M6
(१)
भाग एक (को.वि.पु)-२९--१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक १९(२)]
मंगळवार, मार्च २२, २०२२/चैत्र १, शके १९४४
[पृष्ठे ३ किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक २९
प्राधिकृत प्रकाशन
उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांजकडून
अधिसूचना
भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हकक अधिनियम, २०१३
अन्वये कलम १९(१) खालील अधिसूचना.
क्रमांक उविअर/भूसं/एसआर-४९४/मिरजोळे तिवंडेवाडी/कलम१९/२०२२.– ज्ाअर्थी, समुचित शासन असलेल्ा रत्नागिरी
जिल्ाच्ा जिल्हाधिकाऱ्ांने, भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हकक अधिनियम,
२०१३ (२०१३ चा ३०) यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त अधिनियम ” असा केला आहे. यांच्ा कलम ११ च्ा पोट-कलम (१) द्ारे
प्रदान करण्यात आलेल्ा अधिकाऱ्याचा वापर करून अधिसूचना क्रमांक उविअर/भूंस/एसआर-४९४/मिरजोळे/तिवंडेवाडी/२०२१
दिनांक २० ़िडसेंबर २०२१ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्ाद्ारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्ा
अनुसूची एक मध्े अधिक तपशीलवार वर्णन केलेल्ा जमिनीची, अनुसूची दोन मध्े अधिक तपशीलवार विनिर्दिषट केलेल्ा सार्वजनिक
प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्ाअर्थी, रत्नागिरी (जिल्ह्ाच्ा) जिल्हाधिकाऱ्ाने, कलम १५ च्ा पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही
असल्ास, विचारात घेतल्ानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत खात्ी
पटली आहे आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्ा कलम १९ च्ा पोट-कलम (१) च्ा तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त
जमिनीची आवश्यकता आहे असे याद्ारे घोषित करण्यात येत आहे;
आणि ज्ाअर्थी, अनुसूची तीन मध्े अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियाच्ा पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्ा
प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्ारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
सोबतचे अनुसूची चार मध्े विनिर्दिषट केला आहे;
आणि ज्ाअर्थी, उक्त अधिनियमाच्ा कलम ३ च्ा खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त
अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्य पार पाडण्ासाठी उप विभागीय अधिकारी, कार्यालय, रत्नागिरी पदनिर्देशित करीत आहे.
M6
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मार्च २२, २०२२/चैत्र १, शके १९४४
अनुसूची एक
संपादित करावयाचया जमिनीचे वर्णन
रत्नागिरी विमानतळाचया विकासासाठी जमिनीचे संपादन
गांवाचे नांव – मिरजोळेे, तालुका – रत्नागिरी, जिलहा – रत्नागिरी
अनुक्रमांक
भूमापन क्रमांक किंवा गट नंबर/
सर्व्हेे नंबर/हिससा नंबर
संपादित क्षेत्र
(हेकटरमध्े)
१
६०अ/२अ/१ पै
२.१७.००
२
५५ पै
०.०६.२५
३
६०/१क पै
२.२७.००
४
५२/१ पै
०.७४.५०
५
५२/अ२ पु.
०.२१.२०
६
५२/२ब पु.
०.१२.६०
७
५२/२क पु.
०.१६.७०
८
५२/२ड पु.
०.१५.००
९
५२/२ ई पु.
०.०७.४०
१०
५३ पै
०.१५.२५
११
५८ पु.
०.४१.००
१२
५१/२० पु.
०.१७.००
१३
५१/१९ पै
०.१४.००
१४
५१/२/३अ व २/३ब पै
०.७१.००
१५
५१/३क पै
०.००.५०
१६
५९ पु.
०.०३.००
१७
४८/१अ पै
०.१३.०५
१८
४८/२ब पै
०.०३.७५
१९
५० पै
०.३०.६४
एकूण
८.०६.८४
गावाचे नांव – तिवंडेवाडी, तालुका – रत्नागिरी, जिलहा – रत्नागिरी
अनुक्रमांक
भूमापन क्रमांक किंवा गट नंबर/सर्व्हेे नंबर/हिससा नंबर
संपादित क्षेत्र (हेकटरमध्े)
१
४/१ पै
०.४५.७५
२
१४/७ पै
०.२२.३०
३
१४/६ पै
०.४५.५०
४
१४/३ पैè
२.६५.५०
५
९/४ पु.
१.८५.८०
६
९/२ पै
३.१४.००
७
९/३ पै
२.४५.९०
८
८/२ पै
६.९३.००
९
८/१ पै
०.५२.७५
१०
७/२ पै
०.२७.३५
११
७/३ पु.
०.१३.१०
M6
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, मार्च २२, २०२२/चैत्र १, शके १९४४
3
१२
७/४ पु.
०.१९.७०
१३
४/४ पै
०.५०.८०
१४
५ पै
०.११.३०
एकूण
१९.९२.७५
अनुसूची – दोन
सार्वजनिक प्रयोजनाचया स्वरुपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नांव – रत्नागिरी विमानतळाच्ा विकासासाठी जमिनीचे संपादन.
प्रकलपाचया कार्याचे वर्णन – भारतीय तटरक्षक दल जे केंद्र संरक्षण मंत्ालयाच्ा अंतर्गत एक सशस्त्र दल आहे. ते या भूसंपादनानंतर
सदर जमिनीवर रत्नागिरी येथे विमानतळासाठी आवश्यक पॅरलल टॅकसी ट्रक निर्माण करण्यात येणार आहे तसेच काही भागावर नेविगेश्णल
उपकरणे देखील करणार आहे.
समाजाला होणारे लाभ (आर्थिक, रोजगार, पायाभूत सुविधा, सोईसुविधा याबाबत व इतर लाभासंबंधात) – रत्नागिरी
विमानतळ येथून संरक्षण विमान वाहतुकीशिवाय प्रवासी वाहतूक देखील सुरू करण्यात येणार आहे. म्हणून रत्नागिरी विमानतळ हे रिजनल
कनेकटीव्हिटी स्किम (आरसीएस) योजनेअंतर्गत समाविषट करण्यात आलेले आहे. ज्ाद्ारे पर्यटन, उद्ोजक, नागरिक यांना सवलतीच्ा
दरात विमान वाहतूक उपलब्ध होणार आहे. त्ामुळे एकंदर पर्यटन, उद्ोग व विमान वाहतूक यांना प्रोत्साहन मिळून रत्नागिरी येथे स्थानिक
समाजाला विकासाच्ा अनेक संधी उपलब्ध होण्याची संभावना आहे. सदर प्रकलपामध्े निर्माण करण्यात येणा-या पॅरलल टॅकसी ट्रक
मुळे धावपट्ी दुसऱ्ा लँडींग करणाऱ्ा विमानासाठी तातकाळ रिकामी करण्ास आवश्यक आहे तर संस्थापित नेविगेश्णल उपकरणामुळे
विमानांशी हवाई संपर्क साधता येणार आहे.
अनुसूची – तीन
पुनर्वसाहन क्ेत्राचे वर्णन – (लागू नाही)
-निरंक –
अनुसूची - चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश ( लागू नाही)
-- निरंक –
अनुसूची - पाच
टीप – उक्त जमिनीच्ा नकाशाचे उप विभागीय अधिकारी कार्यालय, रत्नागिरी या कार्यालयात निरीक्षण करता येईल.
रत्नागिरी,
विकास सुर्यवंशी,
दिनांक २२ मार्च २०२२.
उप विभागीय अधिकारी, रत्नागिरी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.