(१)
भाग चार-अ-४०–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष ८, अंक १७(५)]
मंगळवार, मार्च ८, २०२२/फाल्गुन १७, शके १९४३
[पृष्ठे ५, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ४०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांनवये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमधये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिकत) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतातमा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ मार्च, २०२२.
अधिसूचना
भूमिसंपादन, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळणयाचा आणि पारदर्शकतेचा हकक अधिनियम, २०१३.
क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र. ३/अ-३.—जयाअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळणयाचा आणि
पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे जयाचा निर्देश "उक्त अधिनियम" असा करणयात आला आहे)
महाराष्ट्र राजयास लागू असताना, तयाचया कलम १०क मधये, अशी तरतूद केलेली आहे की, राजय शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातीील
अधिसूचनेद्ारे उक्त कलम १०क मधये नमूद केलेलया कोणतयाही प्रकलपांना, उक्त अधिनियमाचया प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांचया
तरतुदी लागू करणयापासून सूट देता येईल ;
आणि जयाअर्थी, यासोबत जोडलेलया अनुसूची एक मधये नमूद केलेलया जमिनींची उक्त कलम १०क चया खंड (ख) चया वयापतीत
येणाऱया आणि यासोबत जोडलेलया अनुसूची दोन मधये नमूद केलेलया प्रकलपासाठी (यात यापुढे जयाचा निर्देश "उक्त प्रकलप" असा
करणयात आला आहे) आवशयकता आहे किंवा आवशयकता भासणयाची शक्यक्यता आहे, असे राजय शासनास दिसून आले आहे ;
आणि जयाअर्थी, राजय शासनाने, उक्त प्रकलपाकरिता केवळ निव्वळ जमिनीची आवशयकता भासेल हे लक्ात घेऊन, प्रस्तावित
संपादनासाठी उक्त जमिनींचे वयापतीक्षेत्र सुनिश्चित केले आहे ;
आणि जयाअर्थी, महाराष्ट्र शासनास, याद्ारे, उक्त अधिनियमाचया कलम १०क खालील उक्त प्रकलपास उक्त अधिनियमाचया
प्रकरण दोनचया व प्रकरण तीनचया तरतुदी लागू करणयापासून लोकहितास्तव सूट देणे, इष्ट वाटते ;
तयाअर्थी, आता, उक्त अधिनियमाचया कलम १०क द्ारे प्रदान करणयात आलेलया अधिकारांचा आणि याबाबतीत तयास समर्थ
करणाऱया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्ारे लोकहितास्तव उक्त प्रकलपास उक्त अधिनियमाचया प्रकरण दोनचया
आणि प्रकरण तीनचया तरतुदी लागू करणयापासून सूट देत आहे.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च ८, २०२२/फाल्गुन १७, शके १९४३
अनुुसूचीी एक
जमिनींचा तपशील
(१) मौजे धुमाळवाडी, तालुका अकोले, जिलहा अहमदनगर.
अ.क्र.
गट क्रमांक
अंदाजित क्षेत्र (हे.आर)
१
१३/८ पैकी
०.१४
२
१३/९ पैकी
०.१४
एकूण
०.२८
(२) मौजे निमगाव, तालुका संगमनेर, जिलहा अहमदनगर.
अ.क्र.
गट क्रमांक
अंदाजित क्षेत्र (हे.आर)
१
३/९ पैकी
०.०६
२
५/३ पैकी
०.६८
३
५/५ पैकी
०.३७
४
५८/१ पैकी
०.०७
५
५८/३ पैकी
०.४२
६
६१/१७ पैकी
०.३२
७
९२/१ पैकी
०.०१
८
९२/२ पैकी
०.१६
९
९२/३ पैकी
०.०२
१०
९२/१२ पैकी
०.४९
११
९२/१२ पैकी
०.०९
१२
९२/१३ पैकी
०.२०
१३
९२/१४ पैकी
०.३०
१४
९२/१६ पैकी
०.०४
१५
९२/२१ पैकी
०.०७
१६
९२/२४ पैकी
०.०५
१७
९२/२४ पैकी
०.०९
१८
९२/२५ पैकी
०.१४
१९
९२/२८ पैकी
०.२५
एकूण
३.८३
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च ८, २०२२/फाल्गुन १७, शके १९४३
3
अनुुसूचीी दोन
प्रकलपाचे वर्णन
प्रकलपाचे नाव
- उर्ध्व प्रवरा प्रकलप (निळवंडे-२), उजवा कालवा, ता. अकोले व ता. संगमनेर,
जि. अहमदनगर.
