(१)
भाग चार-ब-३७९–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर््ष ८, अंक १२९(२)]
मंगळवार, ऑक््टटोबर ११, २०२२/आश््वविन १९, शके १९४४
[पृष््ठठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३७९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
सार््वजनिक बांधकाम विभाग
मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ ऑक््टटोबर २०२२.
अधिसूचना
महाराष्टट्र महामार््ग अधिनियम.
क्रमांक खाक्षेस-२०१६/प्र.क्र.२५१(एल.बी.५१)-बी/रस््ततेे-८.—ज्याअर्थी, महाराष्टट्र महामार्ग अधिनियम (१९५५ चा ५५)
(यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त अधिनियम ” असा करण्यात आला आहेे) याच्या कलम १५ च्या पोटट-कलम (२) तसेेच उक्त
कलमाच्या पोटट-कलम (३) आणि कलम १७ याद्ारेे प्रदान करण्यात आलेेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर््थ करणाऱ्या
इतर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासनानेे, शासन अधिसूचना, सार््वजनिक बांधकाम विभाग, क्रमांक खाक्षेस-२०१६/
प्र.क्र. २५१ (एल.बी.४६)- बी /रस््ततेे-८, दिनांक १२ ऑक््टटोबर २०२१ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात
आला आहेे) द्ारेे, सार््वजनिक प्रयोोजन असलेेल्या हिंदु हृदयसम्राटट बाळासाहेेब ठाकरेे महाराष्टट्र समृद्ी महामार्ग [राज्य महामार्ग
(विशेेष) क्र.२ ] (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त महामार्ग ” असा करण्यात आला आहेे) याचेे बांधकाम, देेखभाल, व््यवस््थथापन
किंवा कार््ययान््वयन करणेे यांसाठी, उक्त अधिसुचनेेसोोबत जोोडलेेल्या अनुसूचीमध््ययेे नमूद केलेेली जमीन संपादित करण्याचा उद्देेश
घोषित केला होोता; आणि उक्त अधिसूचनेेसोोबत जोोडलेेल्या अनुसूचीमध््ययेे ज््ययाांांच्या जमिनी समाविष््ट आहेेत, अशा, उक्त जमीन
मालकांकडून किंवा जमिनींच्या हितसंबधित व्यक््तींकडून, उक्त अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून
एकवीस दिवसांच्या आत हरकती व सूचना प्राधिकृत अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, उप विभाग, वर््धधा, जिल्हा वर््धधा
यांच्याकडे मागविल्या होोत्या;
आणि ज्याअर्थी, प्राधिकृत अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, उप विभाग, वर््धधा, जिल्हा वर््धधा यांनी जमीन मालकांकडून
आणि जमिनींच्या हितसंबंधित व्यक्तीकडून, त्याबाबतीत प्राप्त हरकती आणि सूचना विचारात घेेऊन, उक्त अधिनियमाच्या कलम
१८ च्या पोटट-कलम (१) मध््ययेे तरतूद केल्याप्रमाणेे, त्याचा अहवाल राज्य शासनास सादर केला आहेे;
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक््टटोबर ११, २०२२/आश््वविन १९, शके १९४४
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनानेे, उक्त अहवाल विचारात घेेऊन, या अधिसुचनेेसोोबत जोोडलेेल्या अनुसूचीमध््ययेे विनिर््ददिष््ट
केलेेली जमीन उक्त महामार््गगाचेे बांधकाम, देेखभाल, व््यवस््थथापन किंवा कार््ययान््वयन करणेे यासाठी आवश्यक असल्याचेे ठरविलेे आहेे.
