(१)
भाग दोन (संकीर्ण)–१
RNI No. MAHBIL /2009/35827
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ८, अंक ३७]
गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/
भाद्रपद २४-३०, शके १९४४
[पृष्ठे १० , किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
IN THE OFFICE OF ASSISTANT CHARITY COMMISSIONER-II, PUBLIC TRUSTS
REGISTRATION OFFICE, GREATER MUMBAI REGION, MUMBAI
First Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai 400 030.
PUBLIC NOTICE OF ENQUIRY
Application No. ACC-II/90/2022
under Section 50A(2) of the Maharashtra Public Trusts Act, 1950
In the matter of Permission for
Amalgamation of
Gurudev Shri Jayghosh Suriji Bhakti,
Trust, P.T.R. No. E/24911/Mumbai with,
Gurudev Shri Jayghosh Harikant Suriji,
Bhakti Trust, P.T.R.No.E/35126/Mumbai.
Gurudev Shri Jayghosh Suriji Bhakti,
Trust, P.T.R. No. E/24911/Mumbai
Through its Trustees
(1) Shri Kirti Ramanlal Shah,
Age 65 Years, Occu. Business,
R/at C-301, LU, Bini Palace,
Tejpal Road, Vile Parle (West),
Mumbai 400 057.
(2) Dr. Nagendra Bhogilal Shah,
Age 46 Years, Occu. Doctor,
R/at A-201, Ratan Rajul Society,
M. G. Road, Kandivali (West),
Mumbai 400 067.
... APPLICANTS
2
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४
AND
Gurudev Shri Jayghosh Harikant Suriji,
Bhakti Trust, P.T.R. No. E/35126/Mumbai
Through its Trustees—
(1) Shri Kirti Ramanlal Shah,
Age 65 Years, Occu. Business,
R/at C-301, LU, Bini Palace,
Tejpal Road, Vile Parle (West),
Mumbai 400 057.
(2) Dr. Nagendra Bhogilal Shah,
Age 46 Years, Occu. Doctor,
R/at A-201, Ratan Rajul Society,
M. G. Road, Kandivali (West),
Mumbai 400 067.
(3) Shri Ronil Harshad Sheth,
Age 40 Years, Occu. Business,
R/at 3, Ashirwad Building,
Nath Pai Nagar, Opp. Pune Vidya Bhavan High School,
Ghatkopar (East), Mumbai 400 077.
(4) Shri Ketan Kirtikumar Shah,
Age 44 Years, Occu. Business,
R/at C-301, LU, Bini Palace,
Tejpal Road, Vile Parle (West),
Mumbai 400 057.
(5) Shri Mangilal Kantilal Jain,
Age 53 Years, Occu. Business,
R/at 269/1, Gaurishankar Building,
Brahmanali, Bhivandi,
Dist. Thane 421 308.
... APPLICANTS
To,
All concerned having interest—
The above mentioned application filed in this office by the trustees of the above mentioned
trust for amalgamation of Gurudev Shri Jayghosh Suriji Bhakti Trust, Mumbai, P.T.R. No. E/24911/
Mumbai with Gurudev Shri Jayghosh Harikant Suriji Bhakti Trust, P.T.R. No. E/35126/Mumbai
under Section 50A(2) of the Maharashtra Public Trusts Act, 1950.
This is to call upon you to submit your objections, if any, within 30 days from the date of
publication of this notice.
If no such submissions or objections are received within the prescribed time limit, it will be
presumed that nobody is interested in this matter and does not want to submit any say or objections
and in that case, the matter will be proceeded further and order will be passed on merits ex parte.
Given under my hand and seal of the Hon’ble Assistant Charity Commissioner, Greater Mumbai
Region, Mumbai, this 17th day of month August, 2022.
S. E. BURGHATE,
Superintendent (J),
Public Trusts Registration Office,
Greater Mumbai Region, Mumbai.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
3
गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४
भाग दोन (संकीर्ण)–२
PUBLIC NOTICE
I, Krishna Thadeshwar erstwhile Partner of M/s. 3 Leaves Corporation, a partnership firm
constituted under deed of Partnership, dated 18.7.2019 executed by Mr. Amey S Shinde, Mr. Jay. S.
