(१)
भाग चार-अ-१६८–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर््ष ८, अंक ७९]
गुरुवार, सप््टेेंबर १५, २०२२/भाद्रपद २४, शके १९४४
[ पृष््ठठे ७, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १६८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ सप््टेेंबर २०२२
अधिसूचना
मोटार वाहन अधिनियम, १९८८.
क्रमांक एमव्हहीआर ०६१७/प्र.क्र ३२१/परि-२.— मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) च्या कलम ६५ च्या पोट-कलम
(२) च्या खंड (घ) व (त) तसेच कलम २११ द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्या बाबतीीत त्यास समर््थ करणाऱ्या इतर सर््व
अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन, महाराष्टट्र मोटार वाहन नियम, १९८९ यात आणखीी सुधारणा करण्याबाबत प्रस््ततावित केलेल्या
नियमांचा पुढीील मसुदा, त्यामुळे बाधा पोचण्याचीी शक्यता, असलेल्या सर््व व्यक््तींच्या माहितीीकरीीता, याद्ारे उक्त अधिनियमाच्या कलम
२१२ च्या पोट-कलम (१) द्ारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्ारे प्रसिध्द करीीत आहे; आणि याद्ारे अशीी सूचना देण्यात येत आहे कीी, ज्या
दिनांकास या अधिसूचनेचा मसुदा शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल त्या दिनांकापासून तीीस दिवसांनंतर, महाराष्टट्र शासनाकडून
उक्त मसुदा विचारात घेण्यात घेईल :-
२. दिनांक १४ आॅक््टटोबर २०२२ च्या आत, उक्त मसुद्ाच्या बाबतीीत कोणत्याहीी व्यक््ततीीकडून, ज्या कोणत्याहीी हरकतीी किंवा
सूचना शासनाचे, अपर मुख्य सचिव, गृह विभाग (परिवहन), महाराष्टट्र शासन, मंत्ालय, मुंबई ४०० ०३२ यांच्याकडे प्राप्त होतीील त्या
हरकतीी किंवा सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येतीील.
प्ारूप नियम
१. या नियमांना महाराष्टट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२२ असे संबोधण्यात येईल.
२. महाराष्टट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधीील, नियम ५४-अ ऐवजीी पुढीील नियम समाविष््ट करण्यात येईल : —
“५४-अ. नोंदणीी चिन्हाचे वाटप- (१) मोटार वाहनांना नेमून द्ावयाचे नोंदणीी चिन्ह अधिनियमाच्या कलम ४१ च्या
पोट-नियम (६) अन्वये केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार असेल”.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप््टेेंबर १५, २०२२/भाद्रपद २४, शके १९४४
(२) केंद्रीीय मोटार वाहन नियम, १९८९ मधीील विहित नमुना क्रमांक २० नुसार अर््ज प्राप्त झाल्यावर, नोंदणीी प्राधिकरण, नेमून
दिलेल्या शेवटच्या नोंदणीी चिन्हानंतर अनुक्रमांनुसार जे येते असे नोंदणीी चिन्ह नेमून देईल.
(३) नोंदणीी प्राधिकरण, खालीी तक््त्ययायात विनिर््दिष््ट केल्याप्रमाणे असा नोंदणीी क्रमांकामधून, मोटार वाहन मालकाला त््ययाांांच्या पसंतीीचे
नोंदणीी क्रमांक विहित केलेले शुल्क प्रदान केल्यावर राखून ठेवीील जसे कीी :—
परिशिष््ट- अ
अ.क्र.
नोंदणीी क्रमांक
दुचाकीी व तीीनचाकीी
आणि परिवहन वाहने
यांच्या व््यतिरिक्त
दुचाकीी व
तीीनचाकीी आणि
परिवहन वाहने
(१)
(२)
(३)
(४)
१
०००१
*५,००,०००
१,००,०००
२
०००९, ००९९, ०७८६, ०९९९, ९९९९.
