(१)
भाग एक(म.उ.वि.)-६४–१
RNI No. MAHBIL /2009/31745
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-मध््य उप-विभाग
वर््ष ८, अंक ४४]
बुधवार, आॅक््टटोबर १२, २०२२/आश््विन २०, शके १९४४
[पृष््ठठे २, किंमत : रुपयये ४.००
असाधारण क्रमांक ६४
प्राधिकृत प्रकाशन
सामान््य प्रशासन विभाग
हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड,
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ आॅक््टोबर २०२२.
अधिसूचना
क्रमांक स््थथानिसु -२०२२/प्र.क्र.१७९/२९.— परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ नुसार व भारत
सरकारच्या गृह मंत्ालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८-जेयुडीएल-तीन दिनांक ८ मे १९६८ अन््वये महाराष्टट्र शासनास सोपविण्यात
आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन याद्ारे १६६-अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाची पोटट निवडणूक-२०२२ च्या
अनुषंगाने गुरुवार, दिनांक ३ नोव््हेंबर २०२२ रोजी १६६-अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्ी जाहीर करीत आहे.
२. मंत्ालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात येते की, त््ययाांांनी सदरची अधिसूचना त््ययाांांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील
शासकीय, निमशासकीय कार््ययालये, महामंडळे/मंडळे इत््ययादींच्या निदर््शनास आणावी. ही सार्वजनिक सुट्ी उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या
मतदारसंघाच्या क्ेत्ातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त््ययाांांनादेखील लागू राहील. तसेच केंद्र शासनाची
शासकीय कार््ययालये, निमशासकीय कार््ययालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत््ययादींना ही सार्वजनिक सुट्ी लागू राहील.
३. माहिती व जनसंपर्क विभाग यांनी सदर अधिसूचना वृत्तपत्र व इतर प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध करावी.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज. जि. वळवी,
शासनाचे उप सचिव.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-मध््य उप-विभाग, आॅक््टटोबर १२, २०२२/आश््विन २०, शके १९४४
GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya,
Mumbai 400 032, Dated 12th October, 2022
NOTIFICATION
No. LHD-2022/C.R.179/XXIX.— In exercise of the powers of Central Government under
section 25 of the Negotiable Instruments Act, 1881 ( 26 of 1881) entrusted to it by the Government
of India, Ministry of Home Affairs vide its Notification No.39/1/68/JUDL-III, dated the 8th May
1968, the Government of Maharashtra hereby declares Public Holiday on day of poll i.e. Thursday,
the 3rd November, 2022 in the 166-Andheri East Legislative Assembly Constituency on account of
bye-election.
2. All the departments in Mantralaya are requested to bring these instructions to the notice of
the Government and Semi-Government Offices, Corporations, Boards and other organizations under
their administrative control. The said public holiday will also apply and be available to the registered
voters of the poll-bound areas even if they are working outside the territorial limits of such areas.
This public holiday also will be available to Government of India Offices, Semi-Government Offices,
Undertakings and Banks etc ;
3. Directorate General of Information and Public Relations will give wide publicity of this
notification through print and electronic media.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
J. J. VALVI,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.