(१)
भाग दोन- २२–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ८, अंक ११]
मंगळवार, फेब्रुवारी ८, २०२२/माघ १९, शके १९४३
[पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक २२
प्राधिकृत प्रकाशन
सार्वजनिक नयास नोंदणी कार्यालय, अमरावती विभाग, अमरावती
चौकशीची जाहीर नोटीस
क्र. एसीसी-३/५७९/२२
फेरफार अहवाल/अर्ज क्रमांक : १८/२०२१
सार्वजनिक नयासाचे नाव नोंदणी क्रमांक : श्ी. उजंबवाडी, वाडी अमरावती, िज. अमरावती, ए. १४०९
श्ी. दशसोरठीया वणिक ज्ाती महाजन, अमरावती, ता. जि. अमरावती
ए. १६७७
बाबत : प्रदिप धिरजलाल वैद्य
सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटीसीने कळविणयात येते की,
सहायक धर्मादाय आयुकत-०३, अमरावती विभाग, अमरावती हे वर नमूद केलेलया फेरफार अहवाल/अर्जासंबंधी महाराष्ट्र
सार्वजनिक विशवसत अधिनियम, १९५० चे कलम ५०अ २ अनवये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत :—
(१) वर नमूद केलेला नयास अस्तितवात आहे का ? आणि सदरचा नयासाचा सार्वजनिक सवरूपाचा आहे काय ?
(२) खाली निर्दिष्टष्ट केलेली मिळकत सदर नयासाची मालकीची आहे काय ?
(अ) जंगम मिळकत (वर्णन) : ५००० रुपये
(ब) स्ावर मिळकत (वर्णन) : पी टी आर रजिसटरनुसार जंगम मालमत्ा रुपये काही नाही आहे. तर सधयास्थितीत
जंगम मालमत्ा .......................... रुपये स्थावर मालमत्ा रेकॉर्डनुसार रुपये ३३,००० सधयास्थितीत नयासाचे स्थावर
मालमत्ेची अंदाजे किंमत रुपये २०,००,००० आहे.
सदरचया चौकशी प्रकरणामधये कोणास काही हरकती घयावयाची असेल अगर पुरावा देणे असेल तयांनी लेखी कैफीयत ही नोटीस
प्रसिद्ध झालया तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. तयानंतर आलेलया कैफियत
विचार केला जाणार नाही. तसेच वरील मुदतीत कैफीयत न आलयास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी ८, २०२२/माघ १९, शके १९४३
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
जाईल व अर्जाचे निकालाबाबत योगय ते आदेश दिले जातील.
ही नोटीस माझे सहीनिशी व मा. सहायक धर्मादाय आयुकत-०३, अमरावती याचे शिक्क्यानिशी आज दिनांक ४ फेब्ुवारी २०२२
रोजी दिली.
निलेश पी. करलूके,
अधीक्षक (नयायशाखा),
सार्वजनिक नयास नोंदणी कार्यालय,
अमरावती.