(१)

भाग एक (को.िव.पु)-२०–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराđł� शासन राजपŇ

असाधारण भाग एक–कोकण िवभागीय पुरवणी

वषɑ ८, अंक १२]

मंगळवार, फɁŎुवारी १५, २०२२/माघ २६, शकɁ १९४३

[पृđठɂ २, िकȽमत : ȟपये ११.००

असाधारण ĸमांक २०

Ōािधकȵत Ōकाशन

िजčहािधकारी, पालघर यांजकडȴन

मुंबई अहमदाबाद अितजलद रेčवे Ōकčप

अिधसूचना

मौजे नागले, मौजे गोिखवरे, मौजे ससुनवघर, मौजे भाटपाडा व मौजे चंदनसार, ता. वसईकȫरता

भूमी संपादन, पुनवɑसन व पुनĒथाɑपना करताना वाजवी भरपाई िमळĀयाचा आिण पारदशɑकतेचा हòक अिधिनयम, २०१३

मधील कलम २५ मधील पȫर÷छɂद २ अąवये कलम १९ नुसार Ōिसnj कɁलेčया घोषणेस मुदतवाढ

ĸमांक/पुनवɑसन/NHSRCL/टɂ-२/कािव-१६३/२०२२.—ùयाअथȯ, मुंबई अहमदाबाद अितजलद रेčवे Ōकčपाकȫरता भूमी

संपादन, पुनवɑसन व पुनĒथाɑपना करताना वाजवी भरपाई िमळĀयाचा आिण पारदशɑकतेचा हòक अिधिनयम, २०१३ चे कलम १९ अąवये

पालघर िजčǡातील वसई तालुòयामधील २० गावांकȫरता घोषणा िजčहािधकारी, पालघर यांचेकडȴन Ōिसnj करणɞत आली आहे ;

ùयाअथȯ, उòत नमूद अिधसूचनेमधील नमूद सďहɨ नंबरकȫरता कलम २१ अąवये संबंिधतांना नोिटसा बजािवणेत आčया. तथािप,

संपािदत होत असलेčया मौजे नागले, गोिखवरे, ससुनवघर, भाटपाडा व चंदनसार ǡा गावातील सďहɨ नंबरमधील बहुतांश सďहɨ नंबर हे

गोळा Ćलॉʦ असून, पोट िहĐयाची मोजणी झालेली नाही. तसेच काही सďहɨ नंबरमधील जिमनीवर बांधकामे आहेत. āयामुळɂ संपादनामĄये

अडचणी येत होāया. सबब अशा सďहɨ नंबरची पुणɑमोजणी कȠन ȦेŇ िनȬĐचत होणे आवĐयक होते. āयामुळɂ कलम २३ अąवये

संपादनाबाबतचा िनवाडा मुदतीत घोिषत करणे शòय झालेले नसčयामुळɂ, सदर÷या अिधसूचनांपैकी मौजे नागले, गोिखवरे, ससुनवघर,

भाटपाडा व चंदनसार ǡा गावां÷या अिधसूचनेस मुदतवाढ देणे आवĐयक आहे ;

आिण ùयाअथȯ, भूमी संपादन अिधिनयम, २०१३ कलम २५ मधील पȫर÷छɂद २ नुसार “ समथɑन करणारी पȫरȬĒथती अȬĒतāवात

असेल तर, समुिचत शासनाला बारा मिहąयां÷या कालावधीत वाढ करĀयाचा अिधकार असेल.” अशी तरतूद कɁली आहे ;

ùयाअथȯ, उòत अिधिनयमातील कलम ३ (इ) व महाराđł शासन राजपŇ िदनांक २७ ऑगĒट, २०१४ मधील २ (ड) नुसार

“ समुिचत शासन याचा अथɑ, महाराđł राùया÷या भूŌदेशात ȬĒथत असलेčया जिमनी÷या संपादनासंबंधात राùय शासन असा आहे आिण

āयामĄये, āयामधील अिधसूिचत ȦेŇाकȫरता राùय शासनाने िनयुòत कɁलेला संबंिधत िजčǡाचा िजčहािधकारी, यांचा समावेश आहे”

अशी तरतूद आहे.

2

महाराđł शासन राजपŇ असाधारण भाग एक–कोकण िवभागीय पुरवणी, फɁŎुवारी १५, २०२२/माघ २६, शकɁ १९४३

āयाअथȯ, मी, डॉ. मािणक गुरसळ, िजčहािधकारी पालघर, मला Ōदान कɁलेčया अिधकाराचा वापर कȠन कलम १९ अąवये Ōिसnj

कɁलेčया घोषणेस खालील नमूद तòयात दशɑिवčयाŌमाणे ६ मिहąयां÷या कालावधीकȫरता मुदतवाढ देत आहे.

अ.ĸ.

गावाचे नाव व तालुका

अिधसूचना राजपŇात Ōिसnj

कɁčयाचा ĸमांक व िदनांक

भूमी संपादन अिधिनयम, २०१३ कलम

२५ मधील पȫर÷छɂद २ नुसार मुदतवाढ

िदलेला कालावधी

(१)

(२)

(३)

(४)

१

नागले, ससुनवघर, गोिखवरे,

भाटपाडा व चंदनसार, ता. वसई.

महाराđł शासन राजपŇ असाधारण

भाग एक-कोकण िवभागीय पुरवणी

िदनांक १६ फɁŎुवारी २०२१.

१६ ऑगĒट २०२२ पयɕत

पालघर,

डॉ. मािणक गुरसळ,

िदनांक १५ फɁŎुवारी २०२२.

िजčहािधकारी, पालघर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.