२,५०,०००
५०,०००
३
०१११, ०२२२, ०३३३, ०४४४, ०५५५, ०६६६, ०७७७, ०८८८,
११११, २२२२, ३३३३, ४४४४, ५५५५, ६६६६, ७७७७, ८८८८.
१,००,०००
२५,०००
४
०००२,०००३,०००४,०००५,०००६,०००७,०००८,००१०,००११,
००२२,००३३,००४४,००५५,००६६,००७७,०१००,०१२३,०२३४,
०३४५,०४५६,०५००,०५०५,०५६७,०६७८,०७८९,०९००,१०००,
१००१,१२३४,१५१५,१८१८,२३४५,२५२५,२७२७,३४५६,३६३६,
४५४५,४५६७,५०००,५४५४,५६७८,६३६३,६७८९,७००७,७२७२,
८१८१,९०००,९००९,९०९०.
७०,०००
१५,०००
५
००८८,०१०१,०२००,०२०२,०३००,०३०३,०४००,०४०४,०६००,
०६०६,०७००,०७०७,०८००,०८०८,०९०९,१०१०,१०११,११००,
१११२,१२००,१२१२,१२१३,१२२१,१३००,१३१३,१३१४,१३३१,
१४००,१४१४,१४१५,१५००,१५१६,१६००,१६१६,१६१७,१७००,
१७१७,१७१८,१८००,१८१९,१९००,१९१९,१९२०,२०००,२००२,
२०२०,२०२१,२१००,२१२१,२१२२,२२००,२२२३,२३००,२३२३,
२३२४,२४००,२४२४,२४२५,२५००,२५२६,२६००,२६२६,२६२७,
२७००,२७२८,२८००,२८२८,२८२९,२९००,२९२९,२९३०,३०००,३००३,
३०३०,३०३१,३१००,३१३१,३१३२,३२००,३२३२,३२३३,३३००,
३३३४,३४००,३४३४,३४३५,३५००,३५३५,३५३६,३६००,३६३७,३७००,
३७३७,३७३८,३८००,३८३८,३८३९,३९००,३९३९,३९४०,४०००,
४००४,४०४०,४०४१,४१००,४१४१,४१४२,४२००,४२४२,४२४३,४३००,
४३४३,४३४४,४४००,४४४५,४५००,४५४६,४६००,४६४६,४६४७,४७००,
४७४७,४७४८,४८००,४८४८,४८४९,४९००,४९४९,४९५०,५००५,५०५०,
५०५१,५१००,५१५१,५१५२,५२००,५२५२,५२५३,५३००,५३५३,५४००,
५४५५,५५००,५५५६,५६००,५६५६,५६५७,५७००,५७५७,५७५८,
५८००,५८५८,५८५९,५९००,५९५९,५९६०,५९९५,६०००,६०६०, ६०६१,
६१००,६१६१,६१६२,६२००,६२६२,६२६३,६३००,६३६४,६४००,६४६४,
६४६५,६५००,६५६५,६५६६,६६००,६६६७,६७००,६७६७,६७६८,
६८००, ६८६८,६८६९,६९००,६९६९ ६९७०,७०००,७०७०,७०७१,
७०८०,७१००,७१७१,७१७२,७२००,७२७३,७३००,७३७३,७३७४,
२५,०००
७,०००
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप््टेेंबर १५, २०२२/भाद्रपद २४, शके १९४४
3
अ.क्र.
नोंदणीी क्रमांक
दुचाकीी व तीीनचाकीी
आणि परिवहन वाहने
यांच्या व््यतिरिक्त
दुचाकीी व
तीीनचाकीी आणि
परिवहन वाहने
(१)
(२)
(३)
(४)
७४००,७४७४,७४७५,७५००,७५७५,७५७६,७६००,७६७६,७६७७,
७७००,७७७८,७८००,७८७८,७८७९,७९००,७९७९,८०००,८००८,
८०८०,८०८१,८१००,८१८२,८२००,८२८२,८२८३,८३००,८३८३,
८३८४,८४००,८४८४,८४८५,८५००,८५८५,८५८६,८६००,८६८६,
८६८७,८७००,८७८७,८७८८,८८००,८८८९,८९००,८९८९,८९९०,
९०९१,९१००,९१९१,९१९२,९२००,९२९२,९२९३,९३००,९३९३,
९३९४,९४००,९४९४,९४९५,९५००,९५९५,९५९६,९६००,९६९६,
९६९७,९७००,९७९७,९७९८,९८९८,९८९९,९९००.
