(१)
भाग एक-अ (म.उ.वि.)-१०४–१
RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ—मध््य उप-विभाग
वर््ष ८, अंक ६३]
बुधवार, ऑक््टटोबर १९, २०२२/आश््विन २७, शके १९४४
[पृष््ठठे ४, किंमत : रुपयये २६.००
असाधारण क्रमांक १०४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र जिल्हा परिषदा व पंचाययत समित््या, ग्ामपंचाययती, नगरपरिषदा, प्ाथमिक शिक्षण आणि
स््थथानिक निधी लेखापरीक्षा अधिनिययम ययांखालील (भाग चार-ब मध््ये प्रसिद्ध करण््यात
आलेले आदेश व अधिसूचना ययांव््यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्ालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ ऑक््टोबर, २०२२
उद््घघोषणा
महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचाययती व औद्योगिक नगरी अधिनिययम, १९६५.
क्रमांक एमयूएन-२०२२/प्र.क्र.३४९/नवि-१८.—महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५
(१९६५ चा महा.४०) (यात यापुढे ज्याचा उल्ललेख “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहेे) याच्या कलम ३४१अ चेे
पोटट-कलम (१) आणि कलम ३ चेे पोटट-कलम (३) मधील तरतुदीनुसार, महाराष्टट्र शासन याद्ारेे नागपूर जिल्ह्ातील कांद्ी (कन्हान)
या ग्ामपंचायतीचेे स््थथानिक क्षेत्र, ग्ामीण क्षेेत्ातून नागरी क्षेेत्ामध््ययेे संक्रमित होणारेे संक्रमणात्मक क्षेत्र म््हणून विनिर््ददिष््ट करण्याच्या
आणि उक्त स््थथानिक क्षेेत्ासाठी "कांद्ी (कन्हान) नगरपंचायत" या नावानेे नगरपंचायत घटित करण्याच्या दृष््टीनेे, उक्त अधिनियमाचेे
कलम ३४१अ चेे पोटट-कलम (१), (१ब) आणि (२) मधील प्रदान करण्यात आलेेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना
काढण्याचा आपला हेेतू घोषित करीत असून, तिचा मसूदा यासोबत जोडला आहेे.
२. उक्त उद्घोषणेेला आक्षेेप घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीनेे, ही उद्घोषणा महाराष्टट्र शासनाच््या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या
दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल््हहाधिकारी, नागपूर, रविंद्रनाथथ टटागोर मार््ग, सिव््हहिल लाईन्स, नागपूर ४४० ००१ यांच्याकडे
त्याची लेेखी कारणेे सादर करणेे आवश्यक असेेल.
३. उक्त कालावधीमध््ययेे मिळालेेल्या अशा कोणत्याही आक्षेेपावर शासनाकडून विचार करण्यात येेईल.
अधिसूचनेचा मसूदा
क्रमांक एमयूएन २०२२/प्र.क्र.३४९/नवि-१८.—ज्याअर्थी, शासनानेे महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी
अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्ललेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहेे.) याच्या
३४१अ चेे पोटट-कलम (१) आणि कलम ३ चेे पोटट-कलम (३) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगर विकास विभाग,
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, ऑक््टटोबर १९, २०२२/आश््विन २७, शके १९४४
एमयूएन-२०२२/प्र.क्र.३४९/नवि-१८, दिनांक १९ ऑक््टोबर, २०२२ याद्ारेे महाराष्टट्र शासन राजपत्र, दिनांक १९ ऑक््टोबर, २०२२
