(१)

भाग एक (को.वि.पु)-१११–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी

वर््ष ८, अंक ६८]

गुरुवार, ऑक््टोबर २०, २०२२/आश््विन २८, शके १९४४

[पृष््ठठे ३, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १११

प्राधिकृत प्रकाशन

उप जिल््हहाधिकारी (भूसंपादन) मेट्रो सेंटटर क्र.३ ठठाणे यांजकडून

सुधारित अधिसूचना

क्रमांक उजि/भूसं/मेट्ो-३/टे-१/एन.एच. ४/वाकळण/२०२२.—दिनांक ४ मे २०२२ व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

यांचेकडील पत्र क्रमांक भुवमिशा/तळोजा ते एनएच-४ रस्ता/सुधारित प्रस््तताव/वाकळण/१९५२/२०२२, दिनांक १७ ऑक्टोबर २०२२

अन््वये प्राप्त झालेल्या सुधारित प्रस््ततावाच्या अनुषंगाने, भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि

पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (ज्याचा उल्लेख पुढे “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे.) च्या

कलम ३ च्या खंड (इ) च्या द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल

व वन विभाग क्र. संकीर््ण. ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (या पुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा

करण्यात आला आहे) याद्ारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या

एखाद्ा सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्ा जिल्ह्ातील ५०० हेक्टरपेक्ा अधिक नसेल इतक्या क्ेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या

संबंधात, अशा जिल्ह्ाचा जिल््हहाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल;

आणि, ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, ठाणे जिल्ह्ाच्या जिल््हहाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या

अनुसूची एकमध्ये दर््शविलेली जमीन (यापुढे जिचा निर्देश “उक्त जमीन” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची

आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते (ज्याच्या स््वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे).

आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन््वये याद्ारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त

जमिनीची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल््पपाांांतर््गत विकास आराखड्ातील

प्रस्तावित तळोजा एम.आय.डी.सी. ते एन.एच.-४ रस््तयासाठी बाधित होणाऱ्या खाजगी जमिनीचे भूसंपादन या प्रकल्पाच्या सार्वजनिक

प्रयोजनासाठी जमिनीची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि, ज्याअर्थी, महाराष्टट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-अ, दिनांक १३ मार््च २०१५अन््वये उक्त अधिनियमाचे कलम

१०क मध्ये नमूद केलेले सार्वजनिक भागिदारीखालील प्रकल््पपाांांसह पायाभूत सुविधा प्रकल्प, ज्यात जमिनीची मालकी राज्य शासनाकडे

विहित असण्याचे चालू राहील. अशा प्रकल््पपाांांना उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात

आली असल्यामुळे या प्रकल्पासाठी सामाजिक प्रभाव निर््धधारण करण्याची आवश्यकता उरलेली नाही;

आणि, ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन््वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त

केलेल्या प्रशासकाची नियुक्ती करण्याची तरतूद ठेवली आहे.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, ऑक््टोबर २०, २०२२/आश््विन २८, शके १९४४

त््ययायाअर्थी आता, असे घोषित करण्यात येते की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही

अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार््यवाही पूर््ण होईल त््ययाया कालावधीपर्यंत उक्त

जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व््यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर््ममाण करणार नाही;

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर््ज केल््ययावर, जिल््हहाधिकाऱ््ययाांांस विशेष परिस््थथितीत, लेखी कारणे नमूद

करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर््तनातून सूट देता येईल;

परंतु आणखी असे की, जर कोणत््ययायाही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत््ययायाही हानीची

किंवा क्षतीची जिल््हहाधिकाऱ््ययाांांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल््हहाधिकारी, भूमी अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम

हाती घेणार असल्याचे व पूर््ण करणार असल्याचेदेखिल घोषित करीत आहेत.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन््वये, समुचित शासन असलेले जिल््हहाधिकारी, ठाणे उक्त अधिनियमाखालील

जिल््हहाधिकाऱ््ययाांांची कार्येे पार पाडण्यासाठी श्ी. रोहितकुमार राजपूत, उप जिल््हहाधिकारी (भूसंपादन) मेट्ो सेंटर क्र.३, ठाणे यांस पद निर्देशित

करीत आहेत.

