(१)

भाग एक (को.वि.पु)-१०७–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी

वर््ष ८, अंक ६६(२)]

मंगळवार, ऑक््टोबर ११, २०२२/आश््विन १९, शके १९४४

[पृष््ठठे ८, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १०७

प्राधिकृत प्रकाशन

नगरविकास विभाग

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ सप््टेेंबर २०२२

अधिसूचना

क्रमांक टिपीबी-४३१८/४८४/प्र.क्र.४४/२०२२/नवि-११.–ज्याअर्थी, महाराष्टट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे

याचा उल्लेख ”उक््त अधिनियम” असा करणेतत आलेला आहे) च्या ततरततुदींनुसार बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेच्या अधिकार क्ेत्ाकरितता

बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका (यापुढे याचा उल्लेख “उक््त महानगरपालिका” असा करणेतत आलेला आहे) हे नियोजन प्राधिकरण आहे ;

आणि ज्याअर्थी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या विशेष नियोजन प्राधिकरणाच्या अधिकार क्ेत्राततील, (i) बांद्ा-कुर््ला

संकुलाच्या अधिसूचितत क्ेत्राततील मिठी नदी आणि लालबहादूर शास्त्ी मार््ग यामधील क्षेत्र, (ii) बांद्ा-कुर््ला संकुलाच्या अधिसूचितत

क्ेत्राततील ‘ए’ ब्ललॉकचे क्षेत्र आणि, (iii) ओशिवरा जिल्हा केंद्ाच्या अधिसूचितत क्ेत्राततील स््ववामी विवेकानंद रस््तयाच्या पश््चचिमेकडील क्षेत्र,

ही ततीन क्ेत्े (यापुढे याचा उल्लेख “उक््त क्ेत्े” असा करणेतत आलेला आहे) शासनाच्या नगरविकास विभागाकडील अधिसूचना अनुक्रमे

(i) क्र.CMS/TPB-४३१४/१३०/CR.No.४२/२०१४/UD-११, दि. ३०ऑगस््ट २०१४, (ii) क्र.TPB-४३१४/१४६८/

CR-३०/२०१५/UD-११, दि. १८ नोव््हेंबर २०१५ आणि, (iii) क्र. CMS/TPB-४३१३/६५८/CR-११६/२०१४/UD-११,

दि. १८ नोव््हेंबर २०१५ अन््वये संबंधितत अधिसूचितत क्ेत्ामधून वगळून नियोजन प्राधिकरण म्हणून बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेच्या

अधिकार क्ेत्ामध्ये समाविष््ट केली आहेतत ;

आणि ज्याअर्थी, नियोजन प्राधिकरण म्हणून बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेने उक््त अधिनियमाच्या कलम २३ (१) च्या ततरततुदींनुसार

दि. ३० ऑगस््ट २०१६ चा ठराव क्र.८९४ अन््वये उक््त क्ेत्ांसाठीची विकास योजना ततयार करण्याच्या उद्देशास मंजुरी दिली व त््ययायानुसार

यासंदर््भाततील सूचना दि. २९ सप््टेेंबर २०१६ च्या शासकीय राजपत्रात प्रसिध््द करण््ययातत आली. ततद््नंततर, उक््त अधिनियमाच्या कलम

२५ मधील ततरततुदींनुसार उक््त क्ेत्राततील जमिनीच्या विद्यमान भू वापराचे सर्वेक्षण करण््ययातत येऊन त््ययायानुसार विद्यमान भू-वापर नकाशे तत

यार करण््ययातत आले ;

आणि ज्याअर्थी, उक््त महानगरपालिकेने उक््त क्ेत्ांकरितता प्रारुप विकास योजना (यापुढे याचा उल्लेख “उक््त प्रारुप विकास

योजना” असा करणेतत आलेला आहे) ततयार केली आणि, उक््त क्ेत्े व उक््त महानगरपालिकेच्या अधिकार क्ेत्राततील क्ेत्ाच्या विकासामध्ये

समततोल राखण्याचे अनुषंगाने उक््त महापालिकेने महापालिकेच्या अधिकार क्ेत्ासाठी महापालिका ठराव क्र.३०७ दि. २७ मे २०१६

अन््वये यापूर्वीीच प्रसिध््द केलेली प्रारूप विकास नियंत्रण व प्रोत््ससासाहन नियमावली-२०३४ उक््त क्ेत्ांकरितता लागू करण्याचे प्रस््तावितत

