(१)

भाग एक-ल–१

RNI No. MAHBIL /2009/31744

महाराđł� शासन राजपŇ

भाग एक-ल

वषɑ ८, अंक ६]

गुȟवार ते बुधवार, सĆटɠबर १५-२१, २०२२/

भाʼnपद २४-३०, शकɁ १९४४

[पृđठɂ ४, िकȽमत : ȟपये २३.००

Ōािधकȵत Ōकाशन

(कɟʼnीय) औǐोिगक िववाद अिधिनयम व मंुबई औǐोिगक संबंध अिधिनयम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आिण चार-क यांमĄये Ōिसnj कɁलेčया अिधसूचना, आदेश व िनवाडɂ यांďयितȫरòत)

अिधसूचना, आदेश व िनवाडɂ.

BY THE ASSISTANT REGISTRAR, MAHARASHTRA INDUSTRIAL RELATIONS

ACT, 1946 AURANGABAD

NOTIFICATION

No. AWB/BIR/ 2011/04.— In exercise of the powers conferred on me under Section 16 read

Section 14 of the Maharashtra Industrial Relations Act, 1946 and Rule 26 of the Maharashtra

Industrial Relations Rules, 1947, I do hereby on this 5th September, 2022 register the Latur Jillha

Adarsh Sahkari Bank Karmchari Sanghatna, Latur. C/o. K. M. Jadhav, House No. 190, At. Post.

Tupadi, Tq. Nilanga, Dist. Latur. as a Representative Union for the Banking Industry in the local

area of Latur Municipal Corporation in Latur District in place of Bank Karmachari Sangh Latur

for reasons stated in the order dated 5th September, 2022 (Annexed).

“II”

No. AWB/BIR/ 2011/01.— In exercise of the powers conferred on me under Section 23 (4) of the

Maharashtra Industrial Relations Act, 1946 and Rule 26 of the Maharashtra Industrial Relations

Rules, 1947, I do hereby on this 5th September, 2022 enter the the Latur Jillha Adarsh Sahkari

Bank Karmchari Sanghatna, Latur. C/o K. M. Jadhav, House No. 190, At.Post. Tupadi, Tq. Nilanga,

Dist. Latur. as a Approved Union in the list of Approved Union for the Banking Industry in the local

area of Latur Municipal Corporation in Latur District in place of Bank Karmachari Sangh Latur for

reasons stated in the order dated 5th September, 2022 ( Annexed).

Aurangabad,

G. B. BORSE,

dated 5th September, 2022.

Assistant Registrar,

Maharashtra Industrial Relations

Act, 1946 Aurangabad.

2

महाराđł शासन राजपŇ, भाग एक-ल

गुȟवार ते बुधवार, सĆटɠबर १५ - २१, २०२२/भाʼnपद २४-३०, शकɁ १९४४

सहायक िनबंधक महाराđł औǐोिगक संबंध अिधिनयम, १९४६ औरंगाबाद

ĸमांक बी. आय. आर/०१/२०२२.— सरिचटणीस, लातूर िजčहा आदशɑ सहकारी बँक कमɑचारी संघटना, लातूर (ùयांना यापूढɂ

“ अजɑदार संघटना ” असे संबोधĀयात येईल) या संघटनेने महाराđł औǐोिगक संबंध अिधिनयम, १९४६ ÷या कलम १६ िनयम १४-A अंतगɑत

िदनांक २७ जानेवारी २०२२ रोजीचा अजɑ कȠन लातूर िजčहातील बँिकग/ उǐोगातील लातूर महानगरपािलका हNj या Ēथािनक ȦेŇासाठी

āयांचेकडील सदĒय संóया जाĒत आहे या कारणासाठी बँक कमɑचारी संघ लातूर या नɻदणीकȵत संघा÷या जागी नɻदणी करĀयाकȫरता

अजɑ कɁला ;

अजɑदार संघटने÷या िदनांक २७ जानेवारी २०२२ रोजी÷या अजाɑस अनुसȟन महाराđł औǐोिगक संबंध अिधिनयम, १९४६ चे

कलम १६ (१) नुसार बँक कमɑचारी संघ, लातूर या नɻदणीकȵत संघास िदनांक १३ जून २०२२ रोजीची रिजĒटर पोđटाďदारे नोटीस

