(१)
भाग दोन (संकीर्ण)–१
RNI No. MAHBIL /2009/35827
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ८, अंक ४०]
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर ६-१२, २०२२/
आश्विन १४-२०, शके १९४४
[पृष्ठे ७ , किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
Ordinary Original Civil Jurisdiction
Company Petition No. 640 of 2004
M/s. Kasturi Transport Pvt. Ltd.
... Petitioner
Versus
M/s. Ornate Multi Model Carriers Pvt. Ltd.
... Respondent
NOTICE FOR DISMISSAL OF PETITION
Notice is hereby given that M/s. Kasturi Transport Pvt. Ltd. has filed Company Petition No.
640 of 2004 for winding up the company viz. M/s. Ornate Multi Model Carriers Pvt. Ltd. The Hon’ble
High Court vide its order dated 24th August 2022 has been pleased to dismiss the above petition
and directed the Official Liquidator to publish the notice of dismissal of petition. Accordingly, Notice
is hereby given to all the concerned that the above caption petition being No. 640 of 2004 has been
dismissed by the Hon’ble High Court vide order dated 24th August 2022.
Dated this 28th day of September, 2022.
V. P. KATKAR,
Official Liquidator,
High Court, Bombay,
5th Floor, Bank of India Building,
M. G. Road, Fort, Mumbai 400 001.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर ६-१२, २०२२/आश्विन १४-२०, शके १९४४
वेंगुर्ला नगरपरिषद , वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग
जाहीर सूचना
जा.क्र. नपवें/बांधकाम/१८७६/२०२२.—ज्ाअर्थी, महाराष्ट्र शासनाने वेंगुर्ला शहराची सुधारित विकास योजना, शासनाच्ा
नगरविकास विभागाकडील क्र.टी.पी.सी.१९०९/६०६/CR-३७३/०९/UD-१२, दि. ३ एप्रिल २०१२, अन्वये मंजूर केली असून, ती
दिनांक ३ एप्रिल २०१२ पासून अंमलात आली आहे आणि ज्ाअर्थी, वेंगुर्ला नगरपरिषदेने ठराव करून खालील तक्त्ात दर्शविल्याप्रमाणे
वेंगुर्ला शहराच्ा सुधारित विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ प्रमाणे फेरफार
करणेचे ठरविले आहे :—
संदर्भ :- मा.सभागृहाचा दि.१८ नोवहेंबर २०२१ रोजीच्ा विशेष सभेतील ठराव क्र. ८१० नुसार.
न.प. ठराव क्रमांक व दिनांक
सुधारित मंजूर विकास योजनेतील तपशील
नियोजित फेरफाराचे सवरूप
(१)
(२)
(३)
वेंगुर्ला नगरपरिषद हद्ीतील आरक्षण क्र.१५
(Extension to Patkar High
School & Play Ground) हे आरक्षण
पाटकर हायस्कूलच्ा विसताराकरिता
आरक्षित असलेल्ा सर्व्हे क्र.९६ हिससा
क्र. ३/१अ एकूण क्षेत्र,- ०.१३.०० हे.आर.
चौ.मी. ३/२ ई एकूण क्षेत्र,- ०.०९.६०.
हे.आर.चौ.मी. आणि सर्व्हे क्र.१०१ हिससा
क्र.(१/४ अ, + १/३ ब) एकूण क्षेत्र,-
०.१९.००.हे.आर.चौ.मी. हे क्षेत्र (Public
Semi Public) यासाठी नियोजिले आहे.
सदरचे आरक्षण रद्द करणेबाबतचा ठराव
दिनांक १८ नोवहेंबर २०२१ रोजीच्ा विशेष
सभेमधील ठराव क्र.८१० अन्वये मंजूर
झाला आहे.
वेंगुर्ला नगरपरिषद हद्ीतील सर्व्हे क्र.९६
हिससा क्र. ३/१अ एकूण क्षेत्र,- ०.१३.००
हे.आर.चौ.मी. ३/२ ई एकूण क्षेत्र,-
०.०९.६०.हे.आर.चौ.मी. आणि सर्व्हे
क्र.१०१ हिससा क्र.(१/४ अ, + १/३ ब)
एकूण क्षेत्र,- ०.१९.००.हे.आर.चौ.मी.