Doshi & Krishna Thadeshwar (i.e. myself) as partners thereunder to carry on business in Mumbai
from the office address at 47, House No. 8A-B, Ruia Park, Vijya House, J. R. Mhatre Road, Near
Military Camp, Juhu, Mumbai-400049/502, Swaroop Centre, A-3A Sahar Airport Road, Om Nagar,
J. B. Nagar, Andheri (E), Mumbai-400099, put the Public at Large to Notice that partnership being at
will has been dissolved by me vide notice dated 30.08.2022 issued to the remaining partners who have
duly received the same on 30.08.2022 via Whatsapp Messenger/Email Communication and dispatched
through Registered AD on 30/8/2022. Thus the said firm, M/s. 3 Leaves Corporation stands dissolved
as on and from 30th August 2022 and cannot contract, transact or conduct any business in such name
and style as mentioned in the said deed of Partnership AND that any person/s transacting and dealing
with the said remaining partners of the said firm in their capacity as partner or otherwise shall do
so at their own risks and costs and I as an erstwhile partner shall not be obligated or liable for any
such transactions of the firm and such persons who enter into transactions with the said remaining
partners or the firm shall do so at their own risk, costs and consequences thereof please note.
Place : Mumbai,
KRISHNA THADESHWAR.
Date : 6th September 2022.
Serial No. M-2234
4
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४
Serial No. M-2235
TATA CONSULTANCY SERVICES LTD
Regd off : 9th Floor, Nirmal Building, Nariman Point, Mumbai, Maharashtra 400 021.
NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company
has/have been lost/mislaid and the holder[s] of the said securities applicant[s] has /have applied to
the Company to Issue duplicate certificate.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with
the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed
to issue duplicate certificate to the holders / applicants, without further intimation.
Name of holder
Kind of Securities
No. of Securities
Distinctive number[s]
and face value
S.AMIRTHALINGAM
EQ-RE-1/-
147
489487854-489488000
S.AMIRTHALINGAM
EQ-RE-1/-
294
978907081-978907374
S.AMIRTHALINGAM
EQ-RE-1/-
147
480292390-480292536
Place : Ariyalur (Tamilnadu),
S.AMIRTHALINGAM,
Date : 4th September 2022.
Name of the Shareholder.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
5
गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४
भाग दोन (संकीर्ण)–२अ
जिलहा परिषद, लातूर
क्रमांक जिपला/अर्थ/कार्या-३/कावि-३९/CR-17/22
लातूर,
अभिनव गोयल,
दिनांक ३० ऑगस्ट २०२२.
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्ा परिषद, लातूर.
6
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४
सार्वजनिक नयास नोंदणी कार्यालय, जळगांव विभाग, जळगांव
चौकशी जाहीर नोटटीस
क्र./ACC-१/३८२२/२०२२
योजना अर्ज क्र. २/२०१४
सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्र. .— गोविज्ान अनुसंधान व बहुउद्देशिय संस्था, भुसावळ, ता. भुसावळ, जि. जळगांव, नो.क्र.
एफ-६२७६/ जळगांव.
१. श्ी. महेंद्र प्रभाकर मांडे .— अर्जदार
२. श्ी. मधुकर नागनाथ देशपांडे .— अर्जदार
सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटटीसीने कळविण्यात येते की,
सहायक धर्मादाय आयुकत-१, जळगांव विभाग, जळगांव हे वर नमूद केलेल्या अर्जासंबंधी मुंबई सार्वजनिक विश्वसत व्यवस्था
अधिनियम, १९५० चे कलम ५०-अ (१) अन्वये वसुंधरा विकास केंद्र, भुसावळ एफ-४०८३/जळगांव हा न्यास गोविज्ान अनुसंधान
व बहुउद्देशिय संस्था, भुसावळ, ता. भुसावळ, जि. जळगांव पी.टटी.आर.नं.एफ-६२७६/जळगांव या न्यासात एकत्ीकरणाबाबत खालील
मुद्यांवर चौकशी करणार आहेत :—
१. उपरोकत अर्जदारांनी दाखल केलेल्या योजना अर्जात दिनांक १८ नोव्हेंबर २०१२ च्या सभेत न्यासाच्या सुव्यवस्थापनासाठी दोन्ी
न्यास एकत्र करण्याबाबतचा ठऱाव मंजूर करण्यात आला आहे.
