(१)
भाग एक-अ (म.उ.वि.)-१२–१
RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ—मध्य उप-विभाग
वर्ष ७, अंक ५]
गु¸ü¸üरुवार, फेब्रुवारी ३, २०२२/माघ १४, शके १९४३
[पृष्ठे ४, किंमत : रुपयये २६.००
असाधारण क्रमांक १२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिलहा परिषदा व पंचाययत समित्या, ग्ामपंचाययती, नगरपरिषदा, प्ाथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनिययम ययांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना ययांव्यतिरिकत) आदेश व अधिसूचना.
राज्य निवडणूक आययोग, महाराष्ट्र
नवीन प्रशासन भवन, हुतातमा राजगुरू चौक,
मादाम कामा मार्ग, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ फेब्रुवारी २०२२.
अधिसूचना
क्रमांक - रानिआ /रापनों-२०२१/प्र.क्र.३९/का. ११.—ज्ाअर्थी भारतीय संविधानाच्ा अनुच्छेद २४३-के व २४३-झेड ए अन्वये
तसेच राज्ातील स्थानिक स्वराज्य संस्थांांच्ा संबंधित कायद्ातील तरतुदींन्वये अशा स्थानिक स्वराज्य संस्थांांच्ा सर्व निवडणुकांचे
अधिक्षण, संचालन व नियंत्रण याबाबतचे अधिकार राज्य निवडणूक आयोगास प्रापत झाले आहेत ;
आणि ज्ाअर्थी, स्थानिक स्वराज्य संस्थांांच्ा निवडणुकांचे पावित्र्य राखणे व अशा निवडणुका मुकत, नि:पक्षपातीपणे, प्रभावीपणे
व कार्यक्षमतेने पार पाडण्ाच्ा दृष्ीने राजकीय पक्षांची नोंदणी व संबंधित बाबींची तरतूद त्ात करणे गरजेचे आणि आवश्यक असल्ाने
राज्य निवडणूक आयोगाद्ारे क्र. एसईसी/एमसी २००९/सीआर-४९/डी.११, िदनांक ३१ मार्च २००९ च्ा अधिसूचनेद्ारे, राजकीय पक्षांची
नोंदणी आदेश, २००९ आणि महाराष्ट्र निवडणूक चिनह (आरक्षण व वाटप) आदेश, २००९ काढण्ात आला आहे ;
आणि ज्ाअर्थी, राजकीय पक्षाच्ा आधारावर राज्ातील स्थानिक स्वराज्य संस्थांांच्ा घेतल्ा जाणाऱ्ा सर्व निवडणुकांकरिता
उकत आदेश लागू असून केवळ ग्ामपंचायतींच्ा निवडणुकांना, जेथे पक्षविरहित निवडणुका घेतल्ा जातात तेथे हे आदेश लागू नाहीत ;
आणि ज्ाअर्थी, राज्य निवडणूक आयोगास उकत आदेशाप्रमाणे राजकीय पक्षाची नोंदणी करण्ापूर्वीी महाराष्ट्र शासन राजपत्रात
पक्षाचे नाव आणि पत्ा, त्ाचे अध्यक्ष व त्ांना जर चिनह देण्ात येणार असेल तर ते चिनह यांचा अंतर्भाव असलेली सूचना प्रसिद्ध् करून
सर्वसाधारण जनतेकडून अशा नोंदणीबाबत हरकती मागविणे आवश्यक आहे ;
आणि ज्ाअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्रात उपरोकतप्रमाणे अधिसूचना प्रसिद्ध केलेल्ा दिनांकापासून ३० दिवसांच्ा आत
कोणतीही हरकत प्रापत न झाल्ास राज्य निवडणूक आयोग अधिसूचनेत प्रसतावित केल्ाप्रमाणे राजकीय पक्षाची नोंदणी करण्ाकरीता
सक्षम राहील ;
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध्य उप-विभाग, फेब्रुवारी ३, २०२२/माघ १४, शके १९४३