६
मालिकेतीील शेवटच्या क्रमांकापासून १००० पेक्ा अधिक असलेल्या
कोणत्याहीी क्रमांकासाठीी देय असलेलीी फीी.
१५,०००
६,०००
७
मालिकेतीील शेवटच्या क्रमांकापासून १००० पर्यंतच्या कोणत्याहीी
क्रमांकासाठीी देय असलेलीी फीी.
१०,०००
५,०००
(* मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, नाशिक या जिल््ह्ांमधीील नोंदणीी प्राधिकाऱ्याच्या
अधिकारीीतेत -रु.६,००,०००).
(४) कोणत्याहीी विशिष््ट नोंदणीी चिन्ह वाटप करण्याचा अर््ज, यासंबंधात अर््ज करण्याकरीीता ऑनलाईन पोर््टलवर करता येईल.
(५) (एक) नोंदणीी प्राधिकरण, त्यातीील एखादीी नोंदणीी मालिका किंवा तिचा भाग, शासकीीय वाहनांना वाटप करण्याकरीीता राखून
ठेवीील ;
परंतु पोट-कलम (३) मध्ये विनिर््दिष््ट केलेले शुल्क प्रदान केल्यावर ज्या मालिकेसाठीी शुल्क विहित केले आहे, त्या मालिकेमधून
पोट-नियम(३) च्या तरतुदींन्वये इतर कोणत्याहीी व्यक््ततीीला नोंदणीी क्रमांकाचे वाटप केले जाऊ शकते.
(दोन) पोट-नियम (३) च्या तरतुदींन्वये ज्यासाठीी शुल्क विनिर््दिष््ट केलेले आहे अशा नोंदणीी क्रमांकाचे शुल्काचे प्रदान न
करता कोणत्याहीी शासकीीय वाहनास वाटप केले जाणार नाहीी.
परंतु राज्य शासन पोट-नियम (३) मध्ये नमूद केलेल्या नोंदणीी चिन्हासाठीी सर््वसाधारणपणे किंवा विशेष आदेशान्वये शुल्क
प्रदान करण्यातून सूट देता येईल, त्यानंतर कोणत्याहीी विद्यमान मालिकेमधून राज्य शासनाला नोंदणीी क्रमांकाचे वाटप करता येईल.
(तीीन) विद्यमान मालिका पूर््ण झाल्याखेरीीज, शासकीीय वाहनांसाठीी कोणतीीहीी नवीीन नोंदणीी मालिका किंवा तीीचा भाग सुरु
केला जाणार नाहीी.
(६) विशिष््ट वर््गगाच्या किंवा प्रवर््गगाच्या वाहनांचीी नोंदणीी मालिका समाप्त झाल््ययाशिवाय, नोंदणीी प्राधिकरणाद्ारे त्याच वर््गगासाठीी
किंवा प्रवर््गगासाठीी कोणतीीहीी नवीीन मालिका सुरु केलीी जाणार नाहीी :
परंतु, परिवहन आयुक्ताला, नोंदणीी प्राधिकाऱ्याच्या शिफारशीीवरुन, लेखीी आदेशाद्ारे, नोंदणीी क्रमांक ०००१ नेमून देऊन नवीीन
मालिका सुरु करता येईल, त्यासाठीी अर््जदाराला पोट-नियम(३) मध्ये विनिर््दिष््ट केलेल्या शुल्काच्या तीीनपट शुल्क प्रदान करावे लागेल.