येथील आरक्षण क्र. १५ (Extension
to Patkar High school & Play
Ground) अशा सवरूपाचे आरक्षण
नियोजिले आहे.
उपरोकत भूखंडातील आरक्षण क्र.१५
(Ext. to Patkar High School and
Play Ground) म्हणजेच सदरच्ा
भूखंडातील पाटकर हायस्कूलच्ा वाढीव
बांधकामाचे आरक्षण हे रद्द करण्ात येईल.
याअर्थी, ज्ांना वरील फेरफाराबाबत सूचना अगर हरकती द्ावयाचे असतील तत्ांनी ही सूचना राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३०
(तीस) दिवसांचे आत वेंगुर्ला नगरपरिषदेकडे लेखी सवरूपात सादर कराव्ात. म्हणजे तत्ाचा विचार सदरचा प्रसताव शासनाकडे मंजुरीसाठी
पाठविण्ापूर्वीी करता येईल. मुदतीनंतर आलेल्ा सूचना/हरकतींचा विचार केला जाणार नाही.
वरील फेरफार दर्शविणारा नकाशा जनतेच्ा अवलोकनार्थ कार्यालयीन कामाचे वेळी वेंगुर्ला नगरपरिषद, वेंगुर्ला कार्यालयात पहाणेस
मिळेल.
सिंधुदुर्ग,
डॉ. अमितकुमार सोंडगे,
दिनांक २९ सपटेंबर २०२२.
मुख्याधिकारी,
वैंगुर्ला नगरपरिषद.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
3
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर ६-१२, २०२२/आश्विन १४-२०, शके १९४४
भाग दोन (संकीर्ण)–१अ
VENGURLA MUNICIPAL COUNCIL ,VENGURLA, DIST.SINDHUDURGA
Notice
Outward No.VMC/ बांधकाम/ 1876 / 2022.— Whereas, the Revised Development Plan of Vengurla
has been sanctioned by the Government of Maharashtra in Urban Development and Published U/s
31(1) of M.R.and T.P. Act, 1966 vide Govt. Gazette No. No. TPS-1909/606/CR-373 09/UD-12, dated
3rd April 2012.
And whereas, the Vengurla Municipal Council has decided following modification under section
37 of the Maharashtra Regional and Town planning Act, 1966 in the Revised Development Plan of
Vengurla Municipal Council by passing the resolution as described below.
Ref:- According to Resolution No.810 passed on special session conducted on dated 18th November
2021 by Hon. Council.
Schedule
Municipal Council Resolution
No. and Date
Particulars of Sanctioned
D. P. (R)
Nature of Proposed Modification
(1)
(2)
(3)
In Vengurla Municipal Council,
there is a proposed Reservation
No.15 for (Extension to Patkar
High School & Play Ground )
situated in Survey No.96 Hissa
No.3/1 A Total Area 00.13.00
He. Aar. Sq. M. And 3/2 Total
Area 00.09.60 He. Aar. Sq.
M. and survey No.101 Hissa
No. (1/4 A + 1/3 B) Total Area
00.19.00 He. Aar. Sq. M. This
Reservation is under Public
And Semi Public use According
to Resolution No. 810 passed
on special session conducted on
dated 18th November 2021 by
Hon. Council. This reservation
is proposed for cancellation.
In Vengurla Municipal Council,
with the Municipalities
boundary limits, there is
Reservation No.15 situated
Survey No.96 Hissa No.3/1 A
Total Area 00.13.00 He.Are.
Sq. M. And 3/2 E Total Area
00.09.60 He. Aar. Sq M. and
survey No.101 Hissa No. (1/4 A
+ 1/3 B) Total Area 00.19.00 He.
Aar. Sq. M. And this reservation
is proposed for (Extension to
Patkar High School & Play
Ground).
According to Resolution No.
810 passed on special session
conducted on dated 18th
November 2021 by Hon. Council.
This reservation is proposed for
cancellation.
Now, therefore, Suggestions and/or objection, if any, from interested persons regarding above
modifications in writing to the Municipal Council within 30 (thirty) days from the date of publication
of this notice in the Maharashtra Government Gazette.
