M-6 ( Part I (KDS) Ext 94)

(१)

भाग एक (को.वि.पु)-९४–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्ट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक ६६]

शुक्रवार, डिसेंबर ३१, २०२१/पौष १०, शके १९४३

[पृष्ठे ६, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ९४

प्राधिकृत प्रकाशन

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, तलासरी यांजकडून

मुंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकलपासाठी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा

आणि पारदर्शकतेचा हकक अधिनियम, २०१३ चे कलम १९ अन्वये

घोषणा

क्रमांक/पुनर्वसन/MAHSR/कलम-१९/टे-२/कावि- १७/२०२१.—ज्ाअर्थी, समूचित शासन असलेल्ा पालघर जिल्ह्ाच्ा

जिल्हाधिकाऱ्ाने, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हकक अधिनियम,

२०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उकत अधिनियम” असा केला आहे.) यांच्ा कलम ११ चे पोट-कलम (१)

याद्ारे प्रदान करण्ात आलेल्ा अधिकाराचा वापर करून दिनांक २४ नोव्हेंबर २०२० व दिनांक ३० जून २०२० अन्वये प्रारंभिक

अधिसूचना काढली आहे, आणि त्ाद्ारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्ा अनुसूची-एक मध्े अधिक तपशिलवार

वर्णन केलेल्ा जमिनीची, अनुसूची-दोन मध्े अधिक तपशिलवार विनिर्दिषट केलेल्ा सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा

तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्ाअर्थी, पालघर जिल्ह्ाच्ा जिल्हाधिकाऱ्ांनी कलम १५ च्ा पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही

असल्ास, विचारात घेतल्ानंतर, उकत सार्वजनिक प्रयोजनासाठी उकत जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्याची

खात्ी पटली आहे आणि म्हणून उकत अधिनियमाच्ा कलम १९ च्ा पोट-कलम (१) च्ा तरतूदीन्वये, उकत सार्वजनिक प्रयोजनासाठी

उकत जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्ारे घोषित करण्ात येत आहे.

आणि ज्ाअर्थी, अनुसूची-तीन मध्े अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियांच्ा पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्ा

प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्ारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

अनुसूची-चार मध्े विनिर्दिषट केला आहे ;

आणि ज्ाअर्थी, उकत अधिनियमाच्ा कलम ३ च्ा खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी उकत

अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्येे पार पाडण्ासाठी उपविभागीय अधिकारी, तलासरी, यांस पदनिर्देशित करीत आहे.

M-6 ( Part I (KDS) Ext 94)

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३१, २०२१/पौष १०, शके १९४३

गावाचे नाव-उपलाट, तालुका-तलासरी, जिल्ा-पालघर

अ.क्र.

(१)

³Öã´Ö¯Öभुमापन किंवा गट क्रमंक

(२)

संपादीत क्षेत्र हे. आर मध्े

(३)

१

३२०

०.४४.१५

२

१९१/२

०.४४.४५

३

१११

०.०३.९४

४

१०९

०.५३.०८

५

१०८/२

०.११.३९

६

११०/१

०.३७.६१

११०/२

११०/३

७

१२३१

०.४५४६

१२३१/१

१२३१/२

८

१००

०.१६.८१

९

९७

०.०७.१८

१०

१२३६

०.१२.४३

११

१२३८

०.१९.४२

१२

१२४०/१

०.१२.९६

१३

१२४३

०.११.४६

१४

१२४२

०.००.२८

१५

१२४४

०.११.३९

१६

१२४५

०.२८.३७Í

१७

१२५५

०.००.८३

१८

१२५२

०.०८.६५

१९

१२५१

०.०८.६९

२०

१

०.१८.१०

२१

१२२१

०.०८.६०

२२

१२१७

०.०९.३१

२३

१२१४

०.२६.३३

२४

११६८

०.२६.१२

M-6 ( Part I (KDS) Ext 94)

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३१, २०२१/पौष १०, शके १९४३

3

अ.क्र.