ज्या अर््जदारास त्यानंतर ज्याला या मालिकेमधीील नोंदणीी क्रमांक मिळण्याचीी इच््छा असेल अशा अर््जदाराला, मूळ मालिका पूर््ण होईपर्यंत
या नियमाच्या पोट-नियम(३) मध्ये विनिर््दिष््ट केलेल्या शुल्काच्या तीीनपट दराने शुल्क प्रदान करावे लागेल. जोपर्यंत पहिलीी मालिका
पूर््णपणे समाप्त होत नाहीी तोपर्यंत, दुसरीी नविन मालिका एकाचवेळीी सुरु केलीी जाणार नाहीी.
भाग चार-अ-१६८-१अ
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप््टेेंबर १५, २०२२/भाद्रपद २४, शके १९४४
(७) नोंदणीी प्राधिकरणाला पोट-नियम(३) अन्वये त्या क्रमांकासाठीी विनिर््दिष््ट केलेल्या शुल्काच्या तीीनपट इतके शुल्क प्रदान
केल्यावर, वाहनांच्या कोणत्याहीी वर््गगासाठीी, इतर कोणत्याहीी चालू क्रममालिकेतून नोंदणीी चिन्ह नेमून देता येईल.
(८) नव्याने सुरु केलेल्या क्रम मालिकेच्या बाबातीीत, नोंदणीी क्रमांकाचा लिलाव केला जाईल. लिलावाचा कालावधीी परिवहन
आयुक््तताांांनीी वेळोवेळीी विनिर््दिष््ट केल्यानुसार असेल. लिलावाच्या कालावधीीत जर एकापेक्ा अधिक अर््जदारांनीी एका विशिष््ट नोंदणीी
क्रमांकाचीी मागणीी केलीी असेल तर, त्या नोंदणीी क्रमांकाचे जाहीीर लिलावाद्ारे वाटप करण्यात येईल आणि सर््ववात उच्च बोलीी लावणाऱ्या
यशस््ववीी अर््जदाराने विहित केल्याल्या शुल्काव््यतिरिक्त बोलीीचीी रक्कम प्रदान करीील. लिलाव प्रक्रिया, शासनाकडून शासन राजपत्रात
अधिसूचित करण्यात येईल.
(९) लिलाव प्रक्रिया पूर््ण झाल्यानंतर, “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वानुसार नोंदणीी क्रमांकाचे काटेकोरपणे वाटप करण्यात
येईल.
(१०) एकदा राखुन ठेवलेले नोंदणीी क्रमांक वाटप केलेल्या दिनांकापासून, सहा महिन््ययाांांच्या आत केवळ नजिकच्या कुटुंबातीील
सदस््ययाांांकडे (पतीी/पत््ननीी/मुलगा/मुलगीी) हस््तताांांतरित केले जाऊ शकते.
(११) नोंदणीी क्रमांक आरक्षित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन््ययाांांच्या आत, वाहन सादर केले नाहीी तर, नोंदणीी क्रमांकाचे
आरक्षण रद्द करण्यात येईल आणि पोट-नियम(३) मध्ये विनिर््दिष््ट केलेल्या शुल्कासह अर््ज करणाऱ्या इतर कोणत्याहीी व्यक््ततीीला, नोंदणीी
प्राधिकरणाकडून अशा प्रकारे रद्द केलेल्या नोंदणीी क्रमांकाचे वाटप करण्यात येईल.
(१२) कोणत्याहीी विशिष््ट नोंदणीी क्रमांक राखून ठेवण्याकरीीता ऑनलाईन स्वरुपात प्रदान केलेले शुल्क, कोणत्याहीी परिस््थथितीीत
परत केले जाणार नाहीी.”
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
राजेंद्र होळकर,
शासनाचे सहसचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप््टेेंबर १५, २०२२/भाद्रपद २४, शके १९४४
5
HOME DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 15th September, 2022.
NOTIFICATION
Motar Vehicles Act, 1988
No. MVR 0617/C.R.321/TRA-2.— The following draft of the rules further to amend the
Maharashtra Motor Vehicles Rules, 1989, which the Government of Maharashtra proposes to make
in exercise of the powers conferred by clauses (d) and (p) of sub-section (2 ) of section 65 and section
211 of the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988), and of all other powers enabling it in this behalf
is hereby published, as required by sub-section (1) of section 212 of the said Act, for information of
all persons likely to be affected thereby ; and notice is hereby given that the said draft will be taken
into consideration by the Government of Maharashtra on or after 14th October, 2022 from the date
on which the draft Notification is published in the Official Gazette.
