(१)
भाग दोन (संकीर्ण)–१
RNI No. MAHBIL /2009/35827
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ८, अंक ४१]
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर १३-१९, २०२२/
आश्विन २१-२७, शके १९४४
[पृष्ठे १४, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
विक्रमगड नगर पंचायत, विक्रमगड, जिलहा पालघर
सूचना
महाराष्ट्र प्ादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २६ (१) अनवये
विक्रमगड शहराचया प्ारूप विकास योजनेचे प्रसिद्ीकरण.
क्र. १२००/०२२, दिनांक ७ ऑक्ोबर २०२२
ज्ाअर्थी, विक्रमगड नगरपंचायतीने (यापुढे ‘उकत नियोजन प्राधिकरण’ असे निर्देशिलेले), तिच्ा अधिपत्ाखालील क्ेत्ाची (यापुढे
“उकत क्षेत्र” असे उललेखलेली), महाराष्ट्र प्ादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे “उकत क्षेत्र” असे निर्देशिलेली),
चे कलम २१ (२) चे अनुषंगाने कलम २३ (१) मधील तरतुदीनुसार प्ारूप विकास योजना, विक्रमगड (यापुढे “उकत प्ारूप विकास
योजना” असे उललेखलेली) तयार करण्ाचा इरादा ठराव क्र.९९, दिनांक १०फेब्रुवारी २०२१ अन्वये जाहीर करून त्ाबाबतची सूचना
महाराष्ट्र शासन राजपत्र मध्े दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसिद्ध केली आहे ;
आणि ज्ाअर्थी, उकत अधिनियमाच्ा कलम २४ तरतुदीस अनुसरून विक्रमगड नगरपंचायतीने उकत क्ेत्ासाठी उकत प्ारूप विकास
योजना तयार करण्ासाठी सहायक संचालक, नगररचना, पालघर शाखा यांची “नगररचना अधिकारी” म्हणून आदेश क्र. ५११/२०२१,
दिनाक ८ जून २०२१ अन्वये नेमणूक केली आहे ;
आणि ज्ाअर्थी, उकत अधिनियमातील तरतुदीनुसार, नगररचना अधिकारी तथा सहायक संचालक, नगररचना, पालघर शाखा
यांनी, उकत अधिनियमाचे कलम २५ अन्वये विद्यमान जमीन वापर नकाशा तयार केल्ानंतर, उकत क्ेत्ाची उकत प्ारूप विकास योजना
तयार करून ती उकत नियोजन प्राधिकरणाकडे उकत अधिनियमाचे कलम २६(१) अन्वये प्रसिद्ध करण्ासाठी हसतांतरित केली आहे ;
आणि ज्ाअर्थी, उकत नियोजन प्राधिकरणाने उकत अधिनियमाचे कलम २६ (१) अन्वये उकत प्ारूप विकास योजना जनतेकडून
सूचना/ हरकती मागविण्ाकरिता प्रसिद्ध करण्ासाठी ठराव क्र. १, दिनांक ६ ऑक्ोबर २०२२ अन्वये पारित केलेला आहे.
त्ाअर्थी, उकत नियोजन प्राधिकरण उकत प्ारूप विकास योजना, विकास योजना अहवालासह उकत अधिनियमाच्ा कलम २६(१)
अन्वये नागरिकांकडून सूचना/हरकती मागविण्ासाठी प्रसिद्ध करीत आहे. सदरहू योजनेसंबंधीचे नकाशे व अहवाल कामकाजाच्ा दिवशी
कार्यालयीन वेळेत नागरिकांच्ा अवलोकनार्थ, खाली नमूद केलेल्ा कार्यालयात उपलब्ध आहेत.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर १३-१९, २०२२/आश्विन २१-२७, शके १९४४
१. मुख्याधिकारी, विक्रमगड नगरपंचायत, विक्रमगड
२. सहायक संचालक, नगररचना, पालघर शाखा
उकत प्ारूप योजनेतील तरतुदीसंबंधी नागरिकांच्ा काही सूचना/ हरकती असतील तर त्ांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाचया
राजपत्रात प्रसिद्ध झालेल्ा दिनांकापासून ३० दिवसांच्ा आत मुख्याधिकारी, विक्रमगड नगरपंचायत यांचेकडे लेखी स्वरूपात कारणांसह
पाठवाव्ात. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्ाच्ा दिनांकापासून ३० दिवसांचे आत नगरपंचायतीकडे प्ापत
झालेल्ा सूचना/हरकती विचारात घेतल्ा जातील.
