharashtra, hereby exempts the said Act and the said Scheme, for a period of three years

from the date of publication of this notification in the Official Gazette, subject to the conditions

specified in Schedule-II appended hereto.

Schedule-I

Serial

No.

Name of Unprotected Workers

(1)

(2)

1

Abhijit Balasaheb Pachore

2

Avinash Bhimrao Sawant

3

Balasaheb Baba Pujari

4

Bharat Dadasaheb Patil

5

Chandrakant Manohar Kudalkar

6

Deepak Shankar Naikade

7

Dighambar Baburao Mote

8

Suresh Shivaji Duke

9

Ganesh Subhash Tandale

10

Jaising Bhanudas Kadam

11

Kishor Dattatray Takale

12

Maruti Vishnu Chavan

13

Nitin Bajirao Yadav

14

Pravin Ganpati Yadavpatil

15

Rajaram Vitthal Gawade

16

Ramjan Nijam Sheikh

8

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर १३, २०२१/अग्रहायण २२, शके १९४३

(1)

(2)

17

Rohit Rajendra Borge

18

Rajaram Maruti Solvande

19

Suresh Daulatrao Fanaskar

20

Tulshidas Arun Jadhav

21

Uttam Shankar Hirwadekar

22

Vasant Govind Shingade

23

Vijay Raghunath Patil

24

Vijay Shivaji Pawar

25

Vijay Vilas Pawar

Schedule-II

I.  The said establishment/employer will not extend less favourable benefits to the exempted

workers than those offered by the said Act and the Scheme made thereunder.

II.  The said establishment/employer shall maintain registers and records of exempted workers

in their employment, relating to payment of wages and leave and other facilities provided to them

under the relevant labour laws applicable to the exempted establishment and the same shall be

produced before the Competent Authorities of the board, when so directed by the board.

III.  The said establishment/employer shall comply with the provisions of the Minimum Wages

Act, 1948 (XI of 1948); the Payment of Gratuity Act, 1972 (XXXIX of 1972); the Employees of Provident

Fund, Miscellaneous Provisions Act, 1952 (XIX of 1952); and the Contract Labour (Regulation and

Abolition) Act, 1970 (XXXVII of 1970); or any other Act as may be applicable to them, for the time-

being.

IV.  The said establishment/employer shall make payment to the registered exempted workers

employed by them, which shall not be less than the wages, other allowances and other benefit which

are given to the registered workers of the Board.

V.  The said establishment/employer shall submit its Yearly Statutory Audit Report to the

Government on or before the 30th June after the end of every financial year.

VI.  Police Verification.—The employer shall ensure that the Police Verification of Mathadi

Workers regarding non-involvement of him in any criminal acts under Indian Penal Code, 1860,

to the Board from the concern Police Authority within the period of three months from the date of

Notification.

VII.  Wages and other Statutory Benefits.—Employer shall ensure that exempted Mathadi

Workers shall open his account in a Nationalised Bank and employer shall remit the wages by crossed

cheque or bank transfer to each Exempted Mathadi worker equivalent to his earned wages by 7th

of every month. Statement showing details of wages paid in Annexure “A” shall submitted to the

Mathadi Board by 10th of every month. The Employer shall give not less than the benefits to the

Exempted Mathadi worker given below:—

Ex-Gratia : 10% of wages

Gratuity : 4% of wages

Leave with wages : 6% of wages

Paid Holidays : 1% of wages

Contributions to be deposited with the Competent Authorities in respect of various statues

such as Provident Fund, E.S.I. etc. applicable to the Employer, shall be deposited by the Employer

with such authority and challan thereof be submitted to the Board for information. The Employer

should give regular receipt to the Mathadi worker and submit a consolidated report of the above

said transactions to the Government, the Commissioner of Labour and the Mathadi Board every

year. The Employer, in turn, shall ensure that the Mathadi workers employed at his establishment

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर १३, २०२१/अग्रहायण २२, शके १९४३

9

are getting wages and benefits not less favourable than those available under the Scheme. In case

of default, the Employer shall be held responsible and shall be liable for cancellation of exemption.

VIII.  Overtime Allowances.—Overtime Allowance should not be less than double the rates of

wages existing at that time on the analogy of the Mathadi worker employed by the Mathadi Board.

IX.  Filing of Returns.—

(1)  The Employer should make regular contribution of Employees’ Provident Fund and

ESIC (Where said act is applicable) of the concerned Mathadi workers and give regular Receipts

to the Mathadi worker and submit a consolidated report of the above said transaction to the

Government, the Commissioner of Labour and Mathadi Board every year.

(2)  The Employer should submit proof of the previous contributions of Employees’ Provident

Fund and ESIC within a period of three months from the date of publication of this Notification

to the Government. Otherwise the exemption given to the concerned Mathadi Workers will be

cancelled.

(3)  Annual return.—The Employer shall submit at Annual Return of P.F., E.S.I. duly

certified by Chartered Accountant, in Annexure B on or before 30th June of every year to the

Government and the Board alongwith copies of Challans and other details.

X.  Issue of Identity Cards/ Attendance Card.—Every Employer shall issue identity card, to

Mathadi workers engaged by them within the period of 30 days from appointment.

XI.  If any Mathadi worker is asked to work beyond the radius of 50 kms. From his place of

residence, the Employer shall pay an allowance @ 20% of total emoluments of such Mathadi worker.

XII.  The Employer is liable to abide with any other terms and conditions, which may be imposed

in favour of Mathadi worker by the Government of Maharashtra or Board in future.

XIII.  No exempted Mathadi worker shall be removed/ retrenched/dismissed/terminated without

following due process of labour laws applicable to the Employers Establishments.

XIV. 

Breach of any of above conditions by the Employer shall make Employer

liable for cancellation or revocation of the exemption granted under this notification .

ANNEXURE – A{

Statement to be submitted to the Mathadi Board regarding disbursement of wages.

Disbursement of wages for the month of :

Name and Address of the Employer :

Name of the Bank (Branch and Address) :

Serial

No.

(1)

Name of the Mathadi

workers

(2)

No. And Date of the

Cheque

(3)

Amount

(4)

Authorised Signatory

(Name and Designation) .

10

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर १३, २०२१/अग्रहायण २२, शके १९४३

ANNEXURE – B

Annual Return to be submitted by Employer

:

Date:

Financial year

:

Name and Address of the Employer

:

Notification No. and Date

:

Registration No. of Employer with Board

:

Sr. No.

Months

(April to

March)

Total

No. of

Mathadi

workers

engaged

Total amount

of Wages

Paid to the

Mathadi

workers

Total amount of P.F. deposited to the

P.F. account for the exempted Mathadi

workers

Total amount

deposited

with E.S.I.C.,

for the

exempted

Mathadi

workers

Mathadi work­

ers contribu­

tion

Employer

contribution

Total

(1)

(2)

(3)

(4)

(5)

(6)

(7)

(8)

Authorised Signatory

(Name and Designation).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

Dr. S. L. PULKUNDWAR,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.