2. Any objection or suggestion which may be received by the Additional Chief Secretary to the
Government of Maharashtra, Home Department (Transport), Mantralaya, Mumbai 400 032, from any
person with respect of the said draft, before the aforesaid date, will be considered by the Government.
DRAFT RULES
1. These rules may be called the Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2022.
2. For the rule 54-A of the Maharashtra Motor Vehicles Rules, 1989. The following rule shall
be substituted, namely :—
“54-A. Allotment of Registration Mark. (1) The Registration Mark to be assigned to
the motor vehicles, shall be as per the notification issued by the Central Government under
sub-section (6) of section 41 of the Act.
(2) On receipt of an application in the prescribed Form 20, of the Central Motor Vehicles
Rules, 1989, the Registering Authority shall assign the registration mark which falls in serial
order after the last registration mark assigned.
(3) The Registering Authority shall reserve a registration mark to the owner of a motor
vehicle of his choice from amongst the following registration marks on payment of fees as specified
in the Table below, namely :—
Table
Sr.
No.
Registration Marks
Fees
Other than two and
three wheelers and
transport vehicles
Two and three
Wheelers and
transport
vehicles
(1)
(2)
(3)
(4)
1
0001
*5,00,000
1,00,000
2
0009,0099,0786,0999,9999.
2,50,000
50,000
3
0111, 0222, 0333, 0444, 0555, 0666, 0777, 0888,
1111, 2222,3333,4444, 5555,6666,7777, 8888.
1,00,000
25,000
4
0002,0003,0004,0005,0006,0007,0008,0010,
0011, 0022,0033,0044,0055,0066,0077,0100,
0123,0234, 0345, 0456, 0500,0505,0567,0678,
0789, 0900,1000, 1001,1234, 1515, 1818, 2345,
2525,2727,3456,3636, 4545,4567,5000,5454,
5678,6363,6789,7007,7272,8181,9000,9009,
9090.
70,000
15,000
6
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप््टेेंबर १५, २०२२/भाद्रपद २४, शके १९४४
Sr.
No.
Registration Marks
Fees
Other than two and
three wheelers and
transport vehicles
Two and three
Wheelers and
transport
vehicles
(1)
(2)
(3)
(4)
5
0088, 0101, 0200, 0202, 0300, 0303, 0400, 0404,
0600, 0606, 0700, 0707, 0800, 0808, 0909, 1010,
1011,1100, 1112,1200,1212,1213,1221,1300,
1313, 1314, 1331, 1400,1414,1415,1500,1516,
1600,1616,1617,1700,1717,1718,1800,1819,
1900,1919,1920, 2000, 2002, 2020,2021, 2100,
2121, 2122, 2200, 2223, 2300, 2323, 2324, 2400,
2424, 2425, 2500, 2526, 2600, 2626, 2627, 2700,
2728, 2800, 2828, 2829, 2900, 2929, 2930, 3000,
3003, 3030, 3031, 3100, 3131, 3132,3200,3232,
3233,3300,3334,3400, 3434, 3435, 3500, 3535, 3536,
3600, 3637, 3700, 3737, 3738, 3800, 3838, 3839,
3900, 3939, 3940, 4000, 4004, 4040, 4041, 4100,
4141, 4142, 4200, 4242, 4243, 4300, 4343, 4344,
4400, 4445,4500,4546, 4600, 4646, 4647, 4700,
4747, 4748,4800,4848,4849, 4900,4949,4950,
5005, 5050,5051,5100,5151,5152, 5200,5252,
5253, 5300,5353,5400,5455,5500,5556, 5600,
5656, 5657,5700,5757,5758,5800,5858,5859,
5900,5959,5960,5995,6000,6060,6061,6100,
6161, 6162,6200,6262,6263,6300,6364,6400,
6464,6465, 6500,6565,6566,6600,6667,6700,
6767,6768,6800, 6868,6869,6900,6969,6970,
7000,7070,7071,7080, 7100,7171,7172,7200,
7273,7300,7373,7374,7400, 7474,7475,7500,
7575,7576,7600,7676,7677,7700, 7778,7800,
7878, 7879, 7900, 7979, 8000, 8008, 8080,
8081,8100,8182,8200,8282,8283,8300,8383,
8384, 8400,8484,8485,8500,8585,8586,8600,
8686, 8687, 8700, 8787, 8788, 8800, 8889,8900,
8989,8990,9091, 9100,9191,9192, 9200, 9292,
9293,9300,9393,9394,9400, 9494, 9495, 9500, 9595,
9596, 9600, 9696, 9697, 9700, 9797, 9798, 9898,
9899, 9900.