पाठवून अजɑदार संघाची āया÷याजागी नɻदणी का करĀयात येऊ नये याचे कारण नोटीस िमळाčयापासून ३० िदवसांचे आंत कळवावे

असे कळिवĀयात आले. सदर कारणे दाखवा नोटीस सोबत अजɑदार संघटने÷या िदनांक २७ जानेवारी २०२२ रोजी÷या अजाɑची

तसेच अजɑदार संघटनेने अजाɑसोबत सादर कɁलेčया घटना व िनयमाची, Ŗिमक संघ अिधिनयम, १९२६ अंतगɑत अजɑदार संघटने÷या

नɻदणी ŌमाणपŇाची छायाŌत, अजɑदार संघटनेने सादर कɁलेčया कायɑकारी मंडळा÷या ठरावाची Ōत बँक कमɑचारी संघ, लातूर यांना

िदनांक १३ जून २०२२ रोजी÷या कारणे दाखवा नोटीस सोबत पाठिवĀयात आली ;

याच वेळी महाराđł औǐोिगक संबंध अिधिनयम, १९४६ ÷या कलम १६ (४) नुसार अजɑदार संघटनेचा िदनांक २७ जानेवारी

२०२२ रोजीचा अजɑ िदनांक १३ जून २०२२ रोजीचा डाक नɻद देय पोहचǑारे ďयवĒथापक, शासकीय मĄयवतȯ, मुʼnणालय, चनȯ रोड,

मुंबई यांचेकडɂ Ōिसnjीसाठी पाठिवĀयात आला. तसेच āयाची Ōत सहायक कामगार आयुòत, लातूर यांना देĀयात आली ;

बँक कमɑचारी संघ, लातूर यांना िदनांक १३ जून २०२२ रोजी÷या नोटीसďदारे, लातूर िजčहा आदशɑ सहकारी बँक कमɑचारी

संघटना, लातूर या संघटनेस लातूर महानगरपािलका हNj या Ēथािनक ȦेŇासाठी Ōाितिनधक व माąयताŌाĆत संघटनेचा दजाɑ बहाल का

करĀयात येऊ नये ? अशा आशनाची िदनांक १३ जून २०२२ रोजीची नोटीस पाठवून Ċहणणे दाखल करĀयासाठी ३० िदवसांचा

कालावधी देĀयात आलेला होता. सदरची नोटीस सरिचटणीस, बँक कमɑचारी संघ, लातूर Ǒारा. Ŗी एस.एम. बाजपाई, खंडोबा गčली,

लातूर, िज. लातूर या संघटने÷या अिधकȵत पƫावर पाठिवĀयात आली होती. तथािप सदरील ďयòती मयत झाली आहे असा शेरा माȟन

सदरची नोटीस पोĒट खाāयामाफɒत या कायाɑलयास परत आलेली आहे. बँक कमɑचारी संघातफɩ āयांचे Ċहणणे सादर करĀयासाठी ३०

िदवसांचे कालावधीत उपȬĒथत झाले नाहीत िकȽवा āयांचेतफɩ कोणतेही रेकॉडɓ सादर करĀयात आले नाही ;

सरिचटणीस, लातूर िजčहा आदशɑ सहकारी बँक कमɑचारी संघटनेने िदनांक २७ जानेवारी २०२२ रोजी महाराđł औǐोिगक संबंध

अिधिनयम, १९४६ अंतगɑत āयांचे संघटनेस Ōाितिनिधक व माąयताŌाĆत संघटना Ċहणून घोिषत करĀयासाठी÷या अजाɑ÷या अनुषंगाने

अजाɑत नमूद कालावधीतील संघटनेचे अिभलेख/कागदपŇे िदनांक २८ जून २०२२ रोजी सकाळी ११.३० वा समȦ उपȬĒथत राहून

सादर करावेत असे पŇ जनरल सेĸɁटरी, लातूर िजčहा आदशɑ सहकारी बँक कमɑचारी संघटना. Ǒारा. कɁ.एम. जाधव, घर नं. १९०, मु.