केले; आणि ज्याअर्थी सर््वसाधारण सभेची दि. १२ ऑक््टटोबर २०१७ च्या ठराव क्र. ७६१ अन््वये मंजूरी घेऊन प्रारुप विकास योजनेवर

नागरिकांच्या हरकतती / सूचना मागविणारी उक््त अधिनियमाच्या कलम २६ च्या पोट-कलम (१) खालील सूचना दि. १८ ऑक््टटोबर

२०१७ रोजीच्या शासन राजपत्रामध्ये प्रसिध््द करणेतत आली होतती ;

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, ऑक््टोबर ११, २०२२/आिश््वन १९, शके १९४४

आणि ज्याअर्थी, उक््त अधिनियमाच्या कलम २८ (२) अन््वये गठितत केलेल्या नियोजन समिततीने उक््त प्रारुप विकास योजनेबाबतत

महानगरपालिकेकडे विहितत मुदततीतत प्राप््त झालेल्या हरकतती/सूचना विचारातत घेऊन उक््त अधिनियमाचे कलम २८(३) नुसार,

दि. १५ मे २०१९ रोजी उक््त महानगरपालिकेस त््ययाांांच्या शिफारशीसह अहवाल सादर केला होतता ;

आणि ज्याअर्थी, उक््त महानगरपालिकेच्या विनंततीवरून, संचालक, नगर रचना, महाराष्टट्र राज्य यांनी त््ययाांांचे दि. ११ सप््टेेंबर २०१८

व दि. १८ जून २०१९ रोजीचे आदेशांन््वये, उक््त महानगरपालिकेने उक््त अधिनियमाचे कलम ३०(१) अन््वये उक््त प्रारूप विकास

योजना शासनास मंजुरीस््तव सादर करावयाचे कालावधीस दि. ३१ जुलै २०१९ रोजी पर्यंतत मुदतवाढ दिली आहे ;

आणि ज्याअर्थी, नियोजन समिततीचा अहवाल विचारातत घेऊन उक््त महानगरपालिकेने ठराव क्र.१६४, दि. २४ जून २०१९

अन््वये महानगरपालिकेने सुचविलेल्या फेरबदलास अधीन राहून नियोजन समिततीने सुचविलेल्या २३ फ़ेरबदलांसह (एम-१ तते

एम-२३) उक््त प्रारुप विकास योजनेस मंजुरी दिलेली असून, सदर फेरबदल उक््त अधिनियमाचे कलम २८(४) नुसार प्रसिध््द करून,

उक््त अधिनियमाचे कलम ३० पोट-कलम (१) चे ततरततुदीनुसार उक््त प्रारुप विकास योजना शासनास दि. ३१ जुलै २०१९ रोजीचे

पत्ान््वये मंजुरीसाठी सादर केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाने अधिसूचना क्र.टिपीबी-४३१७/६२९/प्र.क्र.११८/२०१७/डीपी/नवि-११, दि.०८ मे २०१८ अन््वये उक््त

महानगरपालिकेच्या अधिकार क्ेत्ाकरितता लागू असलेल्या बृहन््ममुुंुंबई विकास नियंत्रण व प्रोत््ससासाहन नियमावली-२०३४ ला (यापुढे याचा

उल्लेख ”उक््त नियमावली” असा करणेतत आलेला आहे.) मंजुरी दिली आहे; आणि ज्याअर्थी, उक््त क्ेत्ाकरितता उक््त नियमावली लागू

करण्याबाबततचे नियोजन समिततीचे शिफ़ारशीस उक््त महानगरपालिकेने ठराव क्र.१६४, दि.२४ जून २०१९ अन््वये मान््यतता दिली आहे;

आणि ज्याअर्थी, संचालक, नगररचना यांनी त््ययाांांचे दि.२१ जुलै २०२०, दि.२५ नोव््हेंबर २०२१ व दि.०७ मार््च २०२२ रोजीचे

पत्ांन््वये उक््त प्रारूप विकास योजनेच्या महापालिकेच्या प्रस््ततावाचे अनुषंगाने शासनास अहवाल सादर केला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक््त अधिनियमाचे कलम ३१ चे पोट-कलम (१) अन््वये योग्य तती चौकशी करून ततसेच संचालक, नगररचना,

महाराष्टट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलतत केल्यानंततर, उक््त प्रारूप विकास योजना सारभूतत स््वरुपाचा फेरबदल (ई.पी.) वगळतता

भागश: मंजूर करणे आवश््यक असल्याचे शासनाचे मतत झाले आहे ;

आतता त््ययाया अर्थी, उक््त अधिनियमाच्या कलम ३१, पोट-कलम (१) अन््वये प्राप््त अधिकार आणि त््ययायासंदर््भाततील सर््व शक््तीचा

वापर करून शासनाने खालीलप्रमाणे निर््णय घेततला आहे :–

१. 