उकत प्ारूप विकास योजनेचे नकाशे व तपशिलाच्ा प्रती योग्य शुलक आकारून विक्रमगड नगरपंचायतीच्ा कार्यालयात नागरिकांना
उपलब्ध होऊ शकतील.
ठिकाण : विक्रमगड,
अजय साबळेे,
दिनांक : ७ ऑक्ोबर २०२२.
मुख्याधिकारी,
विक्रमगड नगरपंचायत, विक्रमगड.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
3
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर १३-१९, २०२२/आश्विन २१-२७, शके १९४४
भाग दोन (संकीर्ण)–२
VIKRAMGAD NAGAR PANCHAYAT, VIKRAMGAD, DIST. PALGHAR
Notice
Publication of Draft Development Plan of Vikramgad Under Section 26 (1) of
Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
No. 1199/2022, dated 7th October 2022
Whereas, the Vikramgad Nagar Panchayat, (hereinafter referred to as “the said Planning
Authority,”) Vide Resolution No. 99 dated 10th February 2021 had declared its intention to prepare
a Draft Development Plan of Vikramgad (hereinafter referred to as the “said Draft Development
Plan,”) for the area under its jurisdiction, (hereinafter referred to as the said “area”) as per the
provision of section 23 (1) read with section 21 (2) of Maharashtra Regional and Town Planning Act,
1966 (hereinafter referred to as the “said Act”) and notice to that effect is published in Maharashtra
Government Gazette on 23rd February 2021 ;
And whereas, as per the provision in section 24 of the said Act, the Nagar panchayat vide Order
No. 511/2021, dated 8th June 2021 has appointed assistant Director, Town Planning, Palghar Branch
as “Town Planning Officer” to prepare the said Draft Development plan for the said area;
And whereas, the Town Planning Officer and assistant Director, Town Planning/ Town Planner,
Palghar Branch After having prepared Existing Land Use Map as per section 25 of the said Act,
has prepared the said Draft Development Plan of the said area and has handed it over to the said
planning Authority on..... for publication under section 26 (1) of the said Act ;
And whereas, the said planning Authority has passed Resolution No. 01, Dated 6th October
2022 to publish the said Draft Development plan under section 26 (1) of the said Act, for inviting
suggestions/ objections from the public.
Therefore, Vikramgad Nagar Panchayat hereby published the said Draft Development Plan
along with the Report under Section 26(1) of the said Act for inviting suggestions/Objections from the
public. The copy if the said Draft Development plan and report there of are kept open for inspection
of the public at the following offices on all working days during office hours.
1. The Chief Officer, Vikramgad Nagar Panchayat, Vikramgad
2. Assistant Director, Town Planning, Palghar Branch
Their suggestions/ objections if any, in writing from the public in this regard with reasons, shall
be submitted to the chief officer, Vikramgad Nagar Panchayat, within the period of the 30 days from
the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette shall only be considerd
The Copies of the said Draft Development Plan and Particulars shall be available to the public
at reasonable price in the office of the Vikramgad Nagar Panchayat.
Vikramgad,
AJAY SABLE,
Dated 7th October 2022.
Chief Officer,
Vikramgad Nagar Panchayat.
4
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर १३-१९, २०२२/आश्विन २१-२७, शके १९४४
बृहनमुंबई महानगरपालिका
क्र. उपायुकत/३२९८ / पायाभूत सुविधा, दिनांक २६ सप्टेंबर २०२२
जाहिर सूचना
बृहनमुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ (आजतागायत सुधारित) च्ा कलम २९७ (१)(ब) अन्वये खालीलप्रमाणे प्रस्ताव
दि. १० ऑक्ोबर २०२२ रोजी महापालिकेच्ा सभेमध्े किंवा त्ानंतर जेवहा केवहा सदरहू प्रस्ताव निकालात काढण्ात येईल अशा
महापालिकेच्ा सभेत मांडण्ात येईल.