२. जंगम मिळकत (वर्णन) .— दोन्ी न्यासांच्या परिशिष्ट १ प्रमाणे.
३. स्थावर मिळकत (वर्णन) .— दोन्ी न्यासांच्या परिशिष्ट १ प्रमाणे.
तरी सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांांनी त्यांांची लेखी कैफियत
ही नोटटीस प्रसिद्ध तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल, अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या
कैफियतीचा विचार केला जाणार नाही, तसेच वरील मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी
पुरी केली जाईल व अर्जाचे िनकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.
ही नोटटीस माझे सहीनिशी व मा. सहायक धर्मादाय आयुकत, जळगांव यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २४ ऑगस्ट २०२२ रोजी दिली.
(सही)/-
अधीक्षक (न्याय शाखा)
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,
जळगांव विभाग, जळगांव.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
7
गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
नोटटीस
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६
क्र. एसआरओटटी/२५००/भिपअक्षे/वियो-फेरबदल (मुंबई-अहमदाबाद हायसपीड रेल्वे)/१२०१/२०२२
ज्याअर्थी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४ (Maharashtra-IV of १९७५) अनुसार स्थापन झालेल्या
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (यापुढे ज्याचा उललेख ‘उकत प्राधिकरण’ असा करण्यात आला आहे), महाराष्ट्र प्रादेशिक
नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उललेख ‘उकत अधिनियम’ असा करण्यात आला आहे) च्या कलम ४०(१)
(सी) अनुसार शासनास प्रापत झालेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने आपल्या नगरविकास विभागाच्या दिनांक १७ मार्च
२००७ रोजीच्या अधिसूचना क्रमांक टिपीएस-१२०६/३३०/सी.आर.२३०/०६/नवि-१२ अन्वये ‘भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्ासाठी’
(यापुढे ज्याचा उललेख ‘उकत अधिसूचित क्षेत्र’ असा करण्यात आला आहे) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने अधिसूचना क्र.टिपीएस-१२१२/१६९९/सीआर-१२७/२०१३/नवि-
१२, दिनांक ११ मार्च २०१५ अन्वये उकत अधिसूचित क्षेत्ासाठीची विकास योजना विकास नियंत्रण नियमावलीसह मंजूर केली व काही
भाग ई.पी. (Excluded Parts) च्या स्वरूपात प्रसिद्ध केला ;
आणि ज्याअर्थी, सदर वगळलेल्या भागास (Excluded Parts) महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने अधिसूचना क्र.
