(१)

भाग चार-अ—१

RNI No. MAHBIL /2009/31732

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

भाग चार-अ

वर््ष ८, अंक २३]

गुरुवार ते बुधवार, आॅक््टटोबर १३-१९, २०२२/ आश््वविन २१-२७, शके १९४४

[पृष््ठठे ४, किंमत : रुपये ९.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

अपर पोोलीीस महासंचालक (वाहतूक), महाराष्टट्र राज्य, मुंबई यांचे कार््ययालय

१९५, मोतीमहल, ६ वा मजला, जे. टाटा मार्ग, चर््चगेट,

मुंबई ४०० ०२०, दिनांक ४ आॅक्टोबर २०२२.

वाचावे.— (१) मोटर वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११२ मधील तरतुदी.

(२) अधिसूचना क्र. एम. व्ही. ए. ०५८९/सीआर-१०६१-टीआरए-२, दिनांक १९ मे १९९० आणि महाराष्टट्र शासन

राजपत्रामधीील प्रसिद्ध करण्यात आलेले असाधारण, भाग चार-अ, परिशिष्ट, दिनांक ३० सप््टेंबर २००२.

(३) अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची अधिसूचना क्र. अपोमस (वा)/४५/

नियो/३१०५/२०१९, दिनांक २५ आॅक्टोबर २०१९.

(४) संचालक, NMSCEL/MSRDC, JMD-1, मुंबई यांचे क्र. MSRDC/NMSCEL/2021/1371, दिनांक

३ मार््च २०२१ रोजीचे पत्र.

(५) संचालक, NMSCEL/MSRDC, JMD-1, मुंबई यांचे क्र.MSRDC/NMSCEL/2021/2636, दिनांक

१३ एप्रिल २०२२ रोजीचे पत्र.

(६) मुख्य अभियंता/प्रकल्प संचालक तथा समन्वय अधिकारी-NMSCEL/MSRDC/NMSCEL/2022/4213,

दिनांक १७ जून २०२२ रोजीचे पत्र.

(७) मुख्य अभियंता/प्रकल्प संचालक तथा समन्वय अधिकारी-NMSCEL/MSRDC/NMSCEL/2022/5089,

दिनांक २० जुलै २०२२ रोजीचे पत्र.

(८) जा.क्र.म.रा.र.वि.म./ना.मुं.शि.स.द्ु.म/६३५१/२०२२, दिनांक २१ सप््टेंबर २०२२ रोजीचे पत्र.

अधिसूचना

क्रमांक अपोमस (वा)/४५/नियो/३३०७/२०२२.— ज्याअर्थी, संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई यांनी दिनांक

३ मार््च २०२१, दिनांक १३ एप्रिल २०२२, दिनांक १७ जून २०२२ आणि दिनांक २० जुलै २०२२ अन्वये प्रस्ताव सादर केला आहे की,

महाराष्ट्र शासनाने हिंदू हृदयसम्ाट बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, (मुंबई-नागपूर शिघ्रसंचार द्ुतगती महामार्ग) चे बांधकाम,

2

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, आॅक््टटोबर १३-१९, २०२२/ आश््वविन २१-२७, शके १९४४

संचालन आणि देखभाल करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपविलेली आहे. सदर महामार््गगाची बांधणी

करताना ताशी १५० कि. मी. वेगमर््यादा असणाऱ्या महामार्ग करिता असणाऱ्या अटी व शर्ततींची पूर््ता करण्यात आलेली असून नमूद

महामार््गगावर ताशी १२० किलोमीटर प्रति तास वेगमर््यादा निश््चचित करणेबाबत अधिसूचना निर्गमित करावी.

त्याअर्थी, मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे पोट-कलम ११२ (२) सोबत अधिसूचना क्र.एम.व्ही.ए.०५८९/सीआर-१०६१-

टीआरए-२, दिनांक १९ मे १९९० आणि महाराष्टट्र शासन राजपत्रामधीील प्रसिद्ध करण्यात आलेले असाधारण, भाग चार-अ,

परिशिष्ट, दिनांक ३० सप््टेंबर २००२ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून मी, कुलवंत कु. सारंगल, अपर पोलीस

महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई महाराष्ट्र राज्यातील हिंदू हृदयसम्ाट बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग,

(मुंबई-नागपूर शिघ्रसंचार द्ुतगती महामार्ग) या रस््त्ययायाकरिता वाहनांच्या वर््गगानुरुप महत्तम वेगमर््यादा सोबतच्या तक््त्ययायाप्रमाणे निश््चचित

करीत आहे.