The plan showing above notification is available for inspection to public during office hours on
all working days in the office of the Municipal Council.
Sindhudurga,
Dr. AMITKUMAR SONDAGE,
Dated 29th September 2022.
Chief Officer,
Vengurla Municipal Council.
4
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर ६-१२, २०२२/आश्विन १४-२०, शके १९४४
झोपडपट्ी पुनर्वसन प्राधिकरण
अधिसूचना
क्रमांक झोपुप्रा/अभि./३क(१)/युसुफ पटेल/२०२२/३८६१०.
ज्ाअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्ी (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्ा पोट-कलम (३)
अनुसार झोपडपट्ी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्ी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली
आहे ;
ज्ाअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्ी (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप-कलम (१)
अनुसार “ झोपडपट्ी पुनर्वसन क्षेत्र ” घोषित करण्ाचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्ी पुनर्वसन प्राधिकरण यांना आहेत. तत
्ाअर्थी, उकत कलम ३(क) चे उप-कलम (१) मधील शकतीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्े
दर्शविलेले क्षेत्र “ झोपडपट्ी पुनर्वसन क्षेत्र ” म्हणून याद्ारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहनमुंबई विकास नियंत्रण
व प्रोत्सासाहन नियमावली, २०३४ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्ी पुनर्वसन योजना दाखल करण्ास पात्र आहे.
अनुसूची
¨É¨É±É´É¨ÉÖ¨É ¨Éè मौजे कुर्ला, भाग-I, तालुका कुर्ला
अ. क्र.
न.भू.क्र.
मिळकत
पत्रिकेनुसार क्षेत्र
(चौ.मी.)
झोपडपट्ी
पुनर्वसन क्षेत्र
म्हणून घोषित
केलेले क्षेत्र
(चौ. मी.)
एकत्रित चतु:सीमा
पूर्वेेस
पश्चिमेस
उत्तरेस
दक्षिणेस
(१)
(२)
(३)
(४)
(५)
(६)
(७)
(८)
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
५३५
५३५/१ ते ५३५/२४
५३६अ
५३६अ/१
५३६/२ ते ५३६/१३
५३६/अ/१४ ते
५३६/अ/१७
५३६/अ/३१ते
५३६/अ/५६
५३६/ब
५३६/क
५४१
५४१/१ ते ५४१/१२
३२५.००
३७५.४०
२७९.५३
१६.२०
१८८.४०
५०.४०
३९०.६०
६८.६०
१०५.९०
१९१.५०
१८५.१०
३२५.००
३७५.४०
२७९.५३
१६.२०
१८८.४०
५०.४०
३९०.६०
६८.६०
१०५.९०
१९१.५०
१८५.१०
न.भू.क्र.
५३१,
५३४
न.भू.क्र.
५३७,
५३९,
५४०,
रसता,
५४२, ५४३
न.भू.क्र.
५३३,
५३४,
रसता, ५४०
न.भू.क्र.
५४६,
५४२
एकूण
२१७६.६३
२१७६.६३
झोपडपट्ी पुनर्वसन प्राधिकरण,
सतिश लोखंडेे,
प्रशासकीय इमारत, अनंत काणेकर मार्ग,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
बांद्ा (पूर्व), मुंबई ४०० ०५१.
झोपडपट्ी पुनर्वसन प्राधिकरण.
दिनांक २७ सपटेंबर २०२२.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
5
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर ६-१२, २०२२/आश्विन १४-२०, शके १९४४
SLUM REHABILITATION AUTHORITY
NOTIFICATION
No.SRA/Eng./3C(1)/Yusuf Patel/2022/38610.
Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the
provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment)
Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998 ;
Whereas, in view of the provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement,
Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority
is empowered to declare any area as “Slum Rehabilitation Area”.
Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area
(Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area
shown in schedule as “Slum Rehabilitation Area”. Now the said area is open to submit scheme of
slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development Control and Promotion Regulation,
2034 of Greater Mumbai.
Schedule
Village Kurla-I, Taluka Kurla
Sr. No.
C. T S. No.
Area as per
Property
Card
(sq. mtr.)