यामध््ययेे उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्टट्र शासनानेे नागपूर जिल्ह्ातील कांद्री (कन्हान) या ग्ामपंचायतीचेे स््थथानिक क्षेत्र, ग्ामीण
क्षेेत्ातून नागरी क्षेेत्ामध््ययेे संक्रमित होणारेे संक्रमणात्मक क्षेत्र म््हणून विनिर््ददिष््ट करण्यासाठी व उक्त संक्रमणात्मक क्षेेत्ासाठी "कांद्री (कन्हान)
नगरपंचायत" या नावानेे नगरपंचायत घटित करण्यासाठी, उक्त अधिनियमाचेे कलम ३४१अ चेे पोटट-कलम (१), (१ब) आणि (२)
या अन््वयेे अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस््ततावावर आक्षेेप मागविलेे आहेेत;
आणि ज्याअर्थी, प्राथमि
क उद्घोषणा, नगरविकास विभाग, क्र. एमयूएन-२०२२/प्र.क्र.३४९/नवि-१८, दिनांक ऑक््टोबर, २०२२
स््थथानिक वर््तमानपत्ात प्रसिद्ध करण्यात आली;
आणि ज्याअर्थी, अधिसूचनेेत नमूद कालावधीत जिल््हहाधिकारी, नागपूर यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या आक्षेेपांचा शासनाकडून विचार
करण्यात येेईल;
आणि ज्याअर्थी, भारताचेे संविधानाच्या अनुच््छेद २४३-थथ च्या खंड (२) मध््ययेे नमूद केलेेल्या बाबी विचारात घेेऊन महाराष्टट्र
शासनाला, यासोबत जोडलेेल्या अनुसूची “अ” मध््ययेे अधिक तपशीलवारपणेे वर््णन केलेेलेे उक्त स््थथानिक क्षेत्र हेे, संक्रमणात्मक क्षेत्र
म््हणून विनिर््ददिष््ट करणेे इष््ट वाटटतेे.
त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाचेे कलम ३४१अ चेे पोटट-कलम (१), (१ब) आणि (२) अन््वयेे प्रदान केलेेल्या अधिकारांचा
वापर करून व त्याबाबतीत समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन, याद्ारेे उक्त स््थथानिक क्षेत्र हेे, संक्रमणात्मक
क्षेत्र म््हणून विनिर््ददिष््ट करीत असून, त्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ३४१अ चेे पोटट-कलम (२) मध््ययेे तरतूद केल्याप्रमाणेे,
“कांद्री (कन्हान) नगरपंचायत” या नावानेे एक नगरपंचायत घटित करण्यात येेत आहेे. उक्त संक्रमणात्मक क्षेेत्ाच्या हद्ी यासोबत जोडलेेल्या
अनुसूची “ब” मध््ययेे विनिर््ददिष््ट केल्याप्रमाणेे असतील.
अनुसूची “अ”
संक्रमणात्मक क्षेत्राच््या अधिक तपशिलवारपणे वर््णन केलेले क्षेत्र
कांद्री सर्व्हे नं. १ तेे ३३४
अनुसूची “ब”
संक्रमणात्मक क्षेत्राच््या हद्ीचा तपशील.
पूर््व
:— मौजा कांद्री येथथील सर्व्हे नं. १०३ तेे १०५, १४४ तेे १४८, १५०, १८४ तेे १८७, १९७, १९८, २३० तेे २३५, २३७.
पूर््व सिमेेस गहूहिवरा व खंडाळा (घटटाटटे) गाव.
पश््चचिम:— मौजा कांद्री येथथील सर्व्हे नं. ४० तेे ४२, ४६, ४७ हायवेे
पश््चचिम सिमेेस टटेकाडी गाव.
दक्षिण:— मौजा कांद्री येथथील सर्व्हे नं. २१ तेे २४, २८२ तेे २८५, २७८, २७७, रेेल््ववेे, ७५, रेेल््ववेे, २५३ तेे २५५, २४०, २३९
दक्षिण सिमेेस सिहोरा, कन्हान (पिपरी) गाव.
उत्तर
:— मौजा कांद्री येथथील सर्व्हे नं. ४८, ४९, ६१, ६५ तेे ६७, ७९, ७०, ७२, ७३, ७६, ७७, ८०, ७९, ८१ तेे ८३, ३१४,
३१५, १०२
उत्तरेे सिमेेस टटेकाडी व बोरडा (गणेेशी) गाव.
