(१)
भाग एक (म.उ.वि.) १८–१
RNI No. MAHBIL /2009/31745
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–मध्य उप-विभाग
वर्ष ८, अंक १४(३)]
शुक्रवार, मार्च २५, २०२२/चैत्र ४, शके १९४४
[पृष्ठ १, किंमत : रुपयये ४.००
असाधारण क्रमांक १८
प्राधिकृत प्रकाशन
अधिसूचना
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयय
विधान भवन, मुंबई ४०० ०३२,
दिनांकित २५ मार्च २०२२.
भारताचे संविधान.
क्रमांक ६८२४/अ.—महाराष्ट्ाच्ा राज्यपालांचा खालील
आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्ात येत आहे :—
“ मी, भगत सिंह कोश्ारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्ा
संविधानाच्ा अनुच्छेद १७४, खंड (२), उपखंड (क) द्ारे
मला प्रदान करण्ात आलेल्ा अधिकारांचा वापर करून, याद्ारे
शुक्रवार, दिनांक २५ मार्च, २०२२ रोजी होणाऱ्ा सभागृहाच्ा
बैठकीच्ा समापतीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन
संस्थगित करीत आहे.
भगत सिंह कोश्यारी,
महाराष्ट्राचे राज्यपाल.”
राजेन्द्र ग. भागवत,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयय
विधान भवन, मुंबई ४०० ०३२,
दिनांकित २५ मार्च २०२२.
भारताचे संविधान.
क्रमांक ६८२५/ई-२.—महाराष्ट्ाच्ा राज्यपालांचा खालील
आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्ात येत आहे :—
“ मी, भगत सिंह कोश्ारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्ा
संविधानाच्ा अनुच्छेद १७४, खंड (२), उपखंड (क) द्ारे
मला प्रदान करण्ात आलेल्ा अधिकारांचा वापर करून, याद्ारे
शुक्रवार, दिनांक २५ मार्च, २०२२ रोजी होणाऱ्ा सभागृहाच्ा
बैठकीच्ा समापतीबरोबरच महाराष्ट्र विधानपरिषदेचे अधिवेशन
संस्थगित करीत आहे.
भगत सिंह कोश्यारी,
महाराष्ट्राचे राज्यपाल.”
राजेन्द्र ग. भागवत,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.