Area
declared
as “Slum
Rehabilitation
Area ”
(sq. mtr.)
Consolidated Boundaries
East
West
North
South
(1)
(2)
(3)
(4)
(5)
(6)
(7)
(8)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
535
535/1 to 535/24
536A
536A/1
536/2 to 536/13
536/A/14 to
536/A/17
536/A/31 to
536/A/56
536//B
536/C
541
541/1 to 541/12
325.00
375.40
279.53
16.20
188.40
50.40
390.60
68.60
105.90
191.50
185.10
325.00
375.40
279.53
16.20
188.40
50.40
390.60
68.60
105.90
191.50
185.10
C.T.S.
No.
531,534
C.T.S.
No.
537,539,
540,
Road,
542, 543
C.T.S.
No.
533,534
Road, 540
C.T.S.
No.
546, 542
Total
2176.63
2176.63
Slum Rehabilitation Authority,
Administrative Building,
SATISH LOKHANDE,
Anant Kanekar Marg,
Chief Executive Officer,
Bandra (E.), Mumbai 400 051.
Slum Rehabilitation Authority.
date 27th September 2022.
6
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर ६-१२, २०२२/आश्विन १४-२०, शके १९४४
वाडा नगरपंचायत, तालुका वाडा, जिलहा पालघर
सूचना
क्र.वानप/१४३९/२०२२
महाराष्ट्र प्ादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६ (१) अनवये
वाडा शहराचया प्ारूप विकास योजनेचे प्रसिद्ीकरण
जावक क्र. १४३७
ज्ाअर्थी, वाडा नगरपंचायतीने (यापुढे “उकत नियोजन प्राधिकरण” असे निर्देशिलेले), तिच्ा अधिपतत्ाखालील क्षेत्राची (यापुढे
“उकत क्षेत्र” असे उल्लेखलेली), महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे “उकत क्षेत्र” असे निर्देशिलेली),
चे कलम २१ (२) चे अनुषंगाने कलम २३ (१) मधील तरतुदीनुसार प्रारूप विकास योजना, वाडा (यापुढे “उकत प्रारूप विकास योजना”
असे उल्लेखलेली) तयार करण्ाचा इरादा ठराव क्र.३८, दिनांक १२ जानेवारी २०२१ अन्वये जाहीर करून तत्ाबाबतची सूचना महाराष्ट्र
शासन राजपत्र मध्े दिनांक २३ फेब्ुवारी २०२१ रोजी प्रसिद्ध केली आहे.
आणि ज्ाअर्थी उकत अधिनियमाच्ा कलम २४ तरतुदीस अनुसरून वाडा नगरपंचायतीने उकत क्षेत्रासाठी उकत प्रारूप विकास
योजना तयार करण्ासाठी सहायक संचालक, नगर रचना, पालघर शाखा यांची “नगर रचना अधिकारी” म्हणून आदेश क्र.११५३/२०२१,
दिनांक २७ मे २०२१ रोजी नेमणूक केली आहे.
आणि ज्ाअर्थी उकत अधिनियमातील तरतुदीनुसार, नगर रचना अधिकारी तथा सहायक संचालक, नगर रचना, पालघर शाखा
यांनी, उकत अधिनियमाचे कलम २५ अन्वये विद्यमान जमीन वापर नकाशा तयार केल्ानंतर, उकत क्षेत्राची उकत प्रारूप विकास योजना
तयार करून ती उकत नियोजन प्राधिकरणाकडे उकत अधिनियमाचे कलम २६(१) अन्वये प्रसिद्ध करण्ासाठी हसतांतरित केली आहे.
