(१)
भाग चार-ब-११–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ८, अंक ४]
शुक्रवार, जानेवारी १४, २०२२/पौष २४, शके १९४३
[पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांनवये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमधये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिकत) नियम व आदेश.
वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रवये विभाग
गोकुळदास तेजपाल रुग्ालय परिसर, ९ वा मजला, नवीन मंत्ालय,
लोकमानय टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक १३ जानेवारी २०२२
अधिसूचना
दंतवैद्य अधिनियम, १९४८.
क्रमांक मदंप-०१२२/प्र.क्र. ०१/अधिनियम.—१. दंतवैद्य अधिनियम, १९४८ कलम २ (ठ) अनवये संज्ेनुसार अशा
वयावसायिकांना कळविणयात येते की, उकत अधिनियमांतील कलम ३९ (१) अनवये संबंधित वयावसायिकांना जया वर्षाशी ती संबंधित
असेल तया वर्षाचया १ एपिल पूर्वी देय होईल म्हणजेच (तयांनी तयांचया सन २०२२ सालचया नुतनीकरण १ जानेवारी २०२२ ते ३१ मार्च
२०२२ या कालवधीमधये करून घयावे.)
२. दंतवैद्य अधिनियम, १९४८ कलम ३९ (२) अनवये नियत दिनांकापूर्वी नवीकरण फी देणयात आली नसेल तयाबाबतीत,
निबंधक, कसूरदाराचे नाव नोंदवहीतून काढून टाकतील.
३. उकत अधिनियमांतील परंतुकानवये काढून टाकलेले नाव, विहित करणयात येईल तयाप्रमाणे पैसे भरलयावर नोंदवहीत पुर्वत
दाखल करता येईल.
४. दंतवैद्य अधिनियम, १९४८ कलम ४१ (५) अनवये कसूरदार वयकतीला आपले नोंदणी प्रमाणपत्र आणि कोणतेही नवीकरण
प्रमाणपत्र असलयास ते ताबडतोब निबंधकाचया स्वाधीन करावे लागेल आणि अशा प्रकारे काढून टाकलेले नाव शासकीय राजपत्रात
प्रसिधद करणयात येईल अशी तरतूद अधिनियमात आहे.
५. दंतवैद्य अधिनियम, १९४८ चया कलम ४३ अनवये नोंदवहीतून नाव काढून टाकणारा कोणताही आदेश कोणतयाही नयायालय
प्रशनासपद करता येणार नाही.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १४, २०२२/पौष २४, शके १९४३
६. दंतवैद्य अधिनियम, १९४८ चया कलम ४५ अनवये निबंधक १ एप्रिल २०२२ नंतर होईल तेवढ्ा लवकरात लवकर नोंदवही
तयार करील व परिषदेचया अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणयात येईल. सदर यादी प्रसिद्धीद्धीचया दिनांकानंतर एका महिनयात नोंदणी
प्रमाणपत्र परत करणयास चुकलयास दंतवैद्य अधिनियम, १९४८ कलम ५० अनवये विहित द्रवयदंडास पात्र होईल.
महाराष्ट्ाचे राजयपाल यांचया आदेशानुसार व नावाने,
दौलत देसाई,
शासनाचे सह सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.