(१)
भाग चार-अ-१९५–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर््ष ८, अंक ९३]
गुरुवार, ऑक््टटोबर २०, २०२२/आश््वविन २८, शके १९४४
[पृष््ठठे ४, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १९५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
दुसरा मजला, मादाम कामा मार्ग, मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० ऑक््टटोबर २०२२
अधिसूचना
गुंगीीकारक द्रव्ये व मनावर परिणाम करणाऱ्या पदार््थथाच्या अनुचित व्यापारास प्रतिबंध अधिनियम, १९८८.
क्रमांक संकीर््ण-०९२२/प्र.क्र. १३७/विशा-३(अ).—महाराष्टट्र राज्याने शासन अधिसूचना क्र. संकीर््ण-०९२२/प्र.क्र. १३७/विशा-
३(अ), दिनांक २८ सप््टेंबर २०२२ अन््वये श्ी. एस. ए. तागडे, प्रधान सचिव (अपिल व सुरक्ा), गृह विभाग, मंत्ालय, मुंबई यांना
गुंगीकारक द्रव्ये व मनावर परिणाम करणाऱ्या पदार््थथाच्या अनुचित व््ययापारास प्रतिबंध अधिनियम, १९८८ (१९८८ चा ४६) कलम ३ चे
उप-कलम (१) अन््वये स््थथानबद्ध प्राधिकारी (Detaining Authority) म््हणून प्राधिकृत केले आहे.
आता, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ३० सप््टेंबर २०२२ च्या अ.शा. पत्ान््वये दिनांक १ ऑक््टटोबर २०२२ पासून
श्ी. एस. ए. तागडे, प्रधान सचिव यांची पदोोन्नती अपर मुख्य सचिव या पदावर झाली असून त््ययाांांची पदस््थथापना अपर मुख्य सचिव
(अपिल व सुरक्ा), गृह विभाग, मंत्ालय, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
त्यामुळे गुंगीकारक द्रव्ये व मनावर परिणाम करणाऱ्या पदार््थथाच्या अनुचित व््ययापारास प्रतिबंध अधिनियम, १९८८ (१९८८ चा
४६) च्या प्रयोोजनासाठी महाराष्टट्र शासन श्ी. एस. ए. तागडे, अपर मुख्य सचिव (अपिल व सुरक्ा), गृह विभाग, मंत्ालय, मुंबई यांना
सदर अधिनिमयाच्या कलम ३ चे उप-कलम (१) अन््वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान््वये सदर अधिनियमातील कलम ३ च्या
प्रयोोजनासाठी स््थथानबद्ध प्राधिकारी (Detaining Authority) म््हणून प्राधिकृत करण्यात येते आहे.
महाराष्ट्रा्राचे राज््यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
द. ह. कदम,
शासनाचे अवर सचिव.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक््टटोबर २०, २०२२/आश््वविन २८, शके १९४४
HOME DEPARTMENT
2nd Floor, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032,
dated 20th October 2022.
NOTIFICATION
Prevention of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988.
No. MIS-0922/C.R. 137/SPL-3(A).—The Government of Maharashtra vide Government
Notification No. MIS-0922/C.R. 137/SPL-3(A), dated 28th September 2022 has empowered
Shri S. A. Tagade, Principal Secretary (Appeals and Security), Home Department, Mantralaya,
Mumbai 400 032 to exercise the powers of Detaining Authority conferred by sub-section (1) of
section 3 of the Prevention of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988
(46 of 1988).
As, Shri S. A. Tagade, Principal Secretary has been promoted to Additional Chief Secretary
and he has been given a regular charge of Additional Chief Secretary (Appeals and Security), Home
Department, Government of Maharashtra, Mumbai, from 1st October 2022 vide DO letter dated 30th
September 2022 of General Administration Department.
