(१)

भाग एक (को.वि.पु)-१०९–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी

वर््ष ८, अंक ६७]

मंगळवार, ऑक््टोबर १८, २०२२/आश््विन २६, शके १९४४

[पृष््ठठे ४, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १०९

प्राधिकृत प्रकाशन

नगर विकास विभाग

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ ऑक््टोबर, २०२२.

अधिसूचना

महाराष्टट्र प्ादेशिक व नगर रचना अधिनियम,१९६६.

क्र. टिपीबी-४३१९/प्र.क्र.१८८/२०१९/नवि-११.­–ज्याअर्थी, महाराष्टट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा

उल्लेख “उक््त अधिनियम” असा करणेतत आलेला आहे.) च्या ततरततुदींनुसार बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका (यापुढे ज्याचा उल्लेख “उक््त

महानगरपालिका” असा करणेतत आलेला आहे.) ही बृहन््ममुुंुंबई क्ेत्राततील काही अधिसूचितत क्षेत्र वगळतता त््ययाांांचे अधिकार क्ेत्ाकरीतता

नियोजन प्राधिकरण आहे ;

आणि ज्याअर्थी, उक््त अधिनियमाचे कलम ४० च्या उपकलम (१) च्या खंड (c)अन््वये प्राप््त अधिकारांचा वापर करून

शासनाने, अधिसूचना क्र.बीबीआर-१०८२/प्र.क्र.-१४०/१६०७/नवि-११, दि. १५ जून, १९८३ अन््वये, बॅक-बे रिक्लेमेशन स्कीमच्या

ब्ललॉक III, IV, V आणि VI मधील साधारणतत: २२२.५८ हेक््टर अधिसूचितत क्ेत्ासाठी (यापुढे ज्याचा उल्लेख “उक््त अधिसुचितत

क्षेत्र” असा करणेतत आलेला आहे.) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४ अंतर््गतत स््थथापन केलेल्या मुंबई महानगर

प्रदेश विकास प्राधिकरणाची (यापुढे ज्याचा उल्लेख “उक््त प्राधिकरण” असा करणेतत आलेला आहे.) ‘विशेष नियोजन प्राधिकरण’

म्हणून नियुक््ती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक््त अधिनियमाच्या कलम ३१(१) अन््वये शासन नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र.बीबीआर-

१०९२/६०/प्र.क्र.६/९२/नवि-११, दि. ३ जून, २००० अन््वये शासनाने उक््त अधिसुचितत क्ेत्ासाठी उक््त प्राधिकरणाने शासनास

सादर केलेला सुधारितत प्रारुप विकास आराखडा (यापुढे ज्याचा उल्लेख “उक््त विकास योजना” असा करणेतत आलेला आहे.) उक््त

अधिूसचनेसोबततचे परिशिष््ट-I मधील सुधारणेसह व परिशिष््ट-II मधील सारभूतत स््वरुपाचे प्रस््तावितत फेरबदल i.e. मंजूरीततून वगळलेला

भाग ( ई.पी.) वगळतता मंजूर केला आहे; आणि ज्याअर्थी, शासन नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र. बीबीआर-१०९२/६०/

प्र.क्र.६/९२/नवि-११, दि. १७ मार््च, २००१ अन््वये शासनाने उक््त अधिसूचितत क्ेत्ासाठीचे उक््त विकास योजनेततील सारभूतत स््वरुपाचे

फेरबदलांना (ई.पी.) मंजूरी दिली आहे ;

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, ऑक््टोबर १८, २०२२/आिश््वन २६, शके १९४४

आणि ज्याअर्थी, उक््त अधिसूचितत क्ेत्ाचे बहुततांश भागाचा विकास पूर्वीीच पूर््ण झाला आहे आणि उक््त अधिसूचितत क्ेत्ासाठी उक््त

प्राधिकरणाची ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक््ती करण्याचे उद्दिष््ट पूर््ण झाले असल्याने उक््त प्राधिकरणाने दि.११/०५/२००९,

