(१)
भाग चार-ब-९७–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ८, अंक ४३]
गुरुवार, मार्च ३१, २०२२/चैत्र १०, शके १९४४
[पृष्ठे २ किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ९७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांनवये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमधये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिकत) नियम व आदेश.
सार्वजनिक बांधकाम विभाग
मादाम कामा मार्ग, हुतातमा राजगुरु चौक,
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ मार्च, २०२२
शुद्धिपत्रक
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम.
क्रमांक खाक्षेस-२०१६/प्र.क्र.२५१ (एल.बी. ४६)-यु/रस्तेे-८.—जयाअर्थी, महाराष्ट्र महामार्ग अधिनियम (१९५५ चा
५५) (यात यापुढे जयाचा निर्देश “उकत अधिनियम” असा करणयात आला आहेे) याचया कलम १५ चया पोट-कलम (२) यांद्ारेे
प्रदान करणयात आलेेलया अधिकारांचा, आणि याबाबतीत तयास समर्थ करणाऱया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र
शासनानेे, शासन अधिसूचना, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रमांक खाक्षेस-२०१६/प्र.क्र. २५१ (एल.बी.४६)-यु/रस्तेे-८,
दिनांक १२ ऑकटोबर, २०२१ (यात यापुढे जिचा निर्देश “उकत अधिसूचना” असा करणयात आला आहेे) द्ारेे, सार्वजनिक
प्रयोजन असलेेलया हिंदू हृदयसम्ाट बाळासाहेेब ठाकरेे महाराष्ट्र समृद्ी महामार्ग [राजय महामार्ग (विशेेष) क्र.२] (यात यापुढे
जयाचा निर्देश “उकत महामार्ग ” असा करणयात आला आहेे) याचेे बांधकाम, देेखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणेे
यांसाठी, उकत अधिसूचनेेसोबत जोडलेेलया अनुसूचीमध्येे नमूद केलेेली जमीन संपादनाचेे घोषणापत्र प्रसिद्ध केलेे आहेे;
आणि जयाअर्थी, उपजिल्हाधिकारी तथा प्रशासक नवनगरेे, अहमदनगर यांनी मौजेे जेेऊर कुंभारी, तालुका कोपरगांव, जिलहा
अहमदनगर येथील जमिनीबाबत उकत अधिसूचनेेबाबत शुद्धिपत्रक निर्गमित करणयाचा प्रस्ताव सादर केला आहेे;
तयाअर्थी, आता, महाराष्ट्र महामार्ग अधिनियम (१९५५ चा ५५) याचया कलम १५ चया पोट-कलम (२) व पोट-कलम (३)
आणि कलम १७ द्ारेे प्रदान करणयात आलेेलया अधिकारांचा, आणि याबाबतीत तयास समर्थ करणाऱया इतर सर्व अधिकारांचा वापर
करून, महाराष्ट्र शासन, याद्ारेे, या अधिसूचनेेसोबत जोडलेेलया अनुसूचीचया रकाना (२) मध्येे विनिर्दिष्टष्ट केलेेलया गावांचया बाबतीत,
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ३१, २०२२/चैत्र १०, शके १९४४
तया अनुसूचीचया रकाना (३) मध्येे अधिसूचित केलेेला भूमापन क्रमांक / गट क्रमांक या मध्येे दुरुसती करून, तया अनुसूचीचया रकाना
(५) मध्येे विनिर्दिष्टष्ट केलेेलेे भूमापन क्रमांक / गट क्रमांक हेे, उकत महामार्गाचेे बांधकाम, देेखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणेे
यांसाठी संपादित करणयात येेईल असेे घोषित करीत आहेे.
अनुसूची
संपादित करावयासाठी उद्देशित असलेलया जमिनीचे वर्णन
तालुका : कोपरगांव जिलहा : अहमदनगर
अ. क्र.
अधिसूचित गाव
भूमापन क्रमांक / गट क्रमांक
क्षेत्र (हेेकटर आर )
सुधारित दुरुसती भूमापन क्रमांक / गट
क्रमांक
(१)
(२)
(३)
(४)
(५)
१
जेेऊर कुंभारी
१८८/१ पैकी
०.२४००
११८/१
महाराष्ट्राचेे राजयपाल यांचया आदेेशानुसार व नावानेे,
प्रशांत द. नवघरे,
शासनाचेे सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.