Hence, Government of Maharashtra hereby empowers Shri S. A. Tagade, Additional Chief
Secretary (Appeals and Security), Home Department, Mantralaya, Mumbai to exercise the powers
of Detaining Authority conferred by sub-section (1) of section 3 of the Prevention of Illicit Traffic in
Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988 (46 of 1988).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
D. H. KADAM,
Under Secretary to Government.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक््टटोबर २०, २०२२/आश््वविन २८, शके १९४४
3
गृह विभाग
दुसरा मजला, मादाम कामा मार्ग, मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० ऑक््टटोबर २०२२
अधिसूचना
परकीीय चलन संचय आणि तस्करीी कारवायांस प्रतिबंध अधिनियम, १९७४.
क्रमांक संकीर््ण-०९२२/प्र.क्र. १३७/विशा-३(अ).—महाराष्टट्र राज्याने शासन अधिसूचना क्र. संकीर््ण-०९२२/प्र.क्र. १३७/
विशा-३(अ), दिनांक २८ सप््टेंबर २०२२ अन््वये श्ी. एस. ए. तागडे, प्रधान सचिव (अपिल व सुरक्ा), गृह विभाग, मंत्ालय, मुंबई
यांना परकीय चलन संचय आणि तस्करी कारवायांस प्रतिबंध अधिनियम, १९७४ (१९७४ चा ५२) कलम ३ चे उप-कलम (१) अन््वये
स््थथानबद्ध प्राधिकारी (Detaining Authority) म््हणून प्राधिकृत केले आहे.
आता, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ३० सप््टेंबर २०२२ च्या अ.शा. पत्ान््वये दिनांक १ ऑक््टटोबर २०२२ पासून
श्ी. एस. ए. तागडे, प्रधान सचिव यांची पदोोन्नती अपर मुख्य सचिव या पदावर झाली असून त््ययाांांची पदस््थथापना अपर मुख्य सचिव
(अपिल व सुरक्ा), गृह विभाग, मंत्ालय, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
त्यामुळे परकीय चलन संचय आणि तस्करी कारवायांस प्रतिबंध अधिनियम, १९७४ (१९७४ चा ५२) च्या प्रयोोजनासाठी महाराष्टट्र
शासन श्ी. एस. ए. तागडे, अपर मुख्य सचिव (अपिल व सुरक्ा), गृह विभाग, मंत्ालय, मुंबई यांना सदर अधिनिमयाच्या कलम ३ चे
उप-कलम (१) अन््वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान््वये सदर अधिनियमातील कलम ३ च्या प्रयोोजनासाठी स््थथानबद्ध प्राधिकारी
(Detaining Authority) म््हणून प्राधिकृत करण्यात येते आहे.
महाराष्ट्रा्राचे राज््यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
द. ह. कदम,
शासनाचे अवर सचिव.
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक््टटोबर २०, २०२२/आश््वविन २८, शके १९४४
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
HOME DEPARTMENT
2nd Floor, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032,
dated 20th October 2022.
NOTIFICATION
Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974.
No. MIS-0922/C.R. 137/SPL-3(A).—The Government of Maharashtra vide Government
Notification No. MIS-0922/C.R. 137/SPL-3(A), dated 28th September 2022 has empowered
Shri S. A. Tagade, Principal Secretary (Appeals and Security), Home Department, Mantralaya,
Mumbai 400 032 to exercise the powers of Detaining Authority conferred by sub-section (1) of
section 3 of the Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974
(52 of 1974).
As, Shri S. A. Tagade, Principal Secretary has been promoted to Additional Chief Secretary
and he has been given a regular charge of Additional Chief Secretary (Appeals and Security), Home
Department, Government of Maharashtra, Mumbai, from 1st October 2022 vide DO letter dated 30th
September 2022 of General Administration Department.
Hence, Government of Maharashtra hereby empowers Shri S. A. Tagade, Additional Chief
Secretary (Appeals and Security), Home Department, Mantralaya, Mumbai to exercise the powers of
Detaining Authority conferred by sub-section (1) of section 3 of the Conservation of Foreign Exchange
and Prevention of Smuggling Activities Act, 1974 (52 of 1974).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
D. H. KADAM,
Under Secretary to Government.