“महानगरपालिकेच्ा 'डी' विभागातील मलबार हिल परिसरातून जाणारी, खादीजा तय्ाबजी रोड (लिटिल गिबस रोड) व ल.
डी. रूपरेल रोड यांना जोडणाऱ्ा १८.३० मी. (६०’००") रंदीची मंजूर नियमित रेषेमध्े अंशता फेरबदल करून ती सोबतच्ा नकाशा
क्र. ई.ई.टी.पी.एल./शहर/आरएल/२२१, दिनांक ५ सप्टेंबर २०२२ मध्े 'ए-बी' अशी हिरव्ा रंगाच्ा रेषेने दर्शविल्याप्रमाणे १२.२० मी.
(४०'००") विहित करणे”
उपरोकत प्रवतनात असलेल्ा 'ई.ई.टी.पी.एल./शहर/आरएल/२२१, दि. ५ सप्टेंबर २०२२ मध्े हिरव्ा रंगाने 'ए-बी' अशी
दर्शविल्याप्रमाणे पूर्नरेखांकन केलेली प्रस्तावित रसता रेषा' प्रमुख अभियंता ( रसते व वाहतूक ) यांच्ा अभियांत्रिकी हब इमारत, तळ
मजला, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई ४०० ०१८ येथील कार्यालयात व सहायक आयुकत 'डी' विभाग कार्यालय, जोबनपुत्र कंपाऊंड,
नाना चौक, ग्रांटरोड (प.), मुंबई ४०० ००७ येथील कार्यालयात कार्यालयीन वेळेत निरीक्षणासाठी ठेवण्ात येत आहे.
ज्ा कोणास उपरोकत नियत प्रस्तावाबाबत प्रतिवेदने / हरकती पाठवावयाच्ा असतील त्ांनी त्ा महानगरपालिका चिटणीसांकडे
महापालिका मुख्ालयात संबधित सभेच्ा दिवसाच्ा अगोदर संपूर्ण ३ (तीन) दिवसांपूर्वीी प्ापत होतील अश्याप्रकारे पाठवाव्ात. कृपया
त्ानंतर पाठविलेली प्रतिवेदने/हरकती विचारात घेतल्ा जाणार नाहीत.
दिनांक : २६ सप्टेंबर २०२२.
उलहास विठ्ठललराव महाले,
PRO/1491/ADV/2022-23.
उप-आयुकत
(पायाभूत सुविधा).
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
5
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर १३-१९, २०२२/आश्विन २१-२७, शके १९४४
BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION
No. D.M.C./3298/ Infra of, 26th September 2022
PUBLIC NOTICE
Pursuant to Section 297(1) (b) of Mumbai Municipal Corporation Act 1888, as modified up to
date, the undersigned proposes to apply to the Municipal Corporation at their meeting to be held on
10th October 2022 or on such day thereafter, as the said application can conveniently be disposed
off for authority to the following proposal.
"To Part Modification of sanctioned 18.30 m (60'00") R.L. connecting Khadija Tayyabji Road
(Little Gibbs Road) & L.D. Ruparel Road for the portion marked 'A' - 'B' to 12.20 Mtr. wide R.L. u/s.
297(1) (b) of MMC Act, 1888 amended upto date at village Malabar Hill Division near Phirozsha
Mehta Garden in 'D' Ward as shown in Plan no. EETPL/CITY/RL/221, dated 5th September 2022"
A plan No. EETPL/CITY/RL/221, dated 5th September 2022, showing the existing sanctioned
R.L. (shown in red) and revised (shown in green) to be prescribed in substitution thereof aforesaid
is deposited at the office of Deputy Chief Engineer (Traffic) of Municipal Corporation and can be
inspected by any desiring to do so, at any time during office hours at Office of the Ch.Eng. (Roads &
Tr.) at Engineering Hub Building, Zero floor, near Worli naka, Dr. E. Mozes Road, Mumbai 400 018
and also at the office of Asst. Commissioner 'D' ward, Jobanputra Compound, Nana Chowk, Grant
Road, Mumbai 400 007.
Every person desirous of making any representation to the Corporation or of bringing before
the Corporation any objection in respect of the said proposal may do so by letter addressed to the
Municipal Secretary at the Mahapalika Head Office, and deliver at the said office not less than three
clear days before the day of such meeting.