उक््त क्ेत्ांसाठीचे उक््त प्रारूप विकास योजनेच्या भागश: क्ेत्ास या अधिसूचने सोबततचे “परिशिष््ट-ब” मध्ये

दर््शविण््ययातत आलेला ‘एम१६’ सारभूतत स््वरुपाचा फेरबदल (ई.पी.) वगळतता “परिशिष््ट-अ” मध्ये दर््शविलेल्या ‘एम१’ बाबतत

सुधारणेस मंजुरी देण््ययातत येतत आहे.

२.  उक््त प्रारूप विकास योजनेच्या उर््वरितत भागासह फ़ेरबदल क्र.एम २ तते एम १५ आणि एम १७ तते एम २३ बाबततचा

निर््णय राखून ठेवण््ययातत येतत आहे.

३.  शासनाने अधिसूचना क्र.टिपीबी-४३१७/६२९/प्र.क्र.११८/२०१७/डीपी/नवि-११, दि. ०८ मे २०१८ अन््वये मंजूर

केलेली उक््त महानगरपालिकेच्या अधिकार क्ेत्ाकरितता लागू असलेली बृहन््ममुुंुंबई विकास नियंत्रण व प्रोत््ससासाहन नियमावली-२०३४,

सदर नियमावलीसंदर््भातत ततद््नंततर वेळोवेळी निर््गमितत केलेल्या अधिसुचनांसहितत व सदर नियमावलीमध्ये वेळोवेळी होणा-या

बदलांसह उक््त क्ेत्ाकरितता सुद्ा लागू राहील.

४.  सदरची अधिसूचना महाराष्टट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या दिनांकाच्या एक महिन्यानंततरचा दिनांक हा

उक््त मंजूर विकास योजना-२०३४ अंमलातत आल्याचा दिनांक राहील.

या अधिसूचनेनुसार मंजूर करणेतत आलेली भागशः अंतिम विकास योजना ही नागरिकांचे अवलोकनार््थ अधिसूचना अंमलातत

आल््ययावर एक महिन्याच्या कालावधीपर्यंतत नागरिकांना खालील ठिकाणी कार््ययाालयीन वेळेमध्ये अवलोकनार््थ उपलब््ध राहील :–

(i) प्रमुख अभियंतता (विकास नियोजन), बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका, महापालिका मार््ग, फोर््ट, मुंबई ४०० ००१.

(ii) उप संचालक, नगररचना, बृहन््ममुुंुंबई , इन्सा हटमेेंट्स, ई-ब्ललॉक, आझाद मैदान, महापालिका मार््ग, मुंबई ४०० ००१.

सदर अधिसूचना महाराष्टट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या वेबसाईटवर प्रसिध््द

करण््ययातत आली आहे.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, ऑक््टोबर ११, २०२२/आिश््वन १९, शके १९४४

3

भाग एक (को.वि.पु)-१०७–१अ

SCHEDULE-A

(Appended to Government in Urban Development Department’s Notification No. TPB-4318/484/CR-44/2022/UD-11,

Dated – 29th September, 2022)

Development Plan for the 3 areas which were transferred from MMRDA (SPA) to MCGM as a jurisdiction of

Planning Authority, sanctioned under Section 31(1) of MR&TP Act, 1966

Sr.

No.

Sanctioned

Modification

No.

Modification

No.

Village/

Division

Property

No.

(CTS No. /

C.S. No.)

Planning

Area

Proposal as per

published plan

under Section

26 of MR & TP

Act, 1966

Modification proposed by the

Planning Authority and submitted

under Section 30 of MR&TP

Act,1966

Modification sanctioned by

Government under Section 31(1)

of the MR & TP Act 1966

(1)

(2)

(3)

(4)

(5)

(6)

(7)

(8)

(9)

1

SM-01

M1

Bandra-A

A/791

Bandra-A

Block

C Zone (pt),

RH1.1,

ROS2.7,RSA4.8,

ROS1.5, 9.15m

Road

Only electrical crematorium with

certain portion for the burial ground

in Hindu Cemetery to be provided

by MCGM considering the flyover

above.