दि. १०/१२/२०१४ आणि दि.२७/१२/२०१७ रोजीचे पत्ाद्ारे उक््त अधिसूचितत क्षेत्र उक््त प्राधिकरणाचे ‘विशेष नियोजन प्राधिकरण’

क्ेत्राततून वगळण््ययातत येऊन, सदर क्षेत्र उक््त महापालिकेच्या अधिकार क्ेत्रातत समाविष््ट करण्याबाबतत शासनास विनंतती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक््त क्षेत्र ‘अधिसूचितत क्षेत्र’ म्हणून रद्द करणे आणि उक््त अधिसूचितत क्ेत्ासाठी उक््त प्राधिकरणाची ‘विशेष

नियोजन प्राधिकरण’ म्हणून केलेली नियुक््ती मागे घेणे आवश्यक आहे, असे शासनाचे मतत झाले आहे ;

आणि त्याअर्थी, शासन याद्ारे,

(अ) सदर क्षेत्र उक््त अधिनियमाचे कलम ४०(१)(c ) नुसारचे ‘अधिसूचितत क्षेत्र’ म्हणून रद्द करण््ययातत येतत आहे. ततसेच,

(ब) उक््त अधिसूचितत क्ेत्ासाठी उक््त प्राधिकरणाची कलम ४०(१)(c ) नुसार ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून

केलेली नियुक््ती मागे घेण््ययातत येतत आहे. ततसेच,

(क) स््पष््टतता करण््ययातत येतते की, उक््त अधिनियमाचे कलम २(१५)(a) नुसार उक््त क्षेत्र स््थथानिक प्राधिकरण म्हणून बृहन््ममुुंुंबई

महानगरपालिकेच्या अधिकारक्ेत्रातत येतत असल्याने, उक््त अधिनियमाच्या कलम २(१९) नुसार यापुढे उक््त महानगरपालिका उक््त

क्ेत्ासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहिल. ततसेच,

(ड) स््पष््टतता करण््ययातत येतते की, उक््त क्ेत्ासाठी शासनाने अधिसूचना क्रमांक बीबीआर-१०९२/६०/प्र.क्र.६/९२/नवि-११,

दिनांक ३ जून, २००० आणि दिनांक १७ मार््च, २००१ द्ारे मंजूर केलेला विकास आराखडा, बृहन््ममुुंुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन

नियमावली, २०३४ मधील चटटई क्षेत्र निर्देशांकाबाबततचे ततरततुदी ततसेच, सीआरझेड अधिसूचना दि.१८/०१/२०१९ चे ततरततुदींसह

त्यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या सुधारणेसह उक््त क्ेत्ासाठी लागू राहील. एमएमआरडीएने पुर्वीीच विकास परवानगी दिलेल्या तथापि,

विकास अदयाप पूर््ण न झालेल्या प्रकरणांमध्ये उक््त महानगरपालिकेने एमएमआरडीए शी सल्लामसलतत करून कार््यवाही करावी.

या अधिसूचनेची प्रतत नकाशासह एका महिन्याच्या कालावधीसाठी खालील कार््ययालयांमध्ये पाहणीसाठी उपलब््ध करून

देण््ययातत यावी :–

(अ) प्रमुख, शहर व प्रदेश नियोजन विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्े-कुर््लला कॉॉम््प्ललेलेक्स, वांद्े

(पूर््व), मुंबई ४०० ०५१.

(ब) प्रमुख अभियंतता (विकास नियोजन), बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग, फोर््ट, मुंबई ४०० ००१.

सदर अधिसूचना महाराष्टट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे/नियम) या वेबसाईटवर देखील

प्रसिध््द करण््ययातत यावी.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

निर््मलकुमार पं. चौधरी,

शासनाचे अवर सचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, ऑक््टोबर १८, २०२२/आिश््वन २६, शके १९४४

3

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 14th October, 2022.