Dated this 26th day of September 2022.
ULHAS VITHLRAO MAHALE,
PRO/1491/ADV/2022-23.
Dy. Mun. Commissioner (Infra).
6
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर १३-१९, २०२२/आश्विन २१-२७, शके १९४४
महाराष्ट्र राजय विद्ुत पारेषण कंपनी मर्यादित
प्रस्तावित योजनांची अधिसूचना
विद्युत कायदा २००३ च्ा कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्ा आदेश क्रमांक ०६/प्र.क्र.३१२/ऊर्जा/४, दिनांक २४ ऑगस्ट
२००६ (शासकीय राजपत्र पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्ा अधिकारानुसार, खाली
नमूद केल्याप्रमाणे अति उचच दाब पारेषण योजनेचे डेडीकेटेड डिस्ट्रीट्रीब्यूशन फॅसिलिटी अंतर्गत महापारेषणच्ा देखरेखीखाली काम हाती
घेण्ाचे प्रस्तावित करीत आहे. या सर्व अधिकारांचा वापर प्रस्तावित योजनेतील विजेचे पारेषण,वितरण अगर म.रा.वि.पारेषण कं.मर्या.च्ा
समन्वय, संचलन व सुव्यवस्था या कामाकरिता पारेषण कंपनीद्ारे करण्ात येईल. जनतेच्ा माहितीकरिता ही अधिसूचना देण्ात येत आहे.
२. खालील योजना त्ा भागातील अति उचच दाब ग्राहकांच्ा वाढत्ा विजेची गरज पुरविण्ासाठी व नवीन ग्राहकांना वीज
पुरवठा करण्ासाठी, तसेच विद्युत पुरवठा तसेच विद्युत प्रणाली सक्षम करण्ासाठी आहे:—
(अ) पुणे जिल्ह्ातील प्लॉट नं. पी १/१ आणि पी १/२, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, फेज-३, माण, मुळशी येथे मे. नेक्स्ट्राट्रा डेटा लि.
यांनी ५० मे.वॅ. विद्युत पुरवठा करणेबाबत मे. नेक्स्ट्राट्रा डेटा लि. यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या. च्ा देखरेखीखाली करावयाची
कामे—(१) मे. नेक्स्ट्राट्रा डेटा लि. च्ा जागेत २२० के.वही. उपकेंद्र उभारणे, (i) मे. नेक्स्ट्राट्रा डेटा उपकेंद्रात व ४००/२२० के.वही. हिंजेवाडी
III उपकेंद्रांत प्रत्ेकी २२० के.वही. जी.आय.एस. वाहिनी बे -२ नं., (ii) मे. नेक्स्ट्राट्रा डेटा उपकेंद्रात २२० के.वही.जी.आय.एस. मीटरींग बे-२
नं ( मेन व चेक मीटर सहित), (iii) मे. नेक्स्ट्राट्रा डेटा उपकेंद्रात २२० के.वही. जी. आय.एस. बस पीटी बे - २ नं. (iv) मे. नेक्स्ट्राट्रा डेटा
उपकेंद्रात २२० के.वही. जी. आय.एस. बस कपलर बे – १ नं., (v) बस बार प्रोटेक्शन सकीम, (vi) ४००/२२० के.वही. हिंजेवाडी III
उपकेंद्रातील बसबार प्रोटेक्शन सकीममध्े २२० के.वही. वाहिनी बे अंतर्भूत करणे, (vii) २२० वहोल्ट व ४८ वहोल्ट बॅटरी व बॅटरी चार्जर,
(viii) फोटे उपकरणे –२ नं. (हिंजेवाडी III उपकेंद्रांत – १ नं, मे. नेक्स्ट्राट्रा उपकेंद्रात – १ नं.) , (xi)ओ.पी.जी. डबल्ू.-०.४ कि.मी.,
(२) ४००/२२० के.वही. हिंजेवाडी फेज III उपकेंद्र ते मे. नेक्स्ट्राट्रा डेटा उपकेंद्राप्यंत २२० के.वही. भूमिगत द्विपथ केबल वाहिनी (१२००
स्क्वे. मी.मी.) - ०.३ कि.मी., (३) एबीटी मोजणी व इतर संलगन उपकरणे उभारणे, (४) सकाडा प्रणाली उभारणे या योजनेचा अंदाजित
खर्च रु. २८१३.६६ लाख इतका आहे.