(१)

³Öã´Ö¯Öभुमापन किंवा गट क्रमंक

(२)

संपादीत क्षेत्र हे. आर मध्े

(३)

२५

११६६

०.००.९२

२६

११६७

०.०९.४९

२७

११६९

०.४१.८३

२८

११०८

०.०९.६४

२९

११०७

०.१२.७९

३०

११०५

०.०४.७७

३१

११०४

०.०६.९८

३२

१०९५

०.११.६२

३३

१००९

०.५९.०१

३४

१०३२

०.०४.४०

३५

१०३१

०.०८.९८

३६

१०१६

०.२१.०३

३७

१०२१

०.३७.४३

३८

१०२५

०.०२.२४

३९

९८१

०.०६.३७

४०

९८०

०.३६.१६

४१

९७९

०.०७.३५

४२

९६९/१/१

०.०८.९५

४३

९७०

०.२५.४७

४४

९७१

०.०५.३२

४५

९६३

०.०६.२१

४६

९५९

०.१३.६५

४७

९६१

०.०३.८६

४८

९६२

०.१५.५४

४९

९५२

०.०१.०२

५०

९५४

०.११.१३

एकूण

८.३९.११

भाग एक (को.वि.पु)-९४–२

M-6 ( Part I (KDS) Ext 94)

4

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३१, २०२१/पौष १०, शके १९४३

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाचया स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकलप ता. तलासरी

जिलहा पालघर

प्रकलपाचया कामाचे वर्णन

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकलप

रेल्वे मंत्ालय, भारत सरकार यांनी भारतीय रेल्वे योजना २०२०

तयार केली आहे आणि त्ा योजनेचा दसतऐवज डिसेंबर २००९ मध्े

प्रसिद्ध झाला आहे. सदर प्रकलप जपान सरकारच्ा सहाय्ाने कार्यन्वित

करावयाचा आहे. प्रकल्पाची एकूण लांबी ही ५०८.१७ कि.मी. असून

त्ापैकी १५५.६४२ कि.मी. लांब इतका रेल्वे मार्ग महाराष्ट्र राज्ामधून

(बोगद्ातून २७ कि.मी. व १२७.६४२ उननत मार्ग) जातो. महाराष्ट्र

राज्ातील या अंतरामध्े ४ स्थानके (बांद्ा-कुर्ला संकुल, ठाणे, विरार

व बोईसर) नियोजित केले आहेत. रेल्वे चालनाचा वेग प्रती तास ३२०

कि.मी. इतका असेल.

समाजाला होणारे लाभ

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकलपामुळे जलदगती रेल्वे

प्रकलप बांधकाम करणे, त्याचा वापर करणे व देखभाल करणे याकामी

रोजगाराच्ा संधी उपलब्ध होणार आहेत.

स्थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्ा

जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगाराच्ा संधी मिळतील.

तसेच त्ा प्रकलपामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षित आणि जलद

प्रवास, भौगोलिक आणि सामाजिक दृषटीने सर्वकष विकास, मोठ्ा प्रमाणात

रोजगार निर्मिती, पर्यावरण स्थिरता ह्ा बाबी अभिप्रेप्रेत आहेत.

अनुसूची-तीन

बाधित वयकतींचे विस्थाथापन करणयास भाग पाडणारी कारणे

(१)  प्रकल्पाचे बांधकाम

(२)  प्रकल्पाचे परिचालन

(३)  प्रकलपाच्ा देखभालीखाली

या कारणाकरीता जमिनीची आवश्यकता.

