RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्ट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक-ल

वर्ष ८, अंक ३]

गुरुवार, मार्च १०, २०२२/फालगुन १९, शके १९४३

[पृष्ठ १, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक ३

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालीील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमधये प्रसिद्ध केलेलया अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिकत)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

कामगार विभाग

बाष्पके संचालनालय

कामगार भवन, ७वा मजला, पलाॅट क्रमांक सी-२०, बलाॅक-ई, वांद्रे-कुर्ला संकूल, वांद्रे (पू.), मुंबई - ४०० ०५१.

दिनांक ९ मार्च २०२२

अधिसूचना

क्रमांक एसबी-३/परीक्ा शाखा/२०२२/३०८६.– प्रथम /द्वितीय श्रेणी बाषपक परीचर क्षमता परीक्ा मुंबई येेथेे माहेे मेे/जून,२०२२

या महिनयामध्येे घेेणयात येेणार आहेे. सदर परीक्षेचेे अर्ज मुंबई मुखय कार्याालयासहीत, पुणेे, अहमदनगर, कोलहापूर, नाशिक व सोलापूर या

विभागीय कार्याालयामध्येे उपलब्ध आहेेत. तसेच या विभागाचया http://www.mahaboiler.in या अधिकृत संकेतसथळावर देेखील

उपलब्ध करून देेणयात आलेेलेे आहेेत. तरी इच्छुक उमेदवारांनी अर्जाासोबत, तसेच संकेतसथळावर उपलब्ध असलेेलया सूचनापत्रकाप्रमाणेे

अर्ज भरुन सदरचेे परीपूर्ण अर्ज हेे उप संचालक, बाषपके आणि सचिव, परीक्षक मंडळ व परीक्षक समिती, महाराष्ट्र राजय, मुंबई यांचया नावेे,

“ कामगार भवन ”, सातवा मजला, भुखंड क्रमांक-सी-२०, बलाॅक-ई, वांद्रे -कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ या पत्यावर

दिनांक ११ एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील असेे सादर करावेेत. तयानंतर पोसटानेे अथवा कुरियरनेे आलेेलेे अर्ज ग्ाह्य धधरलेे जाणार नाहीत.

परीक्षेचेे अर्ज सवीकारण्याची अंतिम तारीख ११ एप्रिल २०२२ राहील.

ध. प्र. अंतापूरकर,

संचालक, बाषपके आणि अध्यक्ष,

परीक्षक मंडळ व परीक्षक समिती, महाराष्ट्र राजय, मुंबई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

भाग एक-ल ३—१

(१)