तुपडी, ता. िनलंगा, िज. लातूर यांना िदनांक १३ जून २०२२ रोजी पाठिवĀयात आले. तसेच कायɑकारी संचालक, लातूर िजčहा मĄयवतȯ

सहकारी बँक िल. (मुóय शाखा) लातूर यांना सदर पŇाची Ōत देĀयात येवुन कळिवĀयात आले की, अजɑदार संघटने÷या िदनांक २७

जानेवारी २०२२ रोजी÷या अजाɑ÷या अनुषंगाने माहे एिŌल, २०२१ ते माहे िडसɞबर, २०२१ पयɕतची आपčया बँकɁतील िवभागािनहाय

कमɑचाķयांची यादी िदनांक २८ जून २०२२ पयɕत कायाɑलयास पाठवावी असेही कळिवĀयात आले ;

या कायाɑलया÷या िदनांक १३ जून २०२२ रोजी÷या पŇास अनुसȟन सरिचटणीस (जनरल सेĸɁटरी) लातूर िजčहा आदशɑ सहकारी

बँक कमɑचारी संघटने÷या पदािधकाķयांनी िदनांक २८ जून २०२२ रोजी कायाɑलयात उपȬĒथत राहून मागणी कɁčयाŌमाणे आवĐयक ते

कागदपŇे / अिभलेख सादर कɁली. तसेच जनरल मॅनेजर, लातूर िजčहा मĄयवतȯ सहकारी बँक िल. मुóय कायाɑलय, लातूर यांनी āयांचे

िदनांक २७ जून २०२२ रोजी÷या पŇाąवये िवभागिनहाय कमɑचाķयांची यादी कायाɑलयास सादर कɁली.

तसेच या कायाɑलया÷या िदनांक २८ जून २०२२ रोजी÷या पŇाąवये लातूर िजčहात कायɑरत असलेčया सहकारी बँकांची नांवे व

पƫे कळिवĀयाबाबतचे पŇ िजčहा उप िनबंधक, सहकारी संĒथा, लातूर यांना िदनांक २८ जून २०२२ रोजी पाठिवĀयात आले. āयास

अनुसȟन िजčहा उप िनबंधक, सहकारी संĒथा, लातूर. यांनी āयांचे िदनांक ३० जून २०२२ रोजी÷या पŇाąवये लातूर िजčहातील सहकारी

बँकांची यादी या कायाɑलयास सादर कɁली. āयास अनुसȟन यादीतील सहकारी बँकांनी Ēथािनक ȦेŇातील शाखेत कायɑरत असलेčया

कमɑचाķयांची यादी सादर करĀयाबाबत या कायाɑलया÷या िदनांक ६ जुलै २०२२ रोजी÷या पŇाąवये कळिवĀयात आले.

महाराđł शासन राजपŇ, भाग एक-ल

3

गुȟवार ते बुधवार, सĆटɠबर १५ - २१, २०२२/भाʼnपद २४-३०, शकɁ १९४४

सरिचटणीस, लातूर िजčहा आदशɑ सहकारी बँक कमɑचारी संघटना लातूर यांचे िदनांक २७ जानेवारी २०२२ रोजी÷या अजाɑस अनुसȟन

ŌāयȦ सदĒयता पडताळणीसाठी कामगार उप आयुòत, औरंगाबाद िवभाग, औरंगाबाद यांचे िदनांक १२ जुलै २०२२ रोजी÷या पŇाąवये

िदनांक १९ जुलै २०२२ ते २१ जुलै २०२२ या कालावधीसाठी अिधकारी / कमɑचारी यांची िनयुòती कɁली.

सहायक िनबंधक, महाराđł औǐोिगक संबंध अिधिनयम, १९४६ औरंगाबाद यांनी कामगार उप आयुòत, औरंगाबाद िवभाग,

औरंगाबाद यांनी āयांचे िदनांक १२ जुलै २०२२ रोजी÷या पŇाąवये िनयुòत कɁलेčया अिधकारी/ कमɑचारी यांचे सह खालील बँकɁत

जाऊन ŌāयȦ सदĒयता पडताळणी कɁली ŌāयȦ पडताळणीत आढळȴन आले की, संघटनेची सदĒय संóया खालीलŌमाणे आहे :—

अ. Ēथािनक

बँकɁचे नाव

बँकɁने

ŌāयȦ

ŌāयȦ

ĸ.