त्याअर्थी, आता, महाराष्टट्र महामार्ग अधिनियम (१९५५ चा ५५) याच्या कलम १८ च्या पोटट-कलम (१) द्ारेे प्रदान करण्यात
आलेेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन, याद्ारेे, या
अधिसूचनेेसोोबत जोोडलेेल्या अनुसूचीच्या रकाना (२) मध््ययेे विनिर््ददिष््ट केलेेल्या गावांच्या बाबतीत, त्या अनुसूचीच्या रकाना (३)
मध््ययेे नमूद केलेेला भूसंपादन क्रमांक / गटट क्रमांक असलेेल्या जमिनी, त्या अनुसूचीच्या रकाना (४) मध््ययेे विनिर््ददिष््ट केलेेलेे क्षेत्र हेे,
उक्त महामार््गगाचेे बांधकाम, देेखभाल, व््यवस््थथापन किंवा कार््ययान््वयन करणेे यासाठी संपादित करण्यात येेईल असेे घोषित करीत आहेे.
अनुसूची
संपादित करावयाच्या जमिनीचेे वर््णन
तालुका सेेलू, जिल्हा वर््धधा
अ. क्र.
गाव
भूमापन क्रमांक/गटट क्रमांक
क्षेत्र (हेेक््टर आर)
(१)
(२)
(३)
(४)
१
धनोोली (मेेघेे)
१०३
०.०५.००
२
धनोोली (मेेघेे)
१०४/अ
०.१०.००
३
धनोोली (मेेघेे)
११०
०.०९.००
महाराष्ट्रा्राचेे राज्यपाल यांच्या आदेेशानुसार व नावानेे,
योो. बा. कुलकर्णी,
शासनाचेे उप सचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक््टटोबर ११, २०२२/आश््वविन १९, शके १९४४
3
PUBLIC WORKS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 11th October 2022.
NOTIFICATION
Maharashtra Highways Act.
No. PPP-2016/CR-251 (L.B.51)-B/Road-8.—Whereas, in exercise of the powers conferred by
sub-section (2) of section 15 read with sub-section (3) of the said section 15 and section 17 of the
Maharashtra Highways Act (LV of 1955) (hereinafter referred to as “the said Act”), and all other powers
enabling it in that behalf, the Government of Maharashtra had, vide Government Notification, Public
Works Department No.PPP-2016/CR-251(L.B.46)-B/Road-8, dated the 12 October 2021 (hereinafter
referred to as “the said notification”), declared its intention to acquire the land as mentioned in
the Schedule appended to the said notification, for a public purpose i.e. for building, maintenance,
management or operation of the Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi
Mahamarg [State Highway (Special) No.2] (hereinafter referred to as “the said Highway”); and invited
the objections and suggestions from the land owners or persons interested in the said land, whose
lands are included in the Schedule appended to the said notification to the Authorized Officer and
Sub-Divisional Officer, Sub-Division, Wardha, District Wardha within twenty-one days from date
of the publication of the said notification, in the Official Gazette;
And whereas, the said Authorized Officer and Sub- Divisional Officer, Sub-Division, Wardha,
District Wardha has, after considering the objections and suggestions received from the land owners
and persons interested thereof, submitted its report to the State Government as provided in sub-
section (1) of section 18 of the said Act;
And whereas, the Government of Maharashtra has, after considering said report, decided that
the land specified in the Schedule appended to this notification is required for building, maintenance,
management or operation of the said Highway.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 18 of the
Maharashtra Highways Act (LV of 1955), and of all other powers enabling it in this behalf, the
Government of Maharashtra, hereby declares that in respect of the villages specified in column (2)
of the Schedule appended hereto, the land bearing Survey Numbers/Gat Numbers mentioned in
column (3) thereof, the area specified in column (4) of that Schedule shall be acquired for building,
maintenance, management or operation of the said Highway.
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक््टटोबर ११, २०२२/आश््वविन १९, शके १९४४
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Schedule
Description of land to be acquired
Taluka Seloo, District Wardha
Sr. No.
Village
Survey / Gat Number
Area
(Hectare Are)
(1)
(2)
(3)
(4)
1
Dhanoli (Meghe)
103
0.05.00
2
Dhanoli (Meghe)
104/A
0.10.00
3
Dhanoli (Meghe)
110
0.09.00
By order and in the name of the Governor of Maharashtra,
Y. B. KULKARNI,
Deputy Secretary to Government.