(१)

भाग एक (म.उ.िव.)-१९–१

RNI No. MAHBIL /2009/31745

महाराđł  शासन राजपŇ

असाधारण भाग एक–मĄय उप-िवभाग

वषɑ ८, अंक १५]

सोमवार, माचɑ २८, २०२२/चैŇ ७, शकɁ १९४४

[पृđठɂ २, िकȽमत : ȟपये ४.००

असाधारण ĸमांक १९

Ōािधकȵत Ōकाशन

सामाąय Ōशासन िवभाग

मादाम कामा मागɑ, हुताāमा राजगुȟ चौक,

मंŇालय, मुंबई ४०० ०३२, िदनांक २८ माचɑ, २०२२.

अिधसूचना

ĸ.डीआयपी-२०२२/Ō.ĸ.२८/३०.—भारतरāन गानसŐाȧी लता दीनानाथ मंगेशकर यांचे रिववार िद. ६ फɁŎुवारी २०२२

रोजी मुंबई येथे झालेčया दु:खद िनधनाबNjल राùय मंिŇमंडळाने खालीलŌमाणे ठराव पाȫरत कȠन ŖĄदांजली अपɑण कɁली.

भारतरāन गानसŐाȧी लता दीनानाथ मंगेशकर यांचे रिववार िद. ६ फɁŎुवारी २०२२ रोजी मुंबई येथे िनधन झाले. संपूणɑ जगाला

आपčया मधुर Ēवरांनी मंŇमुôध करणाķया लता मंगेशकर यां÷या िनधनाबNjल राùय मंिŇमंडळ तीŕ शोक ďयòत करीत आहे.

गानसŐाȧी लता मंगेशकर या Ōóयात गायक, नाǀ कलावंत, माĒटर दीनानाथ मंगेशकर यां÷या ùयेđठ कąया. āयांचा जąम

२८ सĆटɠबर, १९२९ रोजी मĄयŌदेश मधील इंदूर येथे झाला. वडील माĒटर दीनानाथ मंगेशकर यांनाच लता मंगेशकर गुȠĒथानी

मानत. āयां÷याकडȴनच āयांनी संगीताचे धडɂ घेतले. āयांना उषा, आशा, मीना आिण ȡदयनाथ ही चार भावंडɂ. माĒटर दीनानाथ यां÷या

िनधनानंतर मोठी बहीण Ċहणून लता मंगेशकर यांनी जबाबदारी उचलली, आिण पुढɂ आपčया सुरेल आवाजाने रिसकां÷या मनावर

अिधराùय गाजवून āया लतादीदी Ċहणून पȫरिचत झाčया.

िचŇपटसृđटीत बोलपटांचा काळ सुȟ झाला होता, अĨ āयाला लता मंगेशकर यां÷या जादूई आवाजाचा पȫरस Ēपशɑ झाला. संगीत

ȦेŇातही तंŇȧानाने ĸांती आणली परंतु लतादीदीचा समधुर Ēवर नďया माĄयमातूनही अिधराùय गाजवत रािहला. Ēवरमंडलातील या

सĆतसुरांवर लतादीदȮनी कɁवळ हुकमतच गाजवली नाही. तर āयांना आपčया नजाकतीने, लाघवी आिण नŐ Ēवभावाने अंिकत कɁले.

āयामुळɂ संगीतकारां÷या, अिभनेŇȮ÷या िपLjा बदलčया पण लता मंगेशकर हे नाव Ŋुव ताķयाŌमाणे अढळ राहीले. लतादीदȮनी ३६ हून

अिधक भारतीय भाषांमĄये गाणी गायली आहेत. āयांनी काही िचŇपटांत अिभनयाचीही छाप उमटिवली. ‘आनंदघन’ या नावाने काही

िचŇपटांना संगीतही िदले, āयांनी िचŇपट िनिमɑतीही कɁली. गाणं कȱठलंही असो, āयामĄये लतादीदȮनी लय, ताल, Đवास, शĈदो÷चार

आिण भाव अशा अंगानी पȫरपूणɑ गायकीचा मानदंड ŌĒथािपत कɁला. मीरा, कबीर, सूरदास, गािलब यां÷या काďयापासून ते ȧानेĐवरांचा

अमृतानुभव, तुकारामां÷या गाथेपयɕत आिण बालकवȮपासून, सुरेश भटांपयɕतचे अिभजात काďय लतादीदȮनी घराघरात पोहचवले आहे.