आणि ज्ाअर्थी, उकत आदेशाप्रमाणे कोणतीही हरकत प्रापत झाली, तर तिचा राज्य निवडणूक आयोग विचार करेल व ती क्षुललक
आढळल्ास, फेटाळण्ात येईल व राजकीय पक्षाची नोंदणी करण्ात येईल. त्ाचप्रमाणे राज्य निवडणूक आयोगास अशा हरकतीत
प्रथमदर्शनी सत्य वाटले, तर ती अर्जदारास कळविण्ात येईल आणि त्यावर त्ाचे अभिप्राय मागविण्ात येतील आणि अभिप्राय प्रापत
झाल्यावर, आयोग उपलबध अभिलेखाच्ा आधारावरील गुणवत्तेवर निर्णय घेईल किंवा,संबंधित पक्षांचे महणणे ऐकून त्ानंतर निर्णय घेईल
व राज्य निवडणूक आयोगाचा असा निर्णय अंतिम राहील ;
आणि ज्ाअर्थी, श्ी. शिरीष शितल गतारे, यांच्ा अध्यक्ष, “परिवर्तन महाविकास आघाडी” मुख्य कार्यालययाचा
पत्ा:-१०४/६,राजमती पॅलेस, नांदणी नाका, संभाजीपूर, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोलहापूर पिन ४१६ १०१ यांनी राज्य
निवडणूक आयोगाकडेे, “परिवर्तन महाविकास आघाडी” अशा नावाने राजकीय पक्ष नोंदणीसाठी अर्ज केला आहे ;
आणि ज्ाअर्थी, उपरोिल्लिखत पक्ष हा मान्यता प्रापत राष्ट्रीय किंवा मान्यता प्रापत राज्यसतरीय पक्ष नसल्ाने अशा पक्षासाठी कोणतेही
चिनह राखून ठेवणे आवश्यक नाही ;
आणि ज्ाअर्थी, राज्ातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्ा कोणत्ाही निवडणुकीत मान्यताप्रापत राजकीय पक्ष यांनी उभ्ा केलेल्ा
उमेदवाराव्यतिरिकत उभ्ा राहिलेल्ा कोणत्ाही उमेदवारास उपरोल्लिखित आदेशाप्रमाणे आयोगाद्ारे मुकत चिनहे महणून विनिर्दिष्ट केलेल्ा
चिनहांपैकी एका चिनहाची निवड करता येईल व त्ाचे वाटप करता येईल अशी तरतूद आहे ;
आणि ज्ाअर्थी, मुकत चिनहांपैकी एकाच चिनहाची निवड अनेक उमेदवारांनी केली असेल व अशा अनेक उमेदवारांपैकी केवळ
एक उमेदवार नोंदणीकृत राजकीय पक्षाद्ारे उभा केला असेल आणि उर्वरित अपक्ष उमेदवार असल्ास, निवडणूक निर्णय अधिकारी ते
मुकत चिनह त्ा नोंदणीकृत राजकीय पक्षाच्ा उमेदवारास देईल आणि इतर कोणासही नाही, आणि जर या अनेक उमेदवारांपैकी दोन किंवा
अधिक नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार असतील आणि उर्वरित अपक्ष उमेदवार असल्ास निवडणूक निर्णय अधिकारी चिठ्ठा टाकून
कोणत्ा नोंदणीकृत राजकीय पक्षाच्ा उमेदवारास ते मुकत चिनह द्यायचे ते ठरवील आणि ज्ा उमेदवाराची चिठ्ी येईल, त्ा उमेदवारास
त्ा मुकत चिनहाचे वाटप करेल आणि इतर कोणासही नाही ;
आणि ज्ाअर्थी, राज्य निवडणूक आयोगाने उपरोकत पक्षास राजकीय पक्ष महणून नोंदणी करणेपूर्वीी सदर नोंदणीबाबत सर्वसाधारण
जनतेकडून हरकती मागविणे आवश्यक आहे.
आता त्ाअर्थी, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र सदर अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्ाच्ा दिनांकापासून
३० दिवसांचे आत सदर नोंदणीबाबत सर्वसाधारण जनतेकडून कोणतीही हरकत असल्ास, ती परसपर आयोगाच्ा कार्यालयाकडेे दाखल
करावी असे जाहीर करीत आहे.
