(१)
भाग चार-अ-१६२–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर््ष ८, अंक ७३]
शुक्रवार, ऑगस््ट १२, २०२२/श्ावण २१, शके १९४४
[पृष््ठठे ३, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १६२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
अल्पसंख्याक विकास विभाग
मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ ऑगस््ट, २०२२.
अधिसूचना
वक््फ अधिनियम, १९९५.
क्रमांक वक््फ २०२२/प्र.क्र. ५३/कार््ययासन-४.—ज्याअर्थी, वक््फ अधिनियम, १९९५ (१९९५ चा ४३ वा) च्या कलम ८३ च्या
पोटट-कलम (१) व (४) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व यासंबंधी प्राप्त असलेल्या इतर सर््व शक््तींचा वापर करुन,
महाराष्टट्र शासनाने, शासन अधिसूचना, अल्पसंख्याक विकास विभाग, क्र.वक््फ २०१५/प्र.क्र.१४२/कार््ययासन-४, दिनांक १ ऑगस््ट
२०१७, अन्वये, एखाद्ा वक््फ किंवा वक््फ मालमत्ेशी संबंधित विवाद, प्रश्न व इतर संबंधित बाबींचे निर््धधारण करण्यासाठी, एखाद्ा
भाडेकरुचे निष््ककाकासन किंवा अशा मालमत्ा संदर््भभातील भाडेपट्ाकार व भाडेपट्ादार यांच्या अधिकारांचे व बंधनांचे (obligation)
निर््धधारण उक्त अधिनियमांतर्गत करण्यासाठी, संपूर््ण महाराष्टट्र राज्यावर अधिकारिता असलेले, महाराष्टट्र राज्य वक््फ न्यायाधिकरण,
औरंगाबाद ची स््थथापना केली आहे ;
आणि ज्याअर्थी, अॅड. मुहम्मद इक्बाल हुसैन यांचा सदस्य, महाराष्टट्र राज्य वक््फ न्यायाधिकरण या पदावरील ५ वर्ाांचा कालावधी
दिनांक ९ ऑगस््ट, २०२२ रोजी संपुष््टात आला आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र राज्य वक््फ नियम, २०२२ मधील नियम ४५ च्या उप-नियम (ब) मधील खंड (३) (i) अन्वये गठीत
समितीने वक््फ अधिनियम, १९९५ (१९९५ चा ४३ वा) च्या कलम ८३ च्या उप-कलम (४) मधील खंड (क) मधील तरतुदीनुसार
अॅड. मोहम्मद मोहियोद्ीन मोईद यांची सदस्य, महाराष्टट्र राज्य वक््फ न्यायाधिकरण या पदासाठी शिफफारस केली आहे.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑगस््ट १२, २०२२/श्ावण २१, शके १९४४
त्याअर्थी, वक््फ अधिनियम, १९९५ (१९९५ चा ४३ वा) च्या कलम ८३ च्या उप-कलम (४) मधील खंड (क) आणि महाराष्टट्र
राज्य वक््फ नियम, २०२२ मधील नियम क्रमांक ४५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व यासंबंधी प्राप्त असलेल्या इतर सर््व
शक््तींचा वापर करून महाराष्टट्र शासन याद्ारे अॅड. मोहम्मद मोहियोद्ीन मोईद यांची सदस्य, महाराष्टट्र राज्य वक््फ न्यायाधिकरण, औरंगाबाद
म्हणून नियुक्ती करत आहे, आणि त्या उद्दिष्टाकरिता उक्त अधिसूचनेमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :—
उक्त अधिसूचनेसोबतच्या तक््त्ययायामध्ये अनुक्रमांक १ मध्ये रकाना क्रमांक २ “ नाव ” या शिर््षकाखाली “ अॅड. मुहम््म््द्द इकबाल
हुसैन ” या शब््ददाांांऐवजी “ अॅड. मोहम्मद मोहियोद्ीन मोईद ” या शब््ददाांांचा समावेश करण्यात यावा.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
जयश्री मुखर्जी,
शासनाचे अपर मुख्य सचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑगस््ट १२, २०२२/श्ावण २१, शके १९४४
3
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
MINORITIES DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 12th August 2022.
NOTIFICATION
Waqf Act, 1995.
No. Waqf 2022/C.R.53/Desk-4.—Whereas, in exercise of the powers conferred by sub-sections
(1) and (4) of section 83 of the Waqf Act, 1995 (43 of 1995) and of all other powers enabling it in
that behalf the Government of Maharashtra vide Government Notification, Minorities Development
Department, No.Waqf-2015/C.R.142/Desk-4, dated the 1st August 2017 (hereinafter referred to as
“the said Notification”), has constituted the Maharashtra State Waqf Tribunal at Aurangabad, for the
determination of any dispute, question or other matter relating to a waqf or waqf property, eviction
of a tenant or determination of rights and obligations of the lessor and the lessee of such property,
under the said Act, having jurisdiction over whole of the State of Maharashtra ;
And whereas, the tenure of five years of Adv. Muhammad Iqbal Hussain as a Member of the
Maharashtra State Waqf Tribunal has expired on the 9th August, 2022 ;
And whereas, the Committee constituted by the State Government under sub-clause (i) of clause
(3) of sub-rule (B) of rule 45 of the Maharashtra State Waqf Rules, 2022, has recommended the name
of Adv. Mohammed Mohiuddin Moied for appointment as a Member to the Maharashtra State Waqf
Tribunal under clause (c) of sub-section (4) of section 83 of the Waqf Act, 1995.
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (c) of sub-section (4) of section 83
of the Waqf Act, 1995 (43 of 1995) read with rule 45 of the Maharashtra State Waqf Rules, 2022
and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby appoints
Adv. Mohammed Mohiuddin Moied as a Member of the Maharashtra State Waqf Tribunal,
Aurangabad for a period of five years from the date he assume his office and for that purpose amends
the said Notification as follows :—
In Table appended to the said Notification, in Serial No.3, in column (2), under the heading
“Name”, for the words “Adv. Muhammad Iqbal Hussain” the words “Adv.Mohammed Mohiuddin
Moied” shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
JAYASHREE MUKHERJEE,
Additional Chief Secretary to Government.