(१)
भाग चार-ब-७३–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ८, अंक २७]
गुरुवार, मार्च ३, २०२२/फालगुन १२, शके १९४३
[पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ७३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांनवये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमधये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिकत) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतातमा राजगुरू चौक,
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ मार्च २०२२.
सूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.
क्रमांक आयडीसी २०११/(प्र.क्र. ५४४)/उ-१४.—जयाअर्थी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा.
तीन) चे कलम १ पोोट-कलम (३) अन्वये करणयात आलेली व महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार-ब, दिनांक २२-२८
सपटेंबर २०११ रोोजी पृष्ठ क्र. ३ ते ८ वर प्रसिद्ध करणयात आलेली शासनाचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे क्र. आयडीसी २०११/
(प्र.क्र. ५४४)/उ-१४, दिनांक १६ सपटेंबर २०११ अन्वये उपरोोकत अधिनियमाचया प्रकरण सहाचे उपबंध हे तया अधिसूचनेत नमूद केलेले
मौजे नांदवण, तालुका नवापूर, जिलहा नंदूरबार येथील क्ेत्ास दिनांक २२ सपटेंबर २०११ या तारखेपासून लागू करणेत आलेलया आहेत
व उकत क्षेत्र हे उकत अधिनियमाचया कलम २ खंड (ग) अन्वये “ औद्योगिक क्षेत्र ” महणून जाहीर केलेले आहे.
आणि जयाअर्थी, उपरोोकत अनुसूचीमधये जाहीर केलेलया जमिनी तयाभागात समाविष्ट आहे. (यापुढे याचा उललेख उकत जमीन
असा करणयात येईल);
आणि जयाअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकरिता उकत जमिनी औद्योगिक क्षेत्र महणून विकासासाठठी या जागेची
आवशयकता असलयाचे राजय शासनाचे मत आहे;
आणि जयाअर्थी, उकत जमिनीचया जमीन मालकांचे व तयात हितसंबंध असलेलया वयकतींचे महणणे अधिनियमांचया कलम ३२ चे
पोोट-कलम (२) प्रमाणे एकूण घेतलेले आहे व तयानुसार राजय शासनाने या कलमाचया ३२ चया अनुषंगाने उकत जमीन संपादन करणयाचा
निर्णय घेतला आहे.
तयाअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) चा वापर करून सदर जमिनी उपरोोकत कारणांसाठठी
संपादित केलया असलयाबद्दलची ही नोोटीस शासन या कलमा अन्वये प्रापत अधिकारांचा वापर करून प्रसिद्ध करीत आहे.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ३, २०२२/फालगुन १२, शके १९४३
अनुसूची
मौजे नांदवण, तालुका नवापूर, जिलहा नंदूरबार.
अ.क्र.
(१)
गट नंबर
(२)
हिससा नं.
(३)
क्षेत्र (हे.आर )
(४)
१
३८
-
४.६६
२
३९
-
३.९०
३
४१/२
२
३.२०
४
४३
-
१०.८२
५
६७
-
६.२९
६
६८
-
५.८६
७
७१/१
१
०.४८
८
७१/२
२
३.३०
९
७२
-
३.६०
१०
७२ पैकी
-
०.३४
११
७३
-
३.६३
१२
७४/१/अ
-
०.८०
१३
७४/१/ब
-
१.६३
१४
७४/२/अ
-
०.६१
१५
७४/२/क
-
०.६१
१६
७४/२/ड
-
०.६०
१७
७५
-
३.१८
१८
७६
-
१.६५
१९
७७/१
१
२.२३
२०
७७/२
२
२.२३
२१
७७/३/१अ
३/१अ
०.५६
२२
७७/३/१ब
३/१ब
०.५५
२३
७७/३/२
३/२
१.११
२४
८२
-
६.०३
२५
८३/१
-
०.८९
२६
८३/२
-
०.९०
२७
८३/३
-
०.८९
२८
८४/२ब
८४/२ ब
३.१०
एकूण
७३.६५
महाराष्ट्राचे राजयपाल यांचया आदेशानुसार व नावाने,
संजय देगांवकर,
शासनाचे सहसचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ३, २०२२/फालगुन १२, शके १९४३
3
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, Dated 3rd March 2022.
NOTICE
Maharashtra Industrial Development Act, 1961.
No. IDC 2011/(C.R.544)/Ind.- 14.—Whereas by Government Notification, Industries, Energy
and Labour Department, No. IDC 2011/(C.R. 544)/Ind 14, dated 16th September 2011 issued under
sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of
1962) (hereinafter referred to as “ the said Act ”), and published in the Maharashtra Government
Gazette, Extraordinary, Part IV-B, dated 22-28th September 2011, on pages 6 to 8 the Government
of Maharashtra has notified the date 22nd September 2011 to be date from which the provisions of
Chapter VI of the said Act, shall take effect in certain areas of village Nandawan, in Taluka Navapur,
District Nandurbar mentioned in the Schedule appended to the said notification (hereinafter referred
to as “ the said area ”) and declared the said area as an “ Industrial Area ” under clause (g) of section
2 of the said Act for the purposes of the said Act ;
And Whereas, the land mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as
“ the said lands ”) are situated in the said areas;
And Whereas, the State Government is of the opinion that the said lands are required by the
Maharashtra Industrial Development Corporation for development as an “Industrial Area”;
And whereas, after considering the cause shown by the owners in the said lands and by other
persons interested therein and after giving such owners and person an opportunity of being heard
in pursuance notice issued under sub-section (2) of section 32 of the said Act, the State Government
has decided to acquire the said lands in pursuance of the said section 32.
Now, thereforre, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 32 of the said
Act, the Government of Maharashtra hereby publishes this notice for acquiring the said lands for
the purpose aforesaid.
Schedule
Village Nandawan, Taluka Navapur, District Nandurbar.
Sr. No.
(1)
Gat No.
(2)
Hissa No.
(3)
Area
(Hector Are)
(4)
1
38
-
4.66
2
39
-
3.90
3
41/2
2
3.20
4
43
-
10.82
5
67
-
6.29
6
68
-
5.86
7
71/1
1
0.48
8
71/2
2
3.30
9
72
-
3.60
10
72 Part
-
0.34
11
73
-
3.63
12
74/1/A
-
0.80
13
74/1/B
-
1.63
14
74/2/A
-
0.61
15
74/2/C
-
0.61
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ३, २०२२/फालगुन १२, शके १९४३
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Sr. No.
(1)
Gat No.
(2)
Hissa No.
(3)
Area
(Hector Are)
(4)
16
74/2/D
-
0.60
17
75
-
3.18
18
76
-
1.65
19
77/1
1
2.23
20
77/2
2
2.23
21
77/3/1A
3/1A
0.56
22
77/3/1B
3/1B
0.55
23
77/3/2
3/2
1.11
24
82
-
6.03
25
83/1
-
0.89
26
83/2
-
0.90
27
83/3
-
0.89
28
84/2B
84/2 B
3.10
Total . .
73.65
By Order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY DEGAONKAR,
Joint Secretary to Government.