(१)
भाग दोन-१३१–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर््ष ८, अंक ७२]
बुधवार, ऑक््टोबर १२, २०२२/आश््वविन २०, शके १९४४
[पृष््ठठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १३१
प्राधिकृत प्रकाशन
बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका
जाहीर सूचना
क्रमांक उप प्रमुख अभियंता (इ.प्र.) ४०२८ प.उ./पी व आर, दिनांक ३ ऑक््टोबर २०२२
अद्ययावत मुंबई महानगरपालिकेच्या कायदा, १८८८ (आजतागायत सुधारित) च्या कलम २९७(१)(ब) च्या तरतुदीनुसार जाहीर
सूचना देण्यात येत आहे की, बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेच्या आर/उत्तर विभागातील, कॅथलिक कॉलनी रोड ने बाधित न.भू.क्र. ११२९,
११३०, ११३२, ११३५, ११३६, ११३७, ११३८, ११३९, ११४०, ११४१/अ, ११४२/अ, ११५२, ११५३, ११५५, ११५६/अ आणि
११५७/अ मौजे एकसर, कॅथलिक कॉलनी, बोरिवली (पश््चचिम) या रस््तयास, ९.१५ मी. रुंद प्रस््ततावित नियमित रेषा विहित करण्यात येत
आहे.
मा. महानगरपालिकाआयुक्त यांनी मंजुरी क्र. एम.सी.पी./९१३५/दि. २६ जुलै २०२२ अन्वये तत््वत: मंजूर केलेली बृहन््ममुुंुंबई
महानगरपालिकेच्या आर/उत्तर विभागातील, कॅथलिक कॉलनी रोड ने बाधित न.भू.क्र. ११२९, ११३०, ११३२, ११३५, ११३६, ११३७,
११३८, ११३९, ११४०, ११४१/अ, ११४२/अ, ११५२, ११५३, ११५५, ११५६/अ आणि ११५७/अ मौजे एकसर, कॅथलिक कॉलनी,
बोरिवली (पश््चचिम) या रस््तयास, ९.१५ मी. रुंद प्रस््ततावित नियमित रेषा नकाशावर हिरव्या रंगात दर्शविली आहे. सदर नकाशा सहाय्यक
अभियंता (सर्वेक्षण) पी व आर, उप प्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) प.उ.-२ यांच्या कार््यालयात कार््यालयीन कामकाजाच्या वेळेत
पाहणीकरिता खुला ठेवण्यात आलेला असून, सदर कार््यालयाचा पत्ता : उप प्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) प.उ.-२, म््युनिसिपल
गोडाउन, पहिला मजला, संस्ककृती कॉम््प्ललेक्स, सी विंग, ९० फूटट डी.पी. रोड, कांदिवली (पूर््व), मुंबई ४०० १०१ आहे. तसेच सहायक
आयुक््तताांांचे कार््यालय आर/उत्तर विभाग, न.भू.क्र. ९२१/७ मौजे दहिसर, रुस्तमजी कॉलनी, रंगनाथ केसरकर मार््ग, दहिसर (पश््चचिम),
मुंबई ४०० ०६८ या ठिकाणीही कार््यालयीन कामकाजाच्या वेळेत पाहणीकरिता उपलब्ध करण्यात आलेला आहे.
सदर सुचनेच्या अधिकृृत शासकीय राजपत्रात व स््थथानिक वृत्तपत्ांमध्ये प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत
सदर ९.१५ मी. रुंद प्रस््ततावित नियमित रेषेवर जनतेकडून सूचना/हरकती आता मागवित आहोत. सदर सूचना/हरकतीवर खाली सही
करणारे सुनावणी देतील आणि सदर प्रस््ततावित नियमित रेषेस अंतिम स्वरूप देताना व स्थापत््य समिती व महानगरपालिकेची अंतिम मंजुरी
मागताना सदर सूचना/हरकतींचा विचार करण्यात येईल.
सदर सूचना आणि/वा हरकती लिखित स्वरुपात उप प्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव ) पश््चचिम उपनगरे/२ आणि सहाय्यक आयुक्त
(आर/उत्तर) विभाग यांच्या नावे उपरोक्त वैधानिक ३० दिवसांच्या कालावधीत त््ययाांांच्या उपरोक्त नमूद केलेल्या पत््ययायावर कळवाव्यात.
उपरोक्त तारखेच्या आधी आणि नंतर दिलेल्या सूचना आणि/वा हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत. “विद्यमान रस््तयाच्या प्रस््ततावित
नियमित रेषेसंबधी सूचना/हरकती” असे ठळक अक्षरांमध्ये लिहिलेल्या बंद लिफाफ्यामध्ये सूचना/हरकती कळवाव्यात.
मुंबई,
दिनांक ३ ऑक््टोबर २०२२.
सी. डी. चौधरी,
PRO/1526/ADV/2022-23.
उ.प्र. अभि. (इमारत प्रस्ताव) प.उ.-२.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑक््टोबर १२, २०२२/आश््वविन २०, शके १९४४
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION
Public Notice
No. Dy. Ch. E. (B.P.) 4028 W.S./P&R, dated 3rd October 2022.
Is hereby given pursuant to section 297(1)(b) of the Mumbai Municipal Corporation Act, 1888
as modified up to date, that the 9.15 Mt. wide proposed regular line to the existing road known as
Catholic Colony Road affecting land bearing CTS No. 1129, 1130, 1132, 1135, 1136, 1137, 1138, 1139,
1140, 1141/A, 1142/A, 1152, 1153, 1155, 1156/A and 1157/A of Village Eksar at Catholic Colony,
Borivali (West), Mumbai in R/North ward is prescribed.
As per in principle approval by the Hon'ble Municipal Commissioner u/no. MCP/9135/dated
26th July 2022, copy of plan u/no. A.E.(Survey)/WS-II/34/2022 showing the existing Road and the
fresh line proposed to be prescribed in substitution thereof as aforesaid is kept open for inspection
during office hours on any working days in the office of A.E. (Survey) P & R, whose office is situated
at 1st Floor, C-Wing, Sanskruti Complex, 90 Feet Road, Thakur Complex, Kandivali (East),
Mumbai 400 101 and also available for inspection in the office of the Assistant Commissioner
(R/North) ward, R/North Ward Office Building, CTS No. 921/7 of Village Dahisar, Rustomjee Colony,
Rangnath Keskar Marg, Dahisar (West), Mumbai 400 068.
The suggestions and/or objections are now invited from the members of the public in respect
of the said 9.15 Mt. wide proposed regular line within 30 (Thirty) days from the date of publication
of this notice in the official Government Gazette and local Newspapers and same would be heard by
the undersigned and would be considered while finalizing and submitting the said proposal of R.L.
to Works Committee and Corporation.
The suggestions and/or objections may be communicated in writing to the Dy.Ch.E.(B.P.)W.S.II
and or Assistant Commissioner (R/North) ward within above said statutory notice period of 30 days
at their office at above mentioned address. The suggestions and/or objections received before and
after the aforesaid date will not be considered. The envelopes forwarding the suggestions/objections
may be superscribed in bold letters “Suggestions/Objections to the proposed R.L.”.
Mumbai,
C. D. CHAUDHARI,
Dated 3rd October 2022.
Dy. Ch. E. (B.P.) W.S.II.
PRO/1526/ADV/2022-23.