Portion below the flyover is

reserved for ROS1.5 (Garden/

Park). The portion on North East

side of bridge, where the bridge is

descending, which was reserved

for RSA4.8, is now proposed to

be reserved for ROS1.5 (Garden/

Park). The reservation of Cemetery

and Dispensary is proposed to be

relocated on the plot on the West

side of the bridge by changing its

zone from C to R. The 9.15 m wide

East-West D.P. Road near Nurgis

Dutt Nagar is realigned as shown

on plan. Remaining 2 cemeteries

are proposed on southern side

of bridge. Reservation of Green

Belt (ROS 2.7) separating the 2

cemeteries on southern side of

flyover is deleted and merged with

the proposed reservation of ROS

1.5(Garden/Park) on North- East

side of Flyover. Two 9.15m wide

DP roads providing access to the 2

cemetery reservations are proposed

below the bridge from proposed

9.15m wide East-West DP road.

Sanctioned as proposed u/s 30.

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, ऑक््टोबर ११, २०२२/आिश््वन १९, शके १९४४

SCHEDULE-B

(Appended to Government in Urban Development Department’s Notification No. TPB-4318/484/CR-44/2022/UD-11,

Dated – 29th September, 2022)

Development Plan for the 3 areas which were transferred from MMRDA (SPA) to MCGM as a jurisdiction of

Planning Authority,

Substantial Modification published by Government under Section 31(1) of MR&TP Act, 1966

Sr.

No.

Excluded

Part (EP)

No.

Modification

No.

Village/

Division

Property

No.

(CTS No. /

C.S. No.)

Planning

Area

Proposal as per

published plan

under Section 26

of MR & TP Act,

1966

Modification proposed by

the Planning Authority and

submitted under Section 30 of

MR&TP Act,1966

Modification sanctioned by

Government under Section 31(1)

of the MR & TP Act 1966

(1)

(2)

(3)

(4)

(5)

(6)

(7)

(8)

(9)

1

EP-01

M16

Oshiwara

410/C-1,

446/C-2

Oshiwara

District

Center

13.40 m wide DP

road

As Slum Rehabilitation Scheme

is approved on the plot

bearing CTS No.410/C-1 &

CTS No.446/C-2, the entire

13.40m wide East-West DP

road which is affecting the said

Slum Rehabilitation Scheme

is deleted and 9.0 m wide

road proposed by Planning

Committee is entirely deleted

as shown on plan.

Modification u/s 30 is proposed to

be sanctioned.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

निर््मलकुमार पं. चौधरी,

शासनाचे अवर सचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, ऑक््टोबर ११, २०२२/आिश््वन १९, शके १९४४

5

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 29th September, 2022

NOTIFICATION

No. TPB-4318/484/CR-44/2022/UD-11.–Whereas, the Municipal Corporation of Greater

Mumbai is the Planning Authority for the area within its jurisdiction (hereinafter referred to as

“the said Corporation”) as per the provision of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

( hereinafter referred to as “the said Act”) ;

And whereas, the jurisdiction of Mumbai Metropolitan Region Development Authority as a

Special Planning Authority over the 3 Areas namely, (i) area between Mithi river and L.B.S.Marg

from the notified area of Bandra-Kurla Complex, (ii) area of ‘A’ Block from the notified area of

Bandra-Kurla Complex and, (iii) area on the west side of S.V.Road from the notified area of

Oshiwara District Centre (hereinafter referred as “the said areas”), has been withdrawn from

respective notified areas and these areas have been included in the area of jurisdiction of the said

Corporation, vide Government in Urban Development Department’s Notification (i)No.CMS/TPB-

4314/130/CR. 42/2014/UD-11, dtd. 30th August 2014, (ii) No.TPB 4314/1468/CR-30/2015/UD-11,

dtd. 18th November 2015 and (iii) No.CMS/TPB-4313/658/CR-116/2014/UD-11, dtd. 18th November

2015 respectively ;

And whereas, the said Corporation being a Planning Authority for the said areas vide its

Resolution No.894, dated 30th August 2016 declared its intention to prepare the Development