(ब) पालघर जिल्ह्ातील प्लॉट नं. ८५/२ आणि १३६/२, निचोळे गाव, तालुका वाडा येथे मे. आयनॉकस एअर प्ोडक्ट्स प्ा.लि.
यांना २१.०९२ मे.वॅट विद्युत पुरवठा करणेबाबत मे. आयनॉकस एअर प्ोडक्ट्स प्ा.लि. यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या.
च्ा देखरेखीखाली करावयाची कामे—(१) कंट्रोल रूम, मीटारींग रूम, गँट्री व उपकरणे पायाभरणी, मेटल स्प्ेडींग व जी.आय. पाईप इ.
सहित मे. आयनॉकस एअर प्ोडक्ट्स च्ा जागेत २२० के.वही.उपकरण उभारणे, (i) मे. आयनॉकस प्ोडक्ट्स च्ा जागेत २२० के.वही.
वाहिनी बे -२ नं., (ii) मे. आयनॉकस प्ोडक्ट्स च्ा जागेत मीटरींग सीटी, पीटी (मेन व चेक मीटर सहित), आयसोलेटर उभारणे -१
नं. ( एम.ई. आर सी. मीटरींग कोड २०१३ अनुसार मेन व चेक मीटर सहित),(iii) २२० वहोल्ट व ४० वहोल्ट बॅटरी व बॅटरी चार्जर,
(iv) ओ.पी.जी. डबल्ू. – ४८.५ कि.मी. आणि फोटे उपकरणे-३ नं.(भावेघर उपकेंद्र, वाडा उपकेंद्र व आयनॉकस एअर केंद्रात),
(v) मे. आयनॉकस उपकेंद्रात बस बार प्रोटेक्शन (vi) २२० के.वही. पीटी बे -१ नं. (२) २२० के.वही. भावेघर – वाडा वाहिनीवर
प्रस्तावित २२० के.वही. आयनॉकस उपकेंद्राप्यंत लिलो वाहिनी उभारणे -२५०, मीटर्स, (३) एबीटी मोजणी व इतर संलगन उपकरणे
उभारणे, (४) सकाडा प्रणाली उभारणे या योजनेचा अंदाजित खर्च रु. १२९९.३९ लाख इतका आहे.
३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्ा व्यकतीने हवे असल्ास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्ा तारखेपासून दोन महिन्ांच्ा
आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्ा विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त्ांना अधिसूचना देण्ात
येत आहे. याबाबतची अधिक माहिती अधीक्षक अभियंता (योजना-I), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ३ रा मजला,
प्रकाशगंगा, प्लॉट नं. सी-१९, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.
मुंबई,
नसीर कादरी,
दिनांक २९ सप्टेंबर २०२२.
संचालक (प्रकलप),
महापारेषण, मुंबई.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
7
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर १३-१९, २०२२/आश्विन २१-२७, शके १९४४
जिलहा परिषद, नागपूर
क्र. जिवना/वित्त/वा. ले./३०१०/२०२२
सन २०२०-२१ चया वार्षिक लेखयांचा जमेचा गोषवारा (पंचायत समितीचया जमेचया एकत्रित रकमेसह)
भाग दोन (संकीर्ण)–३
8
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर १३-१९, २०२२/आश्विन २१-२७, शके १९४४
(सही) ...
(सही) ...
(सही) ...
(सही) ...
(सही) ...
(सही) ...
कनिष्ठष्ठ लेखा अधिकारी
सहाय्यक लेखा अधिकारी
लेखा अधिकारी
उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी
मुख्य लेखा व वित्त अधिकारी
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिलहा परिषद, नागपूर.
जिलहा परिषद, नागपूर.
जिलहा परिषद, नागपूर.
जिलहा परिषद, नागपूर.
जिलहा परिषद, नागपूर.
जिलहा परिषद, नागपूर.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
9
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर १३-१९, २०२२/आश्विन २१-२७, शके १९४४
जिलहा परिषद, नागपूर
सन २०२०-२१ चया वार्षिक लेखयांचा जमेचा गोषवारा (पंचायत समितीचया जमेचया एकत्रित रकमेसह)
भाग दोन (संकीर्ण)–३अ
10
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर १३-१९, २०२२/आश्विन २१-२७, शके १९४४
(सही) ...