महाराđł शासन राजपŇ असाधारण भाग एक–मĄय उप-िवभाग, माचɑ २८, २०२२/चैŇ ७, शकɁ १९४४

लतादीदȮवर पुरĒकारांचा वषाɑव झाला आहे. सवɿ÷च नागरी पुरĒकार ‘भारतरāन’ आिण ‘दादासाहेब फाळकɁ’ पुरĒकार

िमळवणाķया āया पिहčया मिहला आहेत. āयापूवȯ पǏिवभूषण, पǏभूषण असे राđłीय सąमानही āयांना िमळाले आहेत. महाराđł

शासनाने āयांना महाराđł भूषण पुरĒकाराने सąमािनत कɁले आहे. āयांना उāकȵđट पाĐवɑगाियका Ċहणून अनेक पुरĒकार िमळाले. अनेक

देशांनी āयांना सąमानदशɑक नागȫरकāव आिण िकताब िदले आहेत. महाराđł शासन १९९२ पासून लता मंगेशकर यां÷या नावाने

पुरĒकार देत आले आहे. िविवध िवǐापीठांनी āयांना मानद डॉòटरेट पदवी बहाल कɁली आहे.

लतादीदी यांनी सांिगितक कारिकदȯतून सामािजक कायाɑचा डɻगर उभा कɁला. अनेक कठीण, िबकट पȫरȬĒथतीत āया समाजा÷या

मदतीसाठी धावून गेčया. महाराđłातील दुđकाळात िनधी उभारĀयापासून ते गोवा मुȬòतसंĺाम, चीन÷या आĸमणा÷यावेळी राđłीय

संरȦण िनधीसाठी, राजĒथानातील दुđकाळ िनधीची उभारणी, कारिगल युnjातील जवानांसाठी िनधी यांसह, अनेक शैȦिणक,

सामािजक संĒथा, संघटनां÷या मदतीसाठी āयांनी गाĀयांचे जाहीर कायɑĸम कɁले. मंगेशकर पȫरवारा÷या िवĐवĒतिनधी÷या माĄयमातूनही

āयांनी अनेकांना शैȦिणक, वैǐकीय उपचारांसाठी मदत देणे सुȟ कɁले. माĒटर दीनानाथ मंगेशकर ȟôणालयाची सुȟवात लतादीदȮ÷या

सामािजक कायाɑ÷या वाटचालीतील महāवाचा टĆपा आहे. लतादीदी चतुरĒŇ होāया. संगीत-गाणे या÷यािशवाय āयांनी छायािचŇण

आिण िĸकɁट या आवडāया छȾदावरही मनापासून Ōेम कɁले. १९८३ ÷या िवĐविवजेāया िĸकɁट संघातील खेळाडȲȾ÷या सąमानासाठी

लतादीदȮनी आपčया गाĀया÷या कायɑĸमातून िनधी उभा कɁला. āयांनी राđłभòतीची बांिधलकी आयुđयभर जपली.

जगाचा òविचतच एखादा कोपरा असेल, िजथे लतादीदȮचा Ēवर पोचला नसेल. भाषा, सीमा-Ōांत, वंश-धमɑ असे अनेक बंध

तोडȴन āयां÷या Ēवरांचाच एक Ōदेश, भवताल िनमाɑण झाला आहे. अशा भारतकąयेचे रिववार िदनांक ६ फɁŎुवारी २०२२ रोजी मुंबई

येथे दु:खद िनधन झाले. āयां÷या जाĀयानं एका Ēवर युगाचा अंत झाला, एक महान पवɑ संपले.

भारतरāन लता मंगेशकर यां÷या िनधनाबNjल राùय मंिŇमंडळ तीŕ शोक ďयòत करत असून राùय मंिŇमंडळाने ďयòत कɁलेčया

भावना भारतरāन लता मंगेशकर यां÷या कȱटȲȾिबयांना कळिवĀयात याďयात.

महाराđłाचे राùयपाल यां÷या आदेशानुसार व नावाने,

मनु कȱमार ŖीवाĒतव,

शासनाचे मुóय सिचव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.