Plan for the said areas as per section 23(1) of the said Act. Accordingly, notice to that effect was

published in the Official Government Gazette on 29th September 2016. Thereafter, the survey of

Existing Land Use for the said areas was carried out as laid down under section 25 of the said

Act and the Existing Land Use maps were prepared ;

And whereas, the said Corporation prepared the Draft Development Plan for the said areas

(hereinafter referred as “the said Draft Development Plan”) and in order to maintain the balance in

the development of the said areas and the remaining area under jurisdiction of the said Corporation,

the said Corporation proposed to apply to the said areas, the already published Draft Development

Control and Promotion Regulations (DCPR-2034) by the said Corporation vide Resolution No.307

dated 27th May 2016 for the area under jurisdiction of the said Corporation; and whereas, after

obtaining sanction from the General Body, vide Resolution No.761 dated 12th October 2017,

published a Notice in the Maharashtra Government Gazette dated 18th October 2017, under

sub-section (1) of section 26 of the said act for inviting suggestions/objections from general public

on the said Draft Development Plan ;

And whereas, the Planning Committee constituted under section 28(2) of the said Act, has

considered the suggestions/objections to the said Draft Development Plan received within stipulated

period by the said Corporation and submitted their report along with their recommendations to

the said Corporation under section 28(3) of the said Act on 15th May 2019 ;

And whereas, on the request of the said Corporation, Director of Town Planning, Maharashtra

State vide his order dated 11th September 2018 & dated 18th June 2019 has extended the time

period for the submission of the said Draft Development Plan by the said Corporation under section

30(1) of the said Act to the Government for sanction up to and inclusive of dt. 31st July 2019 ;

And whereas, after considering the report of the Planning Committee, the said Corporation

vide its Resolution No.164, dated 24th June 2019 has approved the said Draft Development Plan

6

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, ऑक््टोबर ११, २०२२/आिश््वन १९, शके १९४४

with 23 modifications or changes (M1 to M23) carried out by Planning Committee subject to the

modifications suggested by the said Corporation, which were published under section 28(4) of the

said Act and submitted in accordance with the provisions of sub-section (1) of Section 30 of the

said Act, to the State Government for sanction vide letter dated 31st July 2019 ;

And whereas, the Development Control and Promotion Regulations-2034 (hereinafter referred

as “the said Regulations”) which are applicable for the Greater Mumbai area are already sanctioned

by the Government vide Notification No.TPB-4317/629/CR-118/2017/DP/UD-11, Dt. 8th June 2018;

and whereas, the said Corporation vide its Resolution No.164, dated 24th June 2019 has approved

Planning Committee’s recommendation to apply the said regulations to the said areas ;

And whereas, the Director of Town Planning, vide his letter dt.21st July 2020, dt. 25th

November 2021 & dt. 07th March 2022 has submitted his report on the said Draft Development

Plan ;

And whereas, in accordance with provisions of sub-section (1) of section 31 of the said Act,

after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra

State, Pune, the Government is of the opinion that, it is expedient to sanction the said Draft

Development Plan partly excluding the substantial Modifications ;

Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 31 of the said

Act and of all other powers enabling it on that behalf, the Government hereby :–

1.  Accords sanction to the said Draft Development Plan partly, for the said areas along

with the modification No.M1 shown in SCHEDULE-A appended to this Notification excluding

the substantial Modification No.M16 as shown in SCHEDULE-B appended hereto.

2.  Reserves the decision on remaining part of the said Draft Development Plan including

Modifications No.M2 to M15 and M17 to M23 proposed by the said Corporation.

3.  Clarifies that, the Development Control & Promotion Regulations-2034 sanctioned

vide Government in Urban Development Department’s notification No.TPB-4317/629/CR-

118/2017/DP/UD-11, dt.08/05/2018 alongwith the Notifications issued thereafter from time to

time in respect of DCPR-2034 which are applicable to the Greater Mumbai area shall also

be applicable to the said areas under the said Development plan with the amendments made

thereto from time to time.

4.  Fixes the date, one month after publication of this Notification in the Official Gazette

to be the date on which the said sanctioned Development Plan for the said areas shall come

into force.