(सही) ...
(सही) ...
(सही) ...
(सही) ...
(सही) ...
कनिष्ठष्ठ लेखा अधिकारी
सहाय्यक लेखा अधिकारी
लेखा अधिकारी
उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी
मुख्य लेखा व वित्त अधिकारी
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिलहा परिषद, नागपूर.
जिलहा परिषद, नागपूर.
जिलहा परिषद, नागपूर.
जिलहा परिषद, नागपूर.
जिलहा परिषद, नागपूर.
जिलहा परिषद, नागपूर.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
1 1
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर १३-१९, २०२२/आश्विन २१-२७, शके १९४४
मिरा-भाईंदर महानगरपालिका
स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.), ता. व जि. ठाणे
अधिसूचना
क्रमांक मिभा/मनपा/नर/२५८८/२०२२-२०२३
(महाराष्ट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अनवये फेरबदल)
ज्ाअर्थी, मिरा भाईंदर शहराची विकास योजना महाराष्ट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१(१) नुसार (यापुढे
“उकत अधिनियम” असे संबोधण्ात येत आहे) शासन अधिसूचना क्र. टीपीएस-१२९६/८४७/सीआर-१६२/९६/युडी-१२, दिनांक १४
मे १९९७ अन्वये मंजूर करण्ात आलेली असून ती अनुक्रमे दिनांक १५ जुलै १९९७ पासून अंमलात आलेली आहे ;
आणि ज्ाअर्थी, वगळलेल्ा भागाची विकास योजना “उकत अधिनियमाचे” कलम ३१(१) नुसार शासन अधिसूचना क्र.
टीपीएस-१२९८/नपा/सीआर-८९/९८/युडी-१२, दिनांक २५ ऑगस्ट २००० अन्वये मंजूर झाली असून दिनांक १५ ऑक्ोबर २०००
पासून अंमलात आलेली आहे ;
आणि ज्ाअर्थी, मिरा भाईंदर महानगरपालिकेने प्रशासकीय ठराव क्र. ४४, प्रकरण क्र. ४५, दिनांक ६ ऑक्ोबर २०२२ अन्वये उकत
अधिनियमाचे कलम ३७(१)नुसार मंजूर विकास योजनेमध्े खालीलप्रमाणे फेरबदल करण्ाचे ठरविले आहे. यापुढे “उकत फेरबदल”
असे संबोधण्ात येत आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिका क्ेत्ामधील मौजे घोडबंदर, स. क्र. २३३पै., मधील क्षेत्रफळ ८३२०.०० चौ.मी. व मौजे नवघर येथील
स. क्र. ११४पै.(नविन) ४४१पै. (जुना) मधील क्षेत्र ८३०७.०० चौ.मी. ही जमीन “शैक्षणिक प्रयोजना” करीता महाराष्ट्र प्ादेशिक व
नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) नुसार मंजूर विकास योजनेमध्े आरक्षण दर्शविणेबाबत फेरबदल करणे प्रस्तावित आहे.
आणि त्ाअर्थी, उपरोकत नमुद “उकत फेरबदलाबाबत” ज्ा नागरिकांना हरकती किंवा सूचना द्यावय
ाच्ा असल्ास त्ांनी हरकती/
सूचना लेखी स्वरुपात सदरची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्ा दिनांकापासून ३० दिवसाच्ा मुदतीप्यंत सादर कराव्ात,
म्हणजे सदर फेरबदलाच्ा प्रस्तावास अंतिम स्वरुप देण्ापूर्वीी उकत सूचना/हरकतींचा विचार करता येऊ शकेल.
प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा नकाशा जनतेच्ा अवलोकनासाठी व माहितीसाठी, महानगरपालिका, मुख्य कार्यालयात व नगररचना
विभागामध्े कार्यालयीन वेळेत ठेवण्ात आला आहे.
मिरा-भाईंदर,
दिलीप ढोले,
दिनांक ७ ऑक्ोबर २०२२.
आयुकत तथा प्रशासक,
मिरा-भाईंदर महानगरपालिका.
