M-6 ( Part II Ext 133)

(१)

भाग दोन-१३३–१

RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर््ष ८, अंक ७३(२)]

शुक्रवार, ऑक््टोबर १४, २०२२/आश््वविन २२, शके १९४४

[पृष््ठठे ४, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक १३३

प्राधिकृत प्रकाशन

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्टट्र मर््यादित

सूचना

महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ६० च्या उपकलम (२) नुसार

नगर रचना परीयोजना क्रमांक १२ (टटीपीएस- ०१२)

क्र. सिडको / मु . नि (नैना)/ टीपीएस-०१२ / २०२२/१८४४

ज्याअर्थी, महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम, १९६६ (महा. अधिनियम XXXVII, १९६६ ) (येथून पुढे

उक््त अधिनियम असे निर्देशितत करण््ययातत येईल), च्या कलम ४० च्या उपकलम (१) मधील खंड (ब) द्ारा प्रदान करण््ययातत आलेल्या

अधिकारांचा वापर करुन महाराष्टट्र शासनाच्या नगरविकास विभाग (नविवि) ने अधिसूचना क्रमांक टीपीएस-१७१२/४७५/प्र.क्र.-

९८/१२/नवि-१२, दिनांक १०.०१.२०१३ व वेळोवेळी झालेल्या सुधारणा अन्वये त््ययातत नमूद केल््ययाप्रमाणे, नवी मुंबई विमानततळ प्रभावितत

अधिसूचितत क्ेत्र (नैना), (येथून पुढे उक््त क्ेत्र असे निर्देशितत करण््ययातत येईल) साठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्टट्र

मर््यादितत (महाराष्टट्र शासनाच्या मालकीची व नियंत्रणाखालील कंपनी) (येथून पुढे महामंडळ असे निर्देशितत करण््ययातत येईल) म््हणजे

सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण (येथून पुढे वि.नि.प्ा.असे निर्देशितत करण््ययातत येईल) म््हणून नेमणूक केली आहे ;

आणि ज्याअर्थी महाराष्टट्र शासनाने अधिसूचना क्र. टीपीएस -१२१५/२४५/ सीआर -३३२/ २०१५/एस.एम./यूडी -१२, दिनांक

२७.०४.२०१७ नुसार नैनाततील २३ गावांसाठी अंततरिम विकास आराखडा मंजूर केला आहे. आणि अधिसूचना क्र. टीपीएस. १२१५/२४५/

प्र.क्र. ३३२/१६/ई.पी./नवि-१२ दिनांक ०१.०३.२०१९ अन्वये अधिनियमाच्या कलम ३१ च्या उपकलम (१) नुसार अंततरिम विकास

आराखड्ाचा वगळलेले भाग मंजूर केले आहे ;

आणि ज्याअर्थी महाराष्टट्र शासनाने अधिसूचना क्र. टीपीएस -१७१७/स. क्र. २७५०/ प्र. क्र. ९१/ २०१९/ नवि-१२, दिनांक

१६.०९.२०१९ नुसार नैनाततील १५२ गावांसाठीचा विकास आराखडा मंजूर केला आहे ( विकास योजनेतत दर््शविलेले ई.पी. म््हणून निर्देशितत

केलेले सारभूतत फेरबदल वगळून) ;

आणि ज्याअर्थी सिडको संचालक मंडळाच्या ठराव क्र. १२५५१ दिनांक ०२.०४.२०२२ अन्वये उक््त अधिनियमाच्या कलम ६०

च्या उपकलम (१) अंतर््गतत नगररचना परीयोजना करण्याचा उद्देश घोषितत करण्याचे अधिकार उपाध््यक्ष व व्यवस््थथापकीय संचालक,

सिडको यांना दिले आहेतत ;

M-6 ( Part II Ext 133)

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑक््टोबर १४, २०२२/आश््वविन २२, शके १९४४

आणि ज्याअर्थी उपाध््यक्ष व व्यवस््थथापकीय संचालक, सिडको यांनी, सिडको संचालक मंडळाच्या दिनांक ०२.०४.२०२२ रोजीच्या

ठराव क्र. १२५५१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून क्र. सिडको/नैना/ टीपीएस- १२/२०२२/ E-148162 द्ारे दिनांक