The aforesaid part Final Development Plan for the said areas, sanctioned by the State

Government vide this Notification shall be kept open for inspection by the general public during

office hours on all working days for a period of one month from the date of coming into force

of this Notification, at the office of the–

i.  Chief Engineer (Development Plan), Municipal Corporation of Greater Mumbai,

Mahapalika Marg, Mumbai 400 001.

ii.  Deputy Director of Town Planning, Greater Mumbai, ‘E’ Block, ENSA Hutment,

Azad Maidan, Mahapalika Marg, Mumbai 400 001.

This Notification shall also be made available on the Government of Maharashtra

website: www.maharashtra.gov.in (Acts & Rules)

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, ऑक््टोबर ११, २०२२/आिश््वन १९, शके १९४४

7

SCHEDULE-A

(Appended to Government in Urban Development Department’s Notification No. TPB-4318/484/CR-44/2022/UD-11,

Dated – 29th September, 2022)

Development Plan for the 3 areas which were transferred from MMRDA (SPA) to MCGM as a jurisdiction of

Planning Authority, sanctioned under Section 31(1) of MR&TP Act, 1966

Sr.

No.

Sanctioned

Modification

No.

Modification

No.

Village/

Division

Property

No.

(CTS No. /

C.S. No.)

Planning

Area

Proposal as per

published plan

under Section

26 of MR & TP

Act, 1966

Modification proposed by the

Planning Authority and submitted

under Section 30 of MR&TP

Act,1966

Modification sanctioned by

Government under Section 31(1)

of the MR & TP Act 1966

(1)

(2)

(3)

(4)

(5)

(6)

(7)

(8)

(9)

1

SM-01

M1

Bandra-A

A/791

Bandra-A

Block

C Zone (pt),

RH1.1,

ROS2.7,RSA4.8,

ROS1.5, 9.15m

Road

Only electrical crematorium with

certain portion for the burial ground

in Hindu Cemetery to be provided

by MCGM considering the flyover

above.

Portion below the flyover is

reserved for ROS1.5 (Garden/

Park). The portion on North East

side of bridge, where the bridge is

descending, which was reserved

for RSA4.8, is now proposed to

be reserved for ROS1.5 (Garden/

Park). The reservation of Cemetery

and Dispensary is proposed to be

relocated on the plot on the West

side of the bridge by changing its

zone from C to R. The 9.15 m wide

East-West D.P. Road near Nurgis

Dutt Nagar is realigned as shown

on plan. Remaining 2 cemeteries

are proposed on southern side

of bridge. Reservation of Green

Belt (ROS 2.7) separating the 2

cemeteries on southern side of

flyover is deleted and merged with

the proposed reservation of ROS

1.5(Garden/Park) on North- East

side of Flyover. Two 9.15m wide

DP roads providing access to the 2

cemetery reservations are proposed

below the bridge from proposed

9.15m wide East-West DP road.

Sanctioned as proposed u/s 30.

8

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, ऑक््टोबर ११, २०२२/आिश््वन १९, शके १९४४

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

SCHEDULE-B

(Appended to Government in Urban Development Department’s Notification No. TPB-4318/484/CR-44/2022/UD-11,

Dated – 29th September, 2022)

Development Plan for the 3 areas which were transferred from MMRDA (SPA) to MCGM as a jurisdiction of

Planning Authority,

Substantial Modification published by Government under Section 31(1) of MR&TP Act, 1966

Sr.

No.

Excluded

Part (EP)

No.

Modification

No.

Village/

Division

Property

No.

(CTS No. /

C.S. No.)

Planning

Area

Proposal as per

published plan

under Section 26

of MR & TP Act,

1966

Modification proposed by

the Planning Authority and

submitted under Section 30 of

MR&TP Act,1966

Substantial Modification

published by the Government

under Section 31(1) of the

MR&TP Act, 1966

(1)

(2)

(3)

(4)

(5)

(6)

(7)

(8)

(9)

1

EP-01

M16

Oshiwara

410/C-1,

446/C-2

Oshiwara

District

Center

13.40 m wide DP

road

As Slum Rehabilitation Scheme

is approved on the plot

bearing CTS No.410/C-1 &

CTS No.446/C-2, the entire

13.40m wide East-West DP

road which is affecting the said

Slum Rehabilitation Scheme

is deleted and 9.0 m wide

road proposed by Planning

Committee is entirely deleted

as shown on plan.

Modification u/s 30 is proposed to

be sanctioned.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NIRMALKUMAR P. CHAUDHARI,

Under Secretary to Government.