राज्य निवडणूक आयुकत यांचे आदेशानुसार,
अविनाश सणस,
उपायुकत,
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध्य उप-विभाग, फेब्रुवारी ३, २०२२/माघ १४, शके १९४३
3
STATE ELECTION COMMISSION, MAHARASHTRA
New Administrative Building, Hutatma Rajguru Chowk,
Madame Cama Road, Mumbai 400 032, dated 3rd February 2022.
NOTIFICATION
No. SEC/RPP-2021/CR-39/D-11.—Whereas, the superintendence, direction and control of
all elections to the Panchayats and Municipalities in the State are vested in the State Election
Commission, Maharashtra by virtue of Article 243-K and 243-ZA of the Constitution of India,
and the provisions of the relevant State law as applicable to such Panchayats and Municipalities ;
And whereas, with a view to provide, in the interest of sanctity of elections to the local bodies,
and in the interest of conduct of such elections, in a free, fair, effective and efficient manner, for the
registration of political parties and for matters connected therewith; the Registration of political
Parties Order, 2009 and Maharashtra Election Symbols (Reservation and Allotment) Order, 2009
has been made by the State Election Commission, Maharashtra vide the State Election Commission,
Maharashtra, Notification No. SEC/MC-2009/CR-49/D-11, dated 31st March 2009 ;
And whereas, the said Order applies to all elections held to local bodies in the State on party
basis except elections to Village Panchayats where elections are held on partyless basis ;
And whereas, before registering a political party under this Order, it is necessary to publish
a notice in the Maharashtra Government Gazette indicating therein, the name and address of the
political party, its President and the symbol proposed to be allotted, if any, and calling for objections,
if any, for such registration from the general public ;
And whereas, as per the said Order, if no objection is received within 30 days from the date of
publication of such notification in the Maharashtra Government Gazette, it shall be competent for
the State Election Commission to register the political party, as proposed in the notification ;
And whereas, if any objection is so received, the State Election Commission may consider the
same and in case it is found to be without substance, it may reject the same and register the political
party. If on the other hand, the State Election Commission considers that the objection is prima facie
genuine, then the same shall be communicated to the applicant and his remarks shall be called for.
After receipt of the remarks, the Commission may either decide the matter on merits on the basis
of the records available or it may give personal hearing to the parties concerned and take a decision
thereafter. The decision of the State Election Commission shall be final ;
And Whereas, Shri Shirish Sheetal Gatare, President “Parivartan Mahavikas Aaghadi”
having main office address :-104/6, Rajmati Palace, Nandani Naka, Sambhajipur,
Jaysingpur, Tal. Shirol, Dist. Kolhapur, Pin 416 101 has applied to the State Election Commission
for registering “Parivartan Mahavikas Aaghadi” as a political party ;
And whereas, the said party being neither a recognised National Party nor a State Party,
it is not imperative to reserve symbol to it from the list of free symbols ;
And whereas, as per the aforesaid Order a candidate at an election to local bodies in the State,
other than a candidate set-up by a recognised political party shall choose and shall be allotted one
of the symbols specified as free symbols by the Commission ;
And whereas, as per the said Order if the same free symbol has been chosen by several candidates
at such election, then, if of those several candidates only one is a candidate set-up by registered
political party and all the rest are independent candidates, the returning officer shall allot that free
symbol to the candidate set-up by the registered political party and to no one else, and if of those
several candidates two or more candidates are set-up by different registered political parties and
the rest are independent candidates, the returning officer shall decide by lot to which of the two or
more candidates set-up by the different registered political parties that free symbol shall be allotted
and allot that symbol to the candidate on whom the lot falls and to no one else ;
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध्य उप-विभाग, फेब्रुवारी ३, २०२२/माघ १४, शके १९४३
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
And whereas, it is necessary for the State Election Commission to call for objections, if any, from
the general public for registration of the said party as a political party.
Now, therefore, the State Election Commission, Maharashtra, hereby calls for objections,
if any, for such registration of the said party from the general public which are to be
submitted directly to the Commission within 30 days from the date of publication of this
notification in Maharashtra Government Gazette.
By order of the State Election Commissioner,
AVINASH SANAS,
Deputy Commissiner,
State Election Commission, Maharashtra.