२२.०९.२०२२ रोजी, उक््त अधिनियमाततील कलम ६० च्या उप-कलम (१) नुसार नगररचना परीयोजना क्र. १२ करण्याचा उद्देश घोषितत

करण्यास मंजूरी दिली आहे ;

आतता, म््हणून, उक््त अधिनियमाच्या कलम ६० च्या उपकलम (२) द्ारा प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन रायगड जिल्ह्याततील

पनवेल ततालुक््ययाततील चिंचवली तर्फे वाजे , कोंडले, महाळुंगी, मोर्बेे, रीटघर, उमरोली, उसर्लीी बु. आणि वाकडी या गावांच्या काही भागामध्ये

(नकाशातत दर््शविल्या प्रमाणे ) नगररचना परीयोजना क्र .१२ करण्याचा इरादा घोषितत करतत आहे.

प्रस््ततावितत टीपीएस नं. १२ मध्ये समाविष््ट पनवेल ततालुक््ययाततील रायगड जिल्ह्याततील चिंचवली तर्फे वाजे , कोंडले, महाळुंगी, मोर्बेे,

रीटघर, उमरोली, उसर्लीी बु. आणि वाकडी गावांच्या काही भाग जमिनीवर सक्षम प्राधिकारीकडून वैध बांधकाम परवानगी मिळाली असल्यास

अशा परवानगीचा ततपशील नैना कार््यालयाकडे सादर करण्याची जमीन मालकांना विनंतती करण््ययातत येतत आहे. योजनेतत सहभागी असलेल्या

जमीन मालकांची संयुक््तीकपणे किंवा वैयक््ततिकरित्या जमीन असेल आणि असे जमीन मालक एकच अंतिम भूखंड मिळविण्यास इच््छुक

असततील ततर त्याना उक््त अधिनियमाच्या कलम ६५ नुसार एकच अंतिम भूखंड मिळणेसाठी शक््यततो १५ दिवसाच्या आतत संमतती देण्यास

विनंतती आहे.

उक््त अधिनियमाच्या कलम ६० च्या उपकलम (३) च्या ततरततुदींनुसार, नगररचना परीयोजना क्रमांक १२ मध्ये अंतर््भभूतत करण््ययातत

येणारे क्ेत्र (गुलाबी रंगाच्या सीमेने) दर््शविणाऱ्या नकाशाची प्रतत जनततेच्या ततपासणीसाठी मुख्य नियोजनकार (नैना), ८वा मजला, टॉवर

नं. १०, बेलापूर रेल्वे स््थथानक संकुल, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ येथे कार््यालयीन वेळेतत उपलब््ध आहेतत.

विषयांकितत परियोजनेचे सीमाक्ेत्र दर््शविणारा नकाशा संबंधितत गावांच्या ग्ामपंचायतत कार््यालयातत ततपासणीसाठी उपलब््ध राहततील.

सदर सूचना व नकाशा सिडकोच्या संकेततस््थळ http://cidco.maharashtra.gov.in/NAINA.aspx. येथे सुद्ा उपलब््ध राहततील.

नगर रचना परीयोजना क्रमांक १२ मध्ये समाविष््ट असलेल्या क्ेत्राच्या चततु:सीमा खालीलप्रमाणे आहेतत.

उत्तरेला -

प्रस््ततावितत मल्टी मॉडेल कॉरिडॉर (MMC) ततसेच महाळुंगी आणि मोर्बेे गावांची हद्द

पूर्वेला -

प्रस््ततावितत मल्टी मॉडेल कॉरिडॉर (MMC) ची हद्द

दक्षिणेला - उमरोली आणि वाकडी गावांची हद्द (योजनेतत दर््शविल्या प्रमाणे वनजमीन वगळून)

पश््चचिमेला - चिंचवली तर्फे वाजे आणि मोर्बेे गावांची हद्द (योजनेतत दर््शविल्या प्रमाणे वनजमीन वगळून).

सिडको संचालक मंडळाच्या आदेशानुसार.

रविंद्रकुमार म. मानकर,

मुख्य नियोजनकार (नैना).

नोंदणीकृत कार््ययालय : निर््मल, २ रा मजला, नरीमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१

दिनांक १३ ऑक्टोबर २०२२.

M-6 ( Part II Ext 133)

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑक््टोबर १४, २०२२/आश््वविन २२, शके १९४४

3

CITY AND INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION OF MAHARASHTRA LTD.