M-6 ( Part I (KDS) Ext 94)

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३१, २०२१/पौष १०, शके १९४३

5

अनुसूची-चार

भूमी संपादन अधिनियम, २०१३ मधील कलम १०८ नुसार (१) जमिनीचे मुल्ांकन व (२) पुनर्वसन व पुनर्स्थापना अंतर्गत

घटकांबाबत राज्य शासनाचे धोरण निश्चित केलेले आहे, त्ानुसार मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकलपाकरिता भूमी संपादन

अधिनियम, २०१३ मधील दुसऱ्ा अनुसूचीनुसार तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक २७ ऑगसट २०१४ नुसार देय लाभाचा सारांश .

पुनर्वसन व पुनर्स्थापना अंतर्गत घटक –

(१)  जर ग्ामीण भागात घर गमावले तर इंदिरा आवास योजनेच्ा निकषानुसार बांधलेले घर किंवा त्ाऐवजी नियमानुसार अनुज्ञेय

रककम देय राहील. किमान र.रु.१,६५,०००/-.

(२)  जर शहरी भागात घर गमावले तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्ा निकषानुसार ५० चौ.मी. जोते क्षेत्र असलेले घर किंवा

त्ाऐवजी नियमानुसार अनुज्ञेय रककम देय राहील. किमान र.रु.५.५ लाख देय राहील.

(३)  जर कुटुंबात रोजगारासाठी पात्र उमेदवार असेल अशा प्रत्ेक बाधित कुटुंबाला एकदाच ५ लाख रुपये दिले जातील.

(४)  बाधित स्थलांतरीत कुटुंबाला दरमहा र.रु.३,०००/- निर्वाह भत्ा स्थलांतराच्ा तारखेपासून एक वर्षाच्ा कालावधीसाठी.

अनुसूचित जाती आणि जमातींच्ा अशा कुटुंबांना अतिरीकत र.रु.५०,०००/- देय राहील.

(५)  बाधित स्थलांतरीत कुटुंबाला र.रु.५०,०००/- वाहतूक खर्च देय राहील.

(६)  ज्ा कुटुंबांकडे जनावरांचा गोठा किंवा छोटे दुकान होते, अशा कुटूंबाला एकदाच र.रु.२५,०००/- आर्थिक मदत देय राहील.

(७)  कारागीर, छोटे व्ापारी यांना एकदाच र.रु.५०,०००/- अनुदान देय राहील.

(८)  घर बदलल्ानंतर एकदाच र.रु.५०,०००/- पुनर्स्थापना भत्ा देय राहील.

(९)  पुनर्वसन झालेल्ा व्यकतीच्ा केवळ पहिल्ा व्यवहारासाठी मुद्रांांक शुलक आणि नोंदणी शुलक हे संबंधित संपादन संस्थेकडून

भरले जाईल.

(१०)  बाधित व्यकतीने लेखी स्वरुपात संमती दिली तर वर उललेख केलेले पॅकेज अनुज्ञेय होईल.

M-6 ( Part I (KDS) Ext 94)

6

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३१, २०२१/पौष १०, शके १९४३

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

अनुसूची-पाच

नियुकत केलेलया प्रशासकाचा तपशील

अ

प्रशासक म्हणून नियुकत करण्ात आलेल्ा

अधिकाऱ्याचे पदनाम

उप विभागीय जिल्हाधिकारी, तलासरी

ब

प्रशासकाच्ा कार्यालयाचा पत्ा

उप विभागीय जिल्हाधिकारी, तलासरी

ठककर पाडा, तलासरी, ता. तलासरी, पालघर, ४०१ ६०६

क

ज्ा अधिसूचनेद्ारे प्रशासकाची नियुकती

करण्ात आली आहे त्ा अधिसूचनेचा

तपशील

जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील

क्रमांक ÛÎú´ÖÓÛú/पुनर्वसनÖ/NHSRCL/†Ö¤êüआदेश/™êüटे-२/ÛúÖकाविÖ-५२३/२०२१

दिनांक २४ नोव्हेंबर २०२१

अश्िनी मांजे,

सक्षम प्राधिकारी,

पालघर,

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकलप तथा

दिनांक 31 डिसेंबर 20२१

उप विभागीय अधिकारी, तलासरी.