अनुसूची-एक

जमिनीचा तपशील

मौजे-वाकळण, ता.जि.ठठाणे.

अ.क्र.

गावाचे नाव

जिल्हा

जुना सर्व्हे नंबर /

हिस्सा नंबर

नवीन सर्व्हे नंबर /

हिस्सा नंबर

बाधित क्ेत्र (चौ.मि.)

१

वाकळण

ठाणे

१०९पै

९३पै

१६५५

२

वाकळण

ठाणे

१०४ पै

९५ पै

२००

३

वाकळण

ठाणे

१०५ पै

९४ पै

१६०४

४

वाकळण

ठाणे

१०६/१/ पै

९९/१/ पै

५३१

५

वाकळण

ठाणे

१०६/२/ पै

९९/२/ पै

३६४६

६

वाकळण

ठाणे

१०७/१/ पै

१०१/१/ पै

३३८

७

वाकळण

ठाणे

१२३/२/ पै

१०२/२/ पै

५१६०

८

वाकळण

ठाणे

१२३/३/ पै

१०२/३/ पै

८८

९

वाकळण

ठाणे

१२३/४/ पै

१०२/४/ पै

२६३

१०

वाकळण

ठाणे

१२३/४/ पै

१०२/४/ पै

१३३

११

वाकळण

ठाणे

१२१/१/ पै

१०४/१/ पै

१४५

१२

वाकळण

ठाणे

१२२/१/ पै

१०३/१/ पै

३२६८

१३

वाकळण

ठाणे

१३५ पै

१३८ पै

५४४७

१४

वाकळण

ठाणे

१३४ पै

१३७ पै

४७

१५

वाकळण

ठाणे

१३७ पै

१२३ पै

१५२७

१६

वाकळण

ठाणे

१४९/१/ पै

१२५/१/ पै

१८०

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, ऑक््टोबर २०, २०२२/आश््विन २८, शके १९४४

3

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

अ.क्र.

गावाचे नाव

जिल्हा

जुना सर्व्हे नंबर /

हिस्सा नंबर

नवीन सर्व्हे नंबर /

हिस्सा नंबर

बाधित क्ेत्र (चौ.मि.)

१७

वाकळण

ठाणे

१४९/२/ पै

१२५/२/ पै

११३५

१८

वाकळण

ठाणे

१४९/३/ पै

१२५/३/ पै

९८५

१९

वाकळण

ठाणे

१४९/४/ पै

१२५/४/ पै

१८३०

२०

वाकळण

ठाणे

१४९/५/ पै

१२५/५/ पै

२२७९

२१

वाकळण

ठाणे

१४९/६/ पै

१२५/६/ पै

२०

२२

वाकळण

ठाणे

१४६/२/ पै

१२७/२/ पै

२२९

२३

वाकळण

ठाणे

१४६/३/ पै

१२७/३/ पै

१२२५

२४

वाकळण

ठाणे

१४६/४/ पै

१२७/४/ पै

९८०

२५

वाकळण

ठाणे

१४६/५/ पै

१२७/५/ पै

१९७५

२६

वाकळण

ठाणे

१४७ पै

१२८ पै

६६५

२७

वाकळण

ठाणे

१४४/२/ पै

१२०/२/ पै

४२

२८

वाकळण

ठाणे

१४४/३/ पै

१२०/३/ पै

२०८९

एकूण

३७६८६

  ठाणे,

रोहितकुमार राजपूत,

  दिनांक १९ ऑक्टोबर २०२२.

उप जिल््हहाधिकारी (भूसंपादन)

मेट्ो सेंटर क्र.३, ठाणे.