12
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर १३-१९, २०२२/आश्विन २१-२७, शके १९४४
MIRA-BHAYANDAR MUNICIPAL CORPORATION
Late Indira Gandhi Bhawan, Chhatrapati Shivaji Maharaj Marg,
Bhayandar (W.), Taluka and Dist. Thane 401 101.
NOTIFICATION
(Under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)
Whereas, the Development Plan of Mira-Bhayandar Municipal Corporation has been sanctioned
by the Govt. under Section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
(Hereinafter referred to as “The Said Act”) vide Notification No. TPS-1296/9847/CR-162/96/UD-12,
dated 14th May 1997 and came into force from the dated 15th July 1997;
And whereas, excluded portion has been sanctioned U/s. 31(1) of “Said Act” by the Govt. vide
Notification No. TPS/1298/94/CR-89/98/UD-12, dated 25th August 2000 and came into force from
dated 15th October 2000 ;
And whereas, Mira-Bhainder Municipal Corporation has decided vide Administration
Resolution No. 44, Chapter No. 45, dated 6th October 2022 to modify sanctioned Development Plan
U/s. 37(1) of “The Said Act” as described below. Herein referred as “The Said Modification”.
It is proposed to amend D.P. Plan for Land bearing Village Ghodbundar, S.No. 233pt. for Area
8320 m2 and Village Navghar, S.No. 114pt., (New), 441pt., (old) for Area 8307.00 in Mira Bhayandar
Municipal Corporation area as per section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act,
1966 for Reservation of “Education Purpose”.
And therefore, those who wants to submit their suggestions and objections about the “said
modification”, may submit in writing there suggession / objection within one month from publications
of this Notification in Government Gazette, to the Mira-Bhainder Municipal Corporation which may
be considered before finalizing the proposal.
The plan of proposed modification is kept open for Inspection, for public in the Head Office and
Town Planning Department of Mira-Bhayandar Municipal Corporation during Office hours.
Mira-Bhaindar,
DILIP DHOLE,
Dated 7th October 2022.
Commissioner or Administrative,
Mira-Bhaindar Municipal Corporation.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
1 3
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर १३-१९, २०२२/आश्विन २१-२७, शके १९४४
मिरा-भाईंदर महानगरपालिका
स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.), ता. व जि. ठाणे
अधिसूचना
क्रमांक मिभा/मनपा/नर/२५९०/२०२२-२०२३
(महाराष्ट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अनवये फेरबदल)
ज्ाअर्थी, मिरा-भाईंदर शहराची विकास योजना महाराष्ट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१(१) नुसार (यापुढे
“उकत अधिनियम” असे संबोधण्ात येत आहे) शासन अधिसूचना क्र. टीपीएस-१२९६/८४७/सीआर-१६२/९६/युडी-१२, दिनांक १४
मे १९९७ अन्वये मंजूर करण्ात आलेली असून ती अनुक्रमे दिनांक १५ जुलै १९९७ पासून अंमलात आलेली आहे.
आणि ज्ाअर्थी, वगळलेल्ा भागाची विकास योजना “उकत अधिनियमाचे” कलम ३१(१) नुसार शासन अधिसूचना क्र.
टीपीएस-१२९८/नपा/सीआर-८९/९८/यूडी-१२, दिनांक २५ ऑगस्ट २००० अन्वये मंजूर झाली असून दिनांक १५ ऑक्ोबर २०००
पासून अंमलात आलेली आहे.
आणि ज्ाअर्थी, मिरा-भाईंदर महानगरपालिकेने प्रशासकीय ठराव क्र. ४९, प्रकरण क्र. ५०, दिनांक ६ ऑक्ोबर २०२२ अन्वये उकत
अधिनियमाचे कलम ३७(१) नुसार मंजूर विकास योजनेमध्े खालीलप्रमाणे फेरबदल करण्ाचे ठरविले आहे. यापुढे “उकत फेरबदल”
असे संबोधण्ात येत आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिका क्ेत्ामधील मौजे-घोडबंदर येथील सर्व्हेे क्रमांक १४८/२, १३३/७, १३३/८, १३३/६, १३२/३,
१२७/४पै., ५पै., १३३/१पै., २, ३पै., ४पै., ५पै., ६पै., ७पै., ८पै., १३४/२, १३४/३पै., १३५/३पै., १४८/१पै., २पै.; १२९/११,१२,१३;
१३०/१,६,१५; १३२/१,२,४,५,६,८,९,१०; १४८/३,५ या जमिनीच्ा १३५००.०० चौ.मी. क्ेत्रावर महानगरपालिकेच्ा प्रयोजनार्थ
(Municipal Purpose) यासाठी महाराष्ट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) नुसार मंजूर विकास योजनेमध्े
आरक्षण दर्शविणेबाबत फेरबदल करणे प्रस्तावित आहे.