ȦेŇ

कळिवलेली

पडताळणीमĄये

पडताळणीमĄये

कमɑचारी संóया

आढळȴन आलेली आढळȴन आलेली

लातूर िजčहा

बँक कमɑचारी संघ,

आदशɑ सहकारी

लातूर या संघटनेची

बँक कमɑचारी

सभासद संóया

संघटना यांची

सभासद संóया

(१)

(२)

(३)

(४)

(५)

(६)

१ लातूर

१.

लातूर िजčहामĄयवतȯ

१६७

१३७

००

महानगरपा-

सहकारी बँक िल., मुóय

िलका हNj

कायाɑलय, लातूर.

२.

िवलास को. ऑपरेिटďह

३२

००

००

बँक िल., लातूर.

३.

िसĄदेĐवर सहकारी बँक

४३

००

००

िल., लातूर.

४.

महाराđł नागरी सहकारी

६३

००

००

बँक मयाɑ ; लातूर.

५.

यशवंत नागरी सहकारी

११

००

००

बँक िल., लातूर.

६.

साईबाबा जनता सहकारी

२३

००

००

बँक िल., लातूर.

७.

कɁदारनाथ अबɑन को.

१३

००

००

ऑप. बँक. िल., लातूर

८.

इंिदरा मिहला नागरी

०८

००

००

सहकारी बँक िल., लातूर.

९.

लȤमी अबɑन को-

कमɑचाķयाची

ऑपरेटीďह बँक िल.,

यादी उपलĈध

लातूर.

कȠन देĀयात

आली नाही.

१०. महेश अबɑन को-

२९

००

००

ऑपरेिटďह बँक िल., अहमदपूर.

एकȳण

३८९

१३७ (३५.२१%) ००

4

महाराđł शासन राजपŇ, भाग एक-ल

गुȟवार ते बुधवार, सĆटɠबर १५ - २१, २०२२/भाʼnपद २४-३०, शकɁ १९४४

ŌāयȦ सदĒयता पडताळणी÷या वेळी बँक कमɑचारी संघ, लातूर या संघाचे कोणतेही सदĒय असčयाचे आढळȴन आले नाहीत.

लातूर िजčहा आदशɑ सहकारी बँक कमɑचारी संघटना, लातूर या संघटनेने सादर कɁलेčया सभासदासंदभाɑतील दĒतऐवज तसेच ŌāयȦ

पडताळणी÷या वेळी आढळȴन आलेली संघटनेची सभासद संóया पाहता मी खालीलŌमाणे आदेश करत आहे.

आदेश

(१) मी याďदारे लातूर िजčहा आदशɑ सहकारी बँक कमɑचारी संघटना, लातूर या संघटनेस महाराđł औǐोिगक संबंध अिधिनयम,

१९४६ ÷या कलम १६ व कलम १४ अąवये लातूर महानगरपािलका हNj या Ēथािनक ȦेŇासाठी बँिकȽग उǐोगाकȫरता बँक कमɑचारी संघ

या नɻदणीकȵत संघा÷या जागी Ōाितिनधीक संघ Ċहणून नɻद करत आहे.

(२) महाराđł औǐोिगक संबंध अिधिनयम, १९४६ ÷या कलम २३ (१) मĄये िविनिदɑđट कɁलेčया शतȯ लातूर िजčहा आदशɑ

सहकारी बँक कमɑचारी संघटना लातूर पुणɑ करीत असčयामुळɂ व लातूर िजčहातील लातूर महानगरपािलका हNj या Ēथािनक ȦेŇासाठी

बँिकȽग उǐोगाकȫरता लातूर िजčहा आदशɑ सहकारी बँक कमɑचारी संघटना, लातूर या संघाची सदĒय संóया बँक कमɑचारी संघ, लातूर

या माąयताŌाĆत संघा÷या सदĒयांपेȦा अिधक असčयाने बँक कमɑचारी संघ, लातूर या माąयताŌाĆत संघा÷या जागी लातूर िजčहा आदशɑ

सहकारी बँक कमɑचारी संघटना, लातूर या संघाचे नांव माąयता ŌाĆत संघा÷या यादीत दाखल करीत आहे.

औरंगाबाद,

ग. भा. बोरसे,

िदनांक ५ सĆटɠबर २०२२.

सहायक िनबंधक,

महाराđł औǐोिगक संबंध अिधिनयम,

१९४६,औरंगाबाद,

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.