(१)
भाग चार-ब-५४–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ८, अंक १६]
मंगळवार, फेब्रुवारी ८, २०२२/माघ १९, शके १९४३
[पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ५४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांनवये तयार केलेले
•
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमधये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिकत) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतातमा राजगुरू चौक, मंत्ालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ फेब्ुवारी २०२२.
अधिसूचना
खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम, १९५७.
क्रमांक: गौखनि-४९/११२०/प्र.क्र.२६१/ख-२.—खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम, १९५७ (१९५७
चा ६७) याचया कलम १५ ची पोट-कलमे (१)आणि (३) द्ारे प्रदान करणयात आलेलया आणि तयाबाबतीत तयास समर्थ करणाऱया
इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्ारे महाराष्ट्र गौण खनिज (विकास व विनियमन) नियम, २०१३ यामधये
आणखी सुधारणा करणयासाठी पुढीलप्रमाणे नियम करीत आहे:–
१. या नियमांना महाराष्ट्र गौण खनिज उतखनन (विकास व विनियमन) (सुधारणा) नियम, २०२२ असे महणावे.
२. महाराष्ट्र गौण खनिज उतखनन (विकास व विनियमन) (सुधारणा) नियम, २०१३ मधये जोडलेली अनुसूची-I
(यात यापुढे जयाचा निर्देश “मुखय नियम” असा करणयात आला आहे),–
(i) “[नियम ४६(i) आणि ५९(१)पहा]” चया खाली भाग-I हा शबद व संखया समाविष्टष्ट करणयात येत आहे;
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ८, २०२२/माघ १९, शके १९४३
(ii)क्रमांक ११ नंतर खालीलप्रमाणे समाविष्टष्ट करणयात येईल :—
“भाग-II
अ. क्र.
केंद्र शासनाने दि.१०.०२.२०१५
अधिसूचनेनवये घोषित केलेली गौण
खनिजे
स्वामित्वधनाचे दर
(प्रति मे.टन)
(१)
(२)
(३)
१
अगेट
रू. २०० अथवा सरासरी विक्रीक्री मुलयाचया २०% यापैकी जे जासत असेल ते.
२.
कोरोंडम
रू. २०० अथवा सरासरी विक्रीक्री मुलयाचया २०% यापैकी जे जासत असेल ते.
३
चायना कले
रू. १०० अथवा सरासरी विक्रीक्री मुलयाचया १०% यापैकी जे जासत असेल ते.
४
डोलोमाईट
रू. १०० अथवा सरासरी विक्रीक्री मुलयाचया १०% यापैकी जे जासत असेल ते.
५
फेलसपार
रू. १०० अथवा सरासरी विक्रीक्री मुलयाचया २०% यापैकी जे जासत असेल ते.
६
फायर कले
रू. १०० अथवा सरासरी विक्रीक्री मुलयाचया १०% यापैकी जे जासत असेल ते.
७
औद्योगिक प्रयोजनाकरिता वापरणयात
येणारा लॅटराईट
रू. १०० अथवा सरासरी विक्रीक्री मुलयाचया १०% यापैकी जे जासत असेल ते.
८
पायरोलाईट
रू. १५० अथवा सरासरी विक्रीक्री मुलयाचया २०% यापैकी जे जासत असेल ते.
९
क्वार्टझ
रू. १२० अथवा सरासरी विक्रीक्री मुलयाचया १०% यापैकी जे जासत असेल ते.
१०
क्वार्टझाईट
रू. १०० अथवा सरासरी विक्रीक्री मुलयाचया १०% यापैकी जे जासत असेल ते.
११
शेल
रू. १०० अथवा सरासरी विक्रीक्री मुलयाचया १०% यापैकी जे जासत असेल ते.
१२
सिलीका सॅनड
रू. १०० अथवा सरासरी विक्रीक्री मुलयाचया १०% यापैकी जे जासत असेल ते.
१३
केंद्र शासनाचया अधिसूचना
दि. १०.०२.२०१५ अनवये घोषित
करणयात आलेली अनय गौण खनिजे.
रू. १०० अथवा सरासरी विक्रीक्री मुलयाचया १०% यापैकी जे जासत असेल ते.”.
३. मुखय नियमांना जोडलेलया अनुसूची-II मधील “व केंद्र शासनाने १० फेब्ुवारी २०१५ अनवये घोषित केलेली गौण खनिजे
वगळून” हा मजकूर वगळणयात येईल.
महाराष्ट्राचे राजयपाल यांचया आदेशानुसार व नावाने,
रमेश चवहाण,
शासनाचे सहसचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ८, २०२२/माघ १९, शके १९४३
3
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032. dated the 8th February 2022.
NOTIFICATION
Mines and Minerals (Development and Regulation) Act, 1957.
No.Gaukhani-49/1120/C.R.261/Kh-2.—In exercise of the powers conferred by sub-sections (1)
and (3) of section 15 of the Mines and Minerals (Development and Regulation) Act, 1957 (67 of 1957),
and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes
the following rules further to amend the Maharashtra Minor Mineral Extraction (Development and
Regulation) Rules, 2013, as follows, namely:–
1. These rules may be called the Maharashtra Minor Mineral Extraction (Development
and Regulation) (Amendment) Rules, 2022.
2. In SCHEDULE-I appended to the Maharashtra Minor Mineral Extraction (Development
and Regulation) Rules, 2013 (hereinafter referred to as “ the principal Rules”),–
(i) below the brackets, words, figures and letter “[See rule 46(i) and 59(1)]” the word
and figure “PART-I” shall be inserted;
(ii) after entry 11, the following shall be added, namely :–
“Part-II
Sr.
No.
Minor Minerals declared by Central
Government Notification dated 10th
February 2015.
Rates of Royalty
(Per Metric tonne)
(1)
(2)
(3)
1
Agate
Rs. 200 or 20% of average sale value, whichever
is higher.
2.
Corundum
Rs. 200 or 20% of average sale value, whichever
is higher.
3
China Clay
Rs. 100 or 10% of average sale value, whichever
is higher.
4
Dolomite
Rs. 100 or 10% of average sale value, whichever
is higher.
5
Felspar
Rs. 100 or 20% of average sale value, whichever
is higher.
6
Fire Clay
Rs. 100 or 10% of average sale value, whichever
is higher.
7
Laterite used for Industrial purpose
Rs. 100 or 10% of average sale value, whichever
is higher.
8
Pyrophylite
Rs. 150 or 20% of average sale value, whichever
is higher.
9
Quartz
Rs. 120 or 10% of average sale value, whichever
is higher.
10
Quartzite
Rs. 100 or 10% of average sale value, whichever
is higher.
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ८, २०२२/माघ १९, शके १९४३
Sr.
No.
Minor Minerals declared by Central
Government Notification dated 10th
February 2015.
Rates of Royalty
(Per Metric tonne)
(1)
(2)
(3)
11
Shale
Rs. 100 or 10% of average sale value, whichever
is higher.
12
Silica Sand
Rs. 100 or 10% of average sale value, whichever
is higher.
13
All other minor minerals declared
by Central Government Notification
dated 10th February 2015.
Rs. 100 or 10% of average sale value, whichever
is higher.”.
3. In SCHEDULE-II appended to the principal Rules, the word “and minor minerals declared
by Central Government Notification dated 10th February 2015” shall be deleted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RAMESH CHAVAN,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.