आणि त्ाअर्थी, उपरोकत नमुद “उकत फेरबदलाबाबत” ज्ा नागरिकांना हरकती किंवा सचना द्यावय
ाच्ा असल्ास त्ांनी हरकती/
सूचना लेखी स्वरूपात सदरची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्ा दिनांकापासून ३० दिवसाच्ा मुदतीप्यंत सादर कराव्ात,
म्हणजे सदर फेरबदलाच्ा प्रस्तावास अंतिम स्वरुप देण्ापूर्वीी उकत सूचना/हरकतींचा विचार करता येऊ शकेल.
प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा नकाशा जनतेच्ा अवलोकनासाठी व माहितीसाठी, महानगरपालिका, मुख्य कार्यालयात व नगररचना
विभागामध्े कार्यालयीन वेळेत ठेवण्ात आला आहे.
मिरा-भाईंदर,
दिलीप ढोले,
दिनांक ७ ऑक्ोबर २०२२.
आयुकत तथा प्रशासक,
मिरा-भाईंदर महानगरपालिका.
14
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, ऑक्ोबर १३-१९, २०२२/आश्विन २१-२७, शके १९४४
MIRA-BHAYANDAR MUNICIPAL CORPORATION
MAIN BRANCH, BHAYANDAR (W)
Late Indira Gandhi Bhawan, Chhatrapati Shivaji Maharaj Marg,
Bhayandar (W.), Taluka and Dist. Thane 401 101.
NOTIFICATION
(Under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)
Whereas, the Development Plan of Mira-Bhayandar Municipal Corporation has been sanctioned
by the Govt. under section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
(Hereinafter referred to as “The Said Act”) vide Notification No. TPS-1296/9847/CR-162/96/UD-12,
dated the 14th May 1997 and came into force from the dated the 15th July 1997 ;
And whereas, excluded portion has been sanctioned U/s. 31(1) of “Said Act” by the Govt. vide
Notification No. TPS/1298/94/CR-89/98/UD-12, dated the 25th August 2000 and came into force from
dated the 15th October 2000 ;
And whereas, Mira-Bhainder Municipal Corporation has decided vide Administration Resolution
No. 49, Chapter No. 50, dated 6th October 2022 to modify sanctioned Development Plan U/s. 37(1)
of “The Said Act” as described below. Herein referred as “The Said Modification”.
It is proposed to amend D.P. Plan for Land bearing at Village-Ghodbunder; Survey No. 148/2,
133/7, 133/8, 133/6, 132/3, 127/4pt., 5pt., 133/1pt., 2, 3pt., 4pt., 5pt., 6pt., 7pt., 8pt., 134/2, 134/3pt.,
135/3pt., 148/1pt., 2pt.; 129/11,12,13; 130/1,6,15; 132/1,2,4, 5,6,8,9,10; 148/3,5 having area 13500.00
sq.m. in Mira-Bhayandar Municipal Corporation area as per section 37(1) of Maharashtra Regional
and Town Planning Act, 1966 for Reservation of “Municipal Purpose”.
And therefore, those who wants to submit their suggestions and objections about the “said
modification”, may submit in writing there suggession / objection within one month from publications
of this Notification in Government Gazette, to the Mira-Bhainder Municipal Corporation which may
be considered before finalizing the proposal.
The plan of proposed modification is kept open for Inspection, for public in the Head Office and
Town Planning Department of Mira-Bhayandar Municipal Corporation during Office hours.
Mira-Bhaindar,
DILIP DHOLE,
Dated 7th October 2022.
Commissioner or Administrative,
Mira-Bhaindar Municipal Corporation.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.