या अधिसूचनेमध्ये निर््ददिष्ट केलेल्या महत्तम वेगापेक्ा वाहनाची गती ५ टक्के पर्यंत अधिक आढळून आल्यास मोटर वाहन अधिनियम,

१९८८ कलम १८३ अन्वये दखल घेण्यात येऊ नये.

सदरची अधिसूचना आज दिनांक ४ आॅक्टोबर २०२२ रोजी माझ्या सही व शिक््क्ययानिशी निर्गमित करण्यात येत आहे.

सदरची अधिसूचना, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांचेकडून अधिकृतपणे

सामान्य प्रवासासाठी/वाहतुकीसाठी ज्या दिवशी सुरू केला जाईल त्या दिनांकापासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील.

हिंदू हृदयसम्राटट बाळासाहेब ठठाकरे, महाराष्टट्र समृद्धीी महामार््ग, मुंबई-नागपूर शिघ्रसंचार द्ुतगतीी

महामार््गगावर अनिवार््य करण्यात आलेलीी वेगमर््ययादा कि.मीी./प्रति तास

अ. क्र.

वाहनांचा प्रकार

वेग मर््यादा

समतल भाग

घाट भाग/बोगदा

(१)

(२)

(३)

(४)

१

प्रवासी मोटार वाहने ज््ययाांांचा उपयोग वाहनचालकासह

८ प्रवासी यांचे वाहतुकीसाठी केला जातो. (एम-१ श्रेणीतील

वाहने)

१२० कि.मी./प्रति तास

१०० कि.मी./प्रति तास

२

प्रवासी मोटार वाहने ज््ययाांांचा उपयोग वाहनचालकासह

९ किंवा त्यापेक्ा जास्त प्रवासी यांचे वाहतुकीसाठी केला

जातो. (एम-१ व ३ श्रेणीतील वाहने)

१०० कि.मी./प्रति तास

८० कि.मी./प्रति तास

३

मोटारवाहने ज््ययाांांचा उपयोग माल/सामान वाहतुकीसाठी केला

जातो (सर््व एन श्रेणीतील वाहने)

८० कि.मी./प्रति तास

८० कि.मी./प्रति तास

४

दुचाकी मोटार वाहने

परवानगी नाही

परवानगी नाही

५

चारचाकी मोटार रिक्ा

परवानगी नाही

परवानगी नाही

६

तीन चाकी मोटार वाहने/रिक्ा

परवानगी नाही

परवानगी नाही

टिपा.— (१) ज्या वळण रस््त्ययायाची त्रिज्या ५० मिटरपेक्ा कमी आहे अशा सर््व रस््तत्ययाांांवर वाहनांचा वेग ताशी ३० कि.मी. निश््चचित करण्यात

येत आहे.

(२) नियम ११८, केंद्रिय मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये नमूद केल्यानुसार परिवहन संवर््गगातील वाहनांना वेग

नियंत्रकाच्या (Speed Governor) अटी लागू राहतील.

कुलवंत कु. सारंगल,

अपर पोलीस महासंचालक (वाहतूक),

महाराष्ट्र राज्य, मुंबई.

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, आॅक््टटोबर १३-१९, २०२२/ आश््वविन २१-२७, शके १९४४

3

OFFICE OF THE ADDITIONAL DIRECTOR GENERAL OF POLICE,

(TRAFFIC), M.S., MUMBAI

195-Moti Mahal, 6th Floor, J. Tata Marg, Churchgate,

Mumbai, dated the 4th October 2022.

Read.— (1) Section 112 of Motor Vehicle Act, 1988.

(2) Notification No.MVA 0589/CR 1061/TRA-2, dated 19th May 1990 And Addendum

dated 30th September 2002, published in Maharashtra Govt. Gazette, Part IV-,

(Extraordinary) on 30th September 2002.

(3) Notification No. ADG(Tr.)/45/Planning/3105/2019, Dated 25th October 2019

Additional Director General of Police (Traffic), State of Maharashtra, Mumbai.