NOTIFICATION

Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.

No.TPB 4319/CR-188/2019/UD-11.­–Whereas, the Municipal Corporation of Greater Mumbai

(hereinafter referred to as “the said Corporation”) is the Planning Authority for jurisdiction of Greater

Mumbai as per the provisions of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter

referred to as “the said Act”), excepting some Notified Areas ;

And whereas, the Government of Maharashtra, in exercise of the powers conferred on it by

clause (c) of sub-section (1) of section 40 of the said Act, by its Notification No.BBR-1082/C.R-140/1607/

UD-11, dated 15th June, 1983, appointed the Mumbai Metropolitan Region Development Authority

(hereinafter referred to as “the said Authority”) established under the Mumbai Metropolitan Region

Development Authority Act, 1974 as Special Planning Authority (SPA) for the Notified Area comprised

within Blocks III, IV, V and VI of the Back-bay Reclamation Scheme admeasuring approx. 222.58

Ha.(hereinafter referred to as “the said Notified Area”) ;

And whereas, in accordance with the sub-section (1) of Section 31 of the said Act, the Government

in the Urban Development Department vide Notification No.BBR-1092/60/C.R-6/92/UD-11, dated

3rd June, 2000 has sanctioned Revised Draft Development Plan (hereinafter referred to as “the said

Development Plan”) submitted by the said Authority with some modifications shown in Schedule-I

and excluding the proposed modifications of substantial nature i.e. Excluded Part (E.P.) shown in

Schedule-II appended to the abovesaid Notification; and whereas, the Government in the Urban

Development Department vide Notification No.BBR-1092/60/C.R-6/92/UD-11, dated 17th March,

2001 has sanctioned the Excluded Part (E.P.) of the said Development Plan of the said Notified Area ;

And whereas, since the most of the development of the said Area has already been done and

the purpose of appointment of MMRDA as a Special Planning Authority for the said Notified Area is

completed, the said authority vide its letter dated 11/05/2009, 10/12/2014 and dated 27/12/2017 has

requested the Government to exclude the said Notified Area from jurisdiction of the said Authority

as a Special Planning Authority and include the said area in the jurisdiction of the said Corporation ;

And whereas, the State Government is of the opinion that the said Area shall be cancelled to

be the Notified Area and to withdraw an appointment of the said Authority as a Special Planning

Authority for the said Notified Area ;

Now therefore, the Government hereby,

(a) Cancels the said area to be the Notified Area u/s 40 (1)(c ).

(b) Withdraws an appointment of the said Authority as a Special Planning Authority u/s

40(1)(c) ;

(c) Clarifies that, since the said area falling within the jurisdiction of BMC as a Local

Authority within the meaning of section 2(15)(a), henceforth BMC shall act as a Planning

Authority u/s 2(19) of the said Act.

(d) Clarifies that, the said Development Plan sanctioned by the State Government vide

Notification No. BBR-1092/60/C.R-6/92/UD-11, dated 3rd June, 2000 and dated 17th March,

2001 shall continue to be in force for the said area subject to the floor space indices as per

Development Control Regulations, 2034 for Greater Mumbai and also subject to the provisions

of CRZ Notification dated 18th January 2019, amended from time to time. The development

permission already been granted by MMRDA in which development is not completed shall be

dealt with in consultation with MMRDA by the said Corporation.

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, ऑक््टोबर १८, २०२२/आिश््वन २६, शके १९४४

A copy of this Notification along with plan shall be made available for inspection for a period

of one month at the following offices :–

(a) Chief, Town and Country Planning Division, Mumbai Metropolitan Region

Development Authority, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051.

(b) Chief Engineer (Development Plan), Municipal Corporation of Greater Mumbai.

This Notification be also made available on the Govt. of Maharashtra website :

www.maharashtra.gov.in (Acts / Rules)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NIRMALKUMAR P. CHAUDHARI,

Under Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.