(१)
भाग चार-ब-९४–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ८, अंक ४०]
सोमवार, मार्च २८, २०२२/चैत्र ७, शके १९४४
[पृष्ठे ५, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ९४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांनवये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमधये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिकत) नियम व आदेश.
नगर विकास विभाग
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ मार्च २०२२.
अधिसूचना
अहमदनगर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) (सुधारणा) नियम, २०२२.
क्रमांक अमपा-२०२० /प्र.क्र. २०५/नवि-२५.— अहमदनगर महानगरपालिकेमध्ये अंमलात असलेेलेे सधयाचेे अहमदनगर
महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेेश व सेवांचेे वर्गीकरण) नियम, २०१६ मध्ये, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४५७ (३)
अंतर्गत, अहमदनगर महानगरपालिकेतील अग्निशमन विभागातील विविध पदांवर करावयाचया नियुक्यांचेे नियमन व सेवांचेे वर्गीकरण
करणयासाठी याद्ारेे पुढील नियम करणयात येेत आहेेत :–
नियम
१. संक्षिपत नाव, प्रांांरभ व वयाप्ती :–
१. या नियमांना “अहमदनगर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेेश व सेवांचेे वर्गीकरण) (सुधारणा) नियम, २०२२” असेे
संबोधणयात येेईल.
२. हेे नियम अंतिमरित्या्या राजपत्रात प्रसिद्ध झालयाचया तारखेेपासून अंमलात येेतील.
३. या नियमांन्वयेे, अहमदनगर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेेश व सेवांचेे वर्गीकरण) नियम, २०१६ (यात यापुढे
जयाचा उल्लेेख “मुखय नियम” असा करणयात आला आहेे ) चया परिशिष्ट (२) मधील तक्त्यायातील अ.क्र. ११६ तेे अ.क्र. १२३
या अनुक्रमांकासमोरील पदांचया “नेेमणुकीची पद्धत व टटक्केवारी” आणि “नेेमणुकीकरिता अर्हता व नेेमणुकीचया पद्धती” यामध्ये
खालील तक्त्यायातील उकत क्रमांकासमोरील पदासमोर दर्शविलयानुसार सुधारणा करणयात येेत आहेे.
४. या नियमांस मुखय नियमांतील अनय सर्व तरतुदी यथास्थिती लागू राहतील.
महाराष्ट्राचेे राजयपाल यांचया आदेेशानुसार व नावानेे,
शं. त्रं. जाधव,
शासनाचेे उप सचिव.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २८, २०२२/चैत्र ७, शके १९४४
अहमदनगर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) (सुधारणा) नियम, २०२१
परिशिष्ट (२)
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ४५ व ५३ (१) चया तरतुदीनुसार नेेमणूक करावयाचया पदांसाठी कलम ४५ (३) व ४५७ (३) अन्वयेे
विहित शैक्षणिक व इतर अर्हता [पहा (नियम ३)]
अ.क्र.
सेवा व संवर्ग
पदनाम
नेमणुकीीचीी पद्धत
व टककेवारीी
नेमणुकीीकरिता अर्हता व नेमणुकीीचया पद्धतीी
१. नामनिर्देशन
२. पदोननतीी
३. प्रतिनियुक्ती
(१)
(२)
(३)
(४)
(५)
११६
अग्निशमन सेवा
श्रेेणी -१
मुखय अग्निशमन अधिकारी
(Chief Fire Officer)
(६वया वेेतन आयोगानुसार वेेतनश्रेेणी
रु.१५६००-३९१००+ग्रेेड पेे ५४००/-)
पदोननती
१००%
अहमदनगर महानगरपालिकेचया आ्थापनेवरील उप मुखय अग्निशमन अधिकारी या पदावर किमान ०३ वर्षे सेवा पुर्ण
झालेेलया अधिकाऱयाची सेवाज्येष्ठता व गुणवत्तेेचया आधारेे पदोननतीनेे नियुकती करता येेईल.
प्रतिनियुकती
पदोननतीनेे अधिकारी उपलब्ध न झालयास, सदर अधिकारी उपलब्ध होईपर्यंत, राजय/केंद्र शासन/निमशासकीय /स्थानिक
स्वराजय सं्था यांचया सेवेेतील समकक्ष पद किमान ०३ वर्षांंपासून धारण करणाऱया यो्य अधिकाऱयांमधून प्रतिनियुकतीनेे
नियुकती करता येेईल.