(4) Letter from the Director, NMSCEL/MSRDC, JMD-1, Mumbai MSRDC/

NMSCEL/2021/1371, dated 3rd March 2021.

(5) Letter from the Director, NMSCEL/MSRDC, JMD-1, Mumbai. No.MSRDC/

NMSCEL/2021/2636, dated 13th April 2022.

(6) Letter from the Chief Engineer and Project Director /Nodal NMSCEL/

NMSCEL/2022/4213, dated 17th June 2022.

(7) Letter from the Chief Engineer and Project Director/Nodal NMSCEL/MSRDC/

NMSCEL/2022/5089, dated 20th July 2022.

(8) Letter from the Chief Engineer MSRDC/NMSCEL/6351/2022, dated 21st September

2022.

NOTIFICATION

No. ADGP(T)/45/Planning/3307/2022.— Whereas, the Director Maharashtra State Road

Development Corporation, Mumbai has submitted a proposal on 3rd March 2021, 13th April

2022, 17th June 2022 and 20th July 2022 that, The Government of Maharashtra has entrusted

the responsibility of construction, operation and maintenance of Hindu Hrudaysamrat Balasaheb

Thackeray Maharashtra Samruddhi Highway (Nagpur-Mumbai Super Communication Expressway)

to Maharashtra State Road Development Corporation. While constructing this highway, the conditions

and requirements required for the speed limit of 150 kmph have been fulfilled and a notification

should be issued for fixing the speed limit of 120 kmph on the said highway.

Therefore, in exercise of the powers conferred by sub-section (2) of Section 112 of the Motor Vehicle

Act, 1988 r/w Notification No. MVA 0589/CR-1061/TRA-2, dated 19th May 1990 and Addendum

dated 30th September 2002, published in Maharashtra Govt. Gazette, Part IV-A, (Extraordinary)

on 30th September 2002, I, Kulwant Kumar Sarangal, Addl. Director General of Police, (Traffic),

Maharashtra State, Mumbai hereby fixes the maximum speed on Hindu Hrudaysamrat Balasaheb

Thackeray Maharashtra Samrudhi Highway (Nagpur-Mumbai Super Communication Expressway)

in respect of the class of Motor Vehicles as specified in the attached schedule.

No cognizance of the violation of the speed limits shall be taken under section 183 of the Motor

Vehicles Act, 1988, if the speed detected is within 5 percent of the maximum speed specified in this

notification.

This Notification is issued today dated 4th October 2022 with my signature and seal.

This Notification will come into force from the date when this highway is formally commissioned

by MSRDC for General Travel and till further order.

4

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, आॅक््टटोबर १३-१९, २०२२/ आश््वविन २१-२७, शके १९४४

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Maximum Speed Per Hour in Kilometers on Hindu Hrudaysamrat

Balasaheb Thackeray Maharashtra Samrudhi Highway

(Nagpur-Mumbai super Communication Expressway)

Sr.

No.

Types of Vehicles

Speed Limit

Plane Terrain

Hilly (Ghat) Terrain/

Tunnels

(1)

(2)

(3)

(4)

1

Motor Vehicles used for carriage of

passengers comprising not more than

eight seat in additional to the driver’s

seat (M1 category vehicles)

120 K.M./Per Hour

100 K.M./Per Hour

2

Motor Vehicles used for carriage of

passengers comprising nine or more

seat in additional to the driver’s seat

(M2 or M3 category vehicles)

100 K.M./Per Hour

80 K.M./Per Hour

3

More Vehicles used for carriages of

goods. (All N category vehicles)

80 K.M./Per Hour

80 K.M./Per Hour

4

Motor Cycles

Not Allowed

Not Allowed

5

Quadricycle

Not Allowed

Not Allowed

6

Three wheeled vehicles

Not Allowed

Not Allowed

Note.— (1) All curves on the road having radius below 50 meters should have speed limit

30 K.M/Per Hours.

(2) The terms and conditions of Speed Governor shall apply to Transport vehicles

as specified in Rule 118 of Central Motor Vehicles Rules, 1989.

KULWANT K. SARANGAL,

Additional Director General of Police (Traffic),

Maharashtra State, Mumbai.