प्रकलपाचे वर्णन
- उर्ध्व प्रवरा उजवा कालवा या प्रकलपासाठी मातीकाम आणि बांधकामासाठी
मौजे धुमाळवाडी, ता.अकोले व मौजे निमगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर
येथील भूसंपादन.
जमीीन संपादन करणाऱया
- कार्यकारी अभियंता, उर्ध्व प्रवरा धरण
अभिकरणाचा तपशीील
विभाग, संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर.
महाराष्ट्राचे राजयपाल यांचया आदेशानुसार व नावाने,
संजय इंगळेे,
शासनाचे सहसचिव.
भाग चार-अ-४०–२
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च ८, २०२२/फाल्गुन १७, शके १९४३
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 8th March, 2022.
NOTIFICATION
Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement
Act, 2013.
No. Sankirna-2022/C.R.3/A-3.—Whereas, section 10A of the Right to Fair Compensation and
Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its
application to the State of Maharashtra (hereinafter referred to as “the said Act” ), provides that the
State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of
the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II
and Chapter III of the said Act ;
And whereas, it appears to the State Government that the lands mentioned in Schedule I
appended hereto are required or likely to be required for the project mentioned in Schedule II
appended hereto, which is covered under clause (b) of the said section 10A (hereinafter referred to
as “the said project”) ;
And whereas, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed
acquisition being bare minimum land required for the said project ;
And whereas, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest to
exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of
Chapter II and Chapter III of the said Act.
Now, therefore, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other
powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, in the public interest,
exempts the said project from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the
said Act.
SCHEDULE I
Details of Lands
(1) Village Dhumalwadi, Taluka Akola, District Ahmednagar
Sr. No.
Gut No.
Approximate Area
(Hector)
1
13/8 Pt.
0.14
2
13/9 Pt.
0.14
Total
0.28
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च ८, २०२२/फाल्गुन १७, शके १९४३
5
(2) Village Nimgaon Bk, Taluka Sangamner, District Ahmednagar
Sr. No.
Gut No.
Approximate Area (Hector)
1
3/9 Pt.
0.06
2
5/3 Pt.
0.68
3
5/5 Pt.
0.37
4
58/1 Pt.
0.07
5
58/3 Pt.
0.42
6
61/17 Pt.
0.32
7
92/1 Pt.
0.01
8
92/2 Pt.
0.16
9
92/3 Pt.
0.02
10
92/12 Pt.
0.49
11
92/12 Pt.
0.09
12
92/13 Pt.
0.20
13
92/14 Pt.
0.30
14
92/16 Pt.
0.04
15
92/21 Pt.
0.07
16
92/24 Pt.
0.05
17
92/24 Pt.
0.09
18
92/25 Pt.
0.14
19
92/28 Pt.
0.25
Total
3.83
SCHEDULE II
Description of the Project
Name of the Project
-
Upper Pravara Right Bank Canal, Tal. Akole,
Sangamner, Dist. Ahmednagar.
Description of Project -
Constructing Earthwork and Structures for
Upper Pravara Right Bank Canal at
Village Dhumalvadi Tal. Akole, at
Village Nimgaon, Tal. Sangamner,
Dist. Ahmednagar.
Details of acquiring
-
Executive Engineer, Upper Pravara Dam
agency Division, Sangamner, (Ghulewadi),
Taluka Sangamner, Dist. Ahmednagar.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY INGLE,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.