११७
अग्निशमन सेवा
श्रेेणी -२
उप अग्निशमन अधिकारी
(Deputy Chief Fire Officer)
(६वया वेेतन आयोगानुसार वेेतनश्रेेणी
रु.९३००-३४८००+ग्रेेड पेे ४४००/-)
पदोननती
१००%
अहमदनगर महानगरपालिकेचया आ्थापनेवरील ्थानक अधिकारी या पदावर किमान ०३ वर्षे सेवा पुर्ण झालेेलया
व राष्ट्रीय/राजय अग्निशमन सेवा महाविद्ालय, नागपूर यांचयाकडील पदवी (बी.ई.फायर) किंवा Divisional
Fire Officer पाठ्यक्रम (अग्निशमन अभियांत्रिकी मधील प्रगत पदविका) किंवा The Institution of Fire
Engineers (U.K./India) या संस्थेेकडील सदस्यत्व (M.I. Fire) किंवा कोण्याही शाखेेची पदवी प्रापत
केलयानंतर The Institution of Fire Engineers (U.K.) यांचेे सदस्यत्व प्रापत केलेेलया अधिकाऱयांची
सेवाज्येष्ठता व गुणवत्तेेचया आधारेे पदोननतीनेे नियुकती करता येेईल.
प्रतिनियुकती
पदोननतीनेे अधिकारी उपलब्ध न झालयास, सदर अधिकारी उपलब्ध होईपर्यंत, राजय/केंद्र शासन/निमशासकीय /स्थानिक
स्वराजय सं्था यांचया सेवेेतील समकक्ष पद किमान ०३ वर्षांंपासून धारण करणाऱया यो्य अधिकाऱयांमधून प्रतिनियुकतीनेे
नियुकती करता येेईल.
११८
अग्निशमन सेवा
श्रेेणी -३
स्थाथानक अधिकारी
(अग्निशमन केंद्र अधिकारी)
(Fire Station Officer)
(६वया वेेतन आयोगानुसार वेेतनश्रेेणी
रु.९३००-३४८००+ग्रेेड पेे ४२००/-)
पदोननती
१००%
अहमदनगर महानगरपालिकेचया आ्थापनेवरील सब ऑफीसर या पदावर किमान ०३ वर्षे सेवा पुर्ण झालेेलया अधिकाऱयाची
सेवाज्येष्ठता व गुणवत्तेेचया आधारेे पदोननतीनेे नियुकती करता येेईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २८, २०२२/चैत्र ७, शके १९४४
3
अ.क्र.
सेवा व संवर्ग
पदनाम
नेमणुकीीचीी पद्धत
व टककेवारीी
नेमणुकीीकरिता अर्हता व नेमणुकीीचया पद्धतीी
१. नामनिर्देशन
२. पदोननतीी
३. प्रतिनियुक्ती
(१)
(२)
(३)
(४)
(५)
११९
अग्निशमन सेवा
श्रेेणी -३
सब ऑफीसर
(Fire Fighter
Superintendent)
(६ वया वेेतन आयोगानुसार वेेतनश्रेेणी
रु.९३००-३४८००+ग्रेेड पेे ४२००/-)
नामनिर्देेशन
२५%
1)
कोण्याही शाखेेचा पदवीधर असावा.
ब) राष्ट्रीय/राजय अग्निशमन सेवा महाविद्ालय, नागपूर यांचयाकडील Station Officer & Instructor पाठ्यक्रम
(अग्निशमन अभियांत्रिकी मधील प्रगत पदविका) उत्तीर्ण असावा, किंवा, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी,
महाराष्ट्र शासन यांचा १ वर्ष कालावधीचा उप ्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पुर्ण
केलेेला असावा किंवा The Institution of Fire Engineers (U.K./India) या संस्थेेकडून Grade-१
ही पदवी प्रापत केलेेली असावी.
क) ड-वर्ग महानगरपालिका/शासकीय/निमशासकीय सेवेेमध्ये फायरमन/चालक यंत्रचालक या पदावर किमान किंवा
समकक्ष पदावर किमान ३ वर्षे सेवा पुर्ण केलेेला असावा.
ड) मराठी भाषेेचेे ज्ान असावेे.
इ) शारीीरिक पात्रता :-
१) उंची - किमान १६५ सें.मी. (महिला उमेदवारांची उंची किमान १६२ सें.मी.)
२) छाती - साधारण ८१ सें.मी., फुगवून ५ सें.मी. जा्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही)
३) वजन - किमान ५० कि.ग्रॅ.
४) दृष्टीटी - चांगली.
फ) वयोमर्यादा – उमेदवाराचेे वय ४० वर्षांंपेक्षाेक्षा अधिक असू नयेे.
पदोन्नती
७५%
नामनिर्देेशनासाठी विहित केलेेली अर्हता धारण करणाऱया अहमदनगर महानगरपालिकेचया आ्थापनेवरील लिडींग
फायरमन या पदावर किमान ०३ वर्षे सेवा पुर्ण झालेेलया कर्मचाऱयाची सेवाज्येष्ठता व गुणवत्तेेचया आधारेे पदोननतीनेे
नियुकती करता येेईल.
