(१)
भाग एक-ल-२४–१
RNI No. MAHBIL /2009/31747
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-ल
वर््ष ८, अंक १५]
सोमवार, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४
[पृष््ठठे १५, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २४
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालीील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडेे यांव््यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडेे.
उद्ोग, ऊर््जजा व कामगार विभाग
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ सप््टेेंबर २०२२
अधिसूचना
महाराष्टट्र खाजगीी सुरक्ा रक्षक (नोकरीीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१.
क्रमांक एसजीए-२०२१/प्र.क्र.३६१/काम-५.—ज्याअर्थी ज््ययाांांची नांवे यासोबत जोडलेल्या अनुसूची एक च्या स्तंभ (२)
मध्ये नमूद केलेली आहेत. अशा विविक्ीत सुरक्ा रक्षकांना, (यात यापुढे ज््ययाांांचा उल्लेख “उक्त सुरक्ा रक्षक” असा करण्यात आला
आहे), उक्त अनुसूची एक च्या स्तंभ (४) मध्ये नमूद केलेल्या एका मुख्य मालकाकडे पुणे येथे कामावर ठेवलेले आहे अशा मे. शर््ममा
सिक्युरिटीी ॲण्ड फायर सर््व्हहिस प्ा.लि., “श्री बरसाना” पहिला मजला, प्ललॉट नं.१८ नानक सोसायटीी, साळुंखे विहार रोड,
पुणे ४११ ०४८. मालक मेजर (नि.) क्रिष््णमुर्ती मारुतीी शर््ममा यांनी महाराष्टट्र खाजगी सुरक्ा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण)
अधिनियम, १९८१ (१९८१ चा महाराष्टट्र ५८) याच्या कलम २३ अन्वये, उक्त अधिनियमाच्या सर्व तरतूदी आणि महाराष्टट्र खाजगी सुरक्ा
रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना, २००२ (यात यापुढे ज्याचा उल्लेख “उक्त योजना” असा करण्यात आला आहे) यांच्या
अंमलबजावणीतून सूट मिळण्यासाठी अर््ज केला आहे;
आणि ज्याअर्थी, संबंधित सुरक्ा रक्षक मंडळाने शिफारस केल्यानुसार उक्त सुरक्ा रक्षकांना मिळत असणारे लाभ हे उक्त
अधिनियमाद्ारे व त्या अधिनियमान्वये आणि उक्त योजनेद्ारे व त्याअन्वये तरतूद केलेल्या लाभांपेक्ा एकंदरीत पाहता कमी फायदेशीर
नाहीत असे महाराष्टट्र शासनाचे मत झालेले आहे;
त्याअर्थी, आता महाराष्टट्र खाजगी सुरक्ा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१, याच्या कलम २३ अन्वये प्रदान
केलेल्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्टट्र शासन याद्ारे उक्त अधिनियमाच्या व उक्त योजनेच्या सर्व तरतूदींच्या अंमलबजावणीतून
उक्त खाजगी सुरक्ा रक्षकांना, यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये विनिर््दिष््ट केलेल्या शततींच्या अधीन राहून, नियोक्ता अभिकरण
एजन्सीने मुख्य मालकासोबत केलेल्या करारपत्ाच्या दिनांकापासून कलम २३ अंतर््गत सदरहू अधिसूचना राजपत्रात प्रसिध््द झाल्याचे
दिनांकापर्यंत तसेच ही अधिसूचना राजपत्रात प्रसिध््द केल्याच्या दिनांकापासून पुढील तीन वर््षाांंच्या कालावधीसाठी सूट देत आहे.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४
अनुसूचीी-१
अ.क्र.
सुरक्ा रक्षकाचे नाव
वर््ग
मुख्य मालकाचे नाव व पत्ा
१.
संतोष सोपान गोडसे
सुरक्ा पर््यवेक्षक
मे.बजाज इलेक्ट्रीकल्स लि.,
प्ललॉट नं.बी-२९, एमआयडीसी रांजणगांव,
मु.पो.ढोकसांगवी, ता.शिरुर, जि.पुणे
२.
संदीप काशीराम जाधव
सुरक्ा रक्षक
--“--
३.
कृष््णणाणा रामदास खेडेकर
सुरक्ा रक्षक
--“--
४.
पोपट गणपत पवार
सुरक्ा रक्षक
--“--
५.
उध््दव नागनाथ धायतकड
सुरक्ा रक्षक
--“--
६.
शशिकांत त््रििंबक जगदाळे
सुरक्ा रक्षक
--“--
७.
सचिन आण्णासाहे बांडे
सुरक्ा रक्षक
--“--
८.
सागर रामनिवास भारती
सुरक्ा रक्षक
--“--
९.
अमोल सुभाष जाधव
सुरक्ा रक्षक
--“--
१०.
शितल भास्कर निकाडे
महिला सुरक्ा रक्षक
--“--
११.
मनेश सिताराम जगताप
सुरक्ा रक्षक
--“--
१२.
धनाजी नामदेव दाडर
सुरक्ा रक्षक
--“--
१३.
अनिल रामदास दिवटे
सुरक्ा पर््यवेक्षक
--“--
टिप:—महाराष्टट्र शासन या सुरक्ा रक्षकांबाबत कोणत्याहीी प्रकारचीी हमीी घेत नाहीी. मुख्य मालक स्वत:च्या जबाबदारीीवर
सुरक्ा रक्षकांना कामे देऊ शकतात.
अनुसूचीी-२
मालक एजन््ससीीने व मुख्य मालकांनीी पाळावयाच्या शर्ती
(१) पोलीीस तपासणीी : खाजगी सुरक्ा एजन्सी (नियमन) कायदा, २००५ अंतर््गत सुरक्ा रक्षकांच्या तसेच एजन्सीच्या मालकांच्या
पूर्वइतिहासाबाबत पोलीस पडताळणी दाखला तसेच सदरहू परवान्यामधील अटी व शततींची पुर््ता करणे आवश्यक असेल.
(२) प्रशिक्षण : खाजगी सुरक्ा एजन्सी (नियमन) कायदा, २००५ अन्वये सुरक्ा रक्षकांना नियुक्त करण्यापुर्वीी पुरेसे प्रशिक्षण देणे
आवश्यक असेल.
(३) शैक्षणिक, शारिरीीक आणि इतर पात्रता : खाजगी सुरक्ा एजन्सी ( नियमन) अधिनियम, २००५ नुसार सुरक्ा रक्षकांची
शैक्षणिक व शारिरीक पात्रता पुढील प्रमाणे असेल.
किमान शैक्षणिक पात्रता : इयत्ा ८वी उत्तीर््ण
शारिरीीक पात्रता : (अ) १. उंची - १६२ सें.मी.
२. वजन - ५० किलो
३. छाती - न फुगवता - ७९ सें.मी. फुगवून - ८४ सें.मी.
४. नजर - दृष््टटीी चष््ममामा असल्यास नंबर जास्त नसावा.
(ब) आदिवासी उमेदवारांना उंचीमध्ये ५ सें.मी. व छातीमध्ये २ सें.मी. ची सवलत देण््ययाांांत यावी.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४
3
(४) लाभ : सुरक्ा रक्षकांना पुढील लाभ मिळतील.—
(अ) गणवेष प्रत्येक वर््षषाला २ जोड
(ब) चामडी बूट प्रत्येक वर््षषात १ जोड
(क) पावसाळी व हिवाळी गणवेश - (२ वर््षषातून एकदा) रेनकोट, ट्राऊझर, टोपी, वुलन कोट व पँट.
(५) वेतन व इतर कायदेशीीर सवलतीी : सूट दिलेल्या सुरक्ा रक्षकाने राष्ट्री्रीयकृत बँकेमध्ये आपले खाते उघडावे व मालक
एजन्सीने मुख्य मालकाकडे तैनात केलेल्या सुरक्ा रक्षकांच्या देय वेतनाच्या रक्कमेइतका रेखांकित धनादेश सुरक्ा रक्षकास द्ावा किंवा
देय वेतनाची रक्कम सरळ सुरक्ा रक्षकांचे बॅक खात्यात प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेच्या आत जमा करावी. सुरक्ा रक्षकास दिलेल्या
वेतनाबाबतचे सविस्तर तपशील नमुना “úक” मधील विवरणपत्ामध्ये भरुन सुरक्ा रक्षक मंडळास दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवावे.
मालक एजन्सीने खाली दर््शविल्याप्रमाणे लाभ सुरक्ा रक्षकांना द्ावेत —
सानुग्रह अनुदान
: वेतनाच्या १० टक्के
उपदान
: वेतनाच्या ४ टक्के
भरपगारी रजा
: वेतनाच्या ६ टक्के
भरपगारी सुट्टी
: वेतनाच्या १ टक्का
सुरक्ा रक्षकांना लागू असलेल्या भविष््य निर््ववाह निधी व कामगार राज्य विमा योजना यांच्या वजाती मालक एजन्सीने परस्पर संबंधित
प्राधिकरणाकडे जमा कराव्यात आणि त््ययाांांचे चलन माहितीसाठी मंडळास सादर करावे. मालक एजन्सीने भरणा केलेल्या भविष््य निर््ववाह
निधी व कामगार राज्य विमा योजनेच्या वजातीबाबतच्या पावत्या/चलन सुरक्ा रक्षकांना नियमितपणे देऊन त्या संदर््भभातील एकत्रित तपशील
संबंधित सुरक्ा रक्षक मंडळास प्रत्येक ६ महिन््ययाांांनी सादर करावा, असे न केल्यास मालक एजन्सीला जबाबदार धरुन दिलेली सुट रद्द
करण््ययाांांत येईल.
(६) अतिकालिक भत्ा : सुरक्ा रक्षकांना मिळणारा अतिकालिक भत्ा हा मंडळाने नोंदीत सुरक्ा रक्षकांसाठी निश््चचित केलेल्या
वेतन दराच्या दुप््पट दरापेक्ा कमी नसावा, याबाबत संबंधित मुख्य मालकाची अंतिम जबाबदारी राहील. सुरक्ा रक्षकांना देय वेतन व लाभ
देणे मुख्य मालकांची जबाबदारी असून मुख्य मालकाने त््ययाांांच्याकडे तैनात करण््ययाांांत आलेल्या सुरक्ा रक्षकांना अधिनियम आणि योजनेतील
तरतूदीनुसार वेतन व लाभ मिळत आहेत याची खात्ी करून घेणे बंधनकारक असेल.
(७) विवरणपत्र सादर करणे :
(अ) त्रैमासिक विवरणपत्र : मालक एजन्सीजने सुरक्ा रक्षकांच्या नियुक्तीबाबतचे त्ैमासिक विवरणपत्र प्रत्येक त्ैमासिकाच्या
(जानेवारी, एप्रिल, जुलै व ऑक््टटोबर महिन्याच्या ) पहिल्या आठवड्ात सोबत जोडलेल्या नमुना अ संबंधित सुरक्ा रक्षक
मंडळास सादर करावे.
(ब) सहामाहीी विवरणपत्र :
(१) नियुक्त केलेल्या, नोकरी सोडून गेलेल्या आणि नव्याने भरती केलेल्या सुरक्ा रक्षकांबाबतचे विवरणपत्र दर ६
महिन््ययाांांनी सोबत जोडलेल्या नमुना ब संबंधित सुरक्ा रक्षक मंडळ यांना एजन्सीने सादर करावे.
(२) भविष््य निर््ववाह निधी व राज्य कामगार विमा योजनेची वर््गणी एजन्सीने नियमित भरुन संबंधित सुरक्ा रक्षकांना
त्यासंबंधी वेळोवेळी पावत्या द्ाव्यात व दर सहा महिन्यात तसे केल्याबाबतचा अहवाल सुरक्ा रक्षक मंडळास द्ावा.
(३) यापूर्वीीच्या भविष््य निर््ववाह निधीच्या रकमा व राज्य कामगार विमा योजनेची वर््गणी भरल्याबाबतचा पुरावा सदर
अधिसूचना निर््गमित झाल्यापासून तीन महिन््ययाांांच्या आत सादर करावा. अन््यथा संबंधित सुरक्ा रक्षकांना देण््ययाांांत आलेली
सूट रद्द करण््ययाांांत येईल.
(४) सर्व संबंधित सुरक्ा रक्षक मंडळाचे अध््यक्ष यांनी सर्व विवरणपत्र व प्रपत्े नियमितपणे व अचूक प्राप्त होत आहेत
किंवा नाही याची खात्ी करावी जर असे होत नसेल तर अटी नुसार संबंधितांविरुध््द त्वरीत आवश्यक कारवाई करण्यात यावी.
भाग एक-ल-२४–१अ
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४
(क) वार््षषिक विवरणपत्र : प्रत्येक मालक एजन्सीने, सनदी लेखापाल यांनी प्रमाणित केलेले वार््षषिक विवरणपत्र सोबत
जोडलेल्या नमुना-ड मध्ये दरवर्षीी ३० जून पर्यंत मंडळास सादर करावे, ज्यात एजन्सीने भरलेला आयकर, सुरक्ा रक्षकांचा जमा
केलेला भविष््य निर््ववाह निधी व कामगार राज्य विमा याबाबतच्या चलनाच्या प्रती व इतर तपशील असेल.
(८) एजन््ससीीचीी व सुट प्ाप्त सुरक्ा रक्षकांचीी मंडळाकडेे नोंदणीी : अधिसूचनेच्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत
उक्त मंडळाकडे महाराष्टट्र खाजगी सुरक्ा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना, २००२ च्या खंड १३ (२) व १४ (३) मधील
तरतूदीनुसार एजन्सीजने स्वत:ची मालक म्हणून आणि त््ययाांांच्याकडील सूट प्राप्त सुरक्ा रक्षकांची विहीत नमुन्यातील अर््ज व शुल्क भरुन
मंडळात नोंदणी करून घ्यावी.
(९) एजन््ससीीच्या मुख्य मालकांचीी मंडळाकडेे नोंदणीी : सुट प्राप्त सुरक्ा रक्षकांच्या एजन्सीमार्फत सुरक्ा रक्षक नियुक्त करणाऱ्या
मुख्य मालकाने अधिसूचनेच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत योजनेच्या खंड १३(१) (अ) अन्वये स्वत:ची मंडळात विहीत नमुन्यातील
अर््ज व शुल्क भरुन नोंदणी करून घ्यावी.
(१०) नोंदणीी शुल्क : एजन्सीने तसेच सूट प्राप्त सुरक्ा रक्षकाने मंडळाकडे नोंदणी करतेवेळी महाराष्टट्र खाजगी सुरक्ा रक्षक
(नोकरीचे नियमन व कल्याण) योजना, २००२ च्या खंड १७ मधील तरतूदीनुसार मंडळाकडे विहित कालावधीत आवश्यक ते नोंदणी
शुल्क भरले पाहिजे.
(११) नोंदणीीकृत कार््ययालय : एजन्सीचे नोंदणीकृत कार््ययालय असावे आणि त्याबाबतची माहिती एजन्सीने शासन, कामगार
आयुक्त व मंडळास द्ावी. नोंदणीकृत कार््ययालयाचा पत्ा बदलल्यास अथवा एजन्सीच्या नावात बदल झाल्यास १५ दिवसांचे आत
बदलाबाबतच्या आवश्यक त्या कागदोपत्ी पुराव्यासह शासनास व मंडळास कळवावे, जेणेकरुन शासन सुधारीत अधिसूचना जारी करील.
सुधारीत अधिसूचना जारी झाल्यानंतर मंडळ झालेल्या बदलांची नोंद घेईल.
(१२) सुरक्ा रक्षकांचीी नियुक््ततीी : उक्त मंडळाकडे ज्या मुख्य मालकांची नोंदणी झाली आहे आणि/किंवा जे उक्त मुख्य मालक
मंडळाच्या सुरक्ा रक्षकांच्या सेवेचा लाभ घेत आहेत अशा मुख्य मालकांकडे एजन्सी त््ययाांांचेकडील सुरक्ा रक्षक नेमणार नाही. अशाप्रकारे
सुरक्ा रक्षक नेमल्यास मालक एजन्सीला जबाबदार धरुन दिलेली सुट रद्द करण््ययाांांत येईल.
(१३) ओळखपत्र व हजेरीी कार्ड देणे : खाजगी सुरक्ा रक्षक एजन्सी त््ययाांांचेकडील सुरक्ा रक्षकांना व अधिकाऱ््ययाांांना नियुक्त
केल्यापासून ३० दिवसांच्या आत ओळखपत्र व हजेरीकार्ड देईल.
(१४) कायदेशीीर देणीी अदा करणे : सुरक्ा रक्षक ज्यावेळी एजन्सीची नोकरी सोडतील, त्यावेळी त््ययाांांना देय असलेली सर्व
कायदेशीर देणी (उपदान व इतर कायदेशीर देणी) एजन्सीने अदा करून त्याबाबत झालेल्या व्यवहारांच्या प्रती मंडळाकडे सादर करणे
एजन्सीला बंधनकारक राहील.
(१५) एकावेळीी एकाच मुख्य मालकाकडेे नोकरीी : सुरक्ा रक्षक एकावेळी एकापेक्ा अधिक मुख्य मालकाकडे काम करणार
नाही. याबाबत प्रत्येक सुरक्ा रक्षक एजन्सीने खात्ी करून घेतली पाहिजे.
(१६) एखाद्ा सुरक्ा रक्षकास त्याच्या निवासस््थथानापासून ५०कि.मी.पेक्ा अधिक अंतरावर काम करण्यासाठी पाठविल्यास मालक
एजन्सीने त्याच्या एकूण वेतनाच्या २०% रक्कम त्याला भत्ा म्हणून द्ावी.
(१७) सुरक्ा रक्षकांच्या फायद्ांसंदर््भभात शासनाने किंवा मंडळाने भविष््यकाळात घातलेल्या अटी व शततींचे पालन करणे एजन्सीला,
तसेच मुख्य मालकाला बंधनकारक राहील.
(१८) मालक एजन्सीने मुख्य मालकासोबत केलेल्या कराराच्या दिनांकापासून ते कलम २३ अंतर््गत सुट देण्याच्या अधिसूचनेपर्यंत
व या सुरक्ा रक्षकांना सूट देण्यासंदर््भभातील अधिसूचनेमध्ये विर््ननिदिष््ट केलेल्या कालावधी पर्यंत सुरक्ा रक्षकांच्या वेतनाच्या ३ टक्के
एवढी लेव्ही दरमहा १० तारखेपर्यंत मंडळास देय राहील. सदर लेव्ही अधिसूचना निर््गमित झाल्याच्या दिनांकापासून १ महिन्याच्या आत
मंडळाकडे जमा करणे अनिवार््य राहील.
मंडळाने विनिर््दिष््ट केलेल्या कालमर््यादेत लेव्हीची रक्कम भरण्यात जे नियोक्ता अभिकरण कसुर करील ते नियोक्ता अभिकरण
मंडळाने भरणा करण्यास निर््धधारीत केलेल्या रक्कमेच्या १०% या दराने अधिभार दंडाच्या रुपाने मंडळाकडे भरील
(१९) मालक एजन्सीमार्फत सुरक्ा रक्षक नियुक्त करणाऱ्या मुख्य मालकाने करार संपुष््टटाात आल्यानंतर वा इतर कोणत्याही कारणामुळे
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४
5
सुरक्ा रक्षकांची सेवा घेणे बंद केले असल्यास सेवा खंडीत केल्याच्या दिनांकापासून ७ दिवसांच्या आत अशा मुख्य मालकाची व तेथून
कमी केलेल्या सुरक्ा रक्षकांची नावे व तपशील मालक एजन्सी मंडळास सादर करील. अशा मुख्य मालकाची अधिसूनेनुसार घेतलेली
मंडळातील नोंदणी रद्द होईल. तसेच मालक एजन्सीकडून नोकरी सोडून गेलेल्या सुरक्ा रक्षकांची नावे व तपशील मालक एजन्सी मंडळास
व नजीकच्या पोलीस ठाण्यास ७ दिवसाच्या आत सादर करील. अशाप्रकारे नोकरी सोडून गेलेल्या सुरक्ा रक्षकांची नोंदणी मंडळ रद्द करील.
(२०) मुख्य मालकाकडून सुरक्ा रक्षकांच्या कामाच्या मोबदल्यापोटी एजन्सीकडे जमा होणाऱ्या रक्कमेपैकी, मंडळाने सुरक्ा रक्षकांच्या
वेतनापोटी निश््चचित केलेली रक्कम तसेच सर्व वैधानिक रकमा जसे भविष््य निर््ववाह निधी, कामगार राज्य विमा योजना, बोनस प्रदान,
रजा वेतन, राष्ट्री्रीय सुट्टयांचे वेतन यासाठी विनियमित केले जाईल निदान इतकी रक्कम किंवा मुख्य मालकाने एजन्सीला अदा केलेल्या
रकमेच्या ५६ टक्के इतकी रक्कम किंवा यापैकी जी अधिक असेल ती सुरक्ा रक्षक एजन्सीनी सुरक्ा रक्षकांना अदा करणे आवश्यक आहे.
(२१) सुरक्ा रक्षकांना साप्ताहीक सुट्ी उपभोगण्याकरीता कार््यमुक्त करणाऱ्या सुरक्ा रक्षकांचे वेतन मुख्य मालक एजन्सीला अदा
करील. हे वेतन यथा प्रमाण पध््दतीवर आधारीत असेल व ही रक्कम मुळ वेतनाच्या १०% अथवा जी अधिक असेल इतकी असेल.
(२२) सुरक्ा रक्षक मंडळामध्ये जमा करावयाची लेव्ही, सुरक्ा रक्षकांच्या प्रशिक्षणासाठीचा खर््च, देखरेखीवरील खर््च, तसेच
एजन्सीचा प्रशासकीय खर््च व नफा या सर्व गोष््टीींचा खर््च हा मुख्य मालकाने एजन्सीकडे जमा केलेल्या एकूण रक्कमेच्या ३०% रक्कमेपेक्ा
जास्त नसावा.
(२३) उपरोक्त अनिवार््य लादलेल्या खर््चचावर नियमानुसार सेवाकर / वस्तु व सेवा कर GST आकारला जाईल व सेवाकर / वस्तु
व सेवा कर GST त्या त्या वेळी अंमलात असलेल्या दरानुसार असेल.
(२४) या व््यतिरिक्त सुरक्ा रक्षकांना गणवेश दिला जाईल व त्यासाठी ४% रक्कम दरवर्षीी राखीव ठेवण्यात येईल.
(२५) सुरक्ा रक्षकांना त््ययाांांचे वेतन पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत देण््ययाांांत यावे.
(२६) अधिसूचनेतील आणि सोबत जोडलेल्या अनुसूची २ मधील अटी व शततींचे पालन मालक एजन्सी किंवा मुख्य मालकाकडून
स्वेच्छेने होत आहे किंवा नाही, याबाबतची खात्ी सुरक्ा रक्षक मंडळाने करणे आवश्यक आहे व पालन करण्यास असमर््थ ठरल्यास
संबंधित मालक एजन्सी किंवा मुख्य मालकाच्या विरुध््द नियमानुसार योग्य ती कार््यवाही करण्याची जबाबदारी मंडळाची राहील.
(२७) प्रस्तुत अधिसूचना ही मालक एजन्सी, मुख्य मालक व संबंधित सुरक्ा रक्षक यांनी सादर केलेली माहिती, कागदपत्े तसेच
संबंधित मंडळाचे अध््यक्ष यांनी केलेल्या शिफारशीवरुन निर््गमित करण्यात येत आहे आणि जर सदरची माहिती, कागदपत्े खोटी किंवा
बनावट असल्याचे दिसून आल्यास संबंधीत मालक एजन्सी , मुख्य मालक, सुरक्ा रक्षक आणि सुरक्ा रक्षक मंडळ हे या अनुषंगाने निर््ममाण
होणा-या कायदेशीर परिणामांस जबाबदार राहील.
(२८) प्रस्तुत अधिसूचना ही संबंधित पोलीस अधिकारी यांनी मालक एजन्सीला खाजगी सुरक्ा एजन्सी २००५ व त्याअंतर््गत
नियमातील तरतूदीनुसार देण्यात आलेला परवाना (पसारा लायसन्स) मधील अटी व शततींचे तंतोतंत पालन होण्याच्या अधिन राहून
निर््गमित करण्यात येत आहे.
(२९) वरीलपैकी कोणत्याही अटी व शततींचे मालक एजन्सीने उल्लंघन केल्यास त््ययाांांना सदरहू अधिसूचनेद्ारे देण््ययाांांत आलेली सूट
रद्द करण््ययाांांत येईल किंवा काढून टाकण्यात येईल. तसेच त्यानुषंगाने नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
6
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४
नमुना-अ
सुरक्ा रक्षक एजन््ससीीने सादर करावयाचे त्रैमासिक विवरणपत्र
महिन््ययाांांचे त्रैमासिक विवरणपत्र :
दिनांक :
जानेवारी-मार््च,
एप्रिल-जून,
जुलै-सप््टेेंबर,
ऑक््टटोबर-डिसेंबर
एजन््ससीीचे नाव व पत्ा :
अधिसूचना क्रमांक व दिनांक :
एजन््ससीीचा मंडळातीील नोंदणीी क्रमांक :
अ.क्र.
मुख्य मालकाचे नाव व पत्ा
सुरक्ा रक्षकांच्या नियुक्तीचे ठिकाण
सुरक्ा रक्षकांचे नाव व वर््ग
(१)
(२)
(३)
(४)
प्राधिकृत स््ववाक्षरीीकर््तता
(नाव व हुद्ा).
नमुना-ब
सुरक्ा रक्षक एजन््ससीीने सादर करावयाचे सहामाहीी विवरणपत्र
विवरणपत्राचा कालावधीी :
जानेवारीी ते जून/जुलै ते डिसेंबर
दिनांक :
एजन््ससीीचे नाव व पत्ा :
अधिसूचना क्रमांक व दिनांक :
एजन््ससीीचा मंडळातीील नोंदणीी क्रमांक :
अ.क्र.
मुख्य मालकाचे नाव व
पत्ा
नियुक्त केलेल्या सुरक्ा
रक्षकांची वर््गनिहाय एकूण
संख्या
सुरक्ा रक्षक एजन्सी सोडून
गेलेल्या सुरक्ा रक्षकांची
वर््गनिहाय संख्या
नव्याने भरती झालेल्या
सुरक्ा रक्षकांची वर््गनिहाय
संख्या
(१)
(२)
(३)
(४)
(५)
प्राधिकृत स््ववाक्षरीीकर््तता
(नाव व हुद्ा).
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४
7
नमुना-क
एजन््ससीीने वेतन प्रदानाबाबत सुरक्ा रक्षक मंडळास सादर करावयाचे विवरणपत्र
वेतन प्रदानाचा महिना :
मुख्य मालकाचे नाव व पत्ा :
बँकेचे नाव (शाखा व पत्ा) :
अ.क्र.
(१)
सुरक्ा रक्षकाचे नाव
(२)
धनादेश क्रमांक व दिनांक
(३)
रक्कम
(४)
प्राधिकृत स््ववाक्षरीीकर््तता,
(नाव व हुद्ा).
नमुना-ड
सुरक्ा रक्षक एजन््ससीीने सादर करावयाचे वार््षषिक विवरणपत्र
वार््षषिक विवरणपत्राचे आर्थथिक वर््ष :-
दिनांक :
एजन््ससीीचे नाव व पत्ा :
अधिसूचना क्रमांक व दिनांक :
एजन््ससीीचा मंडळातीील नोंदणीी क्रमांक :
अ.क्र.
महिने
(एप्रिल ते मार््च)
नियुक्त केलेल्या सुरक्ा
रक्षकांची संख्या
सुरक्ा रक्षकांना अदा
केलेले एकूण वेतन
भविष््य निर््ववाह निधी ज्यावर
कपात केली आहे असे
वेतन
मंडळाकडे जमा
केलेली ३% लेव्ही
रक्कम
(१)
(२)
(३)
(४)
(५)
(६)
प्राधिकृत स््ववाक्षरीीकर््तता,
(नाव व हुद्ा),
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
दादासाहेब खताळ,
शासनाचे उपसचिव.
8
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४
In pursuance of Clause (3) Articles 348 of the Constitution of India, the following translation in
English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, NO. SGA 2021/
C.R.361/ LAB-5, dated 26th September 2022 is hereby published under the authority of the Governor.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DADASAHEB KHATAL,
Deputy Secretary (Labour) to Government.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated 26th September 2022.
NOTIFICATION
Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment & Welfare Act, 1981).
NO. SGA-2021/ C.R.361/ LAB-5.—Whereas certain Security Guards whose names are mentioned
in Column (2) of Schedule I appended hereto (hereinafter referred to as “the said Security Guards”),
employed at Pune District with the One Principal Employer mentioned in Column (4) of the said
Schedule I, employed by M/s. Sharma Security & Fire Services Pvt. Ltd., “Shri Barsana” 1st
Floor, Plot No.18, Nanak Society, Salunkhe Vihar Road, Pune-411 048. Owner Maj (Retd.)
Krishn Murti Sharma have applied for grant of exemption, under Section 23 of the Maharashtra
Private Security Guards (Regulation of Employment & Welfare) Act, 1981 (Mah. LVIII of 1981)
from the operation of all provisions of the said Act and the Maharashtra Private Security Guards
(Regulation of Employment and Welfare) Scheme, 2002 (hereinafter referred to as “the said Scheme”);
And Whereas the Government of Maharashtra as per the recommendation of the concerned
Security Guard Board, is of the opinion that the enjoyment of benefits by the Security Guard which
are on the whole not less favorable to them than the benefits provided by and under the said Act
and the said Scheme;
Now, therefore, in exercise of powers conferred by Section 23 of the Maharashtra Private Security
Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981, the Government of Maharashtra hereby
exempts the said Security Guards from operations of all provisions of the said Act and the said
Scheme, from the date of agreement between the Employer Agency and the Principal Employer till
the date of publication of this notifications in the official Gazette and further for a period of 3 years
from the date of publication of this notification in the Official Gazette, subject to conditions specified
in Schedule -II appended hereto.
Schedule-I
Sr.No
Name of Security Guards
Class
Name and Address of Principal Employer
(1)
(2)
(3)
(4)
1
Santosh Sopan Godase
Security
Supervisor
M/s. Bajaj Electrics Ltd.,
Plot No.B-29, MIDC Ranjangaon,
At Post-Dhoksangavi, Tal-Shirur, Dist-
Pune.
2
Sandip Kashiram Jadhav
Security Guard
--“---
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४
9
(1)
(2)
(3)
(4)
3
Krushna Ramdas
Khedekar
Security Guard
M/s. Bajaj Electrics Ltd.,
Plot No.B-29, MIDC Ranjangaon,
At Post-Dhoksangavi, Tal-Shirur, Dist-
Pune.
4
Popat Ganpat Pawar
Security Guard
--“---
5
Uddhav Nagnath
Dhayatkad
Security Guard
--“---
6
Shashikant Trimbak
Jagdale
Security Guard
--“---
7
Sachine Annasaheb
Bande
Security Guard
--“---
8
Sagar Ramniwas Bharti
Security Guard
--“---
9
Amol Subhash Jadhav
Security Guard
--“---
10
Shital Bhaskar Nikade
Lady Security
Guard
--“---
11
Manesh Sitaram Jagtap
Security Guard
--“---
12
Dhanaji Namdev Dadar
Security Guard
--“---
13
Anil Ramdas Diwate
Security
Supervisor
--“---
Note :—Government of Maharashtra does not take any guarantee of any sort as regards to the
Security Guards. Principal Employers can employ these Private Security Guards at their own risk.
भाग एक-ल-२४–२
10
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४
Schedule-II
Conditions to be followed by the Employer Agency and Principal Employer
1. Police Verification : Police Verification Certificates regarding antecedent of the guards as well
as the Employer Agency of such guard is necessary as per the Licence provided under the Private
Security Agency (Regulation) Act, 2005 is compulsory along with the compliance of all terms and
conditions of this Licence on the part of Employer Agency.
2. Training : Adequate training shall be imparted to the Security Guards before they are deployed
as Private Security Agency (Regulation)Act,2005( PASARA 2005.)
3. Educational Qualifications, Physical Fitness and other requirements : Educational Qualification,
Physical fitness standard and other requirements for the Security Guards shall be as Follows:
Minimum Educational Qualification: 8th Standard Passed.
Physical Requirements: (A)
1. Height – 162 c.m.
2. Weight – 50 kg.
3. Chest – 79 c.m. (Without Expansion) and 84 c.m
(On Expansion)
4. Sight –If wearing glasses, the glass should not
have excess number.
(B) In case of tribal candidates, there will relaxation of 5 c.m. in height and 2 c.m. in chest.
4. Benefits: Benefits for Security Guards shall be as follows:
(a) Uniform: Two pairs in a year.
(b) Shoes: One pair of leather shoes in a year.
(c) Rainy and Winter Uniform: (Once in two years) Raincoat, Trousers and Cap, Woollen Coat
and Pant.
5. Wages and other statutory Benefits: Exempted Security Guard shall open his Account in a
Nationalised Bank and Employer Agency shall make the Payment of Salary directly to his Bank
Account, or shall give Account Payee Cheque to each Security Guard equivalent to his earned wages
by 7th of every month. Statement showing details of wages paid in Form “C” shall be submitted to
the Security Guards Board by 10th of every month.
The Agency shall give the following benefits to the Security Guards.
Ex-Gratia
:
10% of wages
Gratuity
:
4% of wages
Leave with wages
:
6% of wages
Paid Holidays
:
1% of wages
Contribution to be deposited with the Competent Authorities in respect of various statues such
as Provident Fund, E.S.I. etc. applicable to the Principal Employer, shall be deposited by the Agency
with such authority & challan thereof be submitted to the Board for information. The Security Guards
Agency should give regular receipt to the Guard and submit a consolidated report of the above said
transactions to the concerned the Security Guards Board every six months. In case of default, the
Agency shall be held responsible and shall be liable for cancellation of exemption.
6. Overtime Allowance: Overtime Allowance should not be less than double the rates of wages
existing at that time to the Security Guards deployed by the Security Guards Board. The ultimate
responsibility in this respect lies on the concerned Principal Employer. It is the responsibility of the
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४
11
Principal Employer to pay wages and provide benefits to the Security Guards. The Principal Employer,
in turn, shall ensure that the guards deployed at his establishment are getting wages and benefits
not less favourable than those available under the Scheme.
7. Filling of Returns :
(a) Quarterly Return :
Agency to submit quarterly return to the concerned Security Guard. Board in the first
week of first month of the quarter (January, April, July and October) in respect of employment
of Security Guards in Form “A” appended hereto.
(b) Half Yearly Return :
(1) Half Yearly Return in Form “B” appended hereto shall be submitted by the Agency
in respect of Guards engaged, who have left and newly recruited to the concerned Security
Guard Board.
(2) The Security Guard Agency should make regular contribution of employees’
Provident Fund and ESIC of the concerned Security Guards and give regular Receipts to
the Security Guard and submit a consolidated report of the above said transaction to the
concerned Security Guards Board every six months.
(3) The Security Guard Agency should submit proof of the previous contributions of
employees’ Provident Fund and ESIC within a period of three months from the date of
publication of this Notification to the concerned Security Guard Board. Otherwise, the
exemption given to the concerned Security Guards will be cancelled.
(4) All concerned Chairman of the Security Guard Board shall ensured that all above
returns and statements are regularly received or not and also ensure the correctness of it.
If it is not as per the conditions the appropriate action shall be taken immediately.
(c) Annual Return : Every Agency shall submit at Annual Return of Income Tax, P.F., E.S.I.
duly certified by Chartered Accountant, in Form-D on or before 30th of June of every year to the
concerned Security Guard Board, along with copies of challans and other details.
8. Enrolment of the Agency with the Board: The Agency should get itself enrolled with the Board
according to the provisions of Clause 13 (2) of the Maharashtra Private Security Guards (Regulation
of Employment & Welfare) Scheme, 2002, as an employer agency and shall register exempted Security
Guards under Clause 14(3) of the Scheme applying in the Form devised by the Board by paying
prescribed registration fee within a period of one month from the date of issuance of this Notification.
9. Registration of Principal Employer of Employer Agency : The Principal Employer who is
engaging exempted Security Guards of the Agency shall get registered with the Board as provided
under Clause 13 (1) (a) of the Scheme within 15 days from date of exempted Notification, applying
in the Form devised by the Board by paying prescribed registration fee.
10. Enrolment Fees : While getting itself registered with the Board, the Agency should pay
Registration Fee to the Board as per Clause 17 of Maharashtra Private Security Guards (Regulation
of Employment & Welfare) Scheme, 2002 within stipulated time.
11. Registered Office : Every Agency shall have registered office which shall be notified to the
Government, Commissioner of Labour and the Board. In case of change in address or change in names,
the same shall be informed to the Government and to the Board along with documentary proof thereof
within a period of 15 days from such change, so as to issue revised Notification by the Government
in respect thereof. Board shall take note of such changes after issuance of the Notification.
भाग एक-ल-२४–२अ
12
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४
12. Allotment of Guards : The Agency shall not allot their Security Guards to such Principal
Employers who are registered with the Board. If agency deploys its Security Guards to such Principal
Employer in that case exemption will be cancelled.
13. Issue of Identity Cards/Attendance Card : Every Agency shall issue identity card, attendance
card to Security Guards and Officers engaged and deployed by them.
14. Payment of Legal Dues : Whenever a Security Guard leaves his job, it is obligatory on the
part of the agency to pay all the legal dues to him and copy of the records thereof shall be submitted
to the Board including gratuity and other legal dues.
15. Employment with one Principal Employer at a time : Every Agency shall also ensure that its
Security Guards shall not work for more than one Principal Employer at a time.
16. If any Security Guard is asked to work beyond the radius of 50 kms. from his place of
residence, the Employer Agency shall pay an allowance @ 20% of total emoluments payable to such
Security Guard.
17. The Agency and Principal Employer is liable to abide with any other terms and conditions,
which may be imposed in favour of Security Guard by the Government of Maharashtra or Board in
future.
18. The exempted Security Guard Agency should pay levy @ 3% to the Board per month, on the
wages paid to the Security Guards from the date of agreement made by Agency with the principal
employer till the date of issuing notification under Sec. 23 and till the period mentioned in the
exemption notification. The exempted Security Guard Agency should pay levy @ 3% to the Board per
month on wages paid to the Security Guards on or before 10th of every month. The agency should
start paying such levy within the period of 1 month from the date of exemption Notification.
The employer agency who makes default in remitting the amount of 3% levy within the time limit
specified as above, shall further pay by way of penalty, surcharge @10% of the amount to be remitted.
19. In case, the Principal Employer discontinues the exempted Security Guards due to expiry of
agreement or due to any reason, in that case, the agency shall submit the details of such Principal
Employers and the Security Guards to the Board within 7 days from such discontinuation. In such
case the registration of the said Principal Employer shall stand cancelled. The agency shall also submit
the details of Security Guards who have left the services due to any reason along with details of the
Principal Employers to the Board and concerned Police Station within 7 (Seven) days. On receipt of
the above details Board will cancel the registration of such exempted guards.
20. From the amount of the payment made by the Principal Employer to the Security Agency,
the Security Guards will be paid at least an amount which has been fixed by the Board towards the
wages and all the statutory benefits towards Provident Fund, E.S.I.C., Payment of Bonus, leave with
wages, leave on national holidays etc. or the same shall be the amount equivalent to 56% of the gross
payment made by the Principal Employer to the Security Agency, whichever is higher.
21. The Principal Employer will pay to the agency on a prorata basis for the reliever who would
be relieving the Security Guard in case of his weekly off or the amount paid to the reliever shall be
10% of the basic wages, or whichever is higher.
22. The amount of levy to be deposited to the Security Guards Board, the cost of Training of the
Security Guards, the cost of supervision, administration and profits of the agency the total cost of
which will not exceed more than 30% of the total amount paid by the Principal Employer to the agency.
23. The Service Tax / GST will be levied on the total mandatory cost mentioned herein above at
the rate which is in force at any given point of time.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४
13
24 . In addition to this uniform will be provided to the Security Guards. For this purpose an
amount of 4% per annum should be delineate.
25. Wages of the Security Guards will be paid not later than 7th of every next month.
26. It shall also be the responsibility of the Security Guard Board to ensure that whether all
these terms and conditions mentioned in the Notification and scheduled -II attach with are followed
scrupulously or not by the Agency or the Principal Employer as the case may be and failure to which
appropriate action should be taken against the concerned as per the Rules.
27. This notification is issued on the basis of documents, records submitted by the Agency Owner,
Principle Employer, Security Guards & Recommendation of the Chairman of concerned Security
Guards Board and if it is found that this information, Documents are false or forged the concerned
Agency Owner, Principle Employer, Security Guard and the Security Guard Board will be held
responsible for any legal consequences arises in future in this regard.
28. This notification is issued subject to the conditions that all the terms and conditions of the
licence issued by the concerned police authority under the provision of Private Security Agencies (
Regulation) Act, 2005 ( PASARA) and rules there under are compiled scrupulously.
29. Breach of any of above conditions by the employer agency shall make employer agency liable
for cancellation or revocation of the exemption granted under this notification and subsequent action
as per rules.
14
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४
FORM ‘A’
Quarterly Return to be filed by the Agency
Quarterly Return for the months
Date :
(January-March
April-June
July-September
October-December)
Name and Address of the Agency :
Notification No. and Date :
Registration No. of Agency with the Board :
Serial
Number
(1)
Number and Address of the
Principal Employer
(2)
Location of Security
Guards deployed
(3)
Name and Category of
the Guards
(4)
Authorised Signatory,
(Name and Designation).
FORM ‘B’
Half Yearly Return to be submitted by Security Guards Agency
Period of Return : January to June/July to December
Date :
Name and Address of the Agency :
Notification No. and
Date :
Registration No. of Agency with the Board :
Serial
No.
Name & Address of
Principal Employer
Total No. of
Security Guards
engaged Category
wise
No. of Security Guards
who have left the
Security Guards
Agency- Category wise
No. of Security
Guards Newly
Recruited
Category wise
(1)
(2)
(3)
(4)
(5)
Authorised Signatory,
(Name and Designation).
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४
15
FORM ‘C’
Statement to be submitted to the Security Guards Board regarding disbursement of wages.
Disbursement of wages for the month of :
Name and Address of the Principal Employer :
Name of the Bank (Branch and Address) :
Serial No.
(1)
Name of the Security Guard
(2)
No. and Date of the Cheque
(3)
Amount
(4)
Authorised Signatory
(Name and Designation)
FORM ‘D’
Annual Return to be submitted by Security Guards Agency
Period of Annual Return:
Date :
Name and Address of the Agency:
Notification No. and Date :
Registration No. of Agency with the Board:p
Serial
No.
Months
(April to March)
Total No.
of Security
Guards
engaged
Total Wages
Paid to the
Security
Guard
The wages on
which the P.F.
contribution is
deducted
3% Levy
Submitted
to the Board
(1)
(2)
(3)
(4)
(5)
(6)
Authorized Signatory,
(Name and Designation),
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DADASAHEB KHATAL,
Deputy Secretary (Labour) to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.