भाग एक-अ (को.वि.पु)-४–१
(१)
RNI No. MAHBIL /2009/35574
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ—कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक १(४)]
शुक्रवार, जानेवारी ७, २०२२/पौष १७, शके १९४३
[पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ४
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मधये प्रसिद्ध करणयात आलेले आहेत तयांव्यतिरिकत) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिलहा
परिषदा व पंचायत समितया, ग्ामपंचायती, नगरपरिषदा, प्ाथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढणयात आलेले आदेश व अधिसूचना.
नगर विकास विभाग,
मादाम कामा मार्ग, हुतातमा राजगुरु चौक, मंत्ालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक ०६ जानेवारी २०२२
अधिसूचना
मुंबई महानगर पालिका अधिनियम.
क्रमांक बीएमसी-२५१९/प्र.क्र. ३३२(भाग-४)/नवि-२१.– जयाअर्थी, श्ी. सगुण वसंत नाईक यांनी सन २०१७ मधये घेणयात
आलेली बृहनमुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लढविली होती, आणि ते नागरिकांचया मागास वर्गाकरिता राखीव असलेलया
जागेवर, प्रभाग क्रमांक ९१ मधून नगरसेवक महणून निवडून आलयाचे घोषित करणयात आले होते ;
आणि जयाअर्थी, जिलहा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई उपनगर यांनी आपलया दिनांक २० जून २०१८ रोजीचया आदेशानुसार
(यात यापुढे जयाचा निर्देश “उकत आदेश” असा करणयात आला आहे) उकत श्ी. सगुण वसंत नाईक यांचे जात प्रमाणपत्र अवैध असलयाचे
घोषित केले आहे ;
आणि जयाअर्थी, जिलहा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई उपनगर यांनी जात प्रमाणपत्र अवैध असलयाचे घोषित केलयाचया
परिणामी, आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम, (१८८८ चा ३) चया कलम १६ चया पोट-कलम (१क) चया खंड (अ) अनुसार,
महाराष्ट्र शासनास उकत श्ी.सगुण वसंत नाईक यांना उकत आदेशाचया दिनांकापासून सहा वर्षांचया कालावधीकरीता नगरसेवक महणून
निवडून येणयासाठी किंवा नगरसेवक महणून असणयासाठी अपात्र ठरविणे इष्ट वाटते ;
तयाअर्थी, आता, मुंबई महानगरपालिका अधिनियम, (१८८८ चा ३), चया कलम १६ चया पोट-कलम (१क) चया खंड (अ)
आणि (ब) द्ारे प्रदान करणयात आलेलया अधिकारांचा, आणि याबाबतीत तयास समर्थ करणाऱया इतर सर्व अधिकारांचा वापर करून,
महाराष्ट्र शासन, याद्ारे श्ी. सगुण वसंत नाईक यांना उकत आदेशाचया दिनांकापासून सहा वर्षांचया कालावधीकरिता तया महानगरपालिकेचे
नगरसेवक महणून निवडून येणयासाठी किंवा असणयासाठी अपात्र ठरवित आहे.
महाराष्ट्राचे राजयपाल यांचया आदेशानुसार व नावाने,
शंकर जाधव,
शासनाचे उप सचिव.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०२२/पौष १७, शके १९४३
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032
dated the 6th January, 2022
NOTIFICATION
Mumbai Municipal Corporation Act.
No. BMC-2519/C.R.332(Part-4)/UD-21.—Whereas, Mr. Sagun Vasant Naik has contested the
general elections to the Municipal Corporation of Greater Mumbai, held in 2017, and was declared
elected as a Councillor from Ward No. 91, on a seat reserved for the Backward Class of Citizens ;
And whereas, the District Caste Certificate Scrutiny Committee, Mumbai Suburban has vide
its Order dated the 20th June 2018 (hereinafter referred to as “the said Order”) declared the Caste
Certificate of the said Mr. Sagun Vasant Naik as invalid ;
And whereas, consequent upon the declaration of the Caste Certificate as invalid by the District
Caste Certificate Scrutiny Committee, Mumbai Suburban and in pursuance of clause (a) of sub-
section (1C) of section 16 of the Mumbai Municipal Corporation Act, (III of 1888), the Government of
Maharashtra considers it expedient to disqualify the said Mr. Sagun Vasant Naik for being elected
or being a Councillor for a period of six years from the date of the said Order ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by clauses (a) of and (b) sub-section (1C) of
section 16 of the Mumbai Municipal Corporation Act, (III of 1888), and of all other powers enabling
it in this behalf, the Government of Maharashtra hereby disqualifies Mr. Sagun Vasant Naik for
being elected or being a Councillor of the said Municipal Corporation for a period of six years from
the date of the said Order.
By order and in the name of the Governor of Maharashtra.
SHANKAR JADHAV,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.