NOTICE

UNDER SECTION 60(2) OF THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING

ACT, 1966

Town Planning Scheme No. 12(TPS-12)

No. CIDCO/CP(NAINA)/TPS-12/2022/1844

WHEREAS, the Government of Maharashtra in exercise of powers conferred under clause

(b) of Sub-section (1) of the Section 40 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

(hereinafter referred to as “the said Act”) declared by Notification, No. TPS -1712/475/CR-98/12/

UD-12, dated 10th January, 2013 and subsequent amendment (hereinafter referred to as “the

said Notification”) City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited (being a

company owned and controlled by the Government of Maharashtra) (hereinafter referred to as “the

Corporation”) as Special Planning Authority (hereinafter referred to as “the SPA”) for Navi Mumbai

Airport Influence Notified Area (NAINA) (hereinafter referred to as “said notified area”) as specified

therein ;

And whereas, the Government of Maharashtra vide Notification No. TPS-1215/245/CR-332/2015/

SM/UD-12, dated 27.04.2017 has sanctioned part of the Interim Development Plan (IDP) for the

23 villages of NAINA, and also vide Notification No. TPS. 1215/245/C.R. 332/16/EP/UD-12, dated

01.03.2019 has sanctioned the Excluded Parts of the IDP under Section 31(1) of the said Act ;

And whereas, vide Notification No. TPS.1717/MIS 2750/ C.R. 91/2019/UD-12, dated 16.09.2019

sanctioned part of the Development Plan of 152 villages of said notified area which has come into

force with effect from 16.10.2019.

And whereas, the Board of CIDCO vide Resolution No. 12551, dated 02.04.2022 had delegated

the powers to VC&MD, CIDCO to get the schemes declare its intention under Sub-section (1) of

section 60 of the said Act .

And whereas, VC&MD, CIDCO in accordance with the powers delegated by CIDCO Board

accorded approval vide CIDCO/CP(NAINA)/TPS-12/2022/E-148162 dated 22.09.2022 for declaration

of intention for making of Town Planning Scheme No. 12 under Sub Section (1) of the Section 60 of

the said Act ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by Sub Section (2) of the Section 60 of the

said Act, the Corporation hereby publishes its declaration of making Town Planning Scheme (TPS)

No. 12 at part of Villages Chinchavali tarf Waje, Kondale, Mahalungi, Morbe,Ritghar, Umroli, Usarli

Bk and Vakadi of Taluka – Panvel, District Raigad as shown on declaration map.

Land owners who are having valid building permission obtained from Competent Authority,

falling within the boundary of proposed TPS No. 12 of villages Chinchavali tarf Waje, Kondale,

Mahalungi, Morbe, Ritghar, Umroli, Usarli Bk and Vakadi of Taluka – Panvel, District Raigad are

requested to submit details of the same to NAINA office. Participants having land ownership jointly

or severally willing to obtain a single final plot are requested to submit their consent under section

65 of the said Act for providing single plot preferably within 15 days.

In accordance with the provisions of Section 60(3) of the said Act, a copy of the declaration along

with the plan showing boundary of TPS 12 is kept open for inspection by the public in the office of

Chief Planner (NAINA), 8th Floor, Tower No. 10, Belapur Railway Station Complex, CBD Belapur,

Navi Mumbai 400 614 during office hours.

Copies of the plan showing the area to be included are also kept for inspection in the

Grampanchayat offices of the villages included in the said Town Planning Scheme. Copy of the notice

& plans are also available on CIDCO’s website http://cidco.maharashtra.gov.in/NAINA.aspx.

M-6 ( Part II Ext 133)

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑक््टोबर १४, २०२२/आश््वविन २२, शके १९४४

The area included in the Town Planning Scheme 12 is bounded as stated below ;

On the North -

by the Proposed Multi Modal Corridor (MMC) and boundary of village Mahalungi

and Morbe.

On the East -

by the boundary proposed MMC.

On the South - by the boundary of village Umroli and Vakadi (excluding forest land as shown

in plan.)

On the West -

by boundary of village Chichavali Tarf Waje and Morbe village (excluding forest

land as shown in plan.)

By the order of Board of Directors of the Corporation,

RAVINDRAKUMAR M. MANKAR,

Chief Planner (NAINA).

Regd. Office : Nirmal, 2nd Floor, Nariman Point, Mumbai-400 021,

Date : 13th October 2022.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.