(१)

भाग चार-क-१८–१

RNI No. MAHBIL /2009/35527

महाराष्ट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-क

वर्ष ८, अंक १४]

शनिवार, एप्रिल १६, २०२२/चैत्र २६, शके १९४४

[पृष्ठ १, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिकत इतर वैधानिक प्राधिकाऱयांनी तयार केलेले

(भाग एक, एक-अ व एक-ल यांमधये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिकत इतर)

वैधानिक नियम व आदेश; यात भारत सरकार, उचच नयायालय, पोलीस आयुकत, आयुकत (राजय उतपादन शुलक),

जिलहादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक नयायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील

इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

अनन सुरक्ा आयुकत, अनन व औषध प्रशासन, महाराष्ट्र राजय

सर्व्हे क्र. ३४१, बांद्ा-कुर्ला संकूल, बांद्ा ( पूर्व ), मुंबई ४०० ०५१, दिनांक १५ एप्रिल २०२२

अधिसूचना

संदर्भ .- (१) अधिसूचना क्रमांक असुका / कार्यक्षेत्र / म. रा. / अ. व औ. प्र./१७२/ ७ - दिनांक ८ मार्च २०२२

(२) शुद्धीपत्रक क्रमांक असुका / कार्यक्षेत्र / म. रा. / अ. व औ. प्र. / २५५ / ७ - दिनांक १ एप्रिल २०२२

अनन सुरक्ा व मानके अधिनियम, २००६ व अंतर्गत नियम व नियमन, २०११.

क्रमांक असूका / कार्यक्षेत्र / म. रा. / अ. व औ. प्र. /२८८/७ - दिनांक १५ एप्रिल, २०२२.–सहायक आयुक्त (अनन) ततथा

पदनिर्देशितत अधिकारीी व अनन सुरक्ा अधिकारीी यांच्या कार्यक्षेत्राबाबतत संदर्भ क्र. १ अन्वयेे अधिसूचना प्रसिद्ध करण्यातत आलीी होतीी.

सदर अधिसूचना दिनांक १ एप्रिल २०२२ पासून अंमलातत येेईल असेे नमूद करण्यातत आलेे होतेे. ततथािप, ततद्नंततर संदर्भ क्र. २ अन्वयेे

उक्त दिनांक ८ मार्च २०२२ रोजीीचीी अधिसूचना हीी दिनांक १८ एप्रिल २०२२ पासून अंमलातत येेईल असा बदल करण्यातत आला होतता. तत

थापि, आतता उक्त संदर्भ क्र. १ दिनांक ८ मार्च २०२२ रोजीीचीी अधिसूचना हीी दिनांक १ मेे २०२२ पासून अंमलातत येेईल अशीी

सुधारणा या अधिसूचनेे अन्वयेे करण्यातत येतत आहेे.

विरेंद्र सिंह भा.प्र.सेे.

अनन सुरक्ा आयुक्त,

अनन व औषध प्रशासन, म. राज्य, मुंबई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.