टिपीएस-१२१६/११६९/सीआर-१६२/१६/नवि-१२, दिनांक ४ नोव्हेंबर, २०१६; अधिसूचना क्र.टिपीबी -१२१६/११६९/सीआर-
१६२/१६/नवि-१२, दिनांक १० मार्च २०१७; अधिसूचना क्र.टिपीएस-१२१६/२८७४/सीआर-३६६/१६/नवि-१२, दिनांक २४ मार्च
२०१७ आणि अधिसूचना क्र.टिपीएस-१२१६/११६९/सीआर-१६२/१६/नवि-१२, दिनांक १३ जून २०१७ (राजपत्रामधये अनुक्रमे
दि. १३ मार्च २०१५; १०-१६ नोव्हेंबर, २०१६; ६-१२ एप्रिल,२०१७; १३-१९ एप्रिल, २०१७ आणि २९ जून – ५ जुलै, २०१७ रोजी
प्रसिद्ध झालेली) अन्वये उकत अधिनियमाच्या कलम ३१(१) अंतर्गत मंजुरी दिली आहे ;
आणि ज्याअर्थी, शासनाने दिनांक क्र. टिपीएस-१२२०/७५०/प्र.क्र.६५(iii)/२२/नवि-१२, दि. २३ जून २०२२ रोजीच्या निदेशान्वये
प्रमुख प्रकलप व्यवस्थापक, नॅशनल रेल कॉर्पोरेशन लि. यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२० रोजीच्या पत्ासोबत शासनास सादर केलेल्या
नकाशामध्ये दर्शविल्यानुसार प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद हायसपीड रेल्वे (यापुढे ज्याचा उललेख ‘उकत रेल्वे मार्गिका’असा करण्यात
आला आहे) मार्गिका पोहोच मार्ग व Influence Zone सह उकत नियोजन प्राधिकरणाचे उकत विकास योजनेमध्ये दर्शविण्याबाबतचा
फेरबदल प्रस्ताव उकत अधिनियमातील कलम ३७(१) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून, शासनास मान्यतेकरिता सादर
करणेबाबत तसेच सदरहू निदेशाच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत उकत फेरबदल प्रस्तावासंदर्भातील सूचना महाराष्ट्र शासन
राजपत्रात प्रसिद्ध करणेविषयी कळविले आहे ;
आणि ज्याअर्थी, शासन निदेशानुसार उकत अधिसूचित क्षेत्ातील मंजूर विकास योजनेमधील उकत रेल्वे मार्गिका पोहोच मार्ग व
Influence Zone आखणीमुळे आरक्षणे व परिमंडळे यामध्ये खालील (अ) ते (उ) प्रमाणेचा फेरबदल प्रस्तावित आहे (यापुढे ज्याचा
उललेख ‘उकत फेरबदल’ असा करण्यात आला आहे);
(अ) शासन निदेशान्वये भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्ाच्या मंजूर विकास योजनेमध्ये प्रस्तावित सदर रेल्वे मार्गिका पोहोच मार्ग
व Influence Zone सह आखणी फेरबदल नकाशा क्र.१ प्रमाणे दर्शवून त्याखालील जमिनी उकत मंजूर विकास योजनेच्या नकाशावर
दर्शविलेली परिमंडळे व आरक्षणे यांमधून वगळणेकरिता,
(आ) विकास योजनेच्या सेक्टर क्र. A, J, K, M मधील तकता क्र. १ नुसार भागश: बाधित होणाऱ्या आरक्षण क्र. PS-77, PG-
78, G-75, G-18, PS-1,G-56, G-75, H-14, C-9, HDH-54, HS & PHC, Exiting Earthing Staiton, PS-38,
SC-17,G-1 या आरक्षणांचे फेरबदल नकाशा क्र. १ मध्ये दर्शविल्यानुसार बाधित होणारे क्षेत्र सदर आरक्षणांतून वगळून मुंबई-अहमदाबाद
हायसपीड रेल्वे कॉरीडोअरची मार्गिका पोहोच मार्गामध्ये समाविष्ट करणेसाठी,
(इ) विकास योजनेच्या सेक्टर क्र. J व K मधील तकता क्र. १ नुसार पुर्णत: बाधित होणारी आरक्षण क्र. CC-36, D/NH-37,
SS-35 व CB-45 फेरबदल नकाशा क्र. १ मध्ये दर्शविल्यानुसार पुर्णत: वगळून मुंबई-अहमदाबाद हायसपीड रेल्वे कॉरीडोअरची मार्गिका
पोहोच मार्गामध्ये समाविष्ट करणेसाठी.