25,000
7,000
6
Additional Charge for any number, more than
1000 from the last serial number.
15,000
6,000
7
Additional charge for any number which is a non-
serial number i.e. jumping number upto 1000.
10,000
5,000
*(In case of jurisdiction of Registration Authorities in Mumbai City, Mumbai Suburban, Thane,
Raigad, Pune, Aurangabad, Nagpur, Kolhapur, Nashik Districts – Rs. 6,00,000)”.
(4) The application for allotment of any specific registration mark may be apply on online portal
to be made available in this regard.
(5) (i) The registering authority shall reserve a registration series or part thereof for allotment
to the Government vehicles:
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप््टेेंबर १५, २०२२/भाद्रपद २४, शके १९४४
7
Provided that, the registration mark from this series for which fee in prescribed under the
provisions of sub-rule (3) can be allotted to any other person on payment of fees specified in sub-
rule (3).
(ii) No Government Vehicle shall be allotted the registration mark for which fee is specified
under the provisions of sub-rule (3) without payment of such fees :
Provided that, the State Government may, by general or special order exempt from payment
of fees for the registration mark mentioned in sub-rule (3), after which the registration mark
may be allotted to the State Government from any existing series.
(iii) No new registration series or part thereof shall be opened for Government Vehicles,
unless the existing series is exhausted.
(6) Unless a registration series of a particular class or category of vehicles is exhausted, no new
registration series shall be started by the Registering Authority for the same class or category:
Provided that, the Transport Commissioner may give an order in writing to start a new series by
assigning registration mark 0001, on the recommendation of the Registering Authority for which the
applicant will have to pay the fee which is three times the fees specified in sub-rule (3). The applicant,
who desires to obtain the registration mark in this series thereafter, will have to pay the fees at the
rate of three times of specified in sub-rule (3) of this rule till the exhaustion of the original series.
Another new series shall not be started concurrently until the first series is completely exhausted.
(7) The Registering Authority may assign the registration mark from any other current series to
any class of vehicles on payment of three times of the fee specified for that mark under sub-rule (3).
(8) Auction of registration mark will be carried out in respect of newly opened series. The
duration of auction period shall be as specified by the Transport Commissioner from time to time.
During the auction period, if a particular registration mark is sought by more than one applicant, the
registration mark shall be allotted by way of public auction and the successful applicant offering the
highest bidding amount shall pay the bidding amount in addition to the fees prescribed for allotment
of the said registration mark. The procedure for the auction shall be notified by the Government in
the Official Gazette.
(9) After the completion of auction process the registration mark shall be allotted strictly on
“first come first serve” basis.
(10) The registration mark once reserved can be transferable only to immediate family member
(Spouse/son/daughter) within six months of date of allotment.
(11) The reservation of the registration mark shall be cancelled if the vehicle is not produced
within six month from the date of reserving the registration mark and the registration mark so
cancelled may be allotted by the Registering Authority to any other person, who makes an application
along with the fees specified in sub-rule (3).
(12) The fees paid online for reservation of any specific registration mark shall not be refunded
under any circumstances”.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. M. HOLKAR,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.