महाराष्ट्रा्राचेे राज्यपाल यांच्या आदेेशानुसार व नावानेे,
अनिरुद्ध व््यं. जेवळीकर,
शासनाचेे उप सचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग,ऑक््टटोबर १९, २०२२/आश््विन २७, शके १९४४
3
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 19th October, 2022.
PROCLAMATION
Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965.
No. MUN-2022/C.R.349/UD-18.—In pursuance of the provisions of sub-section (1B) of section
341A read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats
and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as “the said Act”),
the Government of Maharashtra hereby announces its intention to issue a notification in exercise of
the powers conferred by sub-sections (1), (1B) and (2) of section 341A of the said Act, with a view to
specify the local area of the village panchayats Kandri (Kanhan) in Nagpur District, being an area
in transition from a rural area to an urban area and to constitute a Nagar Panchayat by the name
of “the Kandri (Kanhan) Nagar Panchayat” for the said transitional area.
2. Any person who entertains any objections to the said Proclamation is hereby required to
submit the same in writing with the reasons therefor, to the Collector, District Nagpur, Ravindra
Nath Tagore Marg, Civil Lines, Nagpur, Maharashtra 440 001, within a period of thirty days from
the date of publication of this Proclamation in the Maharashtra Government Gazette.
3. Any such objection which may be received during the said period will be considered by the
Government.
DRAFT NOTIFICATION
No. MUN-2022/C.R.349/UD-18.—Whereas, by the Government Proclamation, Urban
Development Department, dated the 19th October, 2022 published in the Maharashtra Government
Gazette, Part-1A, Extraordinary, Central Division, dated the 19th October, 2022, issued in pursuance
of the provisions of sub-section (1B) of section 341A read with sub-section (3) of section 3 of the
Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.
XL of 1965) (hereinafter referred to as “the said Act”), the Government of Maharashtra had invited
objections within a period of thirty days, from the date of publication thereof in the Maharashtra
Government Gazette, to its proposal to issue a notification under sub-sections (1), (1B) and (2) of section
341A of the said Act, to specify the local area of the village panchayat Kandri (Kanhan) in Nagpur
District, being an area in transition from a rural area to an urban area and to be a transitional area
and to constitute a Nagar Panchayat by the name of “the Kandri (Kanhan) Nagar Panchayat” for
the said transitional area;
And whereas, the Government Proclamation, Urban Development Department, No MUN-
2022/C.R.349/UD-18, dated the October, 2022 was published in the local newspaper;
And whereas, the objections received in pursuant to the said Proclamation by the Collector of
Nagpur District, within the specified period, have been considered by the Government;
And whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the
Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local
area, more particularly described in the Schedule “A” appended hereto, to be a transitional area.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1), (1B) and (2) of section
341A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra
hereby, specifies the said local area to be a transitional area, for which there shall be constituted a
Nagar Panchayat, as provided in sub-section (2) of said section 341A of the said Act, by the name
the Kandri (Kanhan) Nagar Panchayat. The boundaries of the said transitional area shall be such
as are specified in Schedule “B” appended hereto.
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, ऑक््टटोबर १९, २०२२/आश््विन २७, शके १९४४
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Schedule “A”
Description of the transitional area
Survey number of village Kandri - 1 to 334
Schedule “B”
Boundaries of the transitional area
East
:—
Survey number of mauza Kandri 103 to 105, 144 to 148, 150, 184 to 187,197, 198,
230 to 235, 237.
East side Gahuhivara and Khandala (Ghatate) village.
West
:—
Survey number of mauza Kandri 40 to 42, 46, 47 highway.
East side Tekadi village.
South
:—
Survey number of mauza Kandri 21 to 24, 282 to 285, 278, 277, Railway, 75,
Railway 253 to 255, 240, 239
South side Sihora, Kanhan (Pipri) village.
North :—
Survey number of mauza Kandri Highway 48, 49, 61, 65 to 67, 79, 70, 72,73, 76, 77,
80, 79, 81 to 83, 314, 315, 102
North side Tekadi and Borda (Ganeshi) village.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANIRUDDHA V. JEWLIKAR,
Deputy Secretary to Government.