8
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४
(ई) विकास योजनेच्या सेक्टर क्र. A मधील PS-77 आरक्षणाचे फेरबदल नकाशा क्र. २ मध्ये ‘a-b-c’ याप्रमाणे दर्शविल्यानुसार
क्षेत्र सदर आरक्षणातून वगळून PG-78 आरक्षणामध्ये तसेच PG-78 आरक्षणाचे सदर नकाशा मध्ये ‘d-e-f’ याप्रमाणे दर्शविल्यानुसार
क्षेत्र सदर आरक्षणातून वगळून PS-77 आरक्षणामध्ये समाविष्ट करणेसाठी,
(उ) सदर मार्गिकेमुळे या क्षेत्ामधील फेरबदल नकाशावर दर्शविल्यानुसार बाधित होणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकलपांची
आणि विकास योजनेतील अस्तित्वातील व प्रस्तावित रस्त्यांांची सलगता कायम ठेवणेसाठी ;
म्हणून आता, उकत अधिसूचित क्षेत्ाच्या मंजूर विकास योजनेमध्ये उकत अधिनियमाच्या कलम ३७(१) मधील तरतुदींन्वये उकत
फेरबदल करण्यासाठी त्याबाबत जनतेकडून सूचना आणि / किंवा आक्षेप मागविण्यासाठी ही नोटटीस प्रसिद्ध करण्यात येत आहे.
उकत फेरबदल दर्शविणारा मंजूर विकास योजनेचा भाग नकाशा (फेरबदल नकाशा क्र. १ व २) व तकता क्र.१ खालील कार्यालयांत
कार्यालयीन वेळेमध्ये जनतेच्या निरिक्षणासाठी ठेवण्यात आला आहे.
१. प्रमुख, नगररचना शाखा,
६वा मजला, मुं.म.प्र.वि. प्राधिकरण,
नवीन प्रशासकीय इमारत,
वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व),
मुंबई ४०० ०५१.
३. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,
उप प्ादेशिक कार्यालय,
बहुउद्देशिय हॉल, २ रा मजला,
ओसवाल पार्क लगत, पोखरण रोड नं. २,
माजिवडा, ठाणे (प.) ४०० ६०१.
२. जिल्हाधिकारी, ठाणे,
जिल्हाधिकारी व जिल्ादंडाधिकारी कार्यालय,
कोर्ट नाका, ठाणे (प.) ४०० ६०१.
४. तहसीलदार, भिवंडी,
तहसीलदार कार्यालय,
जुना भिवंडी जकात नाका, आग्ा रोड, भिवंडी, ठाणे.
ही नोटटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० (तीस) दिवसांच्या आत याबाबत काही सूचना आणि/
किंवा आक्षेप असल्यास वरिषठ नियोजक, मुं. म. प्र. वि. प्रा., उप-प्रादेशिक कार्यालय, बहुउद्देशिय हॉल, २ रा मजला, ओसवाल पार्क
लगत, पोखरण रोड नं. २, माजिवडा, ठाणे (प.) ४०० ६०१ यांचेकडे लेखी स्वरूपात दाखल झालेल्या सूचना आणि / किंवा आक्षेप
यांचा उकत अधिनियमातील तरतुदींनुसार विचार करण्यात येईल. उकत फेरबदल दर्शविणारा मंजूर विकास योजनेचे भाग नकाशे व नोटटीस
प्रधिकरणाच्या https://mmrda.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर देखील उपलब्ध आहे.
मुंबई.
एस. वही. आर. श्रीनिवास, (भा.प्र.से.)
दिनांक: १४ सप्टेंबर २०२२.
महानगर आयुकत,
मुं.म.प्र.वि. प्राधिकरण.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
9
गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४
MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY
Notice
Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
No. SROT/2500/BSNA/DP-Modification/ (Mumbai-Ahmedabad High Speed Railway)/1201/2022.—
WHEREAS, the Government of Maharashtra has appointed the Mumbai Metropolitan Region
Development Authority (hereinafter referred to as ‘the said Authority’) established under the Mumbai
Metropolitan Region Development Authority Act, 1974, (Maharashtra-IV of 1975) to be the Special
Planning Authority for the ‘Bhiwandi Surrounding Notified Area’ (hereinafter referred to as ‘the said
Notified Area’) by the Urban Development Department’s Notification No.TPS 1206/330/CR-230/06/
UD-12, dated 17th March, 2007 in exercise of its powers conferred by section 40 (1) of the Maharashtra
Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as the ‘said Act’);
10
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४
S. V. R. SHRINIVAS, I.A.S.,
Place : Mumbai,
Metropolitan Commissioner,
Date: 14th September 2022.
MMRDA.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.