१२०
अग्निशमन सेवा
श्रेेणी-३
लिडींग फायरमन
(Fire Fighter Supervisor)
(६ वया वेेतन आयोगानुसार वेेतनश्रेेणी
रु.५२००-२०२००+ग्रेेड पेे २४००/-)
पदोननती
१००%
अहमदनगर महानगरपालिकेचया आ्थापनेवरील फायरमन किंवा ड्ायवहर ऑपरेटटर
या पदावर किमान ०३ वर्षे सेवा पुर्ण झालेेलया अधिकाऱयाची सेवाज्येष्ठता व गुणवत्तेेचया आधारेे ५०:५० या प्रमाणात
पदोननतीनेे नियुकती करता येेईल..
भाग चार-ब-९४–२
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २८, २०२२/चैत्र ७, शके १९४४
अ.क्र.
सेवा व संवर्ग
पदनाम
नेमणुकीीचीी पद्धत
व टककेवारीी
नेमणुकीीकरिता अर्हता व नेमणुकीीचया पद्धतीी
१. नामनिर्देशन
२. पदोननतीी
३. प्रतिनियुक्ती
(१)
(२)
(३)
(४)
(५)
१२१
अग्निशमन सेवा
श्रेेणी-३
ड्ायवहर ऑपरेटटर
(Fire Fighter Driver)
(६ वया वेेतन आयोगानुसार वेेतनश्रेेणी
रु.५२००-२०२००+ग्रेेड पेे १९००/-)
नामनिर्देेशन
१००%
1)
महाराष्ट्र राजय माध्यमिक व उचच माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.
एस.सी.) उत्तीर्ण.
ब) राष्ट्रीय/राजय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा ६ महिनेे कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण
पाठ्यक्रम पुर्ण.
क) वैध जड वाहन चालविणयाचा परवाना आवशयक.
ड) जड वाहन चालक महणून किमान ३ वर्षे काम केलयाचा अनुभव आवशयक.
इ) मराठी भाषेेचेे ज्ान आवशयक.
फ) शारीीरिक पात्रता :-
१) उंची - किमान १६५ सें.मी. (महिला उमेदवारांची उंची किमान १६२ सें.मी.)
२) छाती - साधारण ८१ सें.मी., फुगवून ५ सें.मी. जा्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही)
३) वजन - किमान ५० कि.ग्रॅ.
४) दृष्टीटी - चांगली.
ग) वयोमर्यादा – उमेदवाराचेे वय ३० वर्षांंपेक्षाेक्षा अधिक असू नयेे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २८, २०२२/चैत्र ७, शके १९४४
5
अ.क्र.
सेवा व संवर्ग
पदनाम
नेमणुकीीचीी पद्धत
व टककेवारीी
नेमणुकीीकरिता अर्हता व नेमणुकीीचया पद्धतीी
१. नामनिर्देशन
२. पदोननतीी
३. प्रतिनियुक्ती
(१)
(२)
(३)
(४)
(५)
१२२
अग्निशमन सेवा
श्रेेणी-३
फायरमन
(Fireman)
(६ वया वेेतन आयोगानुसार वेेतनश्रेेणी
रु.५२००-२०२००+ग्रेेड पेे २०००/-)
नामनिर्देेशन
१००%
1)
महाराष्ट्र राजय माध्यमिक व उचच माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.
एस.सी.) उत्तीर्ण.
ब) राष्ट्रीय/राजय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा ६ महिनेे कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण
पाठ्यक्रम पुर्ण.
क) शारीीरिक पात्रता :-
१) उंची - किमान १६५ सें.मी. (महिला उमेदवारांची उंची किमान १६२ सें.मी.)
२) छाती - साधारण ८१ सें.मी., फुगवून ५ सें.मी. जा्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही)
३) वजन - किमान ५० कि.ग्रॅ.
४) दृष्टीटी - चांगली.
ड) वयोमर्यादा – उमेदवाराचेे वय ३० वर्षांंपेक्षाेक्षा अधिक असू नयेे.
१२३
अग्निशमन सेवा
श्रेेणी-४
फायरमन मदतनीस
(Fire Fighter Bigari)
नामनिर्देेशन
१००%
1)
महाराष्ट्र राजय माध्यमिक व उचच माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.
एस.सी.) उत्तीर्ण.
ब) शारीीरिक पात्रता :-
१) उंची - किमान १६५ सें.मी. (महिला उमेदवारांची उंची किमान १६२ सें.मी.)
२) छाती - साधारण ८१ सें.मी., फुगवून ५ सें.मी. जा्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही)
३) वजन - किमान ५० कि.ग्रॅ.
४) दृष्टीटी - चांगली.
क) वयोमर्यादा – उमेदवाराचेे वय ३० वर्षांंपेक्षाेक्षा अधिक असू नयेे.
महाराष्ट्राचेे राजयपाल यांचया आदेेशानुसार व नावानेे,
शं. त्रं. जाधव,
शासनाचेे उप सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.