(१)
भाग एक-अ (म.उ.वि.)-१००–१
राज््य निवडणूक आययोग, महाराष्टट्र
नवीन प्रशासकीय भवन, मंत्ालयासमोर, मादाम कामा रोड,
हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ ऑक््टोबर २०२२
अधिसूचना
क्रमांक रानिआ /ग्ापंनि-२०२०/प्र.क्र. ०४/का-८.— राज्य निवडणूक आयोगाच्या समक्रमांकाच्या दिनांक २ जून २०२२ च्या
आदेशान््वये माहे जुलै, २०२२ ते ऑक््टोबर, २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या निवडणुकांकरिता दिनांक ३१ मे २०२२ हा मतदारयादी
ग्ाह्य धरण्याचा दिनांक अधिसूचित करण्यात आला होता. आता सदर कालावधी हा माहे नोव््हेंबर, २०२२ ते डिसेंबर, २०२२ असा सुधारित
करण्यात येत आहे.
मा. राज्य निवडणूक आयुक्त यांचे आदेशानुसार,
किरण कुरुुंदकर,
सचिव,
राज्य निवडणूक आयोग, महाराष्टट्र.
RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ—मध््य उप-विभाग
वर््ष ८, अंंक ६१]
मंंगळवार, ऑक््टोबर ४, २०२२/आश््वविन १२, शके १९४४
[पृष््ठ १, किंमत : रुपयये २६.००
असाधारण क्रमांंक १००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र जिल्हा परिषदा व पंंचाययत समित््या, ग्ामपंंचाययती, नगरपरिषदा, प्ाथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनिययम ययांंखालील (भाग चार-ब मध््ये प्रसिद्ध करण््यात
आलेले आदेश व अधिसूचना ययांंव््यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.