आणि ज्ाअर्थी, उकत नियोजन प्राधिकरणाने उकत अधिनियमाचे कलम २६ (१) अन्वये उकत प्रारूप विकास योजना जनतेकडून
सूचना /हरकती मागविण्ाकरिता प्रसिद्ध करण्ासाठी ठराव क्र.०१ दिनांक २९ सपटेंबर २०२२ पारित केलेला आहे. तत
्ाअर्थी, उकत नियोजन प्राधिकरण उकत प्रारूप विकास योजना, विकास योजना अहवालासह उकत अधिनियमाच्ा कलम २६(१)
अन्वये नागरिकांकडून सूचना / हरकती मागविण्ासाठी प्रसिद्ध करीत आहे. सदर योजनेसंबंधीचे नकाशे व अहवाल कामकाजाच्ा दिवशी
कार्यालयीन वेळेत नागरिकांच्ा अवलोकनार्थ, खाली नमूद केलेल्ा कार्यालयात उपलबध आहेत :—
१. मुख्याधिकारी, वाडा नगरपंचायत, वाडा,
२. सहायक संचालक, नगर रचना, पालघर शाखा.
उकत प्रारूप योजनेतील तरतुदीसंबंधी नागरिकांच्ा काही सूचना/ हरकती असतील तर तत्ांनी ही सूचना महाराष्ट्र शासनच्ा राजपत्रात
प्रसिद्ध झालेल्ा दिनांकापासून ३० दिवसांच्ा आत मुख्याधिकारी, वाडा नगरपंचायत यांचेकडे लेखी सवरुपात कारणांसह पाठवाव्ात.
सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्ाच्ा दिनांकापासून ३० दिवसांचे आत नगरपंचायतीकडे प्रापत झालेल्ा सूचना/
हरकती विचारात घेतल्ा जातील.
उकत प्रारूप विकास योजनेचे नकाशे व तपशिलाच्ा प्रती योग्य शुलक आकारून वाडा नगरपंचायतीच्ा कार्यालयात नागरिकांना
उपलबध होऊ शकतील.
वाडा,
उद्धव कदम,
दिनांक ०३ ऑकटोबर २०२२.
मुख्याधिकारी,
वाडा नगरपंचायत.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
7
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर ६-१२, २०२२/आश्विन १४-२०, शके १९४४
WADA NAGAR PANCHAYAT, TALUKA WADA, DISTRICT PALGHAR
Notice
No.WNP/1439/2022
Publication of Draft Development Plan of Wada
Under Section 26 (1) of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966
No. 1438
Whereas the Wada Nagar Panchayat, (here in after referred to as “the said Planning Authority,”)
Vide Resolution No. 38 dated 12th January 2021 had declared its intention to prepare a Draft
Development Plan of Wada (hereinafter referred to as the “said Draft Development Plan,") for the area
under its jurisdiction, (hereinafter referred to as the said "area”) as per the provision of section 23 (1)
read with section 21 (2) of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (hereinafter referred
to as the “said Act”) and notice to that effect is published in Maharashtra Government Gazette on
23rd February 2021.
And whereas, as per the provision in section 24 of the said Act, the Nagar panchayat vide Order
No.1153, dated 27th May 2021 has appointed Assistant Director, Town Planning, Palghar Branch
as “Town Planning Officer” to prepare the said Draft Development plan for the said area;
And whereas, the Town Planning Officer and Assistant Director, Town Planning/Town Planner,
Palghar Branch After having prepared Existing Land Use Map as per section 25 of the said Act,
has prepared the said Draft Development Plan of the said area and has handed it over to the said
planning Authority for publication under section 26 (1) of the said Act;
And whereas, the said planning Authority has passed Resolution No.01 Dated 29th September
2022 to publish the said Draft Development plan under section 26 (1) of the said Act, for inviting
suggestions objections from the public ;
Therefore, Wada Nagar Panchayat hereby published the said Draft Development Plan along
with the Report under Section 26(1) of the said Act for inviting suggestion/ Objections from the public.
The copy if the said Draft Development plan and report there of are kept open for inspection of the
public at the following offices on all working days during office hours :—
1. The chief officer, Wada Nagar Panchayat, Wada,
2. Assistant Director, Town Planning, Palghar Branch.
The suggestion / objections if any, in writing from the public in this regard with reasons, shall
be submitted to the Chief Officer, Wada Nagar Panchayat, within the period of the 30 days from
the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette shall only be Considered.
The Copies of the said Draft Development Plan and Particulars shall be available to the public
at reasonable price in the office of the Wada Nagar Panchayat.
Wada,
Date 3rd October 2022 .
UDDHAV KADAM,
Chief Officer,
Wada Nagar Panchayat.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.