M-6 ( Part I (KDS) Ext 1)

(१)

भाग एक (को.वि.पु)-१–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्ट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ८, अंक १]

शुक्रवार, जानेवारी ७, २०२२/पौष १७, शके १९४३

[पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

उप जिल्हाधिकारी पुनर्वसन तथा भूसंपादन अधिकारी, ठाणे यांजकडून

अधिसूचना

क्रमांक पुनर्व/क-६/टे-४/कावि-१९/१५, दिनांक ०६/०१/२०२२.—ज्ाअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित

भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हकक अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (ज्याचा उल्ेख पुढे उकत अधिनियम असा करण्ात

आला आहे) च्ा कलम ३ च्ा खंड (इ) च्ाद्ारे प्रदान करण्ात आलेल्ा अधिकारांचा वापर करून काढण्ात आलेली शासकीय

अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उकत

अधिसूचना असा करण्ात आला आहे) याद्ारे असे अधिसूचित केले आहे की, उकत अधिनियमाच्ा कलम ३ च्ा खंड (झेड अ) मध्े

व्ाख्ा केलेल्ा एखाद्ा सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्ा जिल्ह्ातील ५०० हेकटरपेक्ा अधिक नसेल इतक्ा क्ेत्ाकरिता जमीन संपादन

करण्ाच्ा संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उकत अधिनियमाच्ा प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्ात येईल ;

आणि, ज्ाअर्थी, उकत अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्ा, ठाणे जिल्ह्ाच्ा जिल्हाधिकाऱ्ास यासोबत जोडलेल्ा अनुसूची

एक मध्े दर्शविलेली जमीन (यापुढे जिचा निर्देश उकत जमीन असा करण्ात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता

भासण्याची शक्यता आहे, असे वाटते (ज्ाच्ा स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्ा अनुसूची दोनमध्े दिलेले आहे) आणि म्हणून

उकत अधिनियमाच्ा कलम ११ च्ा पोट-कलम (१) च्ा तरतुदीन्वये याद्ारे असे अधिसूचित करण्ात येते की, उकत जमिनीची मुंबई

महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई मेट्ो टपपा-५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) साठी कारडेपोकरिता भूसंपादन या प्रकलपाच्ा

सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि, ज्ाअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, दिनांक १३ मार्च २०१५ अन्वये उकत अधिनियमाचे कलम

१०क मध्े नमुद केलेले सार्वजनिक भागीदारी खालील प्रकलपांसह पायाभूत सुविधा प्रकलप, ज्ात जमिनीची मालकी राज्य शासनाकडे

विहित असण्याचे चालू राहील. अशा प्रकलपांना उकत अधिनियमाच्ा प्रकरण दोन व तीन यांच्ा तरतुदी लागू करण्ापासून सूट देण्ात

आली, असल्ामुळे या प्रकलपासाठी सामाजिक प्रभाव निर्धारण करण्याची आवश्यकता उरलेली नाही ;

आणि, ज्ाअर्थी, उकत अधिनियमाच्ा कलम ४३ च्ा पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुकत

केलेल्ा प्रशासकाची नियुकती करण्याची तरतूद ठेवली आहे.

M-6 ( Part I (KDS) Ext 1)

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०२२/पौष १७, शके १९४३

त्ाअर्थी आता, असे घोषित करण्ात येते की, उकत अधिनियमाच्ा कलम ११ च्ा पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यकती,

ही अधिसूचना प्रसिध्द झाल्ाच्ा दिनांकापासून ते उकत अधिनियमाच्ा प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्ा कालावधीप्यंत

उकत जमिनीचा अथवा तिच्ा भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उकत जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही :

परंतु, उकत जमिनीच्ा अथवा तिच्ा भागाच्ा मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्ांस विशेष परिस्थितीत, लेखी कारणे नमूद

करून अशा मालकास उपरोकत तरतुदीच्ा प्रर्वतनातून सूट देता येईल :

परंतु आणखी असे की, जर कोणत्ाही व्यकतीने या तरतुदीचे बुध्दीपरससर उल्ंघन केल्ामुळे तिला झालेल्ा कोणत्ाही हानीची

किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्ांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उकत अधिनियमाच्ा कलम ११ च्ा पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमिअभिलेखाच्ा अद्यावतीकरणाचे काम

हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करीत आहेत.

तसेच उकत अधिनियमाच्ा कलम ३ च्ा खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, ठाणे उकत अधिनियमाखालील

जिल्हाधिकाऱ्यांची कार्येे पार पाडण्ासाठी श्ीम. रेवती गायकर, उप जिल्हाधिकारी पुनर्वसन तथा भूसंपादन अधिकारी, ठाणे यांस पदनिर्देशित

करीत आहोत.

अनुसूची-एक

जमिनीचा तपशील

मौजे- कशेळी, ता. भिवंडी, जि. ठाणे

अ.क्र.

(१)

गावाचे नाव

(२)

गट नं./स.नं.

(३)

बाधित होणारे क्षेत्र हे. आर.

(४)

१

कशेळी

५६

२०.८९

२

८७

३

९४

४

९९

५

१००

६

१०१

७

१०२

८

१०३

९

१०४

१०

१०५

११

१०६

१२

१०७

१३

१०८

१४

१०९

१५

११६

१६

११७

१७

११८

१८

११९

१९

१२०

M-6 ( Part I (KDS) Ext 1)

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०२२/पौष १७, शके १९४३

3

(१)

(२)

(३)

(४)

२०

१२१

२१

१२२

२२

१२६

२३

१२७

२४

१२८

२५

१३०

एकूण

२०.८९

अनुसूची- दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्ा स्वरुपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई मेट्ो टपपा-५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) साठी

कारडेपोकरिता भूसंपादन प्रकलप.

प्रकल्पाचे वर्णन

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई मेट्ो टपपा-५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) साठी

कारडेपोकरिता भूसंपादन या प्रकलपात ठाणे जिल्ह्ातील भिवंडी तालुक्ातील ०१ गाव समाविषट आहे.

त्ा गावातील अंदाजित एकूण क्षेत्र २०.८९ हे.आर. आहे.

समाजाला मिळणारे लाभ

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई मेट्ो टपपा-५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) साठी

कारडेपोकरिता भूसंपादन या प्रकल्पाचे बांधकाम करणे, त्याचा वापर करणे व देखभाल करणे याकामी

रोजगाराच्ा संधी उपलब्ध होणार आहेत.

स्थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्ा जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगाराच्ा

संधी मिळतील.

तसेच त्ा प्रकलपामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि सामाजिक

दृषटीने सर्वंंकष विकास, मोठ्ा प्रमाणात रोजगार निर्मिती पर्यावरण स्थिरता ह्ा बाबी अभिप्रेप्रेत आहेत.

अनुसूची–तीन

बाधीत व्यकतींचे विस्थापन करण्ास भाग पाडणारी कारणे.

अ.क्र

कारणे

१

प्रकल्पाचे बांधकाम

२

प्रकल्पाचे परिचालन

३

प्रकल्पाची देखभाल

या कारणाकरिता जमिनीची आवश्यकता.

M-6 ( Part I (KDS) Ext 1)

4

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०२२/पौष १७, शके १९४३

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

अनुसूची- चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्ास करणाऱ्ा अधिकाऱ्ांने दिलेल्ा सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हकक अधिनियम, २०१३

(२०१३ चा ३०) यामध्े कलम १० (क) समाविषट केले असून, त्ामध्े अशी तरतूद केली आहे की, समुचित शासनाला जनहिताच्ा

दृषटीने अधिसूचनेद्ारे, उकत अधिनियमाच्ा प्रकरण दोन व प्रकरण तीन यांच्ा तरतुदी लागू करण्ापासून सूट देता येते. त्ानुसार महाराष्ट्र

शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, दिनांक १३ मार्च २०१५ नुसार उकत फरक प्रकल्पाला जनहिताच्ा दृषटीने लोकहितकारी प्रकलप

असल्ाकारणाने प्रकरण दोन आणि प्रकरण तीन च्ा तरतुदी लागू करण्ापासून उकत प्रकल्पाला सूट देण्ात आली आहे.

अनुसूची-पाच

नियुकत केलेल्ा प्रशासकाचा तपशील

अ. क्र. प्रशासक म्हणून नियुकत करण्ात आलेल्ा

अधिकाऱ्याचे पदनाम

उप जिल्हाधिकारी पुनर्वसन, ठाणे

ब.

प्रशासकाच्ा कार्यालयाचा पत्ा

उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन) शाखा, दुसरा मजला, जिल्हाधिकारी तथा

जिल्हादंडाधिकारी, ठाणे, यांचे कार्यालय ठाणे जिलहा सत्र न्यायालयासमोर,

कोर्टनाका, ठाणे (पश्चिम) ता. जि. ठाणे पिनकोड -४००६०१

क.

ज्ा अधिसूचनेव्दारे प्रशासकाची नियुकती करण्ात

आली आहे त्ा अधिसूचनेचा तपशील

अधिनियमाच्ा कलम ४३ च्ा पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन

व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी उप जिल्हाधिकारी पुनर्वसन, ठाणे

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांची प्रशासक, पुनर्वसन व पुनर्स्थापना

म्हणून प्रशासकाची नियुकती करण्याची तदतूद ठेवली आहे.

सदर अधिसुचनेद्ारे ज्ा जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे

कायद्याचे ११ चे उप-कलम (०१) खाली अधिसूचित करणेत आले आहे. त्ा विरुध्द आक्ेप नोंदविण्याचे असल्ास प्रारंभिक

अधिसूचनेच्ा तारखेपासून ६० दिवसांच्ा आत उप जिल्हाधिकारी पुनर्वसन तथा भूसंपादन अधिकारी, ठाणे यांचे कार्यालयात आक्ेप

नोंदविणेत येतील.

ठाणे,

रेवती गायकर,

दिनांक ६ जानेवारी २०२२.

उप जिल्हाधिकारी पुनर्वसन तथा

भूसंपादन अधिकारी ठाणे.