(१)

भाग चार-ब-३३७–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर््ष ८, अंक १२३]

सोमवार, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४

[पृष््ठठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३३७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

वित्त विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ सप््टेेंबर २०२२.

अधिसूचना

महाराष्टट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७.

क्रमांक मवसेक-१०२२/प्र. क्र.४०/कराधान-१.—महाराष्टट्र वस्ततू व सेवा कर अधिनियम, २०१७ (२०१७ चा महा. ४३) च्या

कलम ९६ द्ारे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन, याद्ारे, महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-ब, असाधारण

क्र. ३५२, दिनांक २६ ऑक््टटोबर २०१७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्र. मवसेक-१०१७/प्र. क्र. १९३/कराधान-१, दिनांक २४

ऑक््टटोबर २०१७ च्या अधिसूूचनेमध्ये खालील सुधारणा करीत आहे, म्हणजेच :–

उक्त अधिसूूचनेमध्ये, अनु. क्र. (२) ऐवजी खालील दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :–

“ (२) श्ी. एम. राम मोोहन राव, अपर केंद्ीय कर आयुक्त ”

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

मंदार केळकर,

शासनाचे उप सचिव.

टीप :- मूूळ अधिसूूचना क्रमांक मवसेक-१०१७/प्र. क्र. १९३ /कराधान-१, दिनांक २४ ऑक््टटोबर २०१७, महाराष्टट्र शासन राजपत्र,

भाग चार-ब, असाधारण क्र. ३५२, शासनाच्या दिनांक २६ ऑक््टटोबर २०१७ रोोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होोती आणि या अधिसूूचनेमध्ये

त्यानंतर दिनांक १३ सप््टेेंबर २०२२ च्या महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-ब, असाधारण क्र. ३१६, शासन अधिसूूचना, वित्त विभाग

क्र. मवसेक-१०२२/प्र. क्र. ३८/कराधान-१, दिनांक १३ सप््टेेंबर २०२२ अन्वये सुधारणा करण्यात आली होोती.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप््टेेंबर २६, २०२२/आश््वविन ४, शके १९४४

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

FINANCE DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated the 26th September 2022.

NOTIFICATION

Maharashtra Goods and Services Tax Act, 2017.

No. GST-1022/C.R.40/Taxation-1.—In exercise of the powers conferred by section 96 of the

Maharashtra Goods and Services Tax Act, 2017 (Mah. XLIII of 2017), the Government of Maharashtra,

hereby amends the Government Notification of Finance Department No. MGST.1017/C.R.193/

Taxation-1, dated 24th October, 2017, published in Maharashtra Government Gazette, Part-IV-B,

Extra-ordinary No. 352, dated 26th October 2017, namely :—

  In the said notification, for the Sr. No. (2) the following shall be substituted, namely :—

“(2) Mr. M. Ram Mohan Rao, Additional Commissioner of Central Tax”

By order and in the name of the Governor of Maharashtra,

MANDAR KELKAR,

Deputy Secretary to Government.

Note.—The principal Notification No. MGST.1017/C.R.193/Taxation-1, dated 24th October 2017,

published in Maharashtra Government Gazette, Part-IV-B, Extra-ordinary No. 352, dated 26th October

2017 and was subsequently amended by Notification No. MGST -1022/C.R.38/Taxation-1, dated the

13th September 2022, published in Maharashtra Government Gazette, Part-IV-B, Extra-